कोकण दापोली मधील अश्विनी ॲग्रो फार्मस | सर्व प्रकारची फळझाडे | Kokan Dapoli Nursery Of Fruit Trees

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ • 55

  • @santoshspawar3497
    @santoshspawar3497 5 днів тому +2

    ❤ लोकांनी बागायत करावी ... शेती पुरक व्यवसाय 🎉

  • @sagarsankpal191
    @sagarsankpal191 День тому +1

    खूप छान माहिती दिलीत काकू, धन्यवाद😊

  • @nareshshinde339
    @nareshshinde339 17 днів тому +3

    शिंदे नर्सरी मधून मी देखील कलमं आणले आहे.खुप मस्त कलमं आहेत.😊

  • @prokedarsurve8963
    @prokedarsurve8963 2 дні тому +1

    खूप छान

    • @KokanLike
      @KokanLike  2 дні тому

      धन्यवाद 😊🙏

  • @madhurikhavnrkar5057
    @madhurikhavnrkar5057 15 днів тому +2

    उपयुक्त माहिती दिलीत..👍 एकदा नक्की येऊ..

  • @supriyarevandkar6010
    @supriyarevandkar6010 17 днів тому +2

    Chupch chan tai tumcha speak work anubhav bagha chan work salam3👌👌👌👌👌👌👌

  • @VishwnatRale
    @VishwnatRale 18 днів тому +3

    दादा असेच व्हिडीओ बनवत रहा खुप छान माहिती मिळते

    • @KokanLike
      @KokanLike  18 днів тому

      धन्यवाद 🙏😊
      होय नक्कीच 😊👍

  • @shivajimore2409
    @shivajimore2409 3 дні тому

    👍 khupach upayukt mahiti dili ahe shinde madamni. Nakki bhet deu

  • @vijaysathe9510
    @vijaysathe9510 17 днів тому +1

    खूप छानमाहिती देत आहेत ताई

  • @vinayakwadekar6502
    @vinayakwadekar6502 7 днів тому +1

    व्हिडिओ छान बनवला आहे थोडे उपलब्ध झाडांची लिस्ट हळुवार दाखवली असती तर ती स्पष्ठ दिसली असती

    • @KokanLike
      @KokanLike  6 днів тому

      Video stop kara tya thikani mg tumhla disel 😊👍

  • @कोकणीसत्यम
    @कोकणीसत्यम 6 днів тому +1

    मी आणलेली कलमे सदृढ आणि फ्रेश आहेत आणि ग्रोथ पण चांगली आहे

  • @govindkambli9442
    @govindkambli9442 8 днів тому +1

    Good Vedio

  • @deepakarekar3432
    @deepakarekar3432 11 днів тому +1

    Khup chhan 👍

    • @KokanLike
      @KokanLike  10 днів тому

      धन्यवाद 🙏😊

  • @ashokrane-d9h
    @ashokrane-d9h 13 днів тому +1

    Best व्हिडिओ... फॉर Agricalutre

  • @मीकोकणीसचिन
    @मीकोकणीसचिन 18 днів тому +3

    छान माहिती दिली आहे

    • @KokanLike
      @KokanLike  18 днів тому

      धन्यवाद भावा 😊👍🙏

  • @gatmat6146
    @gatmat6146 11 днів тому +1

    Good vedio
    Pls keep it up !!! ❤

  • @shridharkoparkar8730
    @shridharkoparkar8730 18 днів тому +1

    Excellent

  • @NikitaKendre-u7f
    @NikitaKendre-u7f 3 дні тому

    Nice

  • @Kokanatle_chavan
    @Kokanatle_chavan 12 днів тому +1

    अप्रतिम माहितीवर vlog🙏
    दादा कोकणात होणाऱ्या आणि चवीला उत्कृष्ट असलेल्या हापूस व्यतिरिक्त कोणत्या बेस्ट आंबा जाती आहे किंवा इतर फळझाडे आहेत जी आपण लावली पाहिजेत..बागेत किंवा परसावनात..

    • @KokanLike
      @KokanLike  12 днів тому

      धन्यवाद 🙏😊
      साहेब तुम्ही प्रभाकर शिंदे
      9422427887
      9273947872
      या नंबर वर संपर्क साधा तुम्हाला खूप छान प्रकारे माहिती देतील 😊👍

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 17 днів тому +1

    Super

  • @diptiambekar9564
    @diptiambekar9564 12 днів тому +1

    छान माहीती ...आपल्या नर्सरीत नीर फणस व अगस्ता ही झाड मिळतील का ?? मी दापोलीचीच आहे

    • @KokanLike
      @KokanLike  12 днів тому

      धन्यवाद 😊🙏
      ताई तुम्ही या नंबर वर संपर्क साधा तुम्हाला पाहिजे ती झाडे मुळून जातील
      सुषमा शिंदे
      9923068299
      9209449778

  • @Marygold-x1z
    @Marygold-x1z 8 днів тому

    Madam koi kama sathi baiko pahije Kaye tumhala ..jasti pagar Nako mala .bas rahne ko chota sa thikna ho aur khana bas ..dinbhar kaam kar sakti hun ..mala khet jhaad khub avadte ..

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 16 днів тому +1

    मी सुद्धा खूप नर्सरी पहिल्या.
    आतापर्यंत १ लाखाची रोपे विकत घेतली असतील. पण ती रोपे हवी तशी वाढत नाहीत. नर्सरी वाले नक्की काय रसायन वापरतात ते कळत नाही. त्यांच्याकडे रोपे टवटवीत दिसतात. आपल्या बागेत लागवड केली की मरतात😢

    • @KokanLike
      @KokanLike  16 днів тому +1

      प्रभाकर शिंदे
      9422427887
      9273947872
      या नंबर वर संपर्क साधा तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्की मिळतील

  • @SwapnilRandive-k3n
    @SwapnilRandive-k3n 9 днів тому +1

    शेवगा. ची ज आहे का

    • @KokanLike
      @KokanLike  День тому

      सुषमा शिंदे
      9923068299
      9209449778 या नंबर संपर्क साधा

  • @madhavimistry6147
    @madhavimistry6147 16 днів тому +1

    Dapoli plant nursery cha timing kai ahe

  • @sureshbhagwansurve3301
    @sureshbhagwansurve3301 17 днів тому +1

    Mitra to Mango chi 20 prakarchi kalame ka dakhvli nahi

    • @KokanLike
      @KokanLike  17 днів тому

      Yeka thikani sagli kalme navhti na tyamule nahi dakhvata aali
      Aani sagle ch dakhvaich mhatal tar Video khup mothi hote na tya mule nahi jaml sir

  • @atulchikane6174
    @atulchikane6174 День тому

    Online transport kartat ka

    • @KokanLike
      @KokanLike  День тому

      सुषमा शिंदे
      9923068299
      9209449778
      या नंबर वर संपर्क साधावा

  • @sandeshmadye2249
    @sandeshmadye2249 18 днів тому +1

    Seedless lemon?

  • @sandeshmadye2249
    @sandeshmadye2249 18 днів тому +1

    Allahabad guava?

  • @Investmentinkonkanproperty
    @Investmentinkonkanproperty 17 днів тому +1

    देवरूख transport करू शकता का

    • @rajkiranshinde1433
      @rajkiranshinde1433 17 днів тому +1

      Amhi gadi baghun deu... transportation charges tumhala dyawe lagtil

  • @tusharsawant8382
    @tusharsawant8382 17 днів тому +1

    Address ky ahe

    • @KokanLike
      @KokanLike  17 днів тому

      कोकण, दापोली बस स्थानकापासून फक्त 1 कोलोमिटर अंतरावर आहे,
      दापोली कोलबांद्रे रोड,
      अधिक माहितीसाठी व्हिडिओ मध्ये संपर्क क्रमांक दिला आहे