ज्ञानेश्वरी का वाचावी? कशी वाचावी? | Why and How to read Dnyaneshwari?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • ज्ञानेश्वरी का वाचावी? कशी वाचावी?
    How to read Dnyaneshwari?
    Why to read Dnyaneshwari?
    सार्थ श्री ज्ञानेश्वरी चे ग्रंथकार श्री वामन देशपांडे, यांचे हे शब्द आहेत.
    ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी फक्त एक माध्यम आहे.
    ज्ञानेश्वरीचे महत्व
    Importance of Dnyaneshwari
    #dnyaneshwarmauli
    #dnyaneshwari
    #dnyaneshwariinmarathi
    #dnyanobamauli
    #dnyaneshwariparayan
    #varkari
    #ज्ञानेश्वरीपारायण
    #ज्ञानेश्वरीमराठी
    #ज्ञानेश्वरी
    #ज्ञानेश्वर
    #ज्ञानेश्वरमाउली
    #ज्ञानेश्वरमहाराज
    #मराठी
    #gyaneshwari
    #gyaneshwar
    #bhagvadgita
    #bhagvadgeeta
    bhagvad geeta
    gyaneshwari geeta
    bhagvad gita
    gyaneshwari gita

КОМЕНТАРІ • 361

  • @rekhajadhav4343
    @rekhajadhav4343 27 днів тому +10

    अप्रतिम मार्गदर्शन आहे.माऊली या मार्गदर्शनाचा मी शोध घेत होतो.आणि आपले हे मार्गदर्शन आज ऐकायला मिळाले.त्यामुळे ज्ञानेश्वरी वाचण्याच्या माझ्या छंदात दृढता आली.

    • @bharatiya_official
      @bharatiya_official  26 днів тому

      🙏 तुमच्या मनोकामना पूर्ण होवोत, हीच माऊलीच्या चरणी विनंती. कळवल्याबद्दल धन्यवाद. 🙏

  • @SudamGhuge-un1qx
    @SudamGhuge-un1qx 16 днів тому +2

    माऊली माऊली माऊली
    स्वामी तिन्ही जगाचा आई
    भीकारी
    माऊली माऊली माऊली
    स्वामी तिन्ही जगाचा
    ज्ञानेश्वरी विना भिकारी
    मा,,,,,,ऊ,,,,,ली
    जय हरी माऊली

    • @bharatiya_official
      @bharatiya_official  15 днів тому

      खुप सुंदर सांगितले तुम्ही👌

  • @kishorsawant9460
    @kishorsawant9460 5 місяців тому +8

    अप्रतिम अतिशय सुंदर निरूपण.....

  • @surekhashete5516
    @surekhashete5516 5 місяців тому +15

    मी सुद्धा ज्ञानेश्वरी चे वाचन केले माऊली कृपा सर्व कुटुंब आज खूप सुखी समाधानी आंनदी आहे

    • @bharatiya_official
      @bharatiya_official  4 місяці тому

      खुप आनंद वाटला. धन्यवाद

    • @jyotitarle4141
      @jyotitarle4141 28 днів тому +1

      निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम

    • @bharatiya_official
      @bharatiya_official  28 днів тому +1

      श्री ज्ञानेश्वर महाराज की जय

    • @bharatiya_official
      @bharatiya_official  12 днів тому

      श्री ज्ञानेश्वर महाराज की जय

  • @bansilalpadwal1094
    @bansilalpadwal1094 5 місяців тому +9

    माझी ज्ञानेश्वर माऊली अप्रतीम विवेचन

  • @shantaramkshirsagar144
    @shantaramkshirsagar144 5 місяців тому +12

    ,,,निरुपणाला साष्टांग दंडवत....,

  • @balajiingole7219
    @balajiingole7219 5 місяців тому +14

    राम कृष्ण हरी
    माउली सद्गुरू संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज की जय
    जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की जय
    सब संतन की जय

  • @madhurisawant1371
    @madhurisawant1371 5 місяців тому +15

    गुरूजी तुमचे विवेचन अति सुंदर 🎉
    माउली ला koti koti प्रणाम 🎉

    • @bharatiya_official
      @bharatiya_official  5 місяців тому +2

      🙏धन्यवाद🙏 🙏राम कृष्ण हरी🙏

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 5 місяців тому +12

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माऊली माऊली माऊली गुरु माऊली माऊली माऊली

  • @ashoksatpute5003
    @ashoksatpute5003 5 місяців тому +6

    जयहरिहरबाबा
    रामकृष्णहरि
    माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली

    • @bharatiya_official
      @bharatiya_official  5 місяців тому

      🙏राम कृष्ण हरी 🙏 माऊली 🙏

  • @MuktaSonsale
    @MuktaSonsale 3 місяці тому +4

    राम कृष्ण हरी
    मी सुद्धा ज्ञानेश्वरी वाचते. खूप छान वाटले खूप सुखी समाधानी आहे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏👌🌹

    • @bharatiya_official
      @bharatiya_official  3 місяці тому

      🙏🙏 हे ऐकून खूप आनंद झाला. धन्यवाद. 🙏🙏

  • @shrikantnimbalkar6964
    @shrikantnimbalkar6964 5 місяців тому +3

    Vah Sundar vivechan. Great great great dhanyawad

  • @swatigejage2026
    @swatigejage2026 5 місяців тому +7

    🙏 Jay hari mauli

  • @ashokchakkarwar8917
    @ashokchakkarwar8917 5 місяців тому +4

    Mauli ATI Sundar Dnyaneshwari Marg vivechan.mauli namaskar.

  • @yashvantkadam4873
    @yashvantkadam4873 5 місяців тому +7

    Om shree Mauli🎉🎉

  • @latabhat8006
    @latabhat8006 5 місяців тому +5

    खुप सुंदर छान आहे

  • @pradnyakubde7769
    @pradnyakubde7769 5 місяців тому +6

    ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानाची . अमृतवलली । तापलेल्या मायेची सावली🙏🙏🙏🙏🙏❤️

  • @mayakashmire7024
    @mayakashmire7024 6 місяців тому +5

    ज्ञानेश्वर महाराज की जय

  • @vijaykambale8275
    @vijaykambale8275 5 місяців тому +5

    Very nice 🙏🌹🙏

  • @nagnathelekar3629
    @nagnathelekar3629 5 місяців тому +7

    ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय.🙏🚩🚩🌹🌹🌷🌷🙏🙏

  • @user-fy2sd7xm7h
    @user-fy2sd7xm7h 5 місяців тому +5

    जय जय श्री ज्ञानेश्वर माऊली

  • @surekhashete5516
    @surekhashete5516 5 місяців тому +8

    प्रथम तुमच्या चरणी साष्टांग नमस्कार

    • @bharatiya_official
      @bharatiya_official  4 місяці тому

      ताई, तुम्हाला पण साष्टांग नमस्कार!

  • @user-li2hf4wd9c
    @user-li2hf4wd9c 13 днів тому +1

    श्री गुरु देव दत्त 🙏

    • @bharatiya_official
      @bharatiya_official  13 днів тому +1

      श्री ज्ञानेश्वर महाराज की जय🙏

  • @dattaraogaikwad5639
    @dattaraogaikwad5639 6 місяців тому +5

    श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय

  • @laxmijoshi388
    @laxmijoshi388 5 місяців тому +5

    अतिशय सुंदर निरुपण

  • @NavnathKumbhar-lh9wm
    @NavnathKumbhar-lh9wm Місяць тому +2

    राम कृष्ण हरी माऊली खूप खूप धन्यवाद ज्ञानेश्वरी समजून सांगितल्या मुळे राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🚩🚩🚩💯खर आहे

    • @bharatiya_official
      @bharatiya_official  29 днів тому

      🙏 कळवल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. 🙏

  • @SubhashMendgule
    @SubhashMendgule 5 місяців тому +12

    ज्ञानेश्वरी हा ग्रंथ संपूर्ण हाताने लिहीला आहे.१३ मार्च. २०२३ ते २८/८ २०२३ अखेर
    राम कृष्ण हरी
    लिहीला

    • @bharatiya_official
      @bharatiya_official  5 місяців тому

      तुम्ही अविश्वसनीय काम केले आहे सर! काही फोटो पोस्ट केले तर आनंद होइल.

    • @chhayagaikwad2880
      @chhayagaikwad2880 12 днів тому +1

      खरच तुम्हाला कोटी कोटी प्रणाम ❤❤❤❤

    • @bharatiya_official
      @bharatiya_official  11 днів тому

      🙏🙏

  • @manoharbodas4459
    @manoharbodas4459 5 місяців тому +4

    Va sundar arth sangitla aahe

  • @babanchaskar4996
    @babanchaskar4996 4 місяці тому +3

    अप्रतिम विवेचन निरुपण राम कृष्ण हरी माऊली

  • @jagdishshastri4154
    @jagdishshastri4154 5 днів тому +1

    राम कृष्ण हरी माऊली

    • @bharatiya_official
      @bharatiya_official  5 днів тому

      श्री ज्ञानेश्वर महाराज की जय🙏

  • @nayabraogondge4262
    @nayabraogondge4262 5 місяців тому +4

    संत श्री ज्ञानेश्वर मावली की जय 🚩💐🙏

    • @bharatiya_official
      @bharatiya_official  5 місяців тому

      ज्ञानेश्वर महाराज की जय🙏

  • @mohanlohar8962
    @mohanlohar8962 4 місяці тому +2

    अतिशय सुंदर विवेचन राम क्रष्ण हरी जय हरी🙏🙏

  • @just.now12
    @just.now12 5 місяців тому +5

    गुरु ज्ञानेश्वर माऊली

  • @VikasChhayaRameshLohagaonkars
    @VikasChhayaRameshLohagaonkars 6 місяців тому +4

    खुप छान निरुपण 👌👍🙏🙏🙏
    ज्ञानेश्वर माऊली 🙏🙏🙏

  • @lalitagaikwad2572
    @lalitagaikwad2572 5 місяців тому +5

    Shree sant dnyshwarr mauli mauli mauli🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏

  • @travelwalkntalk
    @travelwalkntalk 5 місяців тому +3

    Mauli mauli! Very nice. Mauli mauli!!

  • @dattavarpe2820
    @dattavarpe2820 5 місяців тому +5

    Jay hari mauli

  • @panduranggosavi5072
    @panduranggosavi5072 29 днів тому +1

    Very nice 👍👍👍👍👍

  • @shantaramshende5642
    @shantaramshende5642 5 місяців тому +3

    Very nice

  • @satishchate9030
    @satishchate9030 4 місяці тому +3

    खूप छान गुरुजी मी सुद्धा ज्ञानेश्वरीचे वाचन करत

  • @adinathkute9325
    @adinathkute9325 5 місяців тому +3

    Veri fine nirupan

  • @minakshibanait428
    @minakshibanait428 23 дні тому +1

    जय रामकृष्ण हरि जय जय रामकृष्ण हरी.

    • @bharatiya_official
      @bharatiya_official  23 дні тому

      श्री ज्ञानेश्वर महाराज की जय

  • @govinddeshpande439
    @govinddeshpande439 4 місяці тому +3

    फार छान!

  • @vidyamaitra4475
    @vidyamaitra4475 5 місяців тому +5

    खुप सुंदर विवेचन

    • @bharatiya_official
      @bharatiya_official  5 місяців тому

      🙏🙏

    • @MangalTawale-vf9vv
      @MangalTawale-vf9vv 3 місяці тому +2

      खूप छान माहिती खूप छान माहिती मिळाली आहे

    • @bharatiya_official
      @bharatiya_official  3 місяці тому

      🙏🙏ज्ञानेश्वरीतील आणि लेखकाचे शब्द तुमच्या सर्वांसमोर आणण्यासाठी मी फक्त एक माध्यम आहे.

  • @SanjayJadhav-pp3ri
    @SanjayJadhav-pp3ri 5 місяців тому +4

    जय हरी

    • @bharatiya_official
      @bharatiya_official  5 місяців тому

      ज्ञानेश्वर महाराज की जय

  • @panduranggosavi5072
    @panduranggosavi5072 29 днів тому +1

    Very nice

  • @bharatipawar9473
    @bharatipawar9473 5 місяців тому +5

    ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय

  • @funnyinsan1387
    @funnyinsan1387 5 місяців тому +5

    .....रामकृष्णहरी🌹🌹🙏🙏

  • @SushilaShinde-r2y
    @SushilaShinde-r2y 21 день тому +1

    Jay.jayamauli

    • @bharatiya_official
      @bharatiya_official  21 день тому

      श्री ज्ञानेश्वर महाराज की जय

  • @prasadmohare9365
    @prasadmohare9365 5 місяців тому +4

    🙏🕉️🚩जय जय राम kurshana हरी

  • @tulshiramdate7479
    @tulshiramdate7479 Місяць тому +3

    मी भगवत गीतेतील प्रत्येक श्लोक आकलन करताना माऊलीच्या ज्ञानेश्वरीतून ज्ञान मिळते आहे व सतत कार्यरत आहे. वयाच्या एक्याणव्या वर्षात देखील माऊलीच्या चांगदेव पासष्टी व अमृतानुभव या ग्रंथांचे संशोधन अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय साधून चांगदेव पासष्टीतील विज्ञान
    (Science in Changdev Pasasti) माझे अध्यात्मीक विद्यार्थी स्वर्गवासी बाविस्कर यांनी PhD साठी विद्यापीठात सादर केला व माऊलीच्या कृपेने त्यांना डिग्री मिळाली. त्यामुळे मी केलेल्या माऊलीच्या तीनही ग्रंथांचे संशोधन जगभर अनेक ज्ञानी जणांशी चर्चिले. माऊलीच्या कृपेने आजही ते कार्य करीत आहे.

    • @bharatiya_official
      @bharatiya_official  29 днів тому

      🙏 हे जाणून अत्यंत आनंद झाला. वर उल्लेखलेले लिखाण वाचण्यासाठी मी उत्सुक झालो आहे. धन्यवाद सर. 🙏

  • @bhagvatlavand4023
    @bhagvatlavand4023 5 місяців тому +4

    कोटी कोटी प्रणाम

  • @nikitasalvi74
    @nikitasalvi74 5 місяців тому +4

    जय हरी 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @pratimagurav8223
    @pratimagurav8223 5 місяців тому +3

    🎉❤

  • @chandujoshi8969
    @chandujoshi8969 6 місяців тому +4

    धन्यवाद

  • @alaknandamasurekar2323
    @alaknandamasurekar2323 5 місяців тому +3

    अप्रतीम

  • @user-fe2sw5qq5m
    @user-fe2sw5qq5m 5 місяців тому +5

    !! राम कृष्ण हरी माऊली!!

  • @mayursathe8583
    @mayursathe8583 13 днів тому +1

    राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी

    • @bharatiya_official
      @bharatiya_official  12 днів тому

      श्री ज्ञानेश्वर महाराज की जय

  • @BalajiKendre-qn2zd
    @BalajiKendre-qn2zd 2 дні тому +1

    जय जय राम कूष्ण हारी

    • @bharatiya_official
      @bharatiya_official  2 дні тому

      श्री ज्ञानेश्वर महाराज की जय

  • @aartideodhar1253
    @aartideodhar1253 5 місяців тому +3

    🙏🌹🌷श्रीजय हारी माऊली

  • @prasadmohare9365
    @prasadmohare9365 5 місяців тому +4

    🚩🕉️🙏न्यानोबा तुकाराम 🙏🕉️🚩

  • @ganpatjadhav834
    @ganpatjadhav834 Місяць тому +1

    राम कृष्ण हरी जय जय ज्ञानेश्वर माऊली 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏

  • @KamlakarDhamale
    @KamlakarDhamale 5 місяців тому +3

    ज्ञानेश्वर माऊली आमची ज्ञानेश्वर माऊली माऊली ❤❤

  • @gayabaidhadge3256
    @gayabaidhadge3256 5 місяців тому +5

    Mauli Mauli Pranam

    • @bharatiya_official
      @bharatiya_official  5 місяців тому

      ज्ञानेश्वर महाराज की जय

    • @bharatiya_official
      @bharatiya_official  5 місяців тому

      ज्ञानेश्वर महाराज की जय

    • @bharatiya_official
      @bharatiya_official  5 місяців тому

      ज्ञानेश्वर महाराज की जय

    • @bharatiya_official
      @bharatiya_official  5 місяців тому

      ज्ञानेश्वर महाराज की जय🙏

  • @ashalatajangale1909
    @ashalatajangale1909 Місяць тому +1

    जय जय राम कृष्ण हरी 🌹🙏

  • @vasantuphade7055
    @vasantuphade7055 5 місяців тому +3

    माऊली माऊली माऊली जय हरी माऊली 🌹🌹🌻🌻🙏

  • @user-he2zt3sr9z
    @user-he2zt3sr9z 5 місяців тому +4

    Gdneswar mauli ki jay❤

  • @sakharamsontakke2896
    @sakharamsontakke2896 8 днів тому +1

    राम कृष्ण हरी ॥ श्री ज्ञानेश्वरी का वाचावी याचे प्रत्यक्ष अनुभव आहे कारण सर्व व्यसन असतांना सुद्धा या श्री ज्ञानेश्वरी वाचल्यामुळे सर्व व्यसाना पासून मुक्तता झाली आणि जीवनात संपूर्ण कायापालाट झाला . हा माझ्या जीवनातील प्रत्यक्ष माऊलीचा साक्षात्कार झाला आहे आणि संपूर्ण कुटूंब सुखी समाधानाने आनंदाने सघ्या वर्तमान काळात जगत आहे . त्यासाठी श्री ज्ञानेश्वरी वाचावी ॥ वाचावी ज्ञानेश्वरी । डोळा पाहावे पंढरी " ज्ञान होय मुढा अति मुर्ख त्या दगडा ॥ ज्ञान होय अज्ञानाशी ॥ ऐसा वर या टीकेशी वाचली जो ज्ञानेश्वरी जनी त्याशी लौटांगणी ॥ जो मज होय शरण ॥ त्यांचे निवारी मी जन्ममरण । यालागी शरणात । मीच एकु " तू मन मीच करी " माझीया भजनी प्रेम धरी । सर्वत्र नमस्कारी । मज एकाते ॥ जय रामकृष्ण हरी ॥

    • @bharatiya_official
      @bharatiya_official  7 днів тому

      माऊलींची कृपा अशिच सर्वांवर राहो, ही प्रार्थना🙏

  • @BabanshitolelmantreBaban-jb7yu
    @BabanshitolelmantreBaban-jb7yu 5 місяців тому +3

    राम कृष्ण हरि माऊली

  • @user-zq5sk9nc9j
    @user-zq5sk9nc9j 3 місяці тому +2

    Ram Krishna Hari🌺

  • @user-jn7mw4ht4u
    @user-jn7mw4ht4u 5 місяців тому +5

    माऊली जगण्याची
    कला सुख आनंद ज्ञान
    परमोच्च विचार देते
    माझी ज्ञानेश्वरी

  • @sangitadhawale-zi4tk
    @sangitadhawale-zi4tk 5 місяців тому +3

    जय जय रामकृष्ण हरी

    • @bharatiya_official
      @bharatiya_official  5 місяців тому

      ज्ञानेश्वर महाराज की जय🙏

  • @vishwaspatil2573
    @vishwaspatil2573 4 місяці тому +3

    !! जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. !!
    ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, माउली, माउली, माउली, माउली, माउली. !!

    • @bharatiya_official
      @bharatiya_official  4 місяці тому

      ज्ञानेश्वर महाराज की जय🙏

  • @rupaliranaware2531
    @rupaliranaware2531 5 місяців тому +3

    कृपाळु उदार माझा ज्ञानेश्वर❤

  • @shankarkadam4459
    @shankarkadam4459 5 місяців тому +3

    ❤ राम कृष्ण हरी. 🚩❤️👍🙏👌🌹🕉️

  • @LavishKondra
    @LavishKondra 4 місяці тому +3

    रामकृष्णहरी ॐ नमोजी ज्ञानेश्वरा जय हरी विठ्ठल

  • @snehalataaney6720
    @snehalataaney6720 25 днів тому +1

    खुप सुंदर आहे❤😂🎉😢😮😅😊

  • @arjunkasar2879
    @arjunkasar2879 5 місяців тому +3

    राम कृष्ण हरी

  • @user-jh6yw1dh1n
    @user-jh6yw1dh1n 5 місяців тому +3

    ,🙏

  • @chandrakantyede3812
    @chandrakantyede3812 3 місяці тому +1

    Jai hari mauli🚩🙏

  • @bharatiya_official
    @bharatiya_official  6 місяців тому +9

    सार्थ श्री ज्ञानेश्वरी चे ग्रंथकार श्री वामन देशपांडे, यांचे हे शब्द आहेत.
    ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी फक्त एक माध्यम आहे. 🙏

  • @gynandevkande6549
    @gynandevkande6549 4 місяці тому +3

    जयहरी माहाराज

  • @user-rd8et3tj5b
    @user-rd8et3tj5b 4 місяці тому +2

    ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम

  • @user-jh6yw1dh1n
    @user-jh6yw1dh1n 5 місяців тому +3

    माऊली माऊली माऊली माऊली

  • @PrashramMagar
    @PrashramMagar 3 місяці тому +1

    निरूपणाला मन भरून रामकृष्ण हरी...जयजय रामकृष्ण हरी

  • @mangalkodarkar5171
    @mangalkodarkar5171 5 місяців тому +3

    रामकृष्ण हरी

  • @smitakanthale7647
    @smitakanthale7647 5 місяців тому +3

    माझी ज्ञानेश्वर माऊली ❤

    • @bharatiya_official
      @bharatiya_official  5 місяців тому

      श्री ज्ञानेश्वर महाराज की जय

  • @g.k.pansarepansare1534
    @g.k.pansarepansare1534 5 місяців тому +3

    जुन दिन देव रूपाने भारतीय जनता ला.... महाराष्ट्र जना दिले...
    धन्यवाद🙏😍❤😊

    • @bharatiya_official
      @bharatiya_official  5 місяців тому

      माऊली. ज्ञानेश्वर महाराज की जय!🙏

  • @vijayanale-sr6vy
    @vijayanale-sr6vy 4 місяці тому +1

    ज्ञानेश्वर माऊलींना कोटी कोटी प्रणाम

  • @harshadaghule2724
    @harshadaghule2724 3 місяці тому +1

    🙏🙏

  • @shivajikale2907
    @shivajikale2907 5 місяців тому +3

    जय हरी माऊली.बोला.

  • @sunandathakur5643
    @sunandathakur5643 5 місяців тому +5

    ज्ञानेश्वर माऊली महाराजांची जय

  • @baban-gholap1234
    @baban-gholap1234 5 місяців тому +3

    माऊली ......माऊली....... माऊली

  • @user-hq7ep8xi5d
    @user-hq7ep8xi5d 3 місяці тому +1

    ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी साष्टांग नमन,

  • @SudeshnaPawar
    @SudeshnaPawar 5 місяців тому +3

    जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी

  • @sureshsutar5249
    @sureshsutar5249 5 місяців тому +3

    //राम कृष्ण हरी माऊली //

    • @bharatiya_official
      @bharatiya_official  5 місяців тому

      माऊली माऊली

    • @pournimasankpal5628
      @pournimasankpal5628 5 місяців тому

      राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊली

  • @swabodh11
    @swabodh11 3 місяці тому +1

    आपण माऊली स्वरूप आहात... आपणास साष्टांग दंडवत ❤

    • @bharatiya_official
      @bharatiya_official  3 місяці тому +1

      प्रत्येकात परमात्मा असतो या अर्थाने ठीक आहे. त्या अर्थाने तुम्हीही माउली स्वरूपआहात. 🙏🙏

  • @khanderaokulkarni5620
    @khanderaokulkarni5620 20 днів тому +1

    सुंदर विवेचन माऊली

  • @gayatrivaishampayan3092
    @gayatrivaishampayan3092 3 місяці тому +1

    माऊलींच्या चरणी कोटी कोटी प्रमाण

  • @nivratihavale3004
    @nivratihavale3004 5 місяців тому +3

    माऊली