ZP School Adoption हा Shinde Fadnavis Pawar सरकारचा निर्णय नेमका काय आहे ? याचे फायदे व तोटे काय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • #BolBhidu #ZPSchoolAdoption #दत्तकशाळा
    आजही ग्रामीण भागातली शाळा म्हणलं की डोळ्यासमोर उभी राहते, गावातली जिल्हा परिषद शाळा. एकंदरीत ग्रामीण भागामध्ये शाळेचे महत्व हे जिल्हापरिषद शाळाच्या माध्यमातूनच पोहचलं आहे. कित्येक गरीब आणि मध्यमवर्गीक विद्यार्थांचं स्वप्न याच जिल्हा परिषदेच्या शाळेने पुर्ण केलंय. पण, मागच्या काही वर्षात इंग्रजी शाळांचं फॅड शहरांकडून ग्रामीण भागात आलं आणि जिल्हा परिषद शाळांकडे विद्यार्थी व पालकांच दुर्लक्ष झालं. कित्येक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आल्या. कधी शिक्षक नाहीत म्हणून तर कधी विद्यार्थी येत नाहीत म्हणून.
    यावर सरकारने शाळा दत्तक देण्याचा एक निर्णय घेतला आहे. सरकाचं म्हणणं आहे सरकारी शाळांचा विकास या माध्यमातून होईल. पण, या निर्णयावर काही शिक्षक संघटना आक्षेपही घेत आहेत. सरकारने घेतलेला शाळा दत्तक निर्णय काय आहे? या योजनेचे फायदे व तोटे काय? यावर आक्षेप का नोंदवण्यात येत आहे जाणून घेऊया.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 762

  • @Indian-lw5xz
    @Indian-lw5xz 11 місяців тому +94

    सरकारजवळ पैसा नसेल तर,सरकारने आपल्या बॅनरबाजीवर ,सभा ,road show, आमदारांचे पेन्शन यावरील खर्च कमी करून तो zp ला द्यावा.

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 11 місяців тому +115

    सरकारी शाळेच खाजगीकरण कधीच करू नका ही योजना जरी चांगली असली तरी परंपरा टिकल्या पाहिजे 🤝

    • @nakulNilwarn-zt6wz
      @nakulNilwarn-zt6wz 11 місяців тому +4

      Tu Government teacher asshil

    • @sangharshgajbhiye2046
      @sangharshgajbhiye2046 11 місяців тому

      मग फुकट चा पगार खान योग्य आहे का?? शेतकरी राब राब राबून आपल आयुष्य झिजवूंन सुदा स्वताच म्हातर पण सुखात नही जगु शकत आणि यांना फुक्ताचा पगार पहिजे. ही वास्तविकता आहे. सामान्य मानसाच्या आणि सरकारी नोकरी वाल्या चा कामावन्या मधे खुप गैप आहे हा गैप कमी व्हायला पहिजे

    • @heartissanju.143
      @heartissanju.143 11 місяців тому

      ​@@nakulNilwarn-zt6wzतुझा मुलगा नातू यांना वर्षाला १ लाख फिस लागेल आणि लाखो रुपये खर्च करून जेंव्हा तुझ्या हातात १५ हजार रुपये महीन्याची पगार ठेवेल आणि ११ महीण्याने त्याला घरी काढून देईल तेंव्हा तुला कळेल कि शिंदे सरकार ने तेंव्हा कोनता तीर मारला होता लोकशाही संपून हूकूमशाही कडे जात आहे तू तुझ्या सारख्या लोकांन मुळे इंग्रजानी १५० वर्षे राज्य केले

    • @Explore_lofi_cafe
      @Explore_lofi_cafe 11 місяців тому +3

      परंपरा टीकायला विध्यार्थी तर पाहिजे ना भाऊ

    • @heartissanju.143
      @heartissanju.143 11 місяців тому +3

      @@Explore_lofi_cafe मंग सरकार ने शाळेच्या विकासाचा विचार केला पाहिजे ना शिक्षक व्यवस्थित नसेल तर शिक्षक बदला शाळेच्या गरजा बघा त्या वर उपाय करा हे काय दत्तक देऊन सरकार काय बांगड्या घाला साठी बसलं का

  • @user-vm5zp7wh4h
    @user-vm5zp7wh4h 11 місяців тому +29

    खाजगीकरणाचा हा डाव आहे याचे समर्थन कोणीही करू नये.....
    CRS फंड सरकारने घ्यावा व शिक्षणावर खर्च करावा....
    हे दाखवतात वेगळं व करतात वेगळं....

    • @ompatil2014
      @ompatil2014 11 місяців тому +3

      Csr चा अर्थ टॅक्स असा नाही, सरकार ने csr निधी घेतला तर राजकारणी भ्रष्टाचार करणार याउलट टाटा महिंद्रा सारख्या कंपन्या स्वतःचे ब्रँडिंग साठी चांगला शाळा घडवतील

    • @ajinkya820
      @ajinkya820 11 місяців тому +1

      CSR aste kay te tari mahit ahe kaa … swatah chaprashi chi naukri karat asan ann challa titha gyan chodayle ..

  • @ShubhamGaikwad-oo3lc
    @ShubhamGaikwad-oo3lc 11 місяців тому +148

    जिल्हा परिषदेच्या शाळांमुळे आपण सगळे शिकू शकलो आणि आज या शाळांची ही अवस्था पाहून खूप वाईट वाटले 😢😢

    • @suraj-sg6gq
      @suraj-sg6gq 11 місяців тому +6

      Kharay ... mhanun mi mazya mulala zp pa takalay .... private la takayachi paristhiti asatana sudhha

    • @appaballal3785
      @appaballal3785 11 місяців тому +3

      ​@@suraj-sg6gqअभिनंदन

  • @homosphonesbriefhistoryofh7019
    @homosphonesbriefhistoryofh7019 11 місяців тому +16

    अजून द्या चौकीदार निवडून... रेल्वे, विमा,टेलिकॉम, उर्जा आता शिक्षण काही दिवसांनी देशाची सुरक्षा...अग्निवीर पासून सुरवात झालीच आहे म्हना...🤦

  • @AJAY-qp5xi
    @AJAY-qp5xi 11 місяців тому +262

    12 वी पर्यंत फुकट शिक्षण होत, आजकाल 5 वर्षांचं पोराला पण 60 70 हजार वर्षाला लागतात 😢

    • @sagarkhambait8127
      @sagarkhambait8127 11 місяців тому

      सरकार येडा आहे शिक्षणा ला पण खूप फी लावली आहे सरकार ने आणि शैक्षणिक साहित्य पण महाग झाले आहे

    • @dnyaneshwargaikwad7893
      @dnyaneshwargaikwad7893 11 місяців тому +5

      माज व दुसर्याची इर्शा

    • @heartissanju.143
      @heartissanju.143 11 місяців тому

      तुझा मुलगा नातू यांना वर्षाला १ लाख फिस लागेल आणि लाखो रुपये खर्च करून जेंव्हा तुझ्या हातात १५ हजार रुपये महीन्याची पगार ठेवेल आणि ११ महीण्याने त्याला घरी काढून देईल तेंव्हा तुला कळेल कि शिंदे सरकार ने तेंव्हा कोनता तीर मारला होता लोकशाही संपून हूकूमशाही कडे जात आहे तू तुझ्या सारख्या लोकांन मुळे इंग्रजानी १५० वर्षे राज्य केले

    • @mendgudlisdaughter1871
      @mendgudlisdaughter1871 11 місяців тому

      ​@@Package_wala_chuकस? चांगलं शिकेल की! कमी फीच्या शाळा वाईट, हा कुठला जाव ई शोध?
      माझी मुले साध्या अनुदानित मराठी शाळेत शिकली, फी नगण्य, शाळेसाठी काही खर्चच आला नाही.!
      मोठ्याच्या इंजिनिअरिंगला तेवढी फी खर्च आला. आणि m.tech. साठी.
      धाकट्याचाही B.Sc.M.Sc. साठीच फक्त खर्च झाला.
      सध्या लोकांनी असुरक्षितेची भावनेतून विवेकबुद्धीनं गमावली आहे.

    • @Kaushal6143
      @Kaushal6143 11 місяців тому

      😢😢😢

  • @vishwanathshiradkar
    @vishwanathshiradkar 11 місяців тому +42

    Zp ची मज्जाच वेगळी होती राव😊😊 नशीब माझं की मी zp त शाळा शिकलो

  • @nareshsidam346
    @nareshsidam346 11 місяців тому +3

    गोष्ट सरळ आहे कोणत्याही गरीबाची पोर खाजगी शाळेत प्रवेश घेत नाही अन् जे खाजगी शाळेत शिक्षण घेतात ते पोर गरिबांची नव्हे..पोकळ कारभार तीन तिघाडा काम बिघडा..आता आनंदाने शिकवा हो हजारो रुपयांची फिस भरू भरू..धन्य हो महाराष्ट्र सरकार..

  • @anilkadale1177
    @anilkadale1177 11 місяців тому +19

    दत्तक द्या म्हणजे शिक्षक भरताना शिक्षकांकडून पैसे घेऊन शिक्षक भरती करता येईल, आधीच 8-12 पर्यंत च्या ज्या संस्था आहेत ते शिक्षक भरताना 20-25 लाख रुपये घेऊन शिक्षक भारतात.

  • @Indian-lw5xz
    @Indian-lw5xz 11 місяців тому +39

    शिक्षण आणि आरोग्य हा मूलभूत अधिकार असुन हाच जर आजच्या राज्यकर्त्यांकडून देणं होत नसेल. तर खुर्च्या खाली करा म्हणावं आणखी खूप कर्तुत्ववान लोक आहेत या महाराष्ट्रात.

    • @vitthalkolhe8993
      @vitthalkolhe8993 11 місяців тому

      शालेय शिक्षण, शालेयच राहणार.

    • @rajeshjagtap1155
      @rajeshjagtap1155 2 місяці тому

      ❤,🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @parikshitpote7627
    @parikshitpote7627 11 місяців тому +75

    सरकार एवढे TAX वसूल करते आणी सर्व खाजगीकरण करत आहे मग एवढा मोठा Tax काय मंत्र्यासाठी वसूल करत आहे का
    सरकार चे काम सामाजिक लाभाचे असते ना की नफा मिळवणे

    • @noob-gx5bu
      @noob-gx5bu 11 місяців тому

      Gujarat 👈

    • @geetanjaligarud9579
      @geetanjaligarud9579 11 місяців тому +1

      Modi and BJP is using for thereself.

    • @user-kd3ry4pb7w
      @user-kd3ry4pb7w 11 місяців тому

      Tax cha सदुपयोग vyla हवा n..... तुम्ही मुल टाकणार का सरकारी शाळेत...??
      कर्ज काढून पाल्याला eng madium मध्ये टाकत आहेत आज... सरकार ची काय chuki.... मझ्या गावात 90% लोकांनी कर्ज घेउन eng medium la मुलांना टाकलाय.....

    • @AshokJadhav-no6tt
      @AshokJadhav-no6tt 11 місяців тому

      😅

    • @OptionTradingbySSRathod
      @OptionTradingbySSRathod 11 місяців тому

      Keti husar aahes tu.. manze garibachi mulanch education band padle tari chalte.. etka GST chya madyamtun paisa government collect karti te bar madhe udhlnasathi ka? Education he sarve bhartiyach basic write aahe.. tu kaye mahet he.. tu paka anpad disat aahes... tu chalu de tuze...

  • @featuremoney2661
    @featuremoney2661 11 місяців тому +27

    जि. प शाळा खूप चांगल्या आहेत पण आता ८ वी पर्यंत पास त्यामुळे विद्यार्थी दररोज शाळेत जात नाही. त्यामुळे त्यांची गुणवत्ता वाढत नाही त्याचप्रमाणे आता शिक्षकाचा दरारा नाही मुलांना मारले की पालक लगेच शाळेत शिक्षकांना बोलतात आम्ही तर खूप मार खावून शाळा शिकलो. जि.प.चे शिक्षक चांगलेच आहेत गावातील व्यक्तींचे कर्तव्य आहे की लक्ष देणे. जि.प मधील विद्यार्थांचे संस्कार हे English medium मुलांपेक्षा चांगले आहेत.

    • @maheshgurap538
      @maheshgurap538 11 місяців тому

      तुम्ही सांगितलेला मुद्दा एकदम बरोबर पण बरेच शिक्षक पाट्या टाकण्याचे काम करतात अशा शिक्षकांवर शिक्षक संघटनेने सरकारला सूचना देऊन कारवाई करावी जिल्हा परिषद शाळाच काय सर्व मराठी सरकारी शाळांना चांगले दिवस येतील.

  • @virajkadu2096
    @virajkadu2096 11 місяців тому +6

    शाळा बंद दारूची दुकाने सुरू🤦
    निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान😂

  • @sandiphole1512
    @sandiphole1512 11 місяців тому +8

    आता फक्त राज्य सरकार आणि केंद्र ( भारत ) सरकार तेवढ कंत्राटी करा म्हणजे झाल. [एवढया लवकर ( 75 वर्षांतच ) देशाची एवढी वाट लागेल अस स्वातंत्र्य मिळवणाऱ्यांना ( बिचाऱ्यांना ) स्वप्नांतसुदधा वाटल नसेल...
    ( वाट लावणारे आपल्याच देशातील हे ... आहेत )

  • @ghodkeudhav
    @ghodkeudhav 11 місяців тому +100

    हा चांगला निर्णय होऊ शकत नाही . गाव तिथे शाळा यामुळे आमची पिढी कशी तरी शिकली खाजगीकरणाने वाईटच होणार . शिकवा आणि कमवा येणार .

    • @sangharshgajbhiye2046
      @sangharshgajbhiye2046 11 місяців тому

      मग फुकट चा पगार खान योग्य आहे का?? शेतकरी राब राब राबून आपल आयुष्य झिजवूंन सुदा स्वताच म्हातर पण सुखात नही जगु शकत आणि यांना फुक्ताचा पगार पहिजे. ही वास्तविकता आहे. सामान्य मानसाच्या आणि सरकारी नोकरी वाल्या चा कामावन्या मधे खुप गैप आहे हा गैप कमी व्हायला पहिजे

    • @ghodkeudhav
      @ghodkeudhav 11 місяців тому +1

      @@Package_wala_chu सरकारी शाळा बंदझाल्या तर खूपच नुकसान होणार .जियो ने अगोदर फुकट सिम - डेटा दिला . Bsnl व इतर कपन्यांचे ग्राहक तुटले . वर्षा दि ड वर्षात त्या कंपन्या डबघाईला आल्या . आणि आता जिओ महिन्याला700 रुपये घेतो . असेच होणार शिक्षणाचे . एस .टी . बसचेही असेच . जरा समजून घ्या

  • @RS-wp5di
    @RS-wp5di 11 місяців тому +127

    Zp शाळा खूप चांगल शिकवतात
    इंग्लिश मीडियम मध्ये फक्त पैसे उकळत आहे

    • @varshahatekar789
      @varshahatekar789 11 місяців тому +4

      Correct, kahi English medium Wale tr kami shiklele, D.ed, B.ed n zalele pn shikshak thevtat, education cha fakt bajar karun thevlay,

    • @Vishnu-wj8he
      @Vishnu-wj8he 11 місяців тому +1

      देशामधुन इंग्रजी भाषा ची मान्यता बंद करायला पाहिजे

  • @nirajdhage6141
    @nirajdhage6141 11 місяців тому +12

    गरीबाची मुले शिकू नये आणि त्यांनी प्रश्न विचारू नये याच साठी हा अट्टाहास,

  • @ChetanTechnical
    @ChetanTechnical 11 місяців тому +1

    असल्या फालतु योजना आणण्या पेक्षा सरकारने जास्त निधी शाळेला द्यावा. शाळेचा दर्जा सुधारावा. जेणकरून पालक आपली मुले ह्या शाळेत पाठवतील.

  • @Bharat_Ka_Ayurved
    @Bharat_Ka_Ayurved 11 місяців тому +17

    जाहिरातीवर खर्च करण्यापेक्षा शाळांवर केला असता तर दत्तक देण्याची वेळच आली नसती.

    • @vitthalkolhe8993
      @vitthalkolhe8993 11 місяців тому

      भंगार बसवर लावलेले पोस्टर.गतीमान सरकार,

  • @madhurakamble
    @madhurakamble 11 місяців тому +1

    गाव तिथे शाळा यामुळे खेड्यापाड्यांतील तळागाळातील गोरगरीबाची सर्व मुले शिक्षण घेत होती. आता मात्र गरीबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आहे.

  • @santoshkhandare3812
    @santoshkhandare3812 11 місяців тому +202

    फुकट पगार खाणाऱ्या शिक्षका मुळे गरीब विद्यार्थ्यांना छेडू नका प्लीज . त्या शिक्षकांना निलंबित करावे.पण ZP शाळा बंद करू नका...

    • @heartissanju.143
      @heartissanju.143 11 місяців тому +3

      लोकांना अक्कल नावाची गोष्ट तर पाहिजे

    • @chetanaher1487
      @chetanaher1487 11 місяців тому +1

      शिक्षक फुकटात पगार घेतात हे कोणी सांगितले तुमाला? सरकार ने सरकारी शाळेच्या शिक्षकांना ईतर कामे येवढी दिले आहे की मुलांना शिकवणे कमी आणि ईतर उद्योग जास्त करावे लागते, मतदानापासून तर जनगणना पर्यंत सर्व कडे सरकार ला शिक्षकच लागतात, सद्य शिक्षक "शिक्षक" कमी आणि सरकार चे "हमाल " अधिक झाले आहे

    • @Hindu-Planet
      @Hindu-Planet 11 місяців тому +1

      Yanche pagar pan 1-2 lakh paryant astat

    • @suraj-sg6gq
      @suraj-sg6gq 11 місяців тому +2

      Are bhau.... sagale English medium la jata.... shikshkana kuthe naav thewato....

    • @jagdishmali5792
      @jagdishmali5792 11 місяців тому +2

      कमी अकलेचा कांदा..

  • @gautammore3279
    @gautammore3279 11 місяців тому +8

    जाहीर निषेध या सरकारचा 😡😡

  • @prashantgulekar5214
    @prashantgulekar5214 11 місяців тому +10

    शाळा बंद होणार आणि शाळेचा भूखंड हे राजकारणी स्वतःच्या घशात घालणार ,हे लिहून घ्या साहेब, आता 40 पैसे वाले तलवेच चाटनार

    • @comerciocorporation387
      @comerciocorporation387 11 місяців тому

      शाळा विकणे हा विचार अयोग्य आहे मंदीराना निधी व शाळा विकणे हा विरोधाभास आहे

  • @saurabh4377
    @saurabh4377 11 місяців тому +6

    फक्त निर्णय आहे , सत्ता जाणार आहे त्यामुळे या निर्णयाला काडीची किंमत नाही 😂🤣

  • @Sportish_Guy
    @Sportish_Guy 11 місяців тому +135

    आमदार विकत घेयला हजारो कोटी आहेत; पण शिक्षणासाठी दान पाहिजे 😅

    • @shyamakolkar8814
      @shyamakolkar8814 11 місяців тому

      अगदी बरोबर आहे भाऊ

    • @mkadam9769
      @mkadam9769 11 місяців тому

      True

    • @SevenPro777
      @SevenPro777 11 місяців тому

      Sab bolne ki baatein hai😅
      Sad reality😢

    • @India3006
      @India3006 11 місяців тому

      💯☑️

    • @saurabhe3396
      @saurabhe3396 11 місяців тому +2

      Khar aahe tax che paise sagale dusryancha paksh fodnyat vaprtat aani shala chalwayla Dan magtat

  • @MachindraWaghole_Official
    @MachindraWaghole_Official 11 місяців тому +11

    आताच्या काळात ZP मराठी शाळा आणि त्यांची कार्यपद्धती या बाबतीत सरकारच काम खुप निराशाजनक आहे.

  • @ganeshpadule9552
    @ganeshpadule9552 11 місяців тому +15

    जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहीजेत नाहीतर गोरगरीब जनतेसाठी शिक्षण मिळण मुश्किल होईल.
    आमच्या गावात अजूनही जि प शाळा खूप चांगली चालते व विद्यार्थीही भरपूर आहेत

    • @satwiknaik8641
      @satwiknaik8641 11 місяців тому

      तुमच्या गावात शाळा चांगली चालत असेल ही खूप आनंदाची गोष्ट आहे, पण सरकार ज्या शाळेत विद्यार्थी पेक्षा शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी असलेल्या शाळा बंद करतोय..

  • @sanjaykumarsir297
    @sanjaykumarsir297 11 місяців тому +266

    मंदिराला करोडो रुपये दान केले जातात पण येथील लोक शाळेला पैसे देत नाहित मुद्दाम शाळा बंद पाडून गरीब मुलाना शिक्षणापासुन दुर ठेवायच आहे.😢

    • @barryallen1100
      @barryallen1100 11 місяців тому +11

      Wrong. These are two different scenarios. Don't compare it.

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 11 місяців тому +16

      Tu kiti detos paise 🤔
      Mala nahi vatat tu samajasathi daan kartos tu pn ek Govt schemes vr fukat jagnara distos🤔
      Mandir la jari daan dile tari tyacha upyog deshasathich samajasathich hoto
      Govt la tax jate Ani bakichi kame Keli jaatat
      Tyat tuza pn fayda hoto indirectly

    • @mkadam9769
      @mkadam9769 11 місяців тому +1

      True

    • @sanjaykumarsir297
      @sanjaykumarsir297 11 місяців тому

      Build the school 🏫 and show ur service

    • @ramm.9308
      @ramm.9308 11 місяців тому

      ​@@sanjaykumarsir297 bhava suruvat tuzyapasun kr😂 आम्ही कमावतो कुठे खर्च करायचे हे आम्ही ठरवू

  • @satyajitdesai5972
    @satyajitdesai5972 11 місяців тому +10

    खाजगी गुंतवणूकदारांचे 'अच्छे दिन'. भटजी आणि शेठजींचं सरकार यापेक्षा वेगळं दुसरं काय करणार ?

  • @bhagvatnagre8807
    @bhagvatnagre8807 11 місяців тому +186

    आज हिंन्दुस्तानात महाराष्ट्रात सरकारी शाळाची आणी सरकारी दवाखान्याची बत्तर हालत आहे.सरकार साध शाळाची आणी दवाखान्यावर लक्ष ठेवू शकत नाही.तर दुसर्‍या श्रेञात काय विकास करणार

    • @sangharshgajbhiye2046
      @sangharshgajbhiye2046 11 місяців тому

      मग फुकट चा पगार खान योग्य आहे का?? शेतकरी राब राब राबून आपल आयुष्य झिजवूंन सुदा स्वताच म्हातर पण सुखात नही जगु शकत आणि यांना फुक्ताचा पगार पहिजे. ही वास्तविकता आहे. सामान्य मानसाच्या आणि सरकारी नोकरी वाल्या चा कामावन्या मधे खुप गैप आहे हा गैप कमी व्हायला पहिजे

    • @Mayankk196
      @Mayankk196 11 місяців тому +7

      कधी गेला होता सरकारी शाळेत आणि दवाखान्यात. मी चार ठाण्याच्या दवाखान्यात गेलो, स्वच्छ आणि फ्री मलम गोळ्या आणि बाटली मध्ये औषध दिलं जातं.

    • @sameerkabaap64
      @sameerkabaap64 11 місяців тому +3

      ​@@Mayankk196bhai he lok yedzave ahet hyanna ghari basun jagatla sagla kaltay 😂

    • @जगदीश.घाटे
      @जगदीश.घाटे 11 місяців тому +5

      या नंतर सरकारी दवाखाने सुद्धा खाजगी लोकांना देतील.

    • @vinodgaikwad5247
      @vinodgaikwad5247 11 місяців тому +4

      ​@@Mayankk196ठाण्या मधल सरकारी दवाखाने चांगले असतील इतर शहरात जाऊन पहा

  • @rajeshpowar1595
    @rajeshpowar1595 11 місяців тому +15

    हा विषय चर्चेला घेतल्या बद्दल प्रथम आभार....
    माझा पहिला प्रश्न आहे की सरकार ची इतकी वाईट परिस्थिती आहे का.. देणगी वर शाळा चालवायला द्यायची वेळ आली आहे...
    प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे देण्याची जबाबदारी सरकारची असताना सरकार कर्तव्याकडे पाठ फिरवत पळवाट काढत आहे ...
    या योजनेच्या माध्यमातून ज्या सोयी देण्याचे सरकारचे धोरण आहे ते सरकार स्वतः ही देऊ शकते .. खाजगीकरण न करता..

    • @priyankalohi
      @priyankalohi 11 місяців тому +2

      Sarkar saksham nhi tar tyani rajinaama dyava...

  • @master_mangesh_Dada1995
    @master_mangesh_Dada1995 11 місяців тому +22

    सरकार खासगीकरण करण्याचा निर्णय घेऊन सर्व सामान्य मुलाला वंचीत ठेवणारा निर्णय आहे...🔥🔥🔥 नंतर सरकार शिक्षण सुद्धा बंद करणार आणि सगळं खासगी करणार म्हणून जागे व्हा आणि संघर्ष करा जय हिंद जय महाराष्ट्र.

    • @pankajpatil2206
      @pankajpatil2206 11 місяців тому +1

      Purn video aik

    • @master_mangesh_Dada1995
      @master_mangesh_Dada1995 11 місяців тому +1

      काहीही गरज नाही सर्व ऐकुन बोललो आहे, तुला गरज आहे त्याचे वाईट परिणाम काय होतील समजून घ्यायची.

    • @sandipkamble9814
      @sandipkamble9814 11 місяців тому +1

      खरंच ज्वलंत प्रश्न आहे....आपण सर्वांनी विरोध केला pahije

    • @ajitdongare1027
      @ajitdongare1027 10 місяців тому

      Video nit bgha... ugich virodhak je sangat ahet tyala bali padu nka... kuthe sudha privatisation mention kelel nahiy..

  • @navnathwaghmare4366
    @navnathwaghmare4366 11 місяців тому +13

    कंत्राट भरती चे दुष्परिणाम यावर व्हिडिओ बनवा.
    खाजगीकरण आणि मोफत शिक्षण या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी वाटतात....

  • @vinodb8406
    @vinodb8406 11 місяців тому +3

    खूप वाईट निर्णय आहे सरकारचा याला विरोध करा. गरीब गरीबच राहणार यामुळे

  • @dineshavachat
    @dineshavachat 11 місяців тому +7

    पात्रता नसलेले शिक्षक भरती,बढती राजकारण चांगले शिक्षकांची पिळवणुक हे मुळ कारण आहे..आज जरी चांगले शिक्षक भरले काही चांगले आहेत ते टिकवले तरी ऐक नंबर शाळा होतील..

  • @vikaskale1485
    @vikaskale1485 11 місяців тому +1

    या गोष्टीकडे पालक वर्गाने अतिशय जागरूक होऊन विचार केला पाहिजे, आता ही योजना jio sim सारखीच वाटते अगोदर फुकट देऊन सवय लावायची नंतर खाजगीकरण करून भरमसाठ पैसा उकळायचा,म्हणून पालकांनी याविरोधात अताच आवाज उठवला पाहिजे ....

    • @s.p.9735
      @s.p.9735 11 місяців тому +1

      👍👍

  • @dipalibonde6814
    @dipalibonde6814 11 місяців тому +5

    सरकारी शाळा खरच बंद व्हायला नको. तळागाळातील विद्यार्थी जर खरच शिकायला पाहिजे असतील तर. सरकारी शाळेतील शिक्षक फक्त शिकवत नाहीत तर विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन शाळेत आणतात. त्यांना साहित्य स्वखर्चाने पुरवतात.
    खाजगी संस्था असे काही च करत नाही.

  • @madeforyou2398
    @madeforyou2398 11 місяців тому +4

    असं वाटतयं की भारत देश भिकारी होत चालाय.,....😓💯💯💯🙌💯🥺

  • @vijaykachre5152
    @vijaykachre5152 11 місяців тому +14

    मला वाटत शिंदे सरकारने दिल्ली पॕर्टन राबवायला हवे आणि इन्फास्टर्कचर् डेव्हल्प केल आणि शिक्षकांना विशेष प्रक्षिषण द्यायला हव...

    • @rajupandagale6299
      @rajupandagale6299 11 місяців тому +1

      केंद्रात चहावाला अन राज्यात रीक्षावाला चं सरकार असल्यावर काय अपेक्षा करणार... 😢 खोक्याचं सरकार...!!!

  • @India3006
    @India3006 11 місяців тому +3

    ऐकदा जर शाळा खाजगीकरण झाल्या तर, तेथे सरकारचे नियम लागू होणार नाही. कालांतराने प्रत्येक वर्षी मुलांकडून फी आकारली जाऊ शकते, अभ्यासक्रम सुद्धा बदलून टाकतील, शाळेत ज्या मोफत वस्तू भेटत होते त्यांचा पण दर निश्चित करतील

  • @KBartiest5878
    @KBartiest5878 11 місяців тому +8

    Privatisation at root level is very dangerous for normal people. Education and health must be free and compulsory.

  • @omkargajare3303
    @omkargajare3303 11 місяців тому +15

    शिक्षण हे पुर्णपणे मोफत केले पाहिजे

    • @kirangavas6210
      @kirangavas6210 11 місяців тому

      Hoy Mofat shikunch Tejasvi Yuvak baher padtil.

  • @akashwagh1096
    @akashwagh1096 11 місяців тому +3

    देशाचा भविष्य आहेत मूल त्यांच्यावर खर्च करत नसेल सरकार तर कसा देश पुढे जाणार।

  • @anilkumarkarande5033
    @anilkumarkarande5033 11 місяців тому +10

    फ्याड नाही. सर्व पुढरायची मुले. शिक्षकांची मुले. पैसेवाल्याची मुले. कधीच सरकारी शाळेत घालत नाहीत.
    जे सरकारी शाळावर बोलतात ते तरी
    त्यांची मुले सरकारी शाळेत घालतात का?

  • @user-vg2my2lw3k
    @user-vg2my2lw3k 11 місяців тому +1

    आर एस एस चे लोक लक्ष ठेवायचे आहे म्हणून हि योजना आहे भाजपाची..

  • @dp5633
    @dp5633 11 місяців тому +12

    कल्याणकारी राज्यात शिक्षण आणि आरोग्य हे सरकारच्या हातात हवे आणि सर्वांना समान आणि परवडेल अशा दरात दिले पाहिजे. पण आजकाल सर्वच खाजगीकरण करून सरकार बाहेर पडत आहे. पण जनतेकडून घेतला जाणारा टॅक्स मात्र वाढत आहे. काय गणित आहे हे😮

  • @VVB009
    @VVB009 11 місяців тому +52

    चांगली शिक्षण व्यवस्था हाच चांगल्या समाजाचा पाया आहे…
    सगळीकडे राजकारण आणू नका…

  • @ajaykamble5444
    @ajaykamble5444 11 місяців тому

    यांना वाटतं लोक खुली आहेत. तुमची विचारधारा राबवायला atta तुमची संस्था अपुरी पडत आहे.म्हणून तुम्ही atta या शाळांना टार्गेट करत आहात,पण घाबरु नका 2024 नंतर तुम्हाला पण तुमच्या कुटुंबासह अनाथ अशम, वृद्ध आश्रम यामधे दत्तक देऊ😊😊

  • @hrishikeshthange3639
    @hrishikeshthange3639 11 місяців тому +9

    बोल भिडू ने दक्षिण भारतातील राज्यांमधील शिक्षणपद्धती आणि सरकारी धोरणांवर व्हिडिओ बनवावा आणि महाराष्ट्रातील खरी परिस्थिती दाखवावी जेणेकरून आपण किती मागे आहोत हे कळेल...

  • @AKHE-NICHE-KR
    @AKHE-NICHE-KR 11 місяців тому +1

    बास्स झालं आता! गुवाहाटी वाल्यांना आणि गुजराती वाल्यांना समजणार next निवडणुकी मध्ये🙃

  • @ganeshmankar8886
    @ganeshmankar8886 11 місяців тому

    जागे व्हा लोकांनो शाळा बंद नाही झाल्या पाहिजे आपले मुल आपले भविष्य आहेत आणि सरकार शाळा जर बंद झाल्या तर मुल शिकतिल कुठे

  • @vishvambarwaghmare5684
    @vishvambarwaghmare5684 11 місяців тому +9

    आता ह्या शाळ्या कोण दत्तक घेणार आहेत
    गावकरी का एखादी कंपनी का शासन, आहे साहेब ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळा ह्या शाळा शासनाची शान आहे

    • @aaplashivpatil
      @aaplashivpatil 11 місяців тому

      Shhara made kon nahi shikat zp ani mahanagar palikechya shalet

  • @aniruddhakarpe9256
    @aniruddhakarpe9256 11 місяців тому +1

    आता ह्या शाळेमध्ये पालक आपल्या मुलांना पाठवत नाही.चार वर्ग मिळून 10मुलेसुद्धा नसतात.तेथील मुले आता इंग्लिश mediumla जातात.मग हया शाळा चालणार कशा.कोणालाच मराठी शाळेबद्दल आस्था नाही.नुसत्या शाळा बंद व्ह्यायाचा मोठमोठ्या चर्चा चालतात परंतु कोणीच पालक आपल्या मुलांना त्या शाळेत घालत नाही.राजकारणी शिक्षक पालक कोणालाच आस्था नाही

  • @PratapSarwade-kl5zt
    @PratapSarwade-kl5zt 11 місяців тому +1

    तांडा,वाडी,वस्ती याठिकाणी फक्त जिल्हा परिषद शाळा आहेत म्हणून गोरगरीब जनतेच्या लेकरांना शिक्षण मिळत आहेत.

  • @ankushkamble1311
    @ankushkamble1311 11 місяців тому +1

    चूकीचा निर्णय. मंत्रालय ,विधानसभा विधानपरिषद दत्तक द्या

  • @madhurakamble
    @madhurakamble 11 місяців тому

    शिक्षणाचा खेळखंडोबा हा फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. हे सरकार प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र ला विकासापासून पाठी खेचत आहे.

  • @govindbagde8846
    @govindbagde8846 11 місяців тому +29

    सरकारचा हा निर्णय म्हणजे सामान्य जनतेसाठी भविष्यात मोफत शिक्षणाची दारं बंद करण्यासाठी घेण्यात आलेला दिसतोय..

  • @hereimdeepak
    @hereimdeepak 11 місяців тому +9

    हेच बाकी होत आता अशा प्रकारे प्रगती वाटचाल सुरू राहिली तर काही वर्षात चांगले ऑक्षिजन विकत घ्यावे लागले तर आश्चर्य वाटणार नाही 😢

  • @swarajyaagrogoatsfarmshaha9911
    @swarajyaagrogoatsfarmshaha9911 11 місяців тому

    काही शिक्षकांनी 5000हजार देऊन काही मुलांना आपल्या जागेवर शिकवण्यासाठी ठेवले आहेत
    काही शिक्षकांच्या ना कर्ते पणामुळे पट संख्या कमी झाली आहे.
    सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचा मुलांना सरकारी school compalesary करायला हवे.😊😊

  • @Sanchetipawar1
    @Sanchetipawar1 11 місяців тому

    याला जबाबदार जिल्हा परिषद शाळा चे मास्तर आहे शाळा मध्ये गरीब मुल शिकतात पण मास्तर आहे की शिकवायच नाव घेत नाही 11 वाजता येणं आणि 4 वाजता जान पगार 1 लाख रुपये आम्ही सरकार सोबत आहे

  • @cheetababar4263
    @cheetababar4263 11 місяців тому

    जींकलस मित्रा हा जनकल्याणासाठी व्हिडिओ बनवून सरकारी शाळा कधीच बंद नाही झाल्या पाहिजेत त्या सर्व शाळा चालूच राहिल्या पाहिजेत शाळा म्हणजे सरकारी शाळाच तीच हवी

  • @shivtejpatil4142
    @shivtejpatil4142 11 місяців тому +13

    Sarva amadarachy porana ZP shala pathavne compulsory pahije

  • @sumitdiwanji50
    @sumitdiwanji50 11 місяців тому

    ZP शाळा बंद न सरकार करत आहेत परंतु सर्व सामान्य लोकांनी यावर उपया म्हणून आंदोलन केले पाहिजे. सरकार खाजगिकरण करत आहे.भरती प्रक्रिया देखील खाजगीकरण करत आहेत चे सर्व सामान्य लोक कुठे शिकणार आणि कुठे भरती होणार आयुष्भर खाजगी म्हणून रह्याचे काय याचा सर्वांनी मिळून कडक विरोध केला पाहिजे आणि सरकारचा मनसुबा आणून पडला पाहिजे

  • @ramnathfunde7587
    @ramnathfunde7587 11 місяців тому +59

    सरकार लई माजल आहे नीट करावाच लागेल....

    • @ompatil2014
      @ompatil2014 11 місяців тому +3

      😂😂 काय निर्णय घेतला माहिती आहे का ? तुला कळला का ?

    • @ajinkya820
      @ajinkya820 11 місяців тому

      Kahi karu nahi shakat tu .. swatahche mula asel tr te pvt madh jaat asan .. yevdhach ahe tr Govt madh taka kasa hote bagha mag ..

    • @ramnathfunde7587
      @ramnathfunde7587 11 місяців тому

      @@ajinkya820 सरकारने सर्व शाळा सेमी कराव्यात मग.,...अन् अर्ध्या शिक्षकांना ट्रेनिंग द्यावी.

    • @ajinkya820
      @ajinkya820 11 місяців тому +1

      @@ramnathfunde7587 semi kashala .. kay fayda hoil .. loka Full english madhech taktat.. ani tasa pan kontya pan shale madhe Marathi haa subject astech .. tumhi swatah tumchya mulana takla kaa ZP madhe ?

  • @user-vg2my2lw3k
    @user-vg2my2lw3k 11 місяців тому +1

    आमदार खासदार् यांचे पेन्शन कमी करा.. आणि सरकारने कुंभमेल्याला.. आणि मंदिराना जरा निधी बंद करा.. आमचा इनकम टैक्स फक्त शिक्षण.. आरोग्य सेवा.. स्वच्छ पानी.. आणि शिक्षण फुकट करा.. पहले..

  • @sunildukare7090
    @sunildukare7090 11 місяців тому +8

    सर्व जनतेवर सोपवण्याचं काम चालू आहे. जमा होणार्या टॅक्स मधून शिक्षणासाठी खर्चाचा टक्का सरकार का वाढवत नाही. आमदार, खासदारांनाच दत्तक द्या ना!! कंपलसरी करा त्यांना खूप जनसेवेचा आव आणतात व घरं भरतात.

    • @vitthalkolhe8993
      @vitthalkolhe8993 11 місяців тому

      कितीही घर भरलं तरी काय सोबत नेणार , तडफडुन मरतील साले

  • @NEWERAinEDUCATION
    @NEWERAinEDUCATION 11 місяців тому +68

    सरकारी शाळा मध्ये दर्जेदार शिक्षण नक्की मिळेल. फक्त सरकारने शिक्षकांना शिक्षण देऊ द्यावं. त्यांना शिकवणे कमी आणि बाकीचे काम जास्त असतात

    • @Allinone-ht2ko
      @Allinone-ht2ko 11 місяців тому +1

      Ha tar motha scam aahe, janunbujun salancha darja khalvala gela aahe privatization karnyasathi...

    • @user-kd3ry4pb7w
      @user-kd3ry4pb7w 11 місяців тому +1

      तुझ्या आजूबाजूला लक्ष दे बघ किती लोकांची मुले खासगी शाळेत अं किती सरकारी ZP madhe आहेत..... कर्ज काढून पाल्याला eng madium मध्ये टाकतात तेव्हा खासगीकरण आठवत नाही का??
      Double standard Marathi माणसाचे

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg 11 місяців тому +30

    Maharashtra should Learn from Keral Tamilnadu Andra Government
    They have Better Plans

  • @bandekarshivraj
    @bandekarshivraj 11 місяців тому

    जिल्हा परिषद शाळा बंद झाल्या तर ज्याची कुवत नसेल तो शिक्षण घेऊ शकणार नाही. त्या एका मुला साठी शाळा सुरु ठेवणे गरजेचे आहे. शिक्षण आपल्याला काय चूक काय बरोबर हे कळायला मदत करते. शिक्षणाचा जो बाजार मांडला आहे तो मात्र यामुळे नक्कीच मोठा होईल. जास्त काही होणार नाही फक्त त्या एका मुलाचं जीवन अंधारात जाईल. कोणाला पडली आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. 😊

  • @kawalkar.harshal
    @kawalkar.harshal 11 місяців тому

    50 लाख ,१ कोटी रुपये भरून कोणी ही स्वतः ची शाळा काढू शकतात. मुख्य मुद्दा हा आहे की, सध्या असलेल्या शाळा या मोक्याच्या जागांवर आहे, त्यावर डोळा आहे...

  • @jitendragore9749
    @jitendragore9749 11 місяців тому

    प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा अट्टाहास धरा.पण त्यासाठी अशैक्षणिक कामापासून त्यांची सुटका करा.कमी गुणवत्ता शाळा शिक्षक यांच्या वर कडक निर्बंध घाला.पण गव्हाबरोबर किडे रगडू नका ही विनंती.

  • @maitreysabale7852
    @maitreysabale7852 11 місяців тому

    भारतातील सर्वात श्रीमंत राज्य.. सरकारी शाळांना निधी पुरवू शकत नाही.. ही शोकांतिका.. कर्नाटक सरकार सीमेलगत असणाऱ्या त्यांच्या महाराष्ट्रातील शाळा यांना भरपूर पैसे पुरवतात.. पण आपलं सरकार राज्यातील शाळा जगवू शकलं नाही.. मंत्र्यांचे पगार व सुरक्षे वर खर्च.. प्रत्येक सभेत मोठं मोठाले हार.. लाखो चे मंडप.. हे सगळं बरोबर पुरत राजकीय पक्षांना..

  • @hitendrachaudhari8523
    @hitendrachaudhari8523 11 місяців тому

    खाजगी शाळा लुटला ते चालतं. चंगला निर्णय 👌

  • @sumitdakhane8986
    @sumitdakhane8986 11 місяців тому +2

    सरकार कडे अदानी अंबानी ला कर्ज माफ करण्यासाठी पैसा आहे पन गोरगरिबांच्या शिक्षणासाठी सरकार भीक मागत आहे

  • @mandakinigopale
    @mandakinigopale 11 місяців тому +2

    खाजगीकरण करून गोर गरीबांची मुले पुन्हा अडाणी होणार आहेत. बेरोजगारी वाढत आहे. नवीन भरती 15 हजार ची असणार आहेत. सरकारचा गेम आताच ओळखा.. . नाहीतर तुमच्या मुलांच्या भविषाला तुम्हीच जबाबदार राहणार आहात..😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @sumitdakhane8986
    @sumitdakhane8986 11 місяців тому

    जेवढी फी पदव्युत्तर शिक्षणासाठी लागायची तेवढी फी आता पहिली च्या मुलाला लागते

  • @dipakbundhe5332
    @dipakbundhe5332 11 місяців тому +2

    केजरीवाल साहेबांनी सरकारी शाळेचा कायापालट केला.....त्यांना भेटावे सरकारने शाळा त्यांना द्याव्या...सरकार पण त्यांचे द्यावे चालवायला,..महाराष्ट्र दिल्ली प्रमाणे बनेल .पुढचा नंबर सरकारी दवाखाने

  • @vijayraut9118
    @vijayraut9118 11 місяців тому

    एक काम करा ,,,,,,,
    महाराष्ट्र सरकारच दत्तक म्हणून चालवायला देऊन टाका

  • @vishalkamble75859
    @vishalkamble75859 11 місяців тому

    शाळा दत्तक देण्या ऐवजी त्यांच्यात सुधारणा करा इमारती चांगल्या करा शिक्षनाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करा

  • @stringvishal
    @stringvishal 11 місяців тому +3

    मी काय म्हणतो … पहिली दुसरीला १-१.५ लाख रूपये फिस मागणार्या शाळा ABCD शिकवायला इंग्रजांना बोलवतात का ? 😅

  • @anantathakare4179
    @anantathakare4179 11 місяців тому +36

    Z.P. शिक्षकांची बदनामी जोरदार पणे चालू आहे

    • @priyankahirave468
      @priyankahirave468 11 місяців тому +2

      ज्यांना अर्धवट ज्ञान आहे,त्यांच्याकडून दुसरे काय होणार?

  • @babanpatil7244
    @babanpatil7244 11 місяців тому

    शिक्षणाचा नुसता बाजार मांडला या सरकार ने.... शाळांपेक्षा दारूची दुकाने या सरकारला जास्त प्रिय आहेत.... गोरगरीब लोकांच्या फक्त दोनच गोष्टी राहिल्या होत्या...एक म्हणजे एस टी आणि दुसरी म्हणजे प्राथमिक शाळा...यांचं ही खाजगीकरण मांडलं या सरकारने.....आता जनतेने हे बांडगुळ रुपी सरकार मुळासकट उखडून टाकणे गरजेचे आहे....

  • @maneabhijit2094
    @maneabhijit2094 11 місяців тому +1

    शाळेचे खाजगीकरण किंवा दत्तक देण्यापेक्षा त्याच शाळेमध्ये CBSE pattern आणुन इंग्लिश + मराठी माध्यम चालू करावे.. त्याने शाळेत विद्यार्थी संख्या पण वाढेल आणि गरीब वद्यार्थ्यांसाठी फायदा पण होईल... तुम्हा सरकारला अता हे प्रश्न पडला असेल की इंग्लिश माध्यम साठी शिक्षक कमी पडतील... तर आजिबात पडत नाहीत तुम्ही भरती काढून शिक्षक घ्या..त्याने असे होईल या ज्या खाजगी इंग्लिश शाळा आहेत त्या उगी कसले पण temporary शिक्षक ठेवतात.. जर इकडे zp ला tait नुसार भरती झाली तर योग्य तो शिक्षक
    मीळेल आणि विद्यार्थ्याला शिक्षण पण योग्य मिळेल.. आणि ह्या इंग्लिश शाळा ऑटोमॅटिक बंद होतील... तर शाळेत साहित्य आता वाढवा smart board, computer lab, science lab, library, sports, yoga teacher, सभागृह, हे प्रत्येक zp मधे बनवा.

  • @priyankahirave468
    @priyankahirave468 11 місяців тому

    English medium च्या शाळा प्रायव्हेट ट्युशन वर चालल्या आहेत.या उलट जिल्हा परिषद शाळेत गरिबांची मुले शिकतात त्यांना प्रसंगी कामासाठी,लहान भावंडांना सांभाळण्यासाठी घरी रहावे लागते,शाळेत आल्यावर पुन्हा पहिल्यापासून शिकवावे लागते,ही परिस्थिती खूपच भिन्न आहे त्यामुळे z.p.शाळा आणि इंग्रजी शाळा यांची आणि शिक्षकांची तुलनाच होऊ शकत नाही.राहिला प्रश्न शिक्षणाचा तर मराठी शाळेसारख शिक्षण कुठेच नाही.ते देखावा करत नाहीत एवढंच.

  • @shubmahajan
    @shubmahajan 11 місяців тому +32

    शाळा सुधारायची सोडून शाळा विकण चालू केलं. जर शाळा सुधारल्या तर पालक कशाला त्यांच्या मुलांना pvt शाळेत टाकतील.

    • @Allinone-ht2ko
      @Allinone-ht2ko 11 місяців тому

      Samanya lok thodich Dattak gheu shaknar ahet school, yanchrch sarv pyade ghetil dattak ani yetil nivdun mg aahetch nantr jantechi lutmar krayala. #ban privatization

  • @anilshinde7851
    @anilshinde7851 11 місяців тому

    प्रा रामकृष्ण मोरे नंतर चांगला शिक्षण मंत्री लाभला नाही
    महाराष्ट्र राज्य चे दुर्दैव
    1ली पासून इंग्लिश
    खूप चांगला निर्णय
    शिवाय अनेक चांगले निर्णय घेतले पण फार काळ हे खाते टिकले नाही
    पण
    सध्या हे सरकार गरिबांना आम्ही शिकवू शकत नाही
    हे अप्रत्यक्ष पणे सांगत आहे

  • @AS-fr2xt
    @AS-fr2xt 11 місяців тому +2

    थोडक्यात सरकार ला शिक्षणासाठी पैसा खर्च करायचा नसून गोहाटी मधून हीरे विकत घेण्यासाठी पैसा उडवायचा आहे.

  • @swami6631
    @swami6631 11 місяців тому

    ZP शाळा गरीब मुलांसाठी महत्वाचे आहे..खासगी शाळा खूप पैसे उकळतात

  • @GovindBhalke123
    @GovindBhalke123 11 місяців тому +4

    आता 14000 शाळा बंद करू पाहत आहे हे शासन.
    आणि हळू हळू खाजगीकरण करत आहे. 🤨

  • @ajaywaghmare3853
    @ajaywaghmare3853 11 місяців тому +1

    पहिला प्रत्येक तालुक्यातल्या किमान 1 zp शाळा दत्तक दिल्यानंतर किती सुधारणा होतील ,भले मग विद्यार्थ्याचं गुणवत्ता असेल किंवा शाळेचं infrastructure.त्यांची चाचणी करायला पाहिजे होती.मगच निर्णय घेण्यात यावा.

  • @nitinyangde9049
    @nitinyangde9049 11 місяців тому

    मागील दशकभर पुर्वीपासून जि.प.शाळांचा दर्जा घसरला आहे.शिक्षक शिकवत नाहीत,अशा प्रकारचे चित्र जाणीवपुर्वक निर्माण केले गेले आहे... ही आभासी प्रतिमा पालकांच्या मनात रूजली गेली आणि त्याच्या आडून शाळा सरकार धार्जिणे धनाढ्य लोकांच्या घशात घालण्याचा घाट घातला जात आहे.

  • @pankajpatil2206
    @pankajpatil2206 11 місяців тому

    मी सुरत ल राहतो एकदे सरकारी शाळेत हीच सिस्टम आहे आता भरपूर ठिकाणी इकडे सरकारी शाळा संस्था चालवतात आणि शिक्षक आहेत त्यांना रेटिंग असते इन्स्पेक्शन होत इकडे जर शिक्षक चांगला शिकवत नसेल तर त्याची रेटिंग पडते आणि त्याला पदावरून काढतात नुसते पगार घेऊन शाळेत येणारे शिक्षक नसतात महाराष्ट्र च्या Pvt शाळेला इकडची सरकारी शाळा जड आहे
    आपली सरकारी शाळा एवडिज चांगली अस्ती तर गावातील ऐपत नसलेला व्यक्ती पण व्याजाने पैसे काढून Pvt शाळेत मुलाला तक्ता आहेत

  • @vasantpawar6584
    @vasantpawar6584 11 місяців тому

    पहिली पायरी म्हणून दत्तक..... पुढे company च खाजगी करू नये..

  • @user-vg2my2lw3k
    @user-vg2my2lw3k 11 місяців тому +2

    चौथी पर्यंत चे शिक्षण जिल्हा परीषद आणि नगर परीषद.. मध्येच शिक्षण सक्तीचे करावे सरकार ने..

  • @MayuriKatkar-gq7bp
    @MayuriKatkar-gq7bp 11 місяців тому

    आधी शिक्षण फ्री मातृभाषेतून होते मुलांना जास्त त्रास नव्हता आणि पालकांना पण
    आता मुल स्पर्धा करत शिकतात सतत आजारी पडतात
    पालकांना पैसे कमवायचे फी भरायची एवढंच टार्गेट
    मी माझ्या मुलाला मराठी मध्ये शिकवून त्यांच्या नावावर पैसे बॅंक मध्ये सेविंग करणार उच्च शिक्षणासाठी

  • @Dr.Ajayshinde09
    @Dr.Ajayshinde09 11 місяців тому +1

    सगले विका बे... आता गरिबांच्या सरकारी शाला पण विका... शिक्षक भरती गेली बोम्बलत् आणि हेना शाला विकुण् पैसा kamavaycha आहे😢😢😢

  • @pankajwaghmare8965
    @pankajwaghmare8965 11 місяців тому

    सरकार दत्तक द्या आणि नेते कंत्राटी पध्दतीने भरा

  • @navnathkumbhar258
    @navnathkumbhar258 11 місяців тому +2

    सरकारी शाळा खराब आहेत, असे मत निर्माण होण्यासारखी परिस्थिती शासन जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे.

  • @dhurajitambe5334
    @dhurajitambe5334 11 місяців тому

    सध्या हुकूमशाहीकडे देशाची वाटचाल चालू झाली आहे

  • @nitinrmane
    @nitinrmane 11 місяців тому

    आमदार खासदार मंत्री अधिकारी यांच्या मुलांना सक्ती केली पाहिजे सरकारी शाळेतून शिक्षण... तेव्हा शिक्षणाच्या दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करतील....
    खाजगीकरण करून प्रश्न सुटत नाही.
    सरकार च काम आहे मूलभूत अधिकार देणं
    शिक्षण वीज रस्ते दवाखाना रोजगार निर्मिती पाणी
    त्यासाठीच टॅक्स घेता ना
    आमदार खासदार साठी चारचाकी घर साठी सबसिडी असतात
    मग शिक्षणासाठी खर्च करायला नाहीत का?
    सगळे फक्त सत्ता काबीज करण्यासाठी विचार करतात.
    आपला देश प्रगतीपथावर आणण्यासाठी सरकारने काम करायला हवं... खासगीकरण करून नाही.
    जय हिंद जय महाराष्ट्र