नवनाथ वाघमारे यांना अंतरवालीकडे जाताना पोलिसांनी अडवलं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лис 2024

КОМЕНТАРІ • 298

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 Місяць тому +98

    वाघमारे तिकडे पंढरपूर ला समाजाच आंदोलन चालु आहे तिकडे जा इकडं काय करतोय

  • @ShivajiPhakhare
    @ShivajiPhakhare Місяць тому +64

    लडेगे जीतेगे हम सब जरागे एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @subhashlomte2322
    @subhashlomte2322 Місяць тому +72

    जारांगे म्हणजे सहा कोटी मराठा बांधवांच्या आवाज आहे... साहेब विचार पूर्वक बोला.

  • @छत्रपतिशिवाजीमहाराज9922

    आदरणीय धर्मवीर मनोजभाऊ जरांगेपाटील यांची बरोबरी करतोय

  • @Hukumiekka
    @Hukumiekka Місяць тому +72

    हा फक्त स्टंट आहे

  • @prabhapratap9659
    @prabhapratap9659 Місяць тому +53

    बरोबर पाटलांशेजारी बसल्याशिवाय प्रसिद्धी मिळणार नाही त्यासाठी आटापिटा चाललाय

    • @Baburao102-y8z
      @Baburao102-y8z Місяць тому +3

      भावा कसा maz आलय bgh याला,बिन मिश्या वाला pailwan😂😂😂

  • @balukale3873
    @balukale3873 Місяць тому +74

    अरे वा वडापाव नाही आणला का सगं

    • @lostboy5160
      @lostboy5160 Місяць тому +1

      😂😂😂

    • @swapnilpawar6020
      @swapnilpawar6020 Місяць тому

      90 Anli aahe

    • @maheshpatil3008
      @maheshpatil3008 Місяць тому +1

      Vadapav andolanache janak

    • @GaneshPhapal-pu4vc
      @GaneshPhapal-pu4vc Місяць тому

      तुझ्या बापाला पाज...​@@swapnilpawar6020

    • @VitthalPhadtare-wc3hw
      @VitthalPhadtare-wc3hw Місяць тому +1

      Vadapav vadapav vadapav vadapav vadapav vadapav vadapav vadapav vadapav vadapav vadapav vadapav vadapav vadapav vadapav vadapav

  • @avinashawate9362
    @avinashawate9362 Місяць тому +31

    जारांगे पाटलांचे नाव घेतल्या शिवाय तुमचे पोट भरत नाही वाटते वाघमारे साहेब

  • @Hukumiekka
    @Hukumiekka Місяць тому +29

    पहिल्या वेळेस आबा न पाहिलंय उपोषण काय असतय,आता आबा डेरींग करणार नाहीत🤣🤣🙏🙏

  • @rajveershinde8131
    @rajveershinde8131 Місяць тому +75

    पोलीसानी याला सोडून दया अतंरवली कडे कपडे सुद्धा राहणार नाही

    • @bhaskarvhargar8521
      @bhaskarvhargar8521 Місяць тому +3

      अंतरवालीसराठी मध्ये अठरा पगड जातीं आहेत कोण कुणालाच कमी नाही पण भिडल्या वर

    • @महाराष्ट्र302
      @महाराष्ट्र302 Місяць тому

      तुझे कपडे सांभाळ

    • @bhaskarvhargar8521
      @bhaskarvhargar8521 Місяць тому +4

      आम्ही धनगर आहे धनगर रररररररररररररररररररररररर ढाण्या वाघ 🐅🐅🐅🐅 लक्ष्मण हाके

    • @KapilKharat-w9q
      @KapilKharat-w9q Місяць тому

      Only jarange patil

    • @bhaskarvhargar8521
      @bhaskarvhargar8521 Місяць тому +1

      फक्त धनगर ढाण्या वाघ 🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne Місяць тому +29

    पढरपूरला समाजातील च उपोषण चालू आहे । त्याचे घेणे देणे नाही

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 Місяць тому +15

    च्या मायला ह्यो म्हणतोय सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे....आरक्षण च रद्द करा ना मग ..

  • @uddhavraodakhore9176
    @uddhavraodakhore9176 Місяць тому +26

    जायला समान कायदा म्हणतो मग आरक्षण असमान कायदा का नाही

  • @rameshatkare9997
    @rameshatkare9997 Місяць тому +1

    "तुम्हाला वडापाव चा इशारा मिळाला की आंदोलन ,जिंकल्यासारखं वाटतं का उगी दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करू नको खरच 😅😂

  • @kailashkolkar5311
    @kailashkolkar5311 Місяць тому +2

    ओ साहेब उपोषण करायला तुम्हाला दुसरीकडे जागा सापडा ना का दादागिरी तुमच्या घरी दाखा एक मराठा लाख मराठा

  • @SachinShinde-sn1gn
    @SachinShinde-sn1gn Місяць тому +15

    अरे मित्रा जरांगे च्या नावावरती गाव नाही अखंड महाराष्ट्राचे लोक आहे

    • @GaneshPhapal-pu4vc
      @GaneshPhapal-pu4vc Місяць тому +1

      अरे पंढरपूरला स्वतःच्या समाजाचा आंदोलन तिथे जावा त्या ठिकाणी प्रसिद्ध मिळत नाही म्हणून हे त्या ठिकाणी जात नाहीत

  • @RohidasPawar-co5le
    @RohidasPawar-co5le Місяць тому +14

    आबा कोणावर टिका करू नका आम्ही मराठे लढाऊ आमला परवा लागत नाही आमचा महाराष्ट्र तू कोण छपरी आम्हाला शिकवणार

  • @KapilKharat-w9q
    @KapilKharat-w9q Місяць тому +19

    बिगर मिशीचा माणूस😂😂

  • @MadhukarWagh-nj8wz
    @MadhukarWagh-nj8wz Місяць тому +1

    याला विधानसभा निवडणुकीला ऊभे करा,व डिपाजिट जप्त करा,
    मग याला कळेल मराठमोळा हाबडा कसा असतो ,

  • @aniltamboli-dv6ic
    @aniltamboli-dv6ic Місяць тому +2

    प्रसिद्धी साठी आला बोंबलत अंतरवाली मधे. त्याचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करा.

  • @vishalwaghchaure9801
    @vishalwaghchaure9801 Місяць тому +16

    वाघमारे मोठा ताफा जाऊद्या रे अंतरवलित 😂😂😂😂😂😂😂

  • @prafullpadwal5682
    @prafullpadwal5682 Місяць тому +6

    प्रसिद्धी साठी वाघमारे करतोय

  • @rajeshsalunke9692
    @rajeshsalunke9692 Місяць тому +11

    याला धनगर आंदोलनात येऊन देत नाही का..??? आणि येऊ दया ना.. त्याची हौस होऊन दया.. त्यांना आंतरवाली च्या हवा पाणी चव घ्याची असेल तर अडवू नका

  • @RameshwarSawant-r8k
    @RameshwarSawant-r8k Місяць тому

    सर्व महाराष्ट्रात मराठा समाजाचे दैवत माननीय श्री मनोज दादा जरांगे पाटील

  • @rajeshmahajan7662
    @rajeshmahajan7662 Місяць тому +1

    हे या वाघमारे ची फसनविस ,भुजबळ ची चाल आहे दोन समाजात वाद घडून आणण्याचा प्रयत्न आहे .मराठा बांधवांनो आपण सध्या शांत रहा

  • @appakute6084
    @appakute6084 Місяць тому

    वाघमारे दादा आगे बढो ओबीसी एकजुटीचा विजय असो एकच पर्व ओबीसी सर्व

  • @dnyandaclasses5883
    @dnyandaclasses5883 Місяць тому +5

    नाव वाघमारे असुन जमत नाही.
    आपल्या शब्दात वजन पाहिजे.
    आपल्या एका शब्दावर 1:5 कोटी समाज जमवण्याची हिम्मत लागते.
    अरे तु उपोषण करण्यासाठी आलास तुझ्या सोबत 25 लोक नाहीत, अवकातीत रहा.
    🚩🚩हम सब जरागे 🚩🚩
    🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @official_patil5935
    @official_patil5935 Місяць тому +16

    साहेब त्याला सोडा आम्ही आवाज तिथे बसलो होतो एकदा बघून घेतो काय त्याचं

  • @DhananjayPawar-i4b
    @DhananjayPawar-i4b Місяць тому

    वाघमारे साहेब तुमच्या गावाकडे उपोषण तुम्ही मांडा आम्ही तिथे येणार नाही❤ महाराष्ट्राचा राजा राणी पाटील देव आहे

  • @ramraotambe5925
    @ramraotambe5925 Місяць тому +2

    प्रसिद्धीसाठी करतोय

  • @prafullpadwal5682
    @prafullpadwal5682 Місяць тому +3

    एक मराठा लाख मराठा

  • @narasingshinde481
    @narasingshinde481 Місяць тому +3

    वाघमारे साहेब तुम्हाला उपोषण करायला महाराष्ट्रामध्ये कुठेही कराना जरांगे च्या गावामध्येच का जात आणि भांडण का लावतात

  • @willrip72
    @willrip72 Місяць тому +7

    मिशा काढल्याने वेगळच दिसतय .

  • @LaxmanBhawar-fz2rc
    @LaxmanBhawar-fz2rc Місяць тому

    मिशा नसलेला वाघ😂😂😂

  • @ankushmp3146
    @ankushmp3146 Місяць тому +4

    Jay OBC Jay hake bhujbal Saheb Jay Dhangar zindabad Waghmare Saheb ❤🎉❤

  • @sharikantkhaire9863
    @sharikantkhaire9863 Місяць тому +8

    जा मग

  • @babludhanke9328
    @babludhanke9328 Місяць тому

    मराठ्यांचा देवच आहे मनोज दादा

  • @kailashsolanke412
    @kailashsolanke412 Місяць тому

    आमच्यासाठी देवच आहे जरांगे पाटील

  • @Balirampawar_5843
    @Balirampawar_5843 Місяць тому +5

    इकडे का शेठ उपटायला आला का तू

  • @SahebrChatte
    @SahebrChatte Місяць тому

    होय मराठ्याचा देव आहे जरांगे पाटील

  • @madantapkir8454
    @madantapkir8454 Місяць тому

    यालाच म्हणतात खाजवून अवधान आनने😂😂😂😂😂

  • @Shetkariraja7218
    @Shetkariraja7218 Місяць тому

    वाघमारे तुझा मुळवेध दुखत असेल तर दुसरीकडे दाखव तिकडे आंतरवलीत काय आहे

  • @NanaDhumal-hi9tj
    @NanaDhumal-hi9tj Місяць тому +1

    वाघमारे तू जाऊन जरांगेची शेट्ट काढणार का

  • @VinodNile-j8k
    @VinodNile-j8k Місяць тому

    पंढरपूर ला जाना समाजाचा आंदोलन सुरू आहे

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 Місяць тому

    जरांगे लायन आर्डर आहे का? मुख्यमंत्री शिंदे हे आजपर्यंतचे सर्वात सुमार दर्जाचे लाभलेले मुख्यमंत्री आहेत..कायदा आणि न्यायाची अपेक्षा त्यांच्याकडून करणे म्हणजे निव्वळ महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल आहे.आबांनी सत्य मांडले

  • @navnathdhupe4954
    @navnathdhupe4954 Місяць тому

    सुपर घेऊन आला वाटतं

  • @दादाखामकर
    @दादाखामकर Місяць тому +2

    भाऊ तुझं गाव कोणतं तुझ्या गावात पासून उपशाला तू तुला कोणी आवडतं का

  • @vaishnavigavhane2031
    @vaishnavigavhane2031 Місяць тому +1

    आमचे दैवत संघर्ष योद्धा जरांगे पाटील

  • @SunilThosar-h8i
    @SunilThosar-h8i Місяць тому

    वाघमारे महोदय महाराष्ट्र अख्खा आहे इथच काय करता.....

  • @baburaosolunke5616
    @baburaosolunke5616 Місяць тому

    फक्त प्रसिद्ध होण्या साठि

  • @pandurangkute8648
    @pandurangkute8648 Місяць тому

    वाघमारे साहेब बरोबर

  • @rushipatil5701
    @rushipatil5701 Місяць тому +1

    आमचा देवच आहे तो योद्धा

  • @RajabhauGaykwad
    @RajabhauGaykwad Місяць тому

    मराठा समाजाचा जारागे पाटील देव आहे आज पर्यंत आम्हाला देवाचे दर्शन घडले नाही वाघमारे साहेब तुमच्या रूपाने आम्हाला घडत असेल तर घडू द्या

  • @VitthalSakhare-y4s
    @VitthalSakhare-y4s Місяць тому +6

    आहे तुम्हाला अधिकार बरोबर आहे तुमचे पण तुम्ही एक दिवस अगोदर बसायचे अंतरवाली मध्ये पाटील बसल्यावर का जाग येते

    • @govindmule4835
      @govindmule4835 Місяць тому

      ह्यांच्या बुडाला आग लागते म्हणुन यांना जाग येते

  • @Hukumiekka
    @Hukumiekka Місяць тому +12

    आबा येवढं गाजावाजा करून येतात का, गापचुप यायचं नाही बुरखा घालून🤣🤣🤣🤣

  • @Vickaspawar
    @Vickaspawar Місяць тому

    भुजबळ मार्ग आहे तुझा रं 😂😂😂😂

  • @ghanashamthorat1452
    @ghanashamthorat1452 Місяць тому

    याला जरांगेच लैच गोड वाटतय

  • @ShivajiDodke
    @ShivajiDodke Місяць тому

    वाघमारे पंढरपूर ला जा तिकडे समाज आहे.

  • @PrashantSawant-ub9um
    @PrashantSawant-ub9um Місяць тому +4

    आपण आपल्याच गावात जाऊन आंदोलन करावे

  • @satishpatilmohite7277
    @satishpatilmohite7277 Місяць тому +1

    आजुक,तुला मीसी नाहीआली आला उपोशन करायल 😂😂😂😂

  • @udhavpawde1571
    @udhavpawde1571 Місяць тому +5

    गाडीत।दम।फायजे।रै।उपोशन।कराला

  • @vaishnavigavhane2031
    @vaishnavigavhane2031 Місяць тому +2

    आपलं उपोषण वडी गोधडीत ठेवा तिथे वडापाव चांगला भेटतोय

  • @भाऊसाहेबलंगोटेपाटील

    एकाच गावामध्ये समोरासमोर दोन आंदोलन एकच विषय घेऊन वेगवेगळ्या मागणीसाठी उभे ठाकले तर होणाऱ्या परिणामाची जबाबदारी तू स्वतःवर घेणार का त्यामुळे प्रशासन तुला रोखत आहे.

  • @harishinde946
    @harishinde946 Місяць тому +10

    आर कामाला बसायला तिथ वडापाव भेटत नाही तिथ
    आपली वडिगोदरिच बरी

    • @महाराष्ट्र302
      @महाराष्ट्र302 Місяць тому

      तिथं 90 देशी काजु बदाम खायला मिळते म्हणून जायचे

    • @GaneshPhapal-pu4vc
      @GaneshPhapal-pu4vc Місяць тому

      ​@@महाराष्ट्र302चिक्की कमी पडेल चिक्की पण देऊन टाकावी

  • @HimmatHatote
    @HimmatHatote Місяць тому

    लेखि निवेदन दिले आहे होय माघ

  • @chhatrapatipuyed1525
    @chhatrapatipuyed1525 Місяць тому

    वाघमारे तू उभ्या आयुष्यामध्ये जरांगे पाटलाची जागा घेऊ शकत नाहीस जरांगे आहे म्हणून सांगतो

  • @dattadhande8615
    @dattadhande8615 Місяць тому +5

    एक मराठा कोटी मराठा जरांगे समर्थक❤❤

  • @SachinPise-l7g
    @SachinPise-l7g Місяць тому

    Shabas waghmare saheb

  • @vaishnavigavhane2031
    @vaishnavigavhane2031 Місяць тому

    जरांगे पाटलांचा नाद खुळा

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 Місяць тому +4

    जरागे स्वतःच शरीर झीजवले...... कोणी सागितले किंवा कोणी मोठें म्हणावे म्हणून आंदोलनं करत नाही समाजाप्रती आत्मीयता आहे

  • @govindbidwe9740
    @govindbidwe9740 Місяць тому

    मनोज दादांच खरकट कुठपर्यंत खातो तुझा दिमाम आहे का नाही तुला

  • @prashantdakane2813
    @prashantdakane2813 Місяць тому

    ओबीसी ची उपोषण रोखु नये

  • @narsingbiradar1401
    @narsingbiradar1401 Місяць тому

    फक्त मनोज दादा एकच नेता

  • @NakulGore-uh2ki
    @NakulGore-uh2ki Місяць тому

    आरे बाबा ते गावात बसले आहेत तुम्ही का लोकांचे गावात येता

  • @ajaynavle2052
    @ajaynavle2052 Місяць тому

    हा फक्त स्टंटबाजी करतोय

  • @ansayasaruk
    @ansayasaruk Місяць тому +2

    जय ओबीसी

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 Місяць тому

    वाघमारे पंढरपूर येथे समाज्याचे आंदोलन सुरू आहे तिकडे जाऊन गादीवर बस.नाहीतर समाज वाघमारे माफ करनार नाही.

  • @ganeshbamne8752
    @ganeshbamne8752 Місяць тому

    एकच साहेब जरांगे साहेब

  • @dilipfasate8352
    @dilipfasate8352 Місяць тому

    टिव्हीवर दिसा साठी धड पड

  • @BhimraoIngole-q3i
    @BhimraoIngole-q3i Місяць тому

    नवनाथ वागमारे अंतरवलीला कशाला चालला

  • @d.m.5410
    @d.m.5410 Місяць тому

    नवन्याचा माज जिरेल काही दिवसात

  • @ankushmp3146
    @ankushmp3146 Місяць тому +1

    Great Waghmare Saheb Jay OBC ❤❤❤❤

  • @vijayshinde5893
    @vijayshinde5893 Місяць тому

    यला याला कुठे जागा नाही दुसरीकडे

  • @janardankakde6389
    @janardankakde6389 Місяць тому

    आरे पंढरपूरला जा कधी तरी तिकडे तुमचा समाज ओपोषण करत आहे

  • @GajananWable-v8i
    @GajananWable-v8i Місяць тому +5

    जारांगे पाटला शिवाय याना कोण ओळखते

  • @santoshsirsat8132
    @santoshsirsat8132 Місяць тому

    एकदम बरोबर आबा. त्या बेवड्याला हीच भाषा कळते. 👍

  • @KishorDeshmukh-m2j
    @KishorDeshmukh-m2j Місяць тому

    नवनाथ.....तू जरासं..... नियतीत.... राहिच.... बग

  • @RameshwarSawant-r8k
    @RameshwarSawant-r8k Місяць тому +1

    महाराष्ट्राचं दैवत मराठ्यांचे हृदय सम्राट मराठा समाजाचा देव माणूस माननीय मनोज दादा जरांगे पाटील

  • @sudeshkhedkar
    @sudeshkhedkar Місяць тому

    Greatt

  • @harigaware4547
    @harigaware4547 Місяць тому

    लईच लोक हे बघा माघ 😄😄

  • @AshokKadam-he7tw
    @AshokKadam-he7tw Місяць тому

    आरे वडापाव सोबत घेऊन आलाय का नाहितर पुन्हा मागुन फाटण

  • @SwpanilBhange
    @SwpanilBhange Місяць тому

    एक ओबीसी लाख वर भारी

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte Місяць тому +6

    विनंती करतात तर जाऊ द्या, त्यांचा हकक आहे

  • @rmmm213
    @rmmm213 Місяць тому +1

    Are tumala jarange basle kich kas basava vataty

  • @VijayShantaramPatil
    @VijayShantaramPatil Місяць тому

    जरांगे पाटील बरोबर सोबत बसल्याशिवाय तुमची किंमत होणार नाही

  • @dadasahebKardile
    @dadasahebKardile Місяць тому +1

    त्याला सोडा जाऊद्या ईकडे करना त्यामुळे त्याला जोर आला आहे

  • @dadachavan5382
    @dadachavan5382 Місяць тому

    एक मराठा कोटी मराठा,🚩🚩🚩🚩🚩

  • @dilipshendge7776
    @dilipshendge7776 Місяць тому

    ऐक वर्षा पासून मराठा समाजाच आंदोलन चालू आहे आणि हे कोण व्यक्ती आहेत वाघमारे म्हणून त्यांनी अस आणि अत्ताच भुमिका घेण हे मला तरी योग्य वाटत नाही.

  • @nadachkhula202
    @nadachkhula202 Місяць тому +3

    तो पोलिस आहे रे मागासवर्गीय आयोग नाही 😂😂 त्याला कशाला सांग

  • @PanduLokhande973
    @PanduLokhande973 Місяць тому

    जरांगे पाटील यांच्या नादाला जेजे लागले त्यांचा आतापर्यंत सुपडा साफ झाला छगन भुजबळ लक्ष्मण हाके नारायण राणे रावसाहेब दानवे असे कितीतरी नाव आहेत जे कोणी जरांगे पाटील यांना त्रास देईल त्याचा मराठा समाज कार्यक्रम करणार जय जिजाऊ जय शिवराय आता कसं फक्त जरांगे पाटील म्हणतील तसं