Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
खूप छान विचार,खूप छान काम,असेच काम करत रहा.🙏
शाळेची अवस्था पाहून खूप वाईट वाटलं, तुमचे व्हिडिओ खूप छान असतात.
बंद शाळा बघुन वाईट वाटल, आणी कोकणी माणस प्रेमळ, जागा विकु नका हे जनजागृती करतोस एकदम भारी,तुझ काम भारी आहे....
चांगल काम करतो, जागे बद्दल
Mitra Khup chaan video banavlaas ani tu ek number ani Koti molacha kam karto ahes tyasathi tula manapasun salaam
चांगले विचार करत आहेत
कोकण म्हणजे स्वर्ग आहे 💯👍👍💯
शाळा बघून वाईट वाटले
असेच गावातले छान व्हिडिओ बनवत जा छान माहिती मिळते
खूप छान व्हिडिओ ❤
good gele te divas rahilya fakt aathvani mi kangvai gavalwadi tal Dapoli Dist Ratnagiri............
🙏
छान 🎉👌
भावा तुझी तळमळ मी समजू शकतो 😢
एक दिवस गावात फक्त घर असेल बाकी...
Mast
बघा किती जुनी माणसे प्रेमळ आणि लोबिक आहेत ओळखीचा नसला तरी किती पाऊंचार करतात चांगली म्हायती देतात
लग्नाला मुलगी अट घालते मुलगा शहरात रहायला असावा म्हणून जागा विकून लोक शहरात रहायला गेली
Khup primal manasa bhetali. Shall Ani band ghare. Sudharna vhavi hi apeksha.
Gavat band ghare ahet ani manas kami ahet
शाळेचा शोध घ्यावा , का बंद आहे
सर मी आलो होतो ४ दिवस पण तुमची भेट नाही झाली😌
Akda tumala yaun bhatai ch ahe
Mi tar khup da bhetle 😊
या की आमच्या गावाला
2 वर्ष झाली असतील😃
@@aaplekokan-vinaymahadik1582 ho
@@aaplekokan-vinaymahadik1582 amala pn kokan vach vaicha ahe
आमखोळं कधी करणार
आमखोल ला लवकरच जाणारThank you 🙏
खुप छान👌 तुमची तळमळ माझं गाव वांझळोली हनुमान वाडी I am also youtuber,@themtubers
वांझलोळी ला पण गेलो होतो लवकरच व्हिडिओ upload होईल
@aaplekokan-vinaymahadik1582 धन्यवाद 👍

आमखोल ला लवकरच जाणार
Thank you 🙏
खुप छान👌 तुमची तळमळ माझं गाव वांझळोली हनुमान वाडी I am also youtuber,@themtubers
वांझलोळी ला पण गेलो होतो
लवकरच व्हिडिओ upload होईल
@aaplekokan-vinaymahadik1582 धन्यवाद 👍