नमस्कार सर आपणांस दिवाळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा सर मी आपले खुप खुप आभार मानतो माझ्या मुलाला एमबीबीएस ला प्रवेश मिळाला आपले युट्यूब वरच्या निःशुल्क मार्गदर्शनामुळे मला खुप फायदा झाला मी श्री गजानन महाराज चरणी प्रार्थना करतो की, आपणांस सुख समृद्धी व उत्तम आरोग्य लाभो दिवाळी सणाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा सर
Sir BAMS ani physiotherapy donhi chi choice filling karta yeil ka stay vacancy laa... Kaa clg donhi kd allot zal tr je sodal tyachi panelty bharav lagal kaa Plzzz sir reply 🥲😢
नमस्कार सर आपणांस दिवाळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा सर मी आपले खुप खुप आभार मानतो माझ्या मुलाला एमबीबीएस ला प्रवेश मिळाला आपले युट्यूब वरच्या निःशुल्क मार्गदर्शनामुळे मला खुप फायदा झाला मी श्री गजानन महाराज चरणी प्रार्थना करतो की, आपणांस सुख समृद्धी व उत्तम आरोग्य लाभो दिवाळी सणाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा सर
आपले मनःपूर्वक अभिनंदन.. आणि खूप खूप धन्यवाद 🙏👍
Sir BAMS ani physiotherapy donhi chi choice filling karta yeil ka stay vacancy laa...
Kaa clg donhi kd allot zal tr je sodal tyachi panelty bharav lagal kaa
Plzzz sir reply 🥲😢
Sir obc scholarship milwl ka ?
सर AIQ कोट्यातून सीट मिळाल्यावर OBC ला Scholarships मिळते का?
Sir stray vacancy round madhi IQ quota chi fee lagte ki open chi
3time of open fee😂