विष्णु जी आम्ही नगर जिल्ह्यातील रहिवासी आहोत.तर आमच्या कडे मांस वडी हा पदार्थ वारकरी संप्रदाय तील लोकांसाठी खुप आवडीने खाल्ला जातो.तेव्हां आपणास विनंती आहे की तो तुमच्या पद्धतीने बनवून दाखवा ही विनंती 🙏🙏🙏💐
Vishnu ji Thank you so much for this recipe. I Was so worried what to make for a healthy breakfast , this such a great and traditional option for breakfast. Protein rich and wholesome. Love it. Thank you for sharing. Please do more sprouts recipes for diet
I not only watch ur video but also makes attempt to follow ur recipe n try to reach to ur taste also i like ur kitchen fill with beautiful copper n zinc vessels ur good art of explaining too is appreciable
विष्णू भाऊ पितळी भांड्यांना कल्हई कशी करायची? आमच्या लहानपणी कल्हई करणारे काका यायचे. आता पितळी भांड्या कसे काय करायचे कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती. मुगाची उसळ आजच बनवून बघते. धन्यवाद
पण सर वास न येण्यासाठी भिजून झाल्यावर स्वच्छ दोन ते पाण्या ने धूवून घेणे मग वास येत नाही सुकवून मगच म्हणजे बर्या पैकी पाणी सुकवून मग मोड आणणे असे सारखे वरून पाणी टाकत राहिले तर ते मुग किंवा इतर कोणतेही कडधान्य गुळगुळीत होतात व वास येतो🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Hi...sir me sujata panchabhai.....mla tumchya purn resepi khup aawadtat me bnvte pn. Khup aawadtat sarvanna. Sir mazi ek request aahe...makhane chi resepi dakhava na...makhane use krun ekhadi resepi asli tri chalel
Sahitya kaay va kiti ghyayche hyaachi yaadi maajhya sarkhya navkhya swayampakyala jarooriche aahe. Video madhoon kalat nahi aahe hi mug kiti, tel kiti, ityadi
पितळी मसाला डब्बा आवडीने बनवून घेतला. पण हळद तिखट याने तो हिरवा पडतो. यावर उपाय सांगा प्लीज. पितांबरी वापरून सुद्धा साफ होत नाही. आणि हळद तिखतावर केमिकल प्रक्रिया तर होत नाही या भीतीने वापरणे बंद केले आहे. विष्णू जी यावर प्लीज उपाय
विष्णुजी, तुमचं मराठी इतकं सुंदर आहे! प्लीज तुम्ही तरी उसळ बनवायची आहे असं नका म्हणू ना. उसळ करायची आहे हा शब्दप्रयोग जास्त योग्य वाटतो. तुमचा प्रेक्षकवर्ग खुप मोठा आहे म्हणुन सांगावसं वाटलं. बाकी रेसिपी काय.….एक नंबरच!
पितळी भांडी दाखवा रोजची .जर आम्हाला मसाला डबा घ्याचा असेल तर त्याची prize kadhi kalnar. Mi पितळी भांडी घेतली आहे काही मला अजून काही घ्याची आहे, मसाला डबा आवडला sir
आम्ही पाचकलशी क्षत्रिय लोक श्रावणात दर सोमवारी मूग मोड आणून साले पूर्ण काढून भाजी करतो फक्त मिरची पावडर,हळद ,हिंग, ओल खोबर खावलेल आणि गूळ घालून उपवासाला भाजी करतो
तुम्ही पदार्थ अगदी सहज आणि मस्त बनवता.फारच गंमत येते.होय ना.
विष्णु जी आम्ही नगर जिल्ह्यातील रहिवासी आहोत.तर आमच्या कडे मांस वडी हा पदार्थ वारकरी संप्रदाय तील लोकांसाठी खुप आवडीने खाल्ला जातो.तेव्हां आपणास विनंती आहे की तो तुमच्या पद्धतीने बनवून दाखवा ही विनंती 🙏🙏🙏💐
Vishnu ji Thank you so much for this recipe. I Was so worried what to make for a healthy breakfast , this such a great and traditional option for breakfast. Protein rich and wholesome. Love it. Thank you for sharing. Please do more sprouts recipes for diet
Woww. What a conicidence Vishnu ji. Today I was gonna prepare this recipe only.😂
वाह मस्त या पद्धतीने करून पाहा
How's shaurya?
ही उसळ अगदी बाळबोध आहे । एकदम सिम्पल , ,मसालेदार ,जळजळीत नाही। तरी चवीला टेस्टी आणि खाऊन त्रास होत नाही अशी। ,👌👌
Yes healthy ani tasty
Super,ek number sir🤔🤔💓💓😷😷😀😀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Nice racipe 👌
Thank you
वा मस्तच ,खुपच छान 👌
Dhanyawad
Khoopach tasty me bharpoor racipies pahilya ani kelya pn👌
Dhanyawad
Healthy recipe...ek dum chaan...
Dhanyawad
साक्षात अन्नपूर्णेचा आशीर्वाद असलेले विदर्भपुत्र विष्णुजी.....👌👌👌👌👍👍
khup chan recipes,
always Vishnuji .tumchi bharbharat hovo.
Excellent 👌👌
सर तुम्ही वेगवेगळ्या भाज्यांच्या सूप्स रेसिपीज दाखवाल का प्लीज?
Mod aananyachi tips khup chan sangitalit recipe awadli
पूर्ण साल काढून मुगाचे बिरडे करतात, वालाच्या बिर्ड्या सारखेच ,खूप मस्त लागते
I not only watch ur video but also makes attempt to follow ur recipe n try to reach to ur taste also i like ur kitchen fill with beautiful copper n zinc vessels ur good art of explaining too is appreciable
Goodluck recipe thanks
Happy cooking
Vishnuji I like all tour recipes
n some of them I tried it 👍
Wow thank you so much
मस्त आणि सोप्पी रेसिपी. 👌👍पण काळा मसाला आणि गोडा मसाला यात फरक काय आहे प्लीज शेयर करा . धन्यवाद
आपण काळा मसाला कसा करायचा दाखवला आहे , गोडा मसाला मध्ये ज्या मसाल्यात गोडवा असतो जस दालचिनी अश्या मसाल्याचं मिश्रण म्हणजे गोडा मसाला तोही नकी दाखवू.
@@masteerrecipesteam3786 धन्यवाद विष्णू जी 👍
नेहमी पदार्थ पाहते . छान असतात .
एक नम्र विनंती , व्हिडिओ खूपच लांबवला जातो . माहिती सकट कमी वेळातही करता येईल . धन्यवाद व शुभेच्छा .
खुप छान रेसिपी सर👍👍
Dhanyawad
मी पोळी मुगाची उसळ व लोणी असे खातो . फार छान लागते . बघा तरी करून .
Excellent. Khup tasty and healthy recipe.
Thank you
Chhan sir
विष्णू भाऊ पितळी भांड्यांना कल्हई कशी करायची? आमच्या लहानपणी कल्हई करणारे काका यायचे. आता पितळी भांड्या कसे काय करायचे कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती. मुगाची उसळ आजच बनवून बघते. धन्यवाद
पण सर वास न येण्यासाठी भिजून झाल्यावर स्वच्छ दोन ते पाण्या ने धूवून घेणे मग वास येत नाही सुकवून मगच म्हणजे बर्या पैकी पाणी सुकवून मग मोड आणणे असे सारखे वरून पाणी टाकत राहिले तर ते मुग किंवा इतर कोणतेही कडधान्य गुळगुळीत होतात व वास येतो🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
नननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननन
@@rashmichavan5226🙏
धन्यवाद विष्णूजी
Happy cook8ng
खूप छान 👍
Thank you
Khup chan recipe sir
Dhanyawad
Sir khup Chaan 🙏🙏
Very very good information
Lockdown madhil amache favorite khadya...mugachi usal, matakichi, harbharyachi usal var ghatt dahyachi 1 dabbi paav kiva chapati( quachit milali tar🤣)👌👍
Mast vatali tumhi tar dada nice banvta
Thank you
मस्त मुगाची उसळ मी फोडणीला कांदा पण घालते
Ho chalel
खूप सुंदर
Vishnuji mala tumche sagle recipes awadtat
Dhanyawad
Hi...sir me sujata panchabhai.....mla tumchya purn resepi khup aawadtat me bnvte pn. Khup aawadtat sarvanna.
Sir mazi ek request aahe...makhane chi resepi dakhava na...makhane use krun ekhadi resepi asli tri chalel
He moog usal varil paddhatine kelyas lavkar shijat nahit
Usal chavila changli zali pn purn pane shijanyasathi ky karayche?
( without use of cooker )
Nice information
Superb vishnu bhai all the best 👍
Thank you
Dhany ahe
Khupach chan Recipe. Sir
Is it possible to order khasiyatbazzar utensils out of India? If yes then plz suggest.
Thank u ☺️ love all ur recipes 🥰😋
GM happy man ya mugache dose testy lagatat 😋 THQ
Yes tehi dakhawlet apan
@@masteerrecipesteam3786 h in GB
खूप छान!
Limbu kontya bhjit taku shakto? Plz explain in detail
चला, आता कडकडुन भूक लागली...😋😋😋
Naki karun paha
मस्त
Thank you
मुगाची उसळ अप्रतिम पण कढईला कलई करावी लागते का
Mast👍
Thank you
लोखंडी कढईत आमंट पदार्थ घातले की भाजी कलकते तर त्यावेळी काय करावे ते सांगावे.
खुप सुंदर. मी आत्ता बनवते पण मटकीची उसळ बनवते .
Ho chukun lihila hota ata correction kelay sorry
Nice sirji 🙏🙏🌹
Happy cooking
पावसाळ्यात अश्या पध्दतीने मोड आणले तर बुरशी येऊ शकते का
विश्र्नुजी एकदा मश्रुम चीझ करी ची रेसिपी दाखवा. रेसिपी mild असावी फार spicy नसावी.
Atta ji kadhai vaparli ahe tyachi price sagal ka
खूपच छान
Sahitya kaay va kiti ghyayche hyaachi yaadi maajhya sarkhya navkhya swayampakyala jarooriche aahe. Video madhoon kalat nahi aahe hi mug kiti, tel kiti, ityadi
खुप छान
उसळ मुगाची थमनिल मटकी ची वारे वा .......पण उसळचविष्ट बनली असनार...
Ho chukun lihila hota ata correction kelay sorry
पितळी मसाला डब्बा आवडीने बनवून घेतला. पण हळद तिखट याने तो हिरवा पडतो. यावर उपाय सांगा प्लीज. पितांबरी वापरून सुद्धा साफ होत नाही. आणि हळद तिखतावर केमिकल प्रक्रिया तर होत नाही या भीतीने वापरणे बंद केले आहे. विष्णू जी यावर प्लीज उपाय
Verynice
Happy cooking
sir, unhalyat moog Or vatane bhijat ghatle ki tyala khup ghan smell yeto nd mod yet nahi
खूप छान सर 👌👌
सर काळा मसाला कसा बनवतात.
मटकी पण मिळाली, आभारी आहे.
Sorry matki asa nav lihila hota correction kela amhi
Chhan
मस्त👌👌👌
कशाची बाटली ती तुम्ही दिली ती केवढ्याची आहे
Sir,
Palak Puri . Khaaychi ahe mala 🙏
Chala lavkarach karu palak puri
@@masteerrecipesteam3786 🙏😍😘☺
Kadhai ghyache mala, pan time kalai kuthe karun milel
Sir,mam cha no aahet ka
Mugache aankhin kay kay banvata yete tya recipipan dakhava dada
Ho naki dakhwu
राणेजी तुम्ही अमेरिकेहुन कधी आलात रिसीपी छान दिसली टॅरो कार्ड मॅडमचा फोन नं मिळेल का ? नाव निट कळल नाही मिसेस लिहीतेय
Mileka number
Vishnuji ajun ameriket ahet ata yetil lawkar
विष्णुजी, तुमचं मराठी इतकं सुंदर आहे! प्लीज तुम्ही तरी उसळ बनवायची आहे असं नका म्हणू ना. उसळ करायची आहे हा शब्दप्रयोग जास्त योग्य वाटतो. तुमचा प्रेक्षकवर्ग खुप मोठा आहे म्हणुन सांगावसं वाटलं. बाकी रेसिपी काय.….एक नंबरच!
good information 👍
Hi svatach futures sangal kay
सर तुम्हि खुपच छान सांगतात बोर वाटत नाहि लांबलचक न सांगता सोपी पध्दत वापरुन मस्त चविस्ट पदार्थ बनवुनदाखवतात .
Mala asa vatta Moog bhaji kacchi asavi..
Sir soyabin chi bhagi dakhava
Naki dakhwu
सर,
तुमची भांडी खूपच छान आहेत. आम्हाला पाहिजे असल्यास कुठून मिळतील?
whats app 7304494848
www.khasiyatbazaar.com
हे एक दिवस करायचेका? म्हणजे एका दिवसात येवढी मोड येतेका?
👌
Yummy😋
Happy cooking
tambychi bottle 1 ltr or half pp
Dahi vadyachi receipe dakhawal ka
Dahi wada recipe dakhavli ahe naki karun paha
Sir egg roll banva Bengali style madhe
Ho naki
I want shop address in pune
Wooooow match 👌👌👌
विष्णुजी please..........
तुमच्या रेसिपीज छान असतात.
तुम्हाला बाकी काही छा छु गिरी करायची गरज नाही!
Very good
very nice 👍👍👍👍👍
Chavisht mugachi usal aahe na ? Tumhi matkichi mention keli aahe Sir🙏
Sorry chukun lihila gela hota correction kela ahe
Sir, नंबर देऊन सर्व पदार्थांचे पुस्तक लिहून काढावे, ही विनंती.
You used a simple recipe because of the guest nice usal
Thank you so much 😊
How-to make tomato sauce at home ... Receipe plz
Moog chi aahe ki matki chi ?
Ho chukun lihila hota ata correction kelay sorry mugachich ahe
Gulgule chi recipe dakhava sir kadhi
Ho naki
पितळी भांडी दाखवा रोजची .जर आम्हाला मसाला डबा घ्याचा असेल तर त्याची prize kadhi kalnar. Mi पितळी भांडी घेतली आहे काही मला अजून काही घ्याची आहे, मसाला डबा आवडला sir
Onion ghatle nahi ka?
😋😋👌💐😊
Happy cooking
आम्ही पाचकलशी क्षत्रिय लोक श्रावणात दर सोमवारी मूग मोड आणून साले पूर्ण काढून भाजी करतो फक्त मिरची पावडर,हळद ,हिंग, ओल खोबर खावलेल आणि गूळ घालून उपवासाला भाजी करतो