रोशन-आदितीची वरात..! आली एकदम थाटात..!! 🥁 फुल-टू-धमाल..💃 | घरभरणी आणि बरच काही..!!! | Yes महाराजा
Вставка
- Опубліковано 12 бер 2024
- उपाशी मित्र मंडळ : @ym.upashimitramandal
Insta I'd: @ym.upashimitramandal
Insta I'd @mayursports_rajapur
Yes महाराजा
Insta I'd: @yesmaharaja
Facebook: @yesmaharaja
Email: team.yesmaharaja@gmail.com
पत्ता: मु- बारसू,
तालुका/पोस्ट- राजापूर,
जिल्हा- रत्नागिरी,
पिन कोड- 416702
#लग्न
#वरात
#YesMaharaja - Розваги
Yala mhantat khare grand Wedding... Tuze lagn natevaik, Mitra , sage soyre yani khup enjoy kele pan saglyat jast tuzya bahini ani aatya ni khupch enjoy kele ani khari rangat anli. sagle khupch chan nachale.... Fakt video madhe Ganpya chi kami bhasli.... Very very nice video....
Thank you so much... Gampya आणि इतर सर्व सुद्धा होते, फक्त विडिओ मध्ये आले नाही आहेत जास्त वेळ.. तरी Gampya एका ठिकाणी दिसत आहे, पुन्हा विडिओ अजून नीट पहा..🙏
Ho barobar Ganpya shet dislach nahi rav😍
Gampya bhari nachala
खूपच छान डिटेल मध्ये लग्न दाखवलं मंदार नी....त्या मुळे तिथलेच एक भाग असल्याचा फिल आला....सर्वांनी खूप एन्जॉय केलं लग्न वाटत बेंजो एकदम मस्त....आणि आदितीच नाव एकदम झकास...रोशन आदिती दोघांना ही खूप खूप आशिर्वाद नांदा सौख्य भरे ..🎉❤
@@YesMaharajaHo aahe nachtoy jora jorat😆😆😆
खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन दोघांना ❤🎉
हा व्हिडिओ एकदम भारी झाला👍💥वरातीला तर नुसता राडाच केलानी नाचून सर्वांनी.🕺💃आणि उखाणा पण छान घेतला वाहिनीने👌बाकी मस्त मज्जा आली व्हिडिओ बघताना.🤗❤️🤘🔥
लग्नात नाव एक नंबर भारी घेतलं त्या नावात अख्ख्या कुटुंबातील सदस्य आले हे एक विशेष. खूप धमाल केली सर्वांनी फक्त गंप्या शेठ दिसत नव्हते. खूप खूप धन्यवाद सर्वांना माझ्याकडून रोशनच्या लग्नात धमाल केल्या बद्दल.❤❤
Mast re roshash 1 no video baghata baghata as vatatla lagal ki apn swataha lgna madhe hajr ahe ani enjoy krtoy mast en no
कोणतीही ओळख नसताना Yes Maharaja युटयूबच्या माध्यमातून रोशन तुझे पहिल्यापासून व्हिडीओ बघत आलो. आणि आता तुझ्या लग्नाचे व्हिडिओ बघून भावनिक व्हायला झालं.. आपल्या कोकणातील लग्न म्हणजे वेगळाच आंनद असतो.. Congratulations Roshan & Aditi❤❤ God bless you both❤
खूपच भारी खूप सारे प्रेम आणि शुभेच्छा पांडुरंगाच्या चरणी सुखी संसाराची प्रार्थना🎉
एक नंबर .. अशी लग्नाची वरात कधी पाहिली नाही .. 🎉
Khup sundar God bless you both
मस्त खूपच छान
खूप खूप अभिनंदन रोशन दादा...रोशन दादा आणि अदिती ताई ची जोडी खूप सुंदर आहे....एकमेकांना समजून घेणारी, साधी,एकदम perfect couple.
मला आपल्या कोकणातील कोणतेही कार्यक्रम असुदे त्याचे व्हिडिओ पाहायला खूप चांगले वाटते त्यात लपलेला तो साधेपणा,निर्मळ मन मनाला मोहून जातो...आपला कोकणी माणूस म्हणजे एकदम मनाचा भोलेपणा,down to earth.THE PERFECT MAN....
तुमचे यापुढील आयुष्य देखील सुख समाधानाने जावो हीच ईश्वचरणी प्रार्थना..... happy marriage life both of u..❤
Kadak 🎉❤ 1 no 🥳 Majja Aali Varat Bagun 🎹🥁🥳
❤🎉khup chan mast full enjoy kela saglyani ashech hasun khelun rha tumhi doghe hi
अभिनंदन तुम्हा दोघांना 🎉 मज्जा आली वरात पाहून ❤
Congratulations 🎊 khup Chan
Happy for you both, God bless you.
सगळ्यांनी खूप धमाल केली असे खुश पाहिजेत लग्नात सगळे
Khup Chan video 👍👍 lagnachya hardik shubhechya 👌👌 varat 1no
Khup Chan 👌👌❤❤
छान, जबरदस्त, उत्स्फूर्त, बघायला खूप मजा आली, वधू वराचें अभिनंदन आणि शुभेच्छा 💐💐
Khupch chan lagnachi varat 🎉🎉🎉❤❤amhi pratakshya naslo tari manae amhi varaticha anand ghetla next New Life happy journey 👍👍❤️👍❤️👍 congratulations Roshan ani Aditi ❤️❤️
Congratulations bhai..... Kadakk varat.aani benjo mast hota .kadakkk ek no.
मस्त भारी 👌👌👌👍👍♥️♥️
Khup Chan nav getl vahinini
खुप छान विडियो एक नंबर
Kadak mast
खूप खूप शुभेच्छा
रोशन दादा आणि आदिती वहिनी तुम्हाला पुढील संसाराला खूप खूप शुभेच्छा.लग्न छान झाला.मज्जा आली.सगळी भरपूर नाचत होती. गणप्या शेट कुटे होते दिसले नाही मेन माणूस नव्हता.उपाशी मित्र मंडळाला लग्नात ज्यास्त दाखवले नाही.नाचताना पण नाही.
खुप छान पद्धतीने लग्न सोहळा पार पडला... दादा तुला आणि आदिती वहिनीला नवीन वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤🎉🥰....दादा आदिती वहिनीला कधी एकटं वाटेल असं कधीच करू नकोस कारण ती तुझ्या साठी तीच घर सोडून आलीय....😢 जेव्हा लग्नाचा तुमचा व्हिडिओ बगितला तेव्हा आदिती वहिनी खूप रडत होती ते बगून मला खूप वाईट वाटल...सुखाने संसार करा आदिती वहिनीला खुश ठेव कायम...happy married life dada....❤😊
मंदार का नाचताना बागितला जम भरी वाटला 😂❤
Congratulations dada vahini khup mst ahe video tumhcya pudhil vat chali sathi khup khup subhecha❤
वरात खूप जोरात झाली...मस्त..👌👌👌
तुम्हा दोघांचं नातं जन्मोजन्म रहावं,
परमेश्वराचे तुम्हाला सदैव आर्शिवाद मिळावे..
लग्नाच्या मनापासून शुभेच्छा...💐💐💐
❤❤❤❤❤❤ दोन्ही भाच्याचा एक नंबर डान्स अभिनंदन❤❤❤ खूप सुंदर 🎉🎉🎉 पूर्ण गाव नाचले❤❤❤
जाम भारी वरात गणपतरावांची कमी जाणवत होती दोघांना पुढील आयुष्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉💐👍🎁
Maja aali khup ❤
लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा दोघांना 🎉🎉🎉
Ek number video hota 😊😊 congratulations 😊
Khup chan ❤😊
Congratulations both of you
Ek number varat dadachi😊😊😊😊
खुप छान मस्तच,
तुम्हा दोघांना लग्नाच्या खुप खुप साऱ्या शुभेच्छा.
सर्वांनी धमाल केली, वरात गाजवली सगळ्यांनी मस्तच.
वरातीमध्ये खूपच भारी धमाल केली सर्वांनी खूप सुंदर नाचली सर्वजण🎉💥 गणप्या शेठ कुठे दिसला नाही लग्नात पण आणि वरातीमध्ये😊 वहिनींनी उखाणा खूप छान घेतला👌👍
@Sonupatil319 तुला कसं कळलं मी स्किप केला जेवढा दिसायला पाहिजे तेवढा नाही दिसला तो
@Sonupatil319 तू कोण सांगणारा तुला विचारलं काय
लय भारी
लयभारी 👌👌👌
Aditi khup simple aani chan disat aahe. Mast dance vatat aani aajoba tar full to dhamal dance.
Ekdum kadak❤❤
Aatyani aani bahinini varat gajavali
Congratulations 💐💐💐
लयभारी वरात 👌👌👌
Khup chan
Khup chyan bhavanno
Banjo vale mast vajavtat aani full enjoy keliy sarvani super se uper
लय भारी विडियो
Wah majja ali Roshan Maharaja tuzya lagna cha sohola baghun tuzi ajji panji pan tu tuzi bayko Ani saagle mitragan sudha enjoy karat hote kharo kharach ekadhya Maharja sarkha lagna zala maa ala👌👌👌👏👏👏👏❤❤❤
Congratulations dada ❤🎉 sry video let bhagital nd wish you happy married life
Congratulations Dada Happy Married Life 🎉🎉
खूप छान video ❤❤❤🎉 🎉🎉
रोशन दादाची वरात आहे ही मग जोरातच होनार जबरदस्त
एकदम भारी
Congratulations रोशन आणि आदिती 🎉🎉
खुप छान❤❤🎉🎉
Nice video
एक नंबर 🎉 अभिनंदन 🎊🎊
अभिनंदन 💐
Bhari vatal bhau❤❤❤❤❤❤
Congratulations once again Roshan and aditi🎉
Roshan bhau vahini sundar aahet ekdam mast 👌👌👌👌😊 agdi thatsmatat lagan paar padla
Kaddk ❤ 1 no majja aali varat bgau khup yenjoy kyeli 😘❤😍
लय भारी 👍🏻
शुभेच्छा
अभिनंदन .💕💐💐💐🎊🎉🎉
Aaji jaam khush hoti ❤️❤️
एकदम मस्त वरात, सगळी मंडळींनी मजा घेतली.
heartiest congratulations roshan bhava
मस्त धमाल कृष्णा बाय रुकू अत्या मस्त फुल टू धमाल नाचत होते
तृष्णा डान्स ❤
फुल्ल धमाल केली ❤🎉❤🎉❤
Nice ❤🎉
अभिनंदन💐💐💐🎉
🎉🎉अभिनंदन रोशन आणि अदिती 🎉🎉
Congratulations both of you 🎉❤
Bhava mst volg.Congratulations parat ekda 😊❤
फुल्ल राडा......... Full on fire 🔥🔥🔥🔥 रोशन ची वरात लई भारी, आणि खांबल वाडी ची बेंजो पार्टी एकच नंबर 👍
❤❤❤❤
सर्वांनी वरातीत जल्लोष केला, छान.
Congratulations 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Congratulations 💐💐💐💐💐
Lagan karav tr as Khup bhari
Congratulations 🎉🥳
फुल्ल धमाल
Mast ❤
1no video mast
Banjo party ek number
Congratulations Bro & Vahini 🎉🥳
Congratulation doghana pan🌸🌸
Congratulations Both ❤❤❤
Happy married life Roshan Aditi🎉 congratulations
खूप छान वरात आणि खूप छान नाव घेतले
Very good traditional marriage.Marriage hall culture is outdid by Roshan/ Aaditi marriage.Best wishes to Aaditi and Roshan.
वरातीचव्हिडिओ खूप छान आहे रोशन दादा
Congratulations Roshan 🎉
Congratulations brother. 🥳🥳 and happy marriage life 🥳🥳🥳