बाब्बो😧 रंजिताने रोहनला दिले 32 गिफ्ट्स 🎁 Rohan Birthday Gifts 🎁 Rohan's Vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • Checkout Mamaearth's amazing EDP + Discovery range.
    Mamaearth: bit.ly/3O2pfza
    Use code Rohan2022 to get 20% off only on Mamaearths website and app
    Amazon: amzn.to/3UOuIvJ
    Nykaa: bit.ly/3O2p4nu
    Flipkart: bit.ly/3TrZKsh
    App: bit.ly/3SjeTMK
    रोहनच्या बर्थडेची धमाल 😍
    • रोहनच्या बर्थडेची धमाल...
    ► Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    Chinchani Series
    1. आम्ही सहकुटुंब चाललो रिसॉर्टला 😍अभी मजा आयेगा ना भिडू
    • आम्ही सहकुटुंब चाललो र...
    2. चिंचणी बीच च्या रिसॉर्ट वर ताज्या ताज्या माशांची मेजवानी 🐟🐬
    • चिंचणी बीच च्या रिसॉर्...
    Jawhar Series
    1. 5 लाख सबस्क्राइबर झाले, आम्ही चाललो जव्हारला
    • 5 लाख सबस्क्राइबर झाले...
    2. जव्हारच्या थंडगार रिसॉर्ट मध्ये ताज्या ताज्या माशांची मेजवानी
    • जव्हारच्या थंडगार रिसॉ...
    3. आमचा नवीन फॅमिली मेंबर #Hero 😍 जव्हार ते पालघर Road Trip
    • आमचा नवीन फॅमिली मेंबर...
    ►►►My Other Channels :
    ►►►Crazy Foody Ranjita UA-cam Channel Link:
    / crazyfoodyranjita
    ►►►Ovee & Mumma UA-cam Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita UA-cam Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ...
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    #rohanbirthday #rohan_birthday
    #familyvlog #ranjitafamily #rohanranjita #rohansvlog
    #Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita

КОМЕНТАРІ • 608

  • @hemantsalunke3996
    @hemantsalunke3996 Рік тому +10

    तुम्ही दोघ एकमेकांना किती छान ओळखतात,सांभाळतात.असेच आनंदी रहा😊.दादा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐🎂.

  • @snehakadam2137
    @snehakadam2137 Рік тому +9

    Gifts तर सगळे सुंदरच होते🤩🤩....पण दादा तुझ्या चेहर्‍यावरचा आनंद सगळ्यात भारी💯...खूप खुश दिसत होतास असाच आनंदी आणि हसत रहा...☺️☺️☺️

  • @shwetaghag6912
    @shwetaghag6912 Рік тому +20

    रोहन तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चप्पल आणि पेनाची आठवण करून डोळ्यात पाणी आले असो तुझी अशीच प्रगती होवो

  • @pallaviskolifoodvlogs1668
    @pallaviskolifoodvlogs1668 Рік тому +41

    किती छान भेट रोहन दादा 😍खूप आवडलं सगळं तुझा जुन्या गोष्टी आवडत्या गोष्टी रंजिता ने दिल्यात priceless. 👍again happiest birthday rohan dadu😍

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 Рік тому +2

    सगळ्या भेट वस्तू छान मस्त होत्या.आणि तुझ्या चेहऱ्यावरचं आनंद गगनात मावेनासा होता.तू नेहमी खुश रहावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे.तुमची दोघांची जोडी अशीच हसत खेळत राहूदे.🎂🌹💐

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Рік тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @shwetapatil8176
    @shwetapatil8176 Рік тому +2

    खूप छान गिफ्ट दिली आहेत दादा तुला रंजीता ताईने तुझ्या प्रत्येक आवडीनिवडी लक्ष्यात ठेऊन.. 👍👌

  • @snehalmistry6324
    @snehalmistry6324 Рік тому +2

    Jay sadguru 🙏 Rohan jase jase tu ek ek gifts ugadath hotta tase tase amchi pn ky ahe baghnyachi utsookta vadath hotti .kahi chotya chotya goshti pn manala anand deth hotya. Khup chaan gifts hotte sagle. Ho amhchya kde fridge vr ek chane Shengdane chi barni astey kayam . Ovee kiti cute hotti. Mst vlog GBU. 🙏

  • @archanajadhav9152
    @archanajadhav9152 Рік тому

    रोहन दादा चा स्वभाव खूप खूप छान आहे असा दादा सगळ्यांना मिळावा .. आणि रोहन दादाला जी बायको भेटले तो हिरा आहे .. तुम्ही दोघं खूप समजूतदार खूप छान आहेत मला खूप आवडतात .. लव यू दादा लव यू वहिनी ❤️❤️

  • @ayushblogvideo3732
    @ayushblogvideo3732 Рік тому +1

    रोहन दादा Ranjita ने तुला खूप छान गिफ्ट दिली गिफ्ट पाहता पाहता खूप हसू सुद्धा आली रोहन दादा असेच मस्त मस्त व्हिडिओ बनवत रहा तुला तुझ्या आयुष्यात खूप खूप प्रगती हो तुला रंजीचा सारखी बायको आईसारखे आई प्रतीक सारखा भाऊ व आपल्या टीमचे सगळे जण मिळाले तू खूप भाग्यवान आहे आणि ते सगळे पण भाग्यवानच आहे तुला एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ये कधीतरी अमरावतीला अंबा एकविरा च्या दर्शनाला मग मला तुम्हा सर्वांना भेटायची खूप इच्छा आहे 💖🎉🎂🎂❤️😍😘🎉🎂🎉🎂🎂

  • @shashikalamhatre3631
    @shashikalamhatre3631 Рік тому +1

    रंजिता ताई ने खूपच सुंदर गिफ्ट्स दिले दादाला भारी वाटतेय अस तुम्हाला खूश बघून असेच हसत रहा 😊😊👌🙏

  • @pratibhawakarekar3877
    @pratibhawakarekar3877 Рік тому +4

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रोहन आई महालक्ष्मी तुम्हाला उदंड आयुष्य देवो.

  • @sonalgaonkar2485
    @sonalgaonkar2485 Рік тому

    खूपच मस्त gifts दिले ताई ने तुमची प्रत्येक आवड लक्षात ठेऊन आणले गिफ्ट ताई या वरूनच तुमच्यामधला bond आणि प्रेम दिसून येत ur r realy made for each other

  • @suwarnachitale3867
    @suwarnachitale3867 Рік тому +3

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चितळे परिवाराकडुन रोहन दादाला.

  • @priyajohari7695
    @priyajohari7695 Рік тому +9

    Happy Birthday Rohan Dada 🎂🎉🍫🍰Have a wonderful day ...Stay Health ,,stay Happy ,,stay Blessed ❤👍cake khup chan 👌👌

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 Рік тому

    ओवी ने खूप छान रोहन चा अभिनय केला .ओवी गुबू खूप बारीक झाली आहे
    ओवी गूबू 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
    रंजिता ची कल्पना खूप छान होती मला सगळ्या वस्तू खूप आवडल्या

  • @truptikadam6191
    @truptikadam6191 Рік тому +1

    32 yrs zale mhanun 32 gift aahet ka
    Vlog khup chaan hota...gifts pan chaan

  • @jyotigupte3771
    @jyotigupte3771 Рік тому

    रंजितानी तुमच्या आवडी निवडी लक्षात ठेवुन छान आ.छान गिफ्टस आणल्या ह्यावरुन तुमचे दोघांचे सहजीवन किती एकरुप झालं आहे हे कळते.आई ने लाडक्या सद् गुणी मुलाकरता आवडीचे जेवण बनवले.अशा रितीने प्रत्येकानी आपापल्या दृष्टीने तुम्हाला आनंदात ठेवुन तुमचा स्पेशल दिवस साजरा केला.सगळ्यात ओवीनी तीच्या मैत्रिणींबरोबर जोरदार तयारी करुन अंधार करून तुम्हाला.दिलेली सरप्राईज पार्टी सगळ्यात.बेस्ट.होती.

  • @ashwini..
    @ashwini.. Рік тому +2

    ताई खूपच मस्त गिफ्ट दिलेत तू..वाटल पण नसेल ना दादाला..😇सगळ्या गरजेच्या वस्तू😇खूपच छान..सकाळच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की किती मेहनत केली आहेस तू ते सगळ व्यवस्थित arrange करण्यासाठी...खूपच मस्त व्हिडीओ झाला..😇

  • @aasmi418
    @aasmi418 Рік тому

    Kiti prem krte ovee aani ranjita tai rohan dada tuzya vr..khup chan gifts hote..aani tumhi dogh kharch made for each other aahe❤️😍

  • @chitravaydande9131
    @chitravaydande9131 Рік тому

    खुप छान दादा गिफ्ट असे गिफ्ट पाहून काही बोलव तेच कळत नाही अशी जीवनसाथी अशी माणसं शब्दात नाही सांगता येत बस दादा तुम जियो हजारो साल साल के दिनहो पचास हजार

  • @ankushjambukar1759
    @ankushjambukar1759 Рік тому +1

    भेटवस्तू खूप छान होत्या व्हिडिओ खूप छान असतो तुमचा मी दररोज बघत असतो मस्त मस्त रोहन दादा चा स्वभाव खूप छान आहे हॅपी बर्थडे🎂💐👌👌👌👌

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 Рік тому +1

    रोहनला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @housapalm4952
    @housapalm4952 10 місяців тому

    Happy birthday Rohan. 5 min sathi maza Ada bap bandhila kare. Tuz bolan mala kup avadta. Spec. Tuza kalyani varche sabhashan love you Rohan.❤

  • @minalghodekar422
    @minalghodekar422 Рік тому +2

    खूप छान झाला वाढदिवस,तुम्ही सर्वच खूप भारी आहात,पुन्हा एकदा रोहन दादांना Happy Birthday 🎊🎉🎁

  • @poojapanmand7210
    @poojapanmand7210 Рік тому +2

    खुप छान गिफ्ट दिले आहेत. रंजिताताईने

  • @sanjanatakle8671
    @sanjanatakle8671 Рік тому +1

    खुप छान गिफ्ट रंजिता खुप प्रेम करते तुझ्यावर असेचं तुम्ही दोंघे खुप खुश राहा

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 Рік тому +1

    रोहन पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूपखूप शुभेच्छा ..........
    😊🌹🤝🍫🎂
    🎊🎊🎊🎊🎊

  • @alkamanjrekar8523
    @alkamanjrekar8523 Рік тому

    Rohan ovee tar baba chi ladli. Khup गोड aahe ovee. Enjoy kela tuze birthday. Ranjita ne ek ek gifts vichar karoon ghetley. Aai kalyani Pratik sarvani khup chaan gifts dile. Mala ovee surprise gift avdle tichya friends barobar che.

  • @nitaskitchen5350
    @nitaskitchen5350 Рік тому +2

    खुपच छान गिफ्ट आहेत 👌👌 पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा💐💐 जय सद्गुरू 🙏

  • @nileshkadam6297
    @nileshkadam6297 Рік тому +6

    Wish you Manny more happy returns of the day HAPPY BIRTHDAY BRO

  • @mukeshraut2510
    @mukeshraut2510 Рік тому

    वाढदिवस तर खूप छान साजरा केला पण त्याहीपेक्षा रंजिताने दिलेल्या भेटवस्तू खूप छान वाटल्या

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 Рік тому

    😄😂🙌 हाहाहा.. गिफ्टसचे कस्टमाइज्ड पॅकेज.. अन्न.. वस्त्र.. आणि जीवनशैलीशी निगडित उपयुक्त असे सर्व गिफ्टस भारी आहेत.. 🙌😄 मस्त सेलिब्रेशन.. 👍

  • @babitas6400
    @babitas6400 Рік тому +11

    Happy Birthday Rohan. Stay happy and healthy. you r very cooperative, calm and nice person.

  • @poonamsawant5822
    @poonamsawant5822 Рік тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला व्हिडिओ बघायला खूप मज्जा आली पूर्वी चणे फुटाणे बहुतेक सगळ्यांचं खुराक असायचा आताच्या मुलांना avdavt नाही पण ते खाताना मज्जा यायची

  • @shilpasagawekar2918
    @shilpasagawekar2918 Рік тому

    रोहन दादा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना

  • @artimore9765
    @artimore9765 Рік тому

    Dada 32 nahi 34 gifts zale ani pratik dada che pakdun 35 zale sarvch gift tumchya avdiche hote mhanun ranjita Vahini ni plan karun dile Pan tumchya chehryavarcha anand kiti chan vatto bagha

  • @mansigupte5305
    @mansigupte5305 Рік тому +1

    Many many happy returns of the day रोहन तुझी दिवसेंदिवस भरभराट होवो अशी श्री चरणी प्रार्थना करते मस्त गिफ्ट दिले आहे तुला रंजिताने

  • @mahiparab8728
    @mahiparab8728 Рік тому +1

    Happy birthday "Rohan Da""Tumchi family khoop chhan aahe Asech majja karat raha

  • @rakhipatil1096
    @rakhipatil1096 Рік тому

    खूप छान गिफ्ट दिल्या तुम्हाला रंजीता वहिनी दादा तिचा खूप प्रेम आहे तुमच्यावर

  • @vandanahiray9226
    @vandanahiray9226 Рік тому +1

    Kiti sunder video 👌🏼👌🏼👌🏼👍🏼Ranjita che gifts pan chhan aahe 👍🏼

  • @swaranaik8695
    @swaranaik8695 Рік тому

    Khup chan gift dile ahet ranjita tai ne. Tumchi jodi ek no. ahe konachi nazar na lagu de.

  • @DhruvikaAniMummaBaba
    @DhruvikaAniMummaBaba Рік тому

    सुंदर भेटवस्तू दिल्या आहेत,छान video आहे, छान वाटत तुम्हा सर्वांना बघुन असेच आनंदात सुखात राहा.🙏🙂

  • @desai2048
    @desai2048 Рік тому +5

    Happy birthday दादा 🙏🏻👌👍

  • @hemashreechogle4649
    @hemashreechogle4649 Рік тому +1

    खूपच सुंदर गिफ्ट्स 👌👌 vlog पण छान मस्त 👌👌 आणि आईकडून केक होता ना तो तर एकदम भारीच होता अजून एक सांगायच राहून गेल की कालच मी तुमच्या सारख बोबंलाचे कालवण केले खूपच सुंदर झाल 🙏 जय सद् गुरू 🙏🙏💐

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Рік тому

      Thank You 😊जय सद्गुरू 🙏

  • @vrushalikaranjkar5913
    @vrushalikaranjkar5913 6 місяців тому

    School program khup sundar hota theam pharch chan hoti.aani tumha sarvanchi upsthiti he moth aakrshan.

  • @suvarnashinde2825
    @suvarnashinde2825 Рік тому

    Khupch sunder gifts aahet. Tumi khup majja karata he bhagun khup chan vathe. Asech aandi raha. Maza pn 16 la birthday aahe. Aaina khush bagun khupch chaan vathe. Ovee khup god aahe. Tumchya var khup prem karte.

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 Рік тому +1

    जय सदगुरु, रोहनदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!, सगळ्या भेटवस्तु छानच!

  • @savitapatil6465
    @savitapatil6465 Рік тому

    Kiti chan ranjita asecha aanndi raha annivarsaricha khup khup shubhecha

  • @NilusChannel8715
    @NilusChannel8715 Рік тому +1

    Rohan sada birthdaychya khup khup Shubhecha

  • @sushmayelve9333
    @sushmayelve9333 Рік тому

    खूप सुंदर सुंदर गिफ्ट दिलेत रंजीता ने रोहन दादा तुला, खूप छान वाटलं पाहून, सर्व 👌👌👌👌👌👍👍👍👍👍💐💐💐💐🍫🍫🍫🍫🙏🙏🙏🙏🙏

  • @sharmilafadte9261
    @sharmilafadte9261 Рік тому

    Khoop khoop Chan vatli sagli gifts 👌😍 Ranjita aahech bhari ,mag gift ka nahi asnaar 👍

  • @rachanathakur237
    @rachanathakur237 Рік тому +1

    Hii ,Happy Birthday Rohan dada ,आईच gift खूप छान होत खूप खूप मजा आली रांजितां ची gift काय काय आहे ह्याची उत्सुकता होती सर्व गिफ्ट आवडली आहे आणि गिफ्ट काय घेऊ ह्या साठी आयडिया मिळाली जेन्स लोकांना काय घेणं खूप कठीण काम😍🤩👍👍👏👏👏thank you 😄😄😉😉🎊🎉🎉🎂🎂

  • @poojasonawane3608
    @poojasonawane3608 Рік тому +1

    Khup mast Rohan dada and nice gift all and I love you all family members

  • @radhikashinderadhikashinde4413

    Khup bhari bhari gift dile dadala tai sarve mast hote😅🥰❤️‍🩹❤️😘😋

  • @yogitathakre9325
    @yogitathakre9325 Рік тому +1

    रंजीता चे सर्व गिफ्ट खूप छान आहे

  • @sulkshanagaikwad8358
    @sulkshanagaikwad8358 Рік тому

    Nice celibration ovi chi baba acting mst gift chan sgle ...ranjita so cute....

  • @monalipawar5359
    @monalipawar5359 Рік тому

    दादा जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हे वर्षे तुम्हाला खूप खूप आनंदी आणि भरभरून जावो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो हीच भगवता चरणी प्रार्थना

  • @jagadishpatil3278
    @jagadishpatil3278 5 місяців тому +1

    Happy Birthday Rohan sir

  • @madhavimandlik3181
    @madhavimandlik3181 Рік тому

    Gifts khoop chan
    Ani thumhi sagle pan khoop chan
    Tumche video baghun khoop positive energy milte

  • @advik_n_mumma10
    @advik_n_mumma10 Рік тому +2

    Happy Birthday dada 🎂🎉 Jay Sadguru 🙏

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Рік тому +1

    रोहन दादा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐🎊🎂🎂🎂🎊

  • @shwetamhatre8670
    @shwetamhatre8670 Рік тому

    Ha video khupp ch aavdla..bhagayla itki majja aali as vatat hot amhi tikde samor asayla hav hot..ranjita hata of to u..Rohan dada chi pratek choti mothi gosht tu gola karun anlis n titlich mehnat gheun packing keli .khup mehnat ghetlis kharach..rohan dada is very lucky to hve u ..sagle gift open kartana Rohan dada n ovee chi excitement..jara hi kami nahi zali .ovee ch song khup god ani nantar marleli Bal mithi .itki god balmithi chi kashala ch sar naste..it's most precious gift for a father..Rohan this blessed to hve such loving family members..stay happy n together always all of u .lots of regards

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Рік тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @poonamwani3709
    @poonamwani3709 Рік тому

    Sagle gift useful 👌
    Jvdya khanyachya gosti gift hotya tya mazya pn khup fovrite ahe

  • @kavitavijayshelke5516
    @kavitavijayshelke5516 Рік тому +1

    Happy birthday Rohan dada mazhe baba pan partek goshtila Sundar aahe aas mhantata

  • @palavibhogale6846
    @palavibhogale6846 Рік тому

    आेवीच बडे सेलिब्रेट करण्याची पद्धत छान हाेती 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @vilinabhajan4823
    @vilinabhajan4823 Рік тому +2

    आजचा birthday special vlog खूप छान आहे... Perfect family 😍 lots of love ❤️❤️❤️ to ovee😘

  • @rupalipatil170
    @rupalipatil170 Рік тому

    Happy birthday Rohan dada
    Pratek gharat tuzyasarkha kutumb pramukh asel tar te kutumb kayam sukhi rahil

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 Рік тому

    खुपच छान व्हिडीयो ओवी बाबु खरच किती गोड गाण बाबांची लाडु ती

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 Рік тому +2

    Nice gift tai ENJOY GOD BLESS YOU ALL FAMILY 🙏👍👌

  • @mangalapalkar8783
    @mangalapalkar8783 Рік тому

    सगळे गिफ्ट्स खूप छान होते मस्त 👌👌👌👌👌👌👌

  • @jyotisonavane4485
    @jyotisonavane4485 11 місяців тому

    जय सदगुरू रंजिता ताई आणि दादा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा असेच भरपूर कमेंट येऊ द्या ❤❤❤🎂🎂🎂🍫🍫🍫🍿🍿🎉🎉🎉💐💐💐🙏🙏🙏

  • @aparnanaik9163
    @aparnanaik9163 Місяць тому

    Khup khup Shubheccha !
    Wadivasacha khup khup Shubheccha va Shub Aashirwad.
    Rohan Beta.

  • @snehalmulik7931
    @snehalmulik7931 Рік тому +3

    Wish u the Many More Happy Birthday to Rohan bro, May God Bless u, and give Healthy peace life to u , 🙏 Good Luck 👍👍

  • @manasvijoshi3449
    @manasvijoshi3449 Рік тому

    Khupch Chan zala Bday Celebrate Ranjitane Selected Gifts dila Tuza choice Cha Mastch Happy Bday hi family asechVolg banvt Raha Super

  • @ashuwarde3282
    @ashuwarde3282 Рік тому

    Mast blog ranjita tula manla pahije great sagla athvan thevun anlas Rohan tu pn bhari pratek gift fodlya Vela thank u bolay hota. Rohan tula happy birthday

  • @anjalimathe9496
    @anjalimathe9496 Рік тому +1

    Happy birthday Rohan dada

  • @uttarathawale4959
    @uttarathawale4959 Рік тому +2

    Happy Birthday Rohan Dada 😍❤️ Khup mast ahe volg rohan dada 😍❤️

  • @aksharavispute4467
    @aksharavispute4467 Рік тому

    Gift सगळे जाम भारी आहे रोहन दादा तुमची जोडी पण जाम सुंदर आहे

  • @anjalihangarge5351
    @anjalihangarge5351 Рік тому +1

    Ranjita tai khup vichar krte tuzha tu nashib khup changal ahe

  • @monekajadhav7055
    @monekajadhav7055 Рік тому +3

    वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा🎂🌹🍬🍨🍦❤

  • @sanjaymane5931
    @sanjaymane5931 Рік тому +2

    Happy birthday dada 🎉🎉

  • @vijayaarathod
    @vijayaarathod Рік тому +3

    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा रोहन. आई जगदंबेचे आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी असोत.

  • @nandakadam4102
    @nandakadam4102 Рік тому +1

    Many many happy returns of the day

  • @suvarnagaikwad3155
    @suvarnagaikwad3155 Рік тому +1

    रोहन दादा उदंड आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा ☺️ दादा तू आहेस पाटील घराचा भक्कम पाया , ओवीचा आहे लाडका बाबा, रंजिता ताईचा आहे प्रेमळ सखा, प्रतिक- कल्याणीचा आहेस दादा, आणि आमच्यावर करत रहा अशीच खूप खूप माया☺️Happy Birthday dada☺️

  • @iamajokmaster6352
    @iamajokmaster6352 Рік тому

    रोहन दारु पितो का q and a मधे सांगा

  • @manalimore9246
    @manalimore9246 Рік тому +1

    Tai ne kiti gift dile....khup chan 👌👌

  • @pankajpashilkar3178
    @pankajpashilkar3178 Рік тому +1

    Happy Birthday Rohan dada

  • @sadnajadhav4504
    @sadnajadhav4504 Рік тому +1

    Happy birthday Rahan dada 🎂🎂🍰🌹❤️❤️

  • @neetajagdale7411
    @neetajagdale7411 Рік тому

    जय सद्गुरू. खूप सुंदर गिफ्ट आहेत.मज्जा आली व्हिडिओ बघताना

  • @vilasmayekar5746
    @vilasmayekar5746 Рік тому +1

    🚩❤️🎉🥳🍫🎂🤗💐रोहन दादा तुला आमच्या संपूर्ण परीवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा💐🤗🍫🎂🥳🎉❤️🚩

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Рік тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @monaruthe445
    @monaruthe445 Рік тому +2

    Good evening 🙏 Jay sadguru family 🙏

  • @mamtapaunikar7597
    @mamtapaunikar7597 Рік тому +1

    मला नाही समजत दादा काय बोले तुमी 😔😔

  • @MugdhaDamale
    @MugdhaDamale Місяць тому

    HAPPY BIRTHDAY ROHAN KAKA

  • @anghabodke6225
    @anghabodke6225 Рік тому

    वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा रोहन मी बाहेरगावी गेले होते पण मी आल्यावर सगळे तुमचे ब्लॉग बघितले खूप छान आहेत

  • @nidhiotawanekar3134
    @nidhiotawanekar3134 Рік тому

    Sagle gift chan ahet thanks ranjita Rohan bhaunchi aavad aamchya parynt pohchvlya baddal aani aaina pan thanks bhauna konti fish aavdte te samjle nce gift..🎊🎉🎂HBD ROHAN bhau ...

  • @mahiparab8728
    @mahiparab8728 Рік тому +1

    Sarve gift khoop chhan aahet 👌👌

  • @neetamagar4224
    @neetamagar4224 Рік тому

    Dada ranjita tai ni khup mast gifts diile tumhala mi bagtana khup enjoy kela.Mast.

  • @vaishalidesai2905
    @vaishalidesai2905 Рік тому +1

    Rohan da happy birthday 🎂.God bless you

  • @vishakhapatil8277
    @vishakhapatil8277 Рік тому +1

    आयुष्यमान भवl वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा। 💐💐💐

  • @priyankakarpe3276
    @priyankakarpe3276 Рік тому +1

    Kup chan video aahe Dada....🎁 Happy 🎂Birthday🎊 to🎉 you 🥳Dada....🎂🎁Aai na pn Abhinadan....Karan Tumchiya Vadhdivsa sobat tya hi Pahilyan da Aai jhaliya hotiya....Aai n la hi🎁 Happy 🎂Birthday 🎊 to 🥰you 🥳Aai....🎁