- 176
- 1 355 316
Udyacha Maharashtra - उद्याचा महाराष्ट्र
India
Приєднався 15 жов 2024
**उद्याचा महाराष्ट्र - महाराष्ट्राचे भविष्य तुमच्यासोबत घडवत!**
नमस्कार प्रेक्षकांनो,
मी पत्रकार राजु भाकड , *उद्याचा महाराष्ट्र* परिवारात आपले स्वागत करतो.
आमचे चॅनल शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थव्यवस्था, आरक्षण, तरुणांचे प्रश्न, रोजगाराच्या संधी, आणि विविध सामाजिक व सांस्कृतिक घडामोडींवर आधारित माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवते.
आमचे मुख्य उद्दिष्ट:
- कमी व मध्यम गुंतवणुकीतील व्यवसायांची माहिती
- आधुनिक शेतीतील तंत्रज्ञानाचा वापर
- बाजारपेठेतील संधी व मार्गदर्शन
*उद्याचा महाराष्ट्र* सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी योगदान द्या!
तुमच्या व्यवसायाचा विडिओ बनवण्यासाठी आम्हाला संपर्क करा.
नवीन प्रयोग, प्रक्रिया उद्योग, तसेच व्यवसायासाठी अत्याधुनिक मशिनरीविषयी सविस्तर माहिती मिळवा.
व्यवसायिक प्रमोशनसाठी केवळ
व्यवसाय व्हिडिओसाठी संपर्क करा:
📧 bolmaharashtrabol@gmail.com
नमस्कार प्रेक्षकांनो,
मी पत्रकार राजु भाकड , *उद्याचा महाराष्ट्र* परिवारात आपले स्वागत करतो.
आमचे चॅनल शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थव्यवस्था, आरक्षण, तरुणांचे प्रश्न, रोजगाराच्या संधी, आणि विविध सामाजिक व सांस्कृतिक घडामोडींवर आधारित माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवते.
आमचे मुख्य उद्दिष्ट:
- कमी व मध्यम गुंतवणुकीतील व्यवसायांची माहिती
- आधुनिक शेतीतील तंत्रज्ञानाचा वापर
- बाजारपेठेतील संधी व मार्गदर्शन
*उद्याचा महाराष्ट्र* सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी योगदान द्या!
तुमच्या व्यवसायाचा विडिओ बनवण्यासाठी आम्हाला संपर्क करा.
नवीन प्रयोग, प्रक्रिया उद्योग, तसेच व्यवसायासाठी अत्याधुनिक मशिनरीविषयी सविस्तर माहिती मिळवा.
व्यवसायिक प्रमोशनसाठी केवळ
व्यवसाय व्हिडिओसाठी संपर्क करा:
📧 bolmaharashtrabol@gmail.com
जिल्हा परिषद शाळा पानेवाडीत बालबाजाराचा उत्साह Ghansawangi news today
जिल्हा परिषद शाळा पानेवाडीत बालबाजाराचा उत्साह Ghansawangi news today
Переглядів: 77
Відео
Navnath Bhaktisar Adhay 7 | नवनाथ भक्तिसार | संपूर्ण मराठी कथा | bhaktimay
Переглядів 126День тому
Navnath Bhaktisar Adhay 7 | नवनाथ भक्तिसार | संपूर्ण मराठी कथा | bhaktimay a2zmarathinews.com/navnath-bhatkisar-adhyay-1-to-40-sampurn/ नवनाथ भक्तीसार हा नवनाथ संप्रदायाशी संबंधित एक पवित्र ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये नवनाथांचा जीवनप्रवास, त्यांची शिकवण आणि भक्तीचे महत्त्व विषद केले आहे. नवनाथ हे भगवान दत्तात्रेयाचे अनुयायी मानले जातात आणि त्यांनी अध्यात्म, योग, आणि धर्माचे मार्गदर्शन केले आहे. य...
Navnath Bhaktisar Adhay 6 | नवनाथ भक्तिसार | संपूर्ण मराठी कथा | bhaktimay
Переглядів 415День тому
Navnath Bhaktisar Adhay 6 | नवनाथ भक्तिसार | संपूर्ण मराठी कथा | bhaktimay a2zmarathinews.com/navnath-bhatkisar-adhyay-1-to-40-sampurn/ नवनाथ भक्तीसार हा नवनाथ संप्रदायाशी संबंधित एक पवित्र ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये नवनाथांचा जीवनप्रवास, त्यांची शिकवण आणि भक्तीचे महत्त्व विषद केले आहे. नवनाथ हे भगवान दत्तात्रेयाचे अनुयायी मानले जातात आणि त्यांनी अध्यात्म, योग, आणि धर्माचे मार्गदर्शन केले आहे. य...
सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग १-१३ | Sarth Tukaram Maharaj Gatha abhang 1-13
Переглядів 250День тому
सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग १-१३ | Sarth Tukaram Maharaj Gatha abhang 1-13 #tukaram_maharaj_abhang_gaatha #santtukarammaharaj #abhang
Navnath Bhaktisar Adhay 5 | नवनाथ भक्तिसार | संपूर्ण मराठी कथा | bhaktimay
Переглядів 309День тому
Navnath Bhaktisar Adhay 5 | नवनाथ भक्तिसार | संपूर्ण मराठी कथा | bhaktimay a2zmarathinews.com/navnath-bhatkisar-adhyay-1-to-40-sampurn/ नवनाथ भक्तीसार हा नवनाथ संप्रदायाशी संबंधित एक पवित्र ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये नवनाथांचा जीवनप्रवास, त्यांची शिकवण आणि भक्तीचे महत्त्व विषद केले आहे. नवनाथ हे भगवान दत्तात्रेयाचे अनुयायी मानले जातात आणि त्यांनी अध्यात्म, योग, आणि धर्माचे मार्गदर्शन केले आहे. य...
तुमचा नवीन व्यवसाय सुरू करा ‘गारवा रसवंती मशीन’सोबत! | Start your business with Gaarwa
Переглядів 344День тому
तुमचा व्यवसाय सुरू करा गारवा सोबत ! | Start your business with @gaarwamachines तुमचा नवीन व्यवसाय सुरू करा ‘गारवा रसवंती मशीन’सोबत! आता तुम्ही तुमचा स्वतःचा गारवा देणारा व्यवसाय सुरू करू शकता ‘गारवा रसवंती मशीन’च्या मदतीने. आपल्या गावात, शहरात किंवा बाजारपेठेत ह्या व्यवसायाची गरज वाढत चालली आहे. उन्हाळ्यात थंडगार उसाचा रस हा ग्राहकांच्या आवडीचा पेय आहे, आणि गारवा रसवंती मशीनमुळे तुम्हाला व्यवसा...
Navnath Bhaktisar Adhay 4 | नवनाथ भक्तिसार | संपूर्ण मराठी कथा | bhaktimay
Переглядів 150День тому
Navnath Bhaktisar Adhay 4 | नवनाथ भक्तिसार | संपूर्ण मराठी कथा | bhaktimay a2zmarathinews.com/navnath-bhatkisar-adhyay-1-to-40-sampurn/ नवनाथ भक्तीसार हा नवनाथ संप्रदायाशी संबंधित एक पवित्र ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये नवनाथांचा जीवनप्रवास, त्यांची शिकवण आणि भक्तीचे महत्त्व विषद केले आहे. नवनाथ हे भगवान दत्तात्रेयाचे अनुयायी मानले जातात आणि त्यांनी अध्यात्म, योग, आणि धर्माचे मार्गदर्शन केले आहे. य...
Navnath Bhaktisar Adhay 3 | नवनाथ भक्तिसार | संपूर्ण मराठी कथा | bhaktimay
Переглядів 549День тому
Navnath Bhaktisar Adhay 3 | नवनाथ भक्तिसार | संपूर्ण मराठी कथा | bhaktimay a2zmarathinews.com/navnath-bhatkisar-adhyay-1-to-40-sampurn/ नवनाथ भक्तीसार हा नवनाथ संप्रदायाशी संबंधित एक पवित्र ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये नवनाथांचा जीवनप्रवास, त्यांची शिकवण आणि भक्तीचे महत्त्व विषद केले आहे. नवनाथ हे भगवान दत्तात्रेयाचे अनुयायी मानले जातात आणि त्यांनी अध्यात्म, योग, आणि धर्माचे मार्गदर्शन केले आहे. य...
Navnath Bhaktisar Adhay 2 | नवनाथ भक्तिसार | संपूर्ण मराठी कथा | bhaktimay
Переглядів 410День тому
Navnath Bhaktisar Adhay 2 | नवनाथ भक्तिसार | संपूर्ण मराठी कथा | bhaktimay a2zmarathinews.com/navnath-bhatkisar-adhyay-1-to-40-sampurn/ नवनाथ भक्तीसार हा नवनाथ संप्रदायाशी संबंधित एक पवित्र ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये नवनाथांचा जीवनप्रवास, त्यांची शिकवण आणि भक्तीचे महत्त्व विषद केले आहे. नवनाथ हे भगवान दत्तात्रेयाचे अनुयायी मानले जातात आणि त्यांनी अध्यात्म, योग, आणि धर्माचे मार्गदर्शन केले आहे. य...
मकर संक्रांती 2025: सणाचे महत्त्व, परंपरा आणि साजरी करण्याचा सोहळा | Makar Sankranti 2025
Переглядів 79День тому
मकर संक्रांती 2025: सणाचे महत्त्व, परंपरा आणि साजरी करण्याचा सोहळा | Makar Sankranti 2025 मकर संक्रांती 2025 सणाचे महत्त्व, धार्मिक कथा, परंपरा, आणि वेगवेगळ्या प्रांतांतील साजरा करण्याच्या पद्धती याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मिळवा. सूर्याच्या मकर राशीत प्रवेशामुळे हा सण का साजरा केला जातो? तीळगूळाचा अर्थ काय आहे? महाराष्ट्र, तमिळनाडू, पंजाब आणि इतर राज्यांमधील संक्रांतीच्या प्रथा जाणू...
Beed News : संतोष देशमुख यांचे बंधु काय म्हणाले ?
Переглядів 1,6 тис.День тому
Beed News : संतोष देशमु यांचे बंधु काय म्हणाले ?
Navnath Bhaktisar Adhay 1 | नवनाथ भक्तिसार | संपूर्ण मराठी कथा | bhaktimay
Переглядів 827День тому
Navnath Bhaktisar Adhay 1 | नवनाथ भक्तिसार | संपूर्ण मराठी कथा | bhaktimay a2zmarathinews.com/navnath-bhatkisar-adhyay-1-to-40-sampurn/ नवनाथ भक्तीसार हा नवनाथ संप्रदायाशी संबंधित एक पवित्र ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये नवनाथांचा जीवनप्रवास, त्यांची शिकवण आणि भक्तीचे महत्त्व विषद केले आहे. नवनाथ हे भगवान दत्तात्रेयाचे अनुयायी मानले जातात आणि त्यांनी अध्यात्म, योग, आणि धर्माचे मार्गदर्शन केले आहे. य...
पंकजा मुंडेंचं नाव घेऊन अपहरण अन्.. | Dnyaneshwar Ingle Kidnapping | Udyacha Maharashtra
Переглядів 424День тому
पंकजा मुंडेंचं नाव घेऊन अपहरण अन्.. | Dnyaneshwar Ingle Kidnapping | Udyacha Maharashtra केज तालुक्यातील कळंबआंबा गावातील ज्ञानेश्वर इंगळे यांचे काही लोकांनी अपहरण करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रसंगावधान राखत कशीबशी स्वतःची सुटका करून पळ काढला. घडलेल्या या थरारक घटनेची आपबीती त्यांनी स्वतःच सांगितली.
भगवद्गीता अध्याय 2: सांख्ययोगाचे सार आणि जीवनातील उपयोग Bhagwat Geeta in daily life
Переглядів 190День тому
भगवद्गीता अध्याय 2: सांख्ययोगाचे सार आणि जीवनातील उपयोग Bhagwat Geeta in daily life
अर्जुनविषाद योग: गोंधळ आणि शंकेवरील मार्गदर्शन | भागवत गीता | जीवनातील उपयोग
Переглядів 108День тому
अर्जुनविषाद योग: गोंधळ आणि शंकेवरील मार्गदर्शन | भागवत गीता | जीवनातील उपयोग
नाद करा पण | बैलगाडा शर्यत Bailgada sharyat Pusegaon | Shankarpat
Переглядів 332День тому
नाद करा पण | बैलगाडा शर्यत Bailgada sharyat Pusegaon | Shankarpat
अर्जुनविषाद योग: गोंधळ आणि शंकेवरील मार्गदर्शन | भागवत गीता | जीवनातील उपयोग
Переглядів 188День тому
अर्जुनविषाद योग: गोंधळ आणि शंकेवरील मार्गदर्शन | भागवत गीता | जीवनातील उपयोग
त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरी आणि स्वामी समर्थ मंदिर | पवित्र तीर्थयात्रा संपूर्ण माहिती
Переглядів 789День тому
त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरी आणि स्वामी समर्थ मंदिर | पवित्र तीर्थयात्रा संपूर्ण माहिती
Baby John चित्रपटाचे परखड परीक्षण | दमदार कथा आणि अभिनयाचा मेळ!
Переглядів 19День тому
Baby John चित्रपटाचे परखड परीक्षण | दमदार कथा आणि अभिनयाचा मेळ!
राज्यात हवाई दळणवळण वाढवण्यासाठी विमानतळ प्रकल्पांना गती द्या - मुख्यमंत्री फडणवीस
Переглядів 202День тому
राज्यात हवाई दळणवळण वाढवण्यासाठी विमानतळ प्रकल्पांना गती द्या - मुख्यमंत्री फडणवीस
सिंदखेडमध्ये खंडोबाच्या यात्रेनिमित्त जंगी कुस्ती स्पर्धा पार पडली
Переглядів 16714 днів тому
सिंदखेडमध्ये खंडोबाच्या यात्रेनिमित्त जंगी कुस्ती स्पर्धा पार पडली
सिंदखेड मधील जबरदस्त कुस्ती दंगल Kusti Dangal maharashtra
Переглядів 28314 днів тому
सिंदखेड मधील जबरदस्त कुस्ती दंगल Kusti Dangal maharashtra
सिंदखेड मधील जबरदस्त कुस्ती दंगल Kusti Dangal maharashtra
Переглядів 1,1 тис.14 днів тому
सिंदखेड मधील जबरदस्त कुस्ती दंगल Kusti Dangal maharashtra
काल घोंसी येथे झालेली जंगी कुस्ती Jandgi Kusti Dangal Ghonsi 2024
Переглядів 7014 днів тому
काल घोंसी येथे झालेली जंगी कुस्ती Jandgi Kusti Dangal Ghonsi 2024
फक्त 24 हजारात घरी बसून सुरू करा हा व्यवसाय New Business Ideas from home
Переглядів 1,7 тис.14 днів тому
फक्त 24 हजारात घरी बसून सुरू करा हा व्यवसाय New Business Ideas from home
शेतीसाठी उपयुक्त यंत्र Automatic Starter for farmers 2024
Переглядів 7 тис.14 днів тому
शेतीसाठी उपयुक्त यंत्र Automatic Starter for farmers 2024
Pune viral : अशी घडवली अद्दल की, आयुष्यभर मुलींच्या आजूबाजूला फिरकणार नाही
Переглядів 1,5 тис.14 днів тому
Pune viral : अशी घडवली अद्दल की, आयुष्यभर मुलींच्या आजूबाजूला फिरकणार नाही
संपूर्ण मनाचे श्लोक | Sampurn Manache Shlok
Переглядів 96821 день тому
संपूर्ण मनाचे श्लोक | Sampurn Manache Shlok
परभणी आणि बीड च्या प्रकरणावर सरकारने आपली भूमिका मांडावी
Переглядів 17821 день тому
परभणी आणि बीड च्या प्रकरणावर सरकारने आपली भूमिका मांडावी
खूपच सुंदर आवाज आहे.अर्थ समजण्यास मदत होते. आयकतच राहावं वाटत कान,मन,चीत एकाग्र होते .राम कृश हरी🎉🎉
खुप सुंदर गोड आवाजात वाचन केले तन मन तृप्त झाले खपच छान ❤❤❤❤
खूपच सुंदर आवाज ! स्पष्ट उच्चार !
पुन्हा पुन्हा आयकाव वाटत
खुप छान स्पष्ट उच्चार त्यामुळे आयकायला फार छान वाटते
खुप सुंदर ज्ञानेश्वरी पारायण बोल 😢
गोड
❤❤❤❤❤
खुप छान ताई
😊😊अतिशय सुंदर 🌟🌟🌟🌟🌟🙏🙏🙏🌹🌹
🚩🌹💯🆚🕉️👏🙏👌🤝👍❤️
Ý
खूप छान
रामकृष्ण हरि
जय हरी 🙏 जय विठ्ठल 🙏🌹
🙏🙏🙏
Khupch Sundar
Ram Krishna Hari
इधर कोई भी भगवान का मंदिर हो सकता है
राम कृष्ण हरी माऊली आपल्या अमृत वाणी तून ज्ञानेश्वरी ऐकायला मिळाली अगदी मन प्रसन्न झाले माऊली साक्षात स्वरस्वती देवीच आपल्या वाणी मध्ये आहे अप्रतिम सादरीकरण माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा ताई 🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
खूपच सुंदर मनमोहक ऐकून मन तृप्त झाले.
ati.sundar१००#man.sant.zale
ज्ञानेश्वर माऊलींच्या ग्रंथा वर एकनाथ महाराजांनी,अशी ओवी केली आहेत,,ती म्हणजे,,,ज्ञानेश्वरी पाठी / जो ओवी करील मराठी/ तेने अमृताचे ताटी/ जान नरोटी ठेविली//. याचा अर्थ खूपच गहन आहे,,
ही ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीच,,कोणता ग्रंथ आहेत सांगा तरी,,
ज्ञानेश्वरी मधे जे शेब्ध आहेत,,ते असे नाहीत,,माऊलींची रचना आलोकिक आहेत,,कारण आपल्याला त्यात आपले शेबद्ध टाकण्याचा अधिकार नाही,,
खुपच सुंदर आहे अगदी मन भरल कान देऊन ऐकतच राहवे असंच वाटायल❤
करण्यासाठी खूप छान.....परंतू हा ग्रंथ ज्या महापुरुषाने लिखाण केले त्याचाच फोटो आणि ग्रंथाच नाव द्यावे . नवनवीन आध्यात्म जरुर जरूर तयार करावे पण पूर्वीच्या संताचे नाव किवा फोटो टाकणे म्हणजेच बलात्कार थोर संताचा अपमान असो... मी पामर जरूर असेल पण निश्चितच विनाश काल विपरीत बुद्धी ...... ग्रंथ कोनताही असो समाजाच्याच हिताचा व ईश्वरावर श्रद्धा वाढवणारा असावा मनात संभ्रम निर्माण करणारा नसावा .... हा ग्रंथ चागला पण फोटो व नाव फक्त प्राकृत माऊलीच्या सार्थ ज्ञानेश्वरीलाच असावा ... माफी असावी.... रामकृष्णहरी 🙏🙏🙏🙏
RamkrishnaHariMauli
|| जय जय रामकृष्णहरि ||
ग्रंथ कोणता आहे? ते सांगितले तर तसा ग्रंथ समोर ठेवून ऐकायला छान वाटेल. गोड आवाज आहे ताई, तुमचा
ज्ञानेश्वरी
रामकृष्ण हरी
जय जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹
आवाज फार सुंदर आहे .ऐकायला खूपच छान वाटते .
अध्याय पाचवा पुर्णपणे नाही.
पूर्वीच्य काली आशी तलघर आसायची एकं ले आहे पूर्वीच्य लोकंकडून
😮 . खुप खुप धन्यवाद जय हरि
Doeline problem khup ahet
Vachan khupach chhan ache.Arthhi samajato.chhalhi sundr ache.khup cheap. Jay Hari.🎉🎉❤❤
Ram kirshn hari mauli khup sundar खूप छान ❤
🙏 रामकृष्ण हरी माऊली, खूपच सुंदर.🙏
माउली सकाळची सुरवात आपल्या मंजुल स्वराने होते. हा ग्रन्थ कोणता तो सांगवा.धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏🙏
माऊली कान तृप्त झाले धन्यवाद.
रामकृष्ण हरी🕉🙏🚩🔯👌🕉🕉
राम कृष्ण हरी माऊली
❤🎉
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी श्री ज्ञानेश्वर महाराज की जय समर्थ
ताई तुमच्या गोड आवाजत ज्ञानेश्वरी ऐकतांना खूपच छान वाटले. 🙏🙏🙏
🙏
खूप छान ताई तुमचा आवाज देखील छान आहे मनाला समाधान मिळाले❤🎉
🙏ओम श्री स्वामी समर्थ ⚘🙏