कल्याणीच्या ओटीभरणीची धमाल💃Kalyani Dohale Jevan Part 2😊 Crazy Foody Ranjita

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • ► Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    MUA : @ranjitasalonacademy
    07028689920
    ...
    Jewellery: @kankshinistudio
    09820515553
    ...
    Outfit साडी kalyani & आई : @forever_jewels_sarees
    ...
    Outfit Ranjita साडी / Ovee dress & Kalyani Blouse Design : @asb_square Akshay 09867302869
    ...
    Flower jewellery: @jewellery_by_siddhi
    09619016836
    ...
    Photography: @lilavati_creations
    09665939956
    ...
    Sandesh Catering Service
    Ph.No. 9665958203 / 9518356716
    Mehendi: @hina_mehendi_art
    07666139397
    ...
    ►►►My Other Channels :
    ►►►Ovee & Mumma UA-cam Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita UA-cam Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ...
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    Ranjita Salon Academy
    Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
    MAHARASHTRA
    Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
    (Only Salon Inquiry )
    गावचे पारंपारीक
    तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
    • गावचे पारंपारीक तांदळा...
    हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
    • हिरवा मसाला वाटण, व्हे...
    ►►►Ovee & Mumma Popular Video
    Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
    • Ovee's Birthday Gift 🥰...
    ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
    • ओवीचे सिल्वर बटन आले ह...
    ओवीचे Milky Bar सँडविच😋
    • ओवीचे Milky Bar सँडविच...
    ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #otibharni #dohalejevan #godbharai
    #Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita #rohansvlog

КОМЕНТАРІ • 898

  • @ashwini..
    @ashwini.. Рік тому +161

    मस्त.. कोणी नाचो ना नाचो ताई तर डान्स करणारच😊❤❤खूपच मस्त.. वाट पाहायला लावली तुम्ही व्हिडिओची पण वाट पाहणं व्यर्थ नाही गेलं❤❤मस्तच व्हिडिओ..मस्त झाला व्हिडिओ..बिचारी ओवी रडली ❤😊त्या दादांनी गान छान बोलल 😊मस्तच व्हिडिओ...
    सॉरी पण एक सांगू का मला पूर्ण व्हिडिओ मध्ये ना ताई इतकं खुश कोणी वाटल नाही,म्हणजे अस नाही की कोणीच नव्हतं,सगळे खुश होते,आनंदी होते पण ताई सगळ्यात जास्त आनंदी होती..बिचारीला कधी कंटाळा येतो का नाही काय माहीत,कायम 😊 अशीच असते❤❤❤luv u ताई अशीच रहा कायम😊😊❤❤ खूपच छान कार्यक्रम पार पडला 😊मस्त साड्या होत्या तिघिंच्यापन,दुर्गा ताई नाही का नाचली जास्त?? मस्तच झाला व्हिडिओ...

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Рік тому +2

      ❤️❤️❤️

    • @sonalgaonkar2485
      @sonalgaonkar2485 Рік тому +13

      अगदी खरंय ताई मध्ये एवढी एनर्जी उत्साह कुठून येतो काय माहित सर्वगुण संपन्न आहे ताई सगळयांची मन जपते आवडणीने सगळी नातीगोती सांभाळते इतक busy schedule असून सुद्धा सगळयांसाठी सगळं मनापासून करते we proud of u ताई

    • @sanjeevjoshi6062
      @sanjeevjoshi6062 Рік тому

      Mastach ❤

    • @sanjeevjoshi6062
      @sanjeevjoshi6062 Рік тому

      👌👌

    • @vidhyapatil7083
      @vidhyapatil7083 Рік тому +6

      ओटी भरणं कार्यक्रम खूप छान झाला कल्याणीला मुलगी होणार लक्ष्मी घरी येणार

  • @suchitaparsekar4583
    @suchitaparsekar4583 Рік тому +81

    फारच सुंदर झाला डोहाळजेवणाचा कार्यक्रम. देवाजवळ एकच मागणं की कल्याणीला मुलगाच होऊ दे, ते फक्त ओवीला भाऊ पाहिजे म्हणून.

  • @ganeshpatil1546
    @ganeshpatil1546 Рік тому +26

    आज इतकं सगळं चांगलं आहे फक्त एकच खंत वाटतेय की .....रोहन प्रतीक दादा चे बाबा असते तर किती proud feel झालं असत त्यांना हे सगळं बघून ......पण ते जिथं पण असतील त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत म्हणून हे सगळं होतंय......specially #रंजीती ताई तुझं खुप कौतुक आहे .....तू तुझ्या आई वडिलांच्या च नाव आणि त्यांचे संस्कार आज ही पुरेपूर जपतेस.....मी समाजात बघतो जर एक जाऊ चांगली कमावती असेल तर घरतल्याना चांगली वागणूक नाही देत.....याउलट तू जितकी respect आणि प्रेम कल्याणी प्रतीक ला देतेस कौतुकास्पद आहे ...... i really feel proud of u
    आम्ही अश्या vloger ला follow करतो जे चांगल्या values लोकांन पर्यंत पोहचवता
    #Love_u_patil_family 🔥😍🤩

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Рік тому +1

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰

    • @ranjanajogdande4761
      @ranjanajogdande4761 Рік тому +1

      Kharch ranjita khup chan ahe saglya kutubala ektra bandun thevlay mala khup proud feel hotay ❤

  • @priyankamundaye6272
    @priyankamundaye6272 Рік тому +23

    Kalyani is very lucky tila tumcha sarkhi mansa milali..khup khup sukhat rha.. god bless you all..khup chaan program zhala

  • @rupalivengurlekar3899
    @rupalivengurlekar3899 Рік тому +3

    खूपच संदर ओटी भरण्याचा कार्यक्रम...खूप सुंदर दिसत होत्या...😍😍 Ranjita kiti मोठ्या उत्साहाने नाचत होती.....खूपच भारी वाटत होते....ओवी पण मस्तच🥰 किती रडली बिचारी...हो तिच्यासाठी भाऊच होऊ दे...सर्व मस्त झाले... आता नजर काढा सर्वांची....

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 Рік тому +35

    खुप सुंदर 👌🏻👌🏻👌🏻 शब्द नाहीत. ओवी लाडू बाई अग तुला भाऊच होणार 😊किती रडली बिचारी रडताना चांगली नाही वाटत.

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 Рік тому

      खुप छान डोहाळे जेवणाचा कार्यक्रम
      ❤🎉😊

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 Рік тому

      अभिनंदन प्रतिक आणी कल्याणीचे. काळजी घ्या.❤🎉😊😊

  • @meenalsunique123
    @meenalsunique123 Рік тому +6

    तुमची फॅमिली खूप छान आहे .....आणि प्रोग्राम तुमच्या सगळ्यांच्या उत्साहामुळे खूप छान झाला रंजीता तुला बघून खरंच वाटतं जाऊ बाई असावी तर अशी❤

  • @nishagavande2970
    @nishagavande2970 Рік тому +4

    मी पहिल्यांदाच अॅड होतेय .अतिशय सुंदर कार्यक्रम झाला.आणि ओवीला दादाच येणार. कल्याणी खुप छान आणि साधी आहे.पण सुंदर. 🎉😊❤

  • @magicalvideos2015.
    @magicalvideos2015. Рік тому +32

    ओटीभरणीचा कार्यक्रम खुप छान झाला 👌👌👌😍❤️❤️❤️❤️❤️GBU

  • @supriyagosavi9780
    @supriyagosavi9780 Рік тому +7

    शुभ सकाळ मंडळी
    जय सदगुरू
    सर्व प्रथम कल्याणी प्रतिक आणि पाटील कुटुंबांचे अभिनंदन 🎉🎉💐💐🍫🍫
    ओटभरणीचा कार्यक्रम खूप छान झाला

  • @shraddhapatil8217
    @shraddhapatil8217 Рік тому +5

    खुप छान केला डोहाळे जेवण,रंजिता ताईचा डान्स खुप छान झाला.सगळं खूप छान झालं.कल्याणीन जरी रखुमाई उघडली असलीच तरी पण तिला विठोबाच होणार 😊♥️😍💞💞

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister Рік тому +3

    तुझ्या सहकारी.. पार्लरच्या...खुप छान आहेत....Very..Kind of u all..👌👍

  • @ashwinigirme8459
    @ashwinigirme8459 Рік тому +3

    जय सदगुरू 🙏
    रंजिताताई नेहमी प्रमाणे उस्ताही🥰😘
    कार्यक्रम खुपचं छान झाला ❤❤
    ताई तुम्ही, ओवी, आणि कल्याणी खुप खुप सुंदर दिसत होत्या. तुमच्या साड्या, मेकअप, हेअरस्टाईल सर्वच उत्तम.
    प्रार्थनाची कला व मेहनत प्रशंसनीय 👌👌👍👍
    ओवी रडल्यामुळे वाईट वाटले आमचं गोड बाळ नाराज झाले 😔
    🤗🤗🥳🥳🎊🎊🎉🎉

  • @sonalishelar2944
    @sonalishelar2944 Рік тому +1

    खूप छान झाला डोहाळजेवणा चा कार्यक्रम एका स्त्री साठी खूप आनंदाचा क्षण असतो हा खूप छान रंजिता आणि कल्याणी खूप छान दिसतात सगळे ❤

  • @swatigosavi7283
    @swatigosavi7283 Рік тому +2

    खुपच छान झाले ओटीभरन रंजिता तू कार्यक्रम ला चार चांद लावले इतकी सहज आणि छान नाचतेस तर पाहत रहावंसं वाटत तुझ्या मुळे च हा सोहळा इतका सुंदर झाला रोहन दादा सुद्धा कबूल करतील अशीच सर्वांना धरून रहा पाटील फॅमिली ला खुप खुप शुभेच्छा आई तुम्ही फार लाजता एन्जॉय करायच आपल्या मुलानं बरोबर मस्त मस्त किती लिहू किती नाही असं झाले 👌👌👌👌❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @manishpatil6219
    @manishpatil6219 Рік тому +14

    खुप मस्त कार्यक्रम झाला..कल्याणी व रंजिता खुप छान दिसत होत्या...

  • @ishwaritc7971
    @ishwaritc7971 Рік тому +43

    🙏🏼❤️🌹 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏🏼❤️🌹 शुभ सकाळ 🙏🏼❤️🌹

  • @maheshparkar3724
    @maheshparkar3724 Рік тому +2

    मस्त झाला प्रोग्राम....👌🏼❤️👌🏼
    खूप भारी वाटल
    फक्त ऐकच कमी वाटली ती म्हणजे रोहन दादा ची
    जो कॅमेराच्या आज पण समोर नाही आला
    जो त्याची जबाबदारी पूर्ण पणे पार पाडत होता..
    आणी ऐक म्हणजे
    मंजू ताई कुठे गायब होत्या?
    त्या पण नाही जास्त कुठे दिसल्या
    बाकी रंजती ताई प्रोग्राम तर खूप भारी झाला
    आणी जिकडे तु आहेस तिकडे मग कसलाचं प्रॉब्लेम येऊच शकत नाही....💪💪💪💪💪💪

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Рік тому +1

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰

    • @maheshparkar3724
      @maheshparkar3724 Рік тому

      @@CrazyFoodyRanjita ♥️♥️

  • @kunalghorui3483
    @kunalghorui3483 Рік тому +1

    , खुपचं छान झाला कारेकम एकच नंबर सगळे छान दिसत होते आणि ओवी पण एक नंबर दिसत होती 👌🏻👌🏻💐💐🎉🎈🎈🎉 आणि स्पेशली कल्याणी ला खुप खुप शुभेच्छा मला कल्याणी आणि आणि ओवी खुपचं आवडतात 👌🏻👌🏻💐💐🍫🍫

  • @siyapawar8063
    @siyapawar8063 Рік тому +27

    Congratulations kalyani and pratik🎊🎉

  • @sanjiwanibhalerao459
    @sanjiwanibhalerao459 Рік тому +5

    Congratulations Kalyani &pratik…kalyani la mulga ch honar ahe …khupch goddddd diste ahe …ani Ranjita tai tu tar always beautiful diste…khupch lai bhari program zala …wahha 👌👌👌👌👌🥰🥰🥰❤️❤️❤️❤️

  • @prajaktapatne2506
    @prajaktapatne2506 Рік тому +5

    सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजीता आणि पाटील परिवार ओवी 😘 दोघीही खूप छान 👌 दिसत आहे
    डोहाळे जेवण मस्त 👌 पुन्हा पुन्हा पाहण्याचा मोह होतो

  • @saidvd
    @saidvd Рік тому +1

    Ashi उत्साही jav bhetayla nashib lagt.. kiti ti excitement ahe ranjita mdhe manat kontya prakarcha ego or attitude nahi disat.. proud of you ranjita ❤

  • @shubhangiteli1522
    @shubhangiteli1522 Рік тому +12

    अभिनंदन कल्याणी आणी प्रतिक 🎉🎉

  • @VrushaliRajputsalunke-id9td
    @VrushaliRajputsalunke-id9td Рік тому +1

    ओ वाव किती छान कार्यक्रम झाला. ताई तुम्ही सगळ्यांनी खूप छान डान्स केला आणि माझ्या ओविनी सुद्धा. ताई तुमची फॅमिली खरंच खूप छान आहे. माझी फॅमिली इतकी घाणेरडी आहे. कधी कधी फार टेन्शन ये ताई मला.so cute family

  • @anjalikonde921
    @anjalikonde921 Рік тому +10

    Ovi la भाऊच येणार❤❤take care tai❤

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 Рік тому +1

    खूप खूप छान डोहाळे जेवणाचा कार्यक्रम झाला ताई.सगळयात तुझा उत्साह भरपूर होता.तूझा नाच नाही झाला तर तो कार्यक्रम कसला.तुझ्या नाचा मुळे कार्यक्रमाला शोभा आली ताई.🥰❤️❤️💞👌👌 साड्या दागिने सगळेच मस्त होते.कल्याणी ताई एकदम गोलू गोलू दिसत होती.ओवी बाळाला अजून समजत नाही आहे ना . म्हणून तिला कल्याणी ताई ने जेव्हा रखूमाई निवडली तेव्हा ती रडायला लागली.पण देवाच्या कृपेने तिची ईच्छा पूर्ण होऊ दे.पण देवाच्या किमये पुढे आपण काही करू शकत नाही.त्याच्या मनात असेल ते.पण सगळे व्यवस्थित पार पडू दे.हि ईश्वर चरणी प्रार्थना.तुझ्या फेमीलीला दृष्ट न लागो.तुम्ही सगळे नेहमी आनंदात मस्त हसत खेळत रहा.👍👍👍👍💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️❤️ ताई जाऊ बहीण सून आई मैत्रीण असावी तर तुझ्यासारखी.l love you very much and रिसपेक्ट प्राउड you tai .माझी ताई लय म्हणजे लय गुणाची लाडू बाई आहे.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Рік тому +1

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰

  • @pramilarebello70
    @pramilarebello70 Рік тому +3

    फारच छान डोहाळे जेवणाचा कार्यक्रम झाला पूर्ण कुटुंब एकदम टकाटक सजले होते love you family 💕

  • @ruchitamamniya5315
    @ruchitamamniya5315 Рік тому

    सर्वात प्रथम कल्याणीला आणि प्रतीक ला खूप खूप अभिनंदन आई रंजीता कल्याणी आणि ओवी तुम्ही चौघी पण खूप सुंदर दिसत आहात आणि ओवी साठी देवाकडे मी प्रार्थना करते कल्याणीला मुलगा च होऊ दे आई जगदंबे चरणी हीच प्रार्थना तुम्ही सगळे कायम असेच असेच प्रेमाने आणि हसतेखेळते राहावेत खूप छान वाटतं एकत्र कुटुंब बघून

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 Рік тому +1

    खरच सर्वात भारी व्हिडिओ. कल्याणी फारच भाग्यवान आहे. तीला आई सारख्या सासू, रंजिता सारखी जाऊबाई,रोहनसारखा भाऊ,,आणि रंजिता तीच्यावर बहिणी सारखे प्रेम करते. हे सर्व पाहून मन अगदी भरून आले. सर्व जण असेच आनंदी सुखी राहा .हीच ईश्वर चरणी प्रार्थना करत आहे. ओविला रडत पाहून खुपच वाईट वाटले. ओवि तुला भाऊच येणार आहे. देव तुझ्या सर्व ईच्छा पूर्ण करेल. आओवि लव्ह यू.ओवि तु हसतेवेळीच छान दिसते. बाळा तू कधीच रडू नकोस, तुमची फँमिली खुप छान आणि सर्वाना समजून घेणारी आहे.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤,

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Рік тому

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰

  • @trrupthiajaymhatre9008
    @trrupthiajaymhatre9008 Рік тому +3

    खुप छान झालं डोहाळे जेवण❤❤ मस्त ज्या ताईंनी गाणं म्हटलं ते पण छान रंजीता खुप छान नाचली खुप मज्जा आली हा विडीओ बघताना

  • @shubhrakhedekar2340
    @shubhrakhedekar2340 Рік тому +2

    खूप मस्तच व्हिडीओ 👌🏾👌🏾👌🏾ओवीला भाऊच मिळूदे हिच आई महाकाली चरणी पार्थना ओवीच्या डोळ्यात पाणी नको यायला. कॉग्रेज्युलेशन प्रतीक दादा कल्याणी ताई. सगळ्यचा डान्स खूप छान आहे.

  • @samrudhikulkarni5237
    @samrudhikulkarni5237 Рік тому +5

    खूप खूप शुभेच्छा कल्याणी प्रतिक.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कल्याणी❤ सगळे खूप छान दिसताय

  • @ruhi4022
    @ruhi4022 Рік тому +8

    रोहनदादाने डांस का नाही केला,आम्हाला पाहायचा होता❤

  • @rajashreedarekar3912
    @rajashreedarekar3912 Рік тому +13

    गोड ओवीला प्रथम रडताना पाहिले…. बाप्पा तीला नेहमी हसत ठेवो😘….. तीची इच्छा पूर्ण होवो… कार्यक्रम छान झाला… रंजीत 👍

  • @nalininikam5092
    @nalininikam5092 Рік тому

    तुमचा असा परिवार बघुन खुप छान वाटते तुमचे video बघुन खुप छान वाटते आम्हाला तुमचे video बघुन ऐनरजि येते.

  • @rupalikhandagle6426
    @rupalikhandagle6426 Рік тому +2

    Khup chan video tai 👌👌👌 tumhi sagle khup chan disat hotat tumchi jewelry ani kapde khupch chan hote

  • @pranalithakur3248
    @pranalithakur3248 Рік тому +1

    फारच सुंदर ताई आणि डान्स पण खूप छान होता कल्याणी ताई पण खूप छान दिसत आहेत कल्याणी ताईला आणि प्रतिक दादा ना खूप खूप शुभेच्छा

  • @niyuktisatvivrushalipatil6228
    @niyuktisatvivrushalipatil6228 Рік тому +2

    सकाळ सकाळ शुभ सकाळ ❤️ आणि व्हिडिओ तर खूपच छान होता खुप छान वाटले व्हिडियो बघायला 👌👌सर्व नाचले भारी 👍🏻सर्वांच्या साड्या भारी होत्या छान दिसत होते tuhmi सर्वजण 👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @prishathekindheartedgirl16
    @prishathekindheartedgirl16 Рік тому +7

    Ovee ch reaction khup cute n innocent ❤

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Рік тому +1

    खूपच छान झाला ओटी भरण्याचा कार्यक्रम खूप मज्जा आली मला असे वाटले की मी पण पाहिजे होती कार्यक्रमाला, ताई खूप सुंदर डान्स केलास😘, तुम्ही सगळे छान दिसत होत्या मस्त एक नंबर झाला कार्यक्रम, ओवी बाळ रडू नको तुला भाऊच होणार, happy birthday Kalyani 🎂🎂

  • @sneharale9793
    @sneharale9793 Рік тому +1

    खरंच खूप छान झाला कार्यक्रम कल्याणी रंजीता ओवी आई खूप छान दिसत होत्या खूप मजा आली व्हिडिओ बघायला रंजीता ताई तू खरच खूप ग्रेट आहेस जाऊबाई असावी तर तुमच्या सारखी

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 Рік тому +7

    खूप छान...पोगा्म झाला..आमी पण तिथे आहे..अश वाटंलं....❤ डांस..गांण..वाह मंस्त...मझा आली..👌👌✌️👍🙏💖💖

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Рік тому

      Thank you 🥰🥰

    • @TrishaTingre
      @TrishaTingre Рік тому +1

      काळ्यानि छाया बाळा चा विडियो kadi kadnar आहे प्लिज लवकर कडा

  • @sanjyotmhatre754
    @sanjyotmhatre754 Рік тому +5

    Heartiest Congratulations 🎊 Kayani & Pratik.God bless you both.

  • @amrutakarenaver7206
    @amrutakarenaver7206 Рік тому +6

    Mast ❤👌dance performance is awesome prarthana di pn chan Keli dance😊

  • @ridansh_gaming
    @ridansh_gaming Рік тому +1

    खूप सुंदर दिसत आहे आई ,कल्याणी , ओवी, रंजीता 👍🏻 कार्यक्रम तर खूप च छान झाला . असेच आनंदी रहा सगळे. Happy Birthday Dear kalyani 🎂

  • @shillabagal9816
    @shillabagal9816 Рік тому +7

    रोहन व रंजीत खुप हौस केली कल्याणी ची

  • @Swati21017
    @Swati21017 Рік тому +1

    ✨...जय सद्गुरु...✨
    Khupch chann..ani amchya Ovee la bhau pahije tr bhauch yenar.. ekdam bhari vatla programme....ovee,tai ani kalyani pn khupch Sundar disat hotya 👌👌👌👌

  • @sandhyaborkar4438
    @sandhyaborkar4438 Рік тому +3

    खूप छान डान्स केला रंजिता ओवी 👌👌👌ओटीभरणाचा कार्यक्रम खूप छान केला 👍🏻👍🏻👍🏻💐

  • @reemasatvi8531
    @reemasatvi8531 Рік тому +1

    अप्रतिम अशी ओटीभरणी केली आहे...आपण सर्वांनी खूप धमाल केली ...कल्याणीचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @mahi37ooooo
    @mahi37ooooo Рік тому +10

    ओवी ..बाळा..किती गोड आहेस तू...
    ❤❤

  • @prathameshdarde8916
    @prathameshdarde8916 Рік тому +6

    Congratulations Pratik Da & Vahini. ❤💐✨ovee didi chi ichaa puran honar 🙌🏻 God bless you all 🙏🏻

  • @pradnyajadhav869
    @pradnyajadhav869 Рік тому +4

    Congratulations 🎊 to you patil family 👪 ❤️
    Khup chan video hota
    Kalyani Kaku Ani ranjita Kaku khup khup bhari distay tumhi.....
    Lay bhari ❤😊

  • @vaibhavipawade3545
    @vaibhavipawade3545 Рік тому +1

    जय सद्गुरू रजिंता ताई आणि ओटभरणीचा कार्यक्रम खुपच सुंदर झाला आणि आई ,कल्याणी, ओवी आणि रजिंता ताई खुपच सुंदर दिसत होत्या 👌👌

  • @ruchiragupte7605
    @ruchiragupte7605 Рік тому +1

    खूपच सुंदर दिसत आहेत रंजीता कल्याणी ओवी आणि डान्स पण छान केलाय रंजीता आणि इतरांनी कार्यक्रम खूप मस्त झाला खूपच हौशी आहात तुम्ही सर्व आई पण खूप खुष आहेत 🎉🎉❤

  • @rupalideolase7997
    @rupalideolase7997 Рік тому +10

    Congratulations pratik dada and kalyani❤

  • @Teju21
    @Teju21 Рік тому +2

    खूप छान झालं डोहाळे जेवण.. कल्यांणी ताई रंजीता ताई खूप छान दिसत होत्या ओवीला एक सुंदर भाऊच होनार..🎉🎉🥰

  • @sarikathakur5829
    @sarikathakur5829 Рік тому +1

    Tai kiti,kiti Masta aani Bindas Dance kartes👌👌.Tuzya Dance mule program la Chan Rangat 👌👌aali😘😘

  • @sushmayelve9333
    @sushmayelve9333 Рік тому +1

    खूप छान झाला कल्यनी चा ओटभरणी चा प्रोग्राम, सर्वच खूप छान दिसत होते, आणि रंजीत खूपच छान डान्स केलास 👌👌👌👌👍👍👍💐💐💐💐🙏🙏🙏🍫🍫🍫🍫🎂🎂🎂🎂

  • @jayshreebagad2794
    @jayshreebagad2794 Рік тому

    Khupch chan zal dohale jevan. Sarees pan chan aai, kalyani, rajita tai chi. Ovi dress tar khupch sundar hota👌👌👌

  • @manojkeshavmestry8500
    @manojkeshavmestry8500 Рік тому +12

    Congratulations Kalyani and Pratik🙏🙏🌹🌹💐💐🍫🍫🎂🎂❤️😊

  • @vanashreesurve3644
    @vanashreesurve3644 Рік тому +1

    रंजिता खरंच खुप छान झाला ओटभरणीचा कार्यक्रम मला पूर्ण व्हिडिओ बघायचं होता म्हणून खर्च खुप सुंदर दिसत होता दोघी जावा . जावा नाही बहिणी 🥰नेहमी असेच खुश रहा 🥰

  • @user-jk5hr8qs7j
    @user-jk5hr8qs7j Рік тому +7

    रणजित तूझ्या सारखी आम्हांला पण ताई पाहिजे होती

  • @manishakhatele4349
    @manishakhatele4349 Рік тому +1

    खूप छान केलास प्रोग्राम ताई तुमची family तुम्ही एक नंबर आहेत खूप सुंदर

  • @SureshThorvade
    @SureshThorvade Рік тому +1

    Jyoti sonavane and Suresh thorawade mistr and meis 2ahe very nice congratulations kalyani and pratik dada❤❤❤❤
    💐💐💐💐

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister Рік тому +1

    1न....ब्लोग...झाला.
    तुझ्यासारखी होशी जाउऊ सगळ्यांना मिळो👍👌👌😘😘😘😘😘😘👏👏👏

  • @preetikambli2218
    @preetikambli2218 Рік тому +4

    Full dhamaal sohala, enjoyed very much. 👍👍👍

  • @manasisurve1602
    @manasisurve1602 Рік тому +10

    Congratulations kalyani and Pratik dada ❤❤

  • @santoshsavant7905
    @santoshsavant7905 Рік тому +1

    रंजीता ओटिभरणी चा कार्यक्रम खूप च छान झाला तुम्ही सगळ्या जणी खूप छान दिसत आहात व्हिडिओ बघताना मज्जा आली ❤👍😊

  • @vijayakale7789
    @vijayakale7789 Рік тому +1

    खूप खूप छान ओटी भरणीचा कार्यक्रम. 👌👌👌👌कार्यक्रमाची आयडिया मिळाली. रंजिता तुझा डान्स लईच भारी. सुनिल ने पण डान्स छान केला आहे.एकूण चं काय तर डोहाळे जेवण कार्यक्रम खूपच सुंदर. सगळ्यांच्या साडया खूप छान. रंजिता तुझी व कल्याणाची साडी 👌👌👌👌👌👌❤❤

  • @monikak2876
    @monikak2876 Рік тому +1

    Khup mast zhala program .ranjita ani Kalyani khup chan disth hotya ..decoration pan khup sundar kelahota ❤❤

  • @azrachougle888
    @azrachougle888 Рік тому +3

    Very nice
    God bless you all
    Always be happy
    God bless kalyani and her baby
    Your function was super duper hit
    Thanks for making such nice vlog and allowing us to be part of this wonderful function

  • @nitasawant1641
    @nitasawant1641 Рік тому +1

    Hya gharat ranjeeta mulech sukha samrudhi laksmi sagale kahi aahe ❤❤❤

  • @ashvinipatayan558
    @ashvinipatayan558 Рік тому +5

    So sweet. God bless to both ❤

  • @DiptiPatil-dj3sd
    @DiptiPatil-dj3sd Рік тому +2

    खूप छान कार्यक्रम आयोजित केला सुंदर डान्स केला सर्वजण छान दिसत होते 🎉❤

  • @aaryasurvay9511
    @aaryasurvay9511 Рік тому +2

    खूप छान कार्यक्रम झाला ranjita तु आणी कल्याणी छान दिसत होतात ❤

  • @kalpanayuvrajtibhe8533
    @kalpanayuvrajtibhe8533 Рік тому

    Amazing otibharav ... Ranjita tu great aahes mast manage kel Sagal dance lai bhari.....ani Ovee tula 💯 percent Bhau ch honar.

  • @pujasolanki4415
    @pujasolanki4415 Рік тому +3

    तुमची फॅमिली सर्वाना जगायला शिकवते. तुमचे विडिओ खुप छान असतात. बघितले कि एक पॉझिटिव्ह ऐनरजि मिळते.

  • @neelamdudhalkar9652
    @neelamdudhalkar9652 Рік тому +1

    Kitti chan zhala otbharani cha program ek no.

  • @swapnaliparad3107
    @swapnaliparad3107 Рік тому +1

    खूपच छान कार्यक्रम झाला बघून खूप आनंद झाला❤🎉🎉❤

    • @swapnaliparad3107
      @swapnaliparad3107 Рік тому

      अभिनंदन कल्याणी ताई आणि प्रतिक भाऊ💐💐💐💐

  • @shardakushare1693
    @shardakushare1693 Рік тому +1

    खुप छान झाला डोहाळे जेवण चा कार्यक्रम फारच हौशी आहेस ranjita खुप सुंदर दिसत आहेत तुम्ही सर्वजणी.

  • @mallikakukana2911
    @mallikakukana2911 Рік тому +6

    Congratulations both of you 🎉🎉

  • @snehalshirke2001
    @snehalshirke2001 Рік тому +3

    Nice, congratulations to both n all the best for Kalyani.

  • @snehalshirke2001
    @snehalshirke2001 Рік тому +2

    Khop sunder function, we all njoyed,lots of love to kalyani

  • @shubhangipalande2026
    @shubhangipalande2026 Рік тому +5

    All the best Kalyani for a healthy and safe delivery

  • @samidhajadhav5964
    @samidhajadhav5964 Рік тому

    जय सदगुरु🙏...अतिशय सुरेख झाला कार्यक्रम 👌👌..कल्याणीच्या चेहऱ्यावर खुप तेज आलय🥰...आणि बाकी तुम्ही सगळे छान दिसत होता❤️
    ओवीला 😘😘😘

  • @user-qw8gv9hl4b
    @user-qw8gv9hl4b Рік тому +2

    खरंच तुमच्या घरी आत्ता 😍समर्थ 🥳जन्माला यावे म्हणजे ✨️मुलगा✨️ व्हावे मनापासून प्रार्थना 🙏🙏जय सद्गुरू 🙏🙏🎊🎊🎉🎉🎈🎈

  • @ravinamore9564
    @ravinamore9564 Рік тому +1

    Tumchi family kharch khup chan ahe. Karykram khup chan zala. Ranjita tai sarkhi jau saglyana milo. Kharach khup chan tai swabhav ahe tumch.

  • @prathibalawand5174
    @prathibalawand5174 Рік тому +6

    Congratulations Kalyani and pratik 🎉❤️

  • @ankushjambukar1759
    @ankushjambukar1759 Рік тому +1

    कल्याणी ताई रंजीत ताई आई ओवी खूप छान दिसत होते कल्याणी ताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ एक नंबर👌👌🎂🎂🥰🥰🥳🥳

  • @ashajambhale995
    @ashajambhale995 Рік тому +1

    कल्याणीचा ओटी भरणाचा कार्यक्रम फारच छान झाला तिला खुप खुप आर्शिवाद आणि वाढ दिवसाच्या हार्दिक अभिनंदन

  • @rajagaonkar6276
    @rajagaonkar6276 Рік тому +2

    Congratulations both of you ❤️ God bless you Ani khup chan Jala saglay

  • @nitinjadhav6865
    @nitinjadhav6865 Рік тому +2

    ओवी बाळा रडू नको तुझी इच्छा पूर्ण होवो ताई तू खूप सुंदर दिसत होती वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कल्याणी ताई 🎂🎉🎊

  • @harshadamore1204
    @harshadamore1204 Рік тому +1

    Khup chan diste ahe kalyani ani ranjita chap zala dolahe jevan God bless you kalyani pudhcha vatchali sathi tula (aai tu honar g kuni yenar g) congratulations🎉

  • @Noname-gr5ih
    @Noname-gr5ih Рік тому +1

    जय सद्गुरु रंजिता ताई 🌸🌸🌸🌸🌸🌸🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @manishasawant1976
    @manishasawant1976 Рік тому +1

    खुप सुंदर 👍🏻 God bless you 💖 कल्याणी

  • @jayeshkarmoda
    @jayeshkarmoda Рік тому +4

    Congratulation Kalyani vahini and Pratik dada 💐💐❤️💐💐😊

  • @snehalpatil9873
    @snehalpatil9873 Рік тому +2

    Khup chan zala program ani khup chan disat hote tumhi sagle.tumchi family khup chan ahe... congratulations Kalyani and Pratik bhau ❤

  • @kavitapawar8509
    @kavitapawar8509 Рік тому +1

    Khup mast Ranjita tai dance khup chan krtes, Ani comedy pn mast yete ❤

  • @manishapatil4897
    @manishapatil4897 Рік тому +1

    Khupach chan aajacha video . Ranjita tai tumhi tar khupach chan disatat, ani kalyani tar jay malhar maddhil banu sarakhi disate.