विवाहातील अडचणी दूर होण्यासाठी काय करावे याचा व्हिडिओ याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे आवश्य जाऊन तो व्हिडिओ पहावा . धन्यवाद यशस्वी भव गुरुदेव दत्त .
याच व्हिडिओच्या खाली विवाहाच्या अडचणी दूर होण्यासाठी कोणते करावे मंत्र पाठ हा व्हिडिओ ची लिंक दिलेली आहे अवश्य तो व्हिडिओ पहावा . यशस्वी भव गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ 🙏माझी जन्मतारीख १०/३/१९९४ जन्मवेळ सकाळी ६.००कोणत्या कार्यात यश येत नाही,कोणतेच काम पूर्णत्वास जात नाही..भरपूर गुरूजींना जन्म कुंडली दाखवून झाली कोण म्हणत मंगळ शांती करा दुसरे म्हणता घनिष्ठा नक्षञाची शांती करा नेमकी कोणती शांती करायला पाहिजे कृपया मार्गदर्शन करा गुरूजी 😊🙏
यासाठी आपल्या कुंडलीतील काही दोष विवाह स्थानामध्ये असतील तर ते तपासून घ्यावे व त्यानुसार कार्य करावे तसेच याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये विवाह जुळून येण्यासाठी व्हिडिओ सुद्धा आहे कृपया तो व्हिडिओ पहावा . यशस्वी भव गुरुदेव दत्त .
सर नेहमी प्रमाणे खूप महत्व पूर्ण माहिती दिलीत , त्याबद्दल मनापासून धन्यवाद सर 🙏🙏
Swami samrth
अतिशय छान मार्गदर्शना बद्दल खूप खूप धन्यवाद गुरुजी 🙏
🎉 आभारी आहे
सर खूप छान माहिती देताय धन्यवाद सर
धन्यवाद सर खूप छान
Khup chan
Waa.. नेहमीप्रमाणे व्यवस्थित माहिती
महागुरू अप्रतिम माहिती, शब्द नाहीत, आपण नर्सिंहवाडी ला कार्यशाळा केवहा घेणार आहे.
🎉🎉 आभारी आहे
🙏🙏🙏
Shree swami samarth 🙏 mazi birth date 26/3/94 time pahate 3:45 ... Sir maz lgn thart nahi... Job nahi ... Spardha parikha chi tyari krt hote tyat apyash yety ... Aarthik paristiti thik nahi... Khup tension mdhe ahe me... Khup stress yetoy.. Aie papanchi kalgi vattey...sir plzz Margadarshan kra
🙏🏻🙏🏻🙏🏻
❤❤
उष्णतेचा त्रास होतो आहे. ते बरोबर आहे. माहिती उत्तम.
Mazya mulichi birthdate 14/1/1996 asun dupari 3.45 .pune .lagan tharnyat khupch adchani yet aahet plz guide
विवाहातील अडचणी दूर होण्यासाठी काय करावे याचा व्हिडिओ याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे आवश्य जाऊन तो व्हिडिओ पहावा .
धन्यवाद यशस्वी भव गुरुदेव दत्त .
माझं नाव अजिंक्य आहेमाझी जन्मतारीख 27 ऑगस्ट एक 1992आहेजन्मवेळ 07:55आहेतरी लग्नाला अडचण येतेकृपया सांगा
याच व्हिडिओच्या खाली विवाहाच्या अडचणी दूर होण्यासाठी कोणते करावे मंत्र पाठ हा व्हिडिओ ची लिंक दिलेली आहे अवश्य तो व्हिडिओ पहावा .
यशस्वी भव गुरुदेव दत्त
2 जुलई 2006 पहाटे 4: 00 वाजता कोणती रास व शिक्षण, भविष्याविषयी मार्गदर्शन.🙏
माझी जन्म तारीख 6 -8-1997 आहे लग्नासाठी मुलगा बगतो पण पुढे बोलणं होतच नाही कॅन्सल होतात अश्या अडचणी तुन बाहेर कसे पडायचे
कुटण आहे
श्री स्वामी समर्थ 🙏माझी जन्मतारीख १०/३/१९९४ जन्मवेळ सकाळी ६.००कोणत्या कार्यात यश येत नाही,कोणतेच काम पूर्णत्वास जात नाही..भरपूर गुरूजींना जन्म कुंडली दाखवून झाली कोण म्हणत मंगळ शांती करा दुसरे म्हणता घनिष्ठा नक्षञाची शांती करा नेमकी कोणती शांती करायला पाहिजे कृपया मार्गदर्शन करा गुरूजी 😊🙏
कोणतीही शांती सध्या करू नका .
नवग्रह स्तोत्राचे रोज एक पाठ महालक्ष्मी स्तोत्राचे सोळा पाठ सुरू करा यश प्राप्त होईपर्यंत .
यशस्वी भव गुरुदेव दत्त
@JyotishKatta धन्यवाद गुरूजी 🙏
22/10/1992 सकाळी 6 वाजुन15 मिनिटे लग्न होत नाही
विवाहासाठी काय कराव उपाय याची लिंक याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे अवश्य पहा .
धन्यवाद गुरुदेव दत्त
सर विवाह होने खुप महत्वाचे आहे वय 35 झाले आहे
यासाठी आपल्या कुंडलीतील काही दोष विवाह स्थानामध्ये असतील तर ते तपासून घ्यावे व त्यानुसार कार्य करावे तसेच याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये विवाह जुळून येण्यासाठी व्हिडिओ सुद्धा आहे कृपया तो व्हिडिओ पहावा .
यशस्वी भव गुरुदेव दत्त .
Ok thinkas