अभिनंदन आई, रोहिणीआत्या, छान झाला आहे video, दोघींचे सादरीकरण पण मस्त 👏🏻 Interesting topic too ❤️ बरीचशी ही गाणी सरावातील नाही, niche आहेत आणि त्याचे शब्द, चाली आईंच्या लक्षात आहेत आणि इतके सहज आणि गोड म्हंटले आहे ह्याचे विशेष कौतुक 🙏🏼
😂😂 अजूनही गावाकडे हळद भरताना हळद लावताना बांगड्या भरताना गाणं म्हणताना जात्यावर भरपूर गाणे म्हणतात आणि खूप सुंदर डान्स सुद्धा बायका करतात सगळ्या नगर जिल्ह्यात तर नगर जिल्ह्यात सुद्धा आमच्याकडे खूप चांगले गाणे म्हणतात प्रत्येक गाण्याचा शेवट सईबाई ग बाई सई बाई ग बाई एसई मध्ये सखी मैत्रीण
मॅडम, मलाही लग्नासंबंधी भरपूर पारंपारिक ओव्या व गाणी येतात. मी तसा कार्यक्रम ही तयार केला आहे व गृपमधे सादरही करते. मुंजीच्या वेगळ्या ओव्या व गाणीही येतात. मला संधी मिळाली तर आवडेल. धन्यवाद
लग्न प्रसंगी म्हटली जाणारी गीते/ गाणी अतिशय गोड, मधुर आणि भावपूर्ण असत
👌👌खूपच सुंदर शामलताई.. लग्नाची वेगवेगळी गाणी तुमच्या सुरेल आणि लयबद्ध आवाजात ऐकायला मिळाली...मन नकळत लग्न मंडपातून फेरी मारून आलं...🌹😊
सुंदर लग्नाची गाणी आहेत. अप्रतिम.
शामला,खूप छान कार्यक्रम सादर केलास,लग्नाचे सारे विधी डोळ्यासमोर उभे राहिले.पूर्वी अशीच लग्न होत असत.खूप आवडली गाणी
खूप छान ! माझ्या कडून ही रचली जातात अशी भावपूर्ण गाणी
अभिनंदन आई, रोहिणीआत्या, छान झाला आहे video, दोघींचे सादरीकरण पण मस्त 👏🏻
Interesting topic too ❤️
बरीचशी ही गाणी सरावातील नाही, niche आहेत आणि त्याचे शब्द, चाली आईंच्या लक्षात आहेत आणि इतके सहज आणि गोड म्हंटले आहे ह्याचे विशेष कौतुक 🙏🏼
खूपच सुंदर,हल्लीच्या मुलांना ही गाणी माहिती नाहीत.त्यांच्या सा ठी फारच उपयुक्त कार्यक्रम. श्यामला। ताई खूप छान कार्यक्रम सादर केलात,गाणी पण छान
Otit ghatli mulgi vihinbai😢😢ajunahi dole bharun yetat aikle ki.khup sundarkaryakram.dhanyawaddoghinna.
शामल,किती छान!proud of you!
शामला ताई, खूप छान गाणी, आवाज आणि सादरीकरण
शामल ताई अप्रतिम सादरीकरण. जुन ते सोन
फारच सुरेख..,. हे सगळे आपल्या संस्कृतीचे वैभव आहे. हे जतन होणे गरजेचे आहे.
आवाज पण एकदम खडा व मोकळा!
खूप छान शामला मामी,जुन्या आठवणी जाग्या झाल्या
खूप छान सादरीकरण
Khupch chan lay bhari ❤🎉🎉🎉🎉
खूप चछानराध❤❤
शामला ताई खूप छान माहिती
खूप छान शामला
घाणा भरण्याचे गाणे कृपया ट्युबवर टाकावे.माझ्याकडे लग्न आहे.म्हणून हव आहे.
मुंज आहे मुंजीसाठी घाणा भरताना व इतर कार्यक्रमाची गाण्यांचा व ्व्हीडीओ पाठवा
नववधू प्रिया मी बावरते ही विराणी आहे लग्नाच्या वेळी कुणीही सुज्ञ लोक नाही म्हणत🙏
हो लक्षात ठेवावे लागेल
❤
शामला ताई खूप छान ,तुम्ही गाणं पण म्हणता हे आता कळलं :ओळखलं का?
👌👌👌👌👌🎉🎉🎉🎉🎉
Mala hi yetat gani sarv
😂😂 अजूनही गावाकडे हळद भरताना हळद लावताना बांगड्या भरताना गाणं म्हणताना जात्यावर भरपूर गाणे म्हणतात आणि खूप सुंदर डान्स सुद्धा बायका करतात सगळ्या नगर जिल्ह्यात तर नगर जिल्ह्यात सुद्धा आमच्याकडे खूप चांगले गाणे म्हणतात प्रत्येक गाण्याचा शेवट सईबाई ग बाई सई बाई ग बाई एसई मध्ये सखी मैत्रीण
पुस्तक काढा ताई ह्या गाण्याचे
आवडेल लोकांना
घेतील विकत
मॅडम, मलाही लग्नासंबंधी भरपूर पारंपारिक ओव्या व गाणी येतात. मी तसा कार्यक्रम ही तयार केला आहे व गृपमधे सादरही करते. मुंजीच्या वेगळ्या ओव्या व गाणीही येतात. मला संधी मिळाली तर आवडेल. धन्यवाद
आता वाहिनीचे गणे म्हणजे विहिन म्हणतच नाही आणि म्हणून पण देत नाही
तुम्ही गाणी सादरीकरण करतात की लेक्चर देताय का?