श्री ज्ञानेश्वरी अध्याय १ १८ मराठी संपूर्ण भाग १ Shree Dnyaneshwari Sampurn Adhyay
Вставка
- Опубліковано 7 січ 2025
- श्री ज्ञानेश्वरी अध्याय १ १८ मराठी संपूर्ण भाग १ Shree Dnyaneshwari Sampurn Adhyay
Bhagwat Katha Ram Katha Services @ ₹ 11,000 / Day - m.indiamart.co...
Shree Mad Bhagwat Katha Gyan Yagya @ ₹ 1,000 / Day - m.indiamart.co...
Shreemad Bhagwat Mahotsav @ ₹ 21,001 / Day - m.indiamart.co...
Find similar products at the best price in Bhagwat Katha Service - m.indiamart.co...
सार्थ एकनाथी भागवत
amzn.to/3ZVDr4O
तुकाराम गाथा पारायण प्रत
amzn.to/49HqdMc
सार्थ तुकाराम गाथा
amzn.to/3VGF57O
सार्थ श्रीमद दासबोध
amzn.to/3P1bWAv
सार्थ ज्ञानेश्वरी
amzn.to/3VJ3XvR
सार्थ ज्ञानेश्वरी
amzn.to/41BW275
सार्थ ज्ञानेश्वरी
amzn.to/4iK0kzp
ज्ञानेश्वरी हे संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेले एक अद्वितीय ग्रंथ आहे, जो भगवद्गीतेचे सहज समजणाऱ्या मराठी भाषेत केलेले रूपांतर आहे. या ऑडिओमधून आपण ज्ञानेश्वरीतील अध्याय, ओव्या, आणि त्यातील अर्थ सोप्या भाषेत ऐकू शकता. हे आध्यात्मिक ज्ञान आणि शांती मिळवण्यासाठी एक उत्तम स्रोत आहे. आपल्या रोजच्या आयुष्यात भगवद्गीतेचे आणि ज्ञानेश्वरीचे तत्त्वज्ञान कसे उपयोगी पडते हे जाणून घ्या.
ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी मराठी ऑडिओ, संत ज्ञानेश्वर महाराज, भगवद्गीता मराठीत, अध्यात्म, मराठी ऑडिओ बुक, अध्यात्मिक ग्रंथ, ज्ञानेश्वरीच्या ओव्या, ज्ञानेश्वरीचे अध्याय
Dnyaneshwari, Dnyaneshwari Marathi Audio, Sant Dnyaneshwar Maharaj, Bhagavad Gita in Marathi, Spiritual Knowledge, Marathi Audiobook, Spiritual Texts, Dnyaneshwari Chapters, Dnyaneshwari Verses
अप्रतिम ताई तुमचा आवाज गंधर्विय साज चढवला असुन आपली वाणीत
भगवंताच्या स्मरणात ओथंबून वाहत आहे
जय जय रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली आपल्या अमृत वाणी तून ज्ञानेश्वरी ऐकायला मिळाली अगदी मन प्रसन्न झाले माऊली साक्षात स्वरस्वती देवीच आपल्या वाणी मध्ये आहे अप्रतिम सादरीकरण माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा ताई 🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान ज्ञानेश्वरी गायन केले आहे . शब्दाचे उच्चारण सुस्पष्ट आहेत व आवाज तर खूपच छान .असे वाटते ऐकतच रहावे . आपल्यावर माऊली कृपा अशीच रहावी व अध्यात्मिक प्रगती वाढत जावो हिच पांडूरंगाच्या चरणी प्रार्थना . जय हरि🌹🌹🌹🌺🌺🌷💐
आपल्या सुमधुर आवाजात ज्ञानेश्वरी ऐकतच रहावे असे वाटते खूप खूप धन्यवाद माऊली
श्री.माऊली नमो.नमहः राधे राधे श्रीराम..❤❤❤❤❤
🎉राम कृष्ण हरी माऊली श्री ज्ञानेश्वरी स्पष्ट उच्चारात वाचन असुन गोड आवाजात गाईली
खुपच छान 🎉
धन्यवाद ताई।
उद्याचा महाराष्ट्र या चॅनलवरून ही ज्ञानेश्वरी ऐकायला मिळाली म्हणून जगणे जणू धन्य झाले
आपणा सर्वांच्या हातून अशीच उत्तम उत्तम काम होऊदेत म्हणून खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा
अध्यात्मिक विषय इतका सोपा करून सांगितला व तो ऐकायला सुमधूर आहे हे आमच सर्वांच भाग्य आहे.
या ज्ञानेश्वरी पठणाचा जास्तीत जास्त प्रसार होयला हवा.
जय जय राम कृष्ण हरी
💐💐🙏🙏
खूप छान ताई ज्ञानेश्वरी ऐकायची होती वाचायची पण होती पण शक्य झालं नाही तुमच्या मुखातून संपूर्ण अध्याय ऐकले मन तृप्त झाले खूप खूप धन्यवाद ताई
राम कृष्ण हरी
😊😊अतिशय सुंदर 🌟🌟🌟🌟🌟🙏🙏🙏🌹🌹
रामकृष्ण हरी माऊली, स्पष्ट आवाज, उच्चार, ऐकतच रहावे. जय हरी माऊली.🎉🎉🎉❤❤❤
आतीशय छान
खुपच सुंदर ताई ❤मन तृप्त होते ,श्रवण करतांना.
शास्त्रशुद्ध ज्ञानेश्वरी श्रवण. धन्यवाद.❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
😮 . खुप खुप धन्यवाद
जय हरि
राम कृष्ण हरी माऊली आपला आवाज खूप गोड आहे उच्चार ही खूप छान आहे असे वाटते ऐकतच बसावे
माउली साजरीकरन खूप छान मन आनंंदी झाले धन्यवाद माउली🎉🎉आभारी आहे🙏🙏🙏🙏🙏
राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम ❤❤ राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम❤❤❤ राम राम राम राम राम
|| जय जय रामकृष्णहरि ||
रामकृष्ण हरी फारच छान पहिल्यांदा अशी शुध्द मराठी ज्ञानेश्वरी ऐकली
राम कृष्ण हरी, खूप आनंद
खूपच छान ताई. मराठीत श्री ज्ञानेश्वरी ऐकताना सर्व देहभान हरपून गेले.
तुमच्या सुमधूर आवाजात ऐकतच राहवे वाटते.
मी नास्तिक होते पण आता मला सर्व आपले अध्यात्मिक ग्रंथ वाचावे ऐकावे असे वेड लागलय .
चुकलेल्या वासराला वाट मिळाली.
जय जय राम कृष्ण हरी माऊली
खुप छान स्पष्ट उच्चार त्यामुळे आयकायला फार छान वाटते
खुप सुंदर ज्ञानेश्वरी पारायण बोल 😢
शब्दच नाहीत इतके अप्रतिम.
खूप छान ताई तुमचा आवाज देखील छान आहे मनाला समाधान मिळाले❤🎉
ज्ञानेश्वरी गंरथ
खुपच सुंदर आहे अगदी मन भरल कान देऊन ऐकतच राहवे असंच वाटायल❤
खुप छान संस्कार मराठी 🎉
Jai Jai Ramkrishna Hari
रामकृष्ण हरी माऊली 🎉🎉🎉🎉🎉
खुप खुप छान ❤
ati.sundar१००#man.sant.zale
खूपच छान सादरीकरण....माऊली धन्यवाद!
राम कृष्ण हरी मराठी, भाषेचा खरा आनंद व आत्मीय समाधान तर मिळाल पण खरेच मधुर आवाजाने स्वतःला विसरून जावे असा अनुभव
जय जय राम कृष्ण हरी फार छान उपक्रम. सादरीकरण तर फार च छान!धन्यवाद!🙏🙏🙏❤❤🌹🌹
खूपच सुंदर मन तृप्त झाले
खूपच सुंदर आवाज !
स्पष्ट उच्चार !
रामकृष्ण हरी माऊली खुप छान आवाजपण मधुर आहे श्रवण करतच राहावे वाटते ,अभिनंदन 🙏🙏 मन गुंतून राहाते....
जय जय राम कृष्ण हरी माऊली
Mauli si. Pranam.
Jay jay shri ram
खूपच सुंदर मनमोहक ऐकून मन तृप्त झाले.
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी श्री ज्ञानेश्वर महाराज की जय
समर्थ
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🌺🏵️ माऊली. खूप खूप खूप छान आवाज सांगण्याची पद्धत पण खूप छान मी तर आयुष्यात पहिल्यांदाच ऐकली ज्ञानेश्वरी ऐकावे असे वाटते धन्यवाद 🙏🙏🙏🙏🌺🌺🏵️
🙏
जय जय रामकृष्ण हरी 🎉 श्री ज्ञानेश्वरी खुप खुप छान 🎉 धन्यवाद
❤ Radhe Radhe
खुपच छान सुंदर स्पष्ट आवाजात
गाईले धन्यवाद ताई माऊली 🌹🙏 जयहरी
😊😊😊😊😊😊
माऊली माऊली🙏🙏💐💐🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
राम कृष्ण हरी
Ram Krishna Hari ❤❤❤
माऊली खुप छान समाधान वाटले.
🙏 रामकृष्ण हरी माऊली, खूपच सुंदर.🙏
आवाज फार सुंदर आहे .ऐकायला खूपच छान वाटते .
ताई तुमच्या गोड आवाजत ज्ञानेश्वरी ऐकतांना खूपच छान वाटले. 🙏🙏🙏
Nice
अप्रतिम ऐकून धन्य धन्यता वाटली 🙏🏻
जय राम कृष्ण हरी. जय हरी विठ्ठल
राम कृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे
खुपच छान ज्ञानेश्वरी वाचन आहे🙏🙏🙏🙏🙏
गोड
रामकृष्ण हरी मा ' ऊली खुप छ । न ताई
जय हरी
ओम नमो ज्ञानेश्वर
जय जय राम कृष्ण हरि
Ram krushna hari
खूप सुंदर ऐकतच रहावे असे वाटते. 🙏🙏🙏🙏🙏🙏
मवली मावली मावली
दिव्य अनुभव
Jay jay Ram krusha Hari mauli chhan spasht uchhar aaikanyane samadhan hote jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna hari
Ramkrishna hari mauli
खूप सुंदर आवाजात ज्ञानेश्वरी
माऊली कान तृप्त झाले धन्यवाद.
Nice & useful video. Dhanyavad
🙏🌹 राम कृष्ण हरी माऊली जय जय विठ्ठु माऊली 🌿खुप खुप सुंदर ताई तुम्हच्या वानीला शतशः कोटी कोटी प्रणाम ♥️🌹🙏
माऊली खुप सुंदर ज्ञानेश्वरी बोध मिळाला. स्पष्ट उच्चार व लयबद्ध चाल व सोप्या पद्धतीने असल्याने हृदया पर्यंत पोहोचते. धन्यवाद 🙏
धन्यवाद खूप सुंदर आवाज आहे खूप च धन्य वाटले ऐकून
Mauliinche sumadhur shabda attyant mann vibhor karanare va aanandadai!!jaijai Raam krushna Hari❤❤
Ram kirshn hari mauli khup sundar खूप छान ❤
जैय.जैयय.हारी.ज्ञानेशवर.माउली.
माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली 🎉
रामकृष्ण हरी👌
😊 जयजय . रामकृष्ण : हारी नजय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली//खूप खूप सुंदर
स्वर्गीय सुख. आवाज आणि लय सगळेच शब्दातीत
Jay Hari mauli....❤
🙏
Mauli mauli mauli
खूप छान सांगितले ज्ञानेश्वरी मी पहिल्यांदाच एवढी छान ज्ञानेश्वरी ऐकली जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण ❤❤❤❤❤
यापेक्षा उत्तम समाज प्रबोधन होने नाही.
माते आपल्या जिव्हेवर सरस्वती, आणि माउलीचा आशीर्वाद सदा अपणाला लाभो, हीच प्रार्थना.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
❤
Jai sri krus-an
खूपच छान ज्ञानेश्वरी ऐकायला मिळाली ऐकतच रहावी असे सांगणे आहे आपले ताई धन्यवाद राम कृष्ण हरी❤
❤ राम कृष्ण हरी ❤
Mauli Dnyaneshwar Maharaj Ki Jai🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी माऊली 👌👌🌹🌹🙏🏻🙏🏻🪷🪷👍👍
खूप छान ताई मी पहिल्यांदाच एवढी छान आवाजात ज्ञानेश्वरी ऐकले
sumadhur, excellent ❤❤ manohar Wasankar Amravati
आवाज तर स्वर्गीय. प्रत्यक्ष माऊली गात आहे असे वाटतेय.
uttam uchharan आणी लय. खूप खूप धन्यवाद.
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏खुप छान सांगण्याची पद्धत छान आवाज 👌👌👌👌👌
ज्ञानेश्वर माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली माउली पांडुरंग हरि ॐ संचिंदानंद विठ्ठलाय भगवान मेरे विट्ठल भगवान 🚩🚩🙏🙏
छान आवाज, सुस्पष्ट उच्चार, अप्रतिम 🙏💞👌
❤ बहुत ही बढ़िया 🌹👍 डॉ विश्वास अय्यर, इंदौर, मध्य प्रदेश।
जय राम कृष्ण हरी
खूप छान वाचायला वेळ नसेल तरीपण ऐकायला मिळते 🙏🙏thankyou 💐💐 खूप छान 1- 1 शब्द समजतो छान 🙏🙏
Ram krushnkumar Hary.
खूप खूप धन्यवाद ❤
माऊली