कर्क रास २०२५ वार्षिक राशिभविष्य
Вставка
- Опубліковано 12 гру 2024
- कर्क राशीला 2025 हे वर्ष कसे जाईल आर्थिक शारीरिक मानसिक शैक्षणिक दृष्टिकोनातून तसेच कोणते उपाय केल्याने काय फायदे होतील इत्यादीची माहिती देणारा हा व्हिडिओ जरूर पहा आणि आपल्या ओळखीच्या कोणाचेही रास असेल तर त्यांनाही शेअर करा
मेष रास -२०२५ चे वार्षिक राशिभविष्य • मेष रास २०२५ चे संपूर्...
वृषभ रास -२०२५ चे वार्षिक राशिभविष्य • वृषभ रास २०२५ चे संपूर...
मिथुन रास -२०२५ चे वार्षिक राशिभविष्य • मिथुन २०२५ वार्षिक राश...
कर्क रास -२०२५ चे वार्षिक राशिभविष्य - • कर्क रास २०२५ वार्षिक ...
सिंह रास - २०२५ चे वार्षिक राशिभविष्य - • सिंह २०२५ वार्षिक राशि...
कन्या रास -२०२५ चे वार्षिक राशिभविष्य • कन्या २०२५ वार्षिक राश...
तुळ रास -२०२५ चे वार्षिक राशिभविष्य • तूळ २०२५ वार्षिक राशिभ...
वृश्चिक रास -२०२५ चे वार्षिक राशिभविष्य • वृश्चिक २०२५ वार्षिक र...
धनु रास -२०२५ चे वार्षिक राशिभविष्य • धनु २०२५ वर्ष राशिभविष्य
मकर रास -२०२५ चे वार्षिक राशिभविष्य • मकर २०२५ संपूर्ण वर्ष ...
कुंभ रास -२०२५ चे वार्षिक राशिभविष्य • कुंभ २०२५ संपूर्ण वर्ष...
मीन रास २०२५ चे वार्षिक राशिभविष्य • मीन २०२५ संपूर्ण वर्ष ...
#मेषराशि #Aries #वृषभराशि #Taurus
#मिथुनराशि #Geminiकर्क#कर्कराशि #Cancer #सिंहराशि #Leo#कन्याराशि #Virgo #तुलाराशि #Libra #वृश्चिकराशि #Scorpio #धनुराशि #Sagittarius#मकरराशि #Capricorn#कुंभराशि #Aquarius
#मीनराशि #Pisces #ज्योतिष#एस्ट्रोलॉजी #राशिफल #कुंडली #ज्योतिषशास्त्र #वास्तुशास्त्र#लालकिताब
#ज्योतिषीयनुसार #राशिचक्र #ग्रहोंकीस्थिति
खूप वाईट दिवस बागितले आहे गुरुजी ....निदान पुढचे आयुष्य तरी सुखकर जावे...धन्यवाद गुरुजी तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल🙏🏻🙏🏻
🙏 गुरुजी खुपचं छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहोत तुमचे धन्यवाद 🙏
नमस्कार गुरुजी खुप छान माहिती दिलीत धन्यवाद श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Sir Khup Chaan Mahiti dilit , Khup Chaan Vatale , Apale Khup Khup Abhaar
धन्यवाद गुरूजी
आभारी आहोत
धन्यवाद गुरुजी नमस्कार
खुप छान सांगितलं सर
Om Sai Ram 🌹🙏🏻
धन्यवाद सर
Video closing lines ❣️💯
Om sai ram🙏🙏🙏
Mazya life madhe khup problems aahet....financially khup tras zalay mala...sarkhi chidchid hote.... mood swings hotayt😢
Jai shree mahakal
🌹🙏 ॐ साई राम 🙏🌹
Shree Swami Samarth 🙏🌹🙏
Shani gochar ani ketu mahadasha.. vaitaag analaay doghani. Ek kami hota maja baghayala mhanun doni alet ayushya ekaveli🙂
🙏🏻 सर
मार्च 25 पासून पानवती कोणत्या राशीला त्ये प्लीज सांगाल का.
Om sai baba om sai baba om sai baba
ओम साई राम🙏🙏
गुरुजी आम्ही घराचं बांधकाम काढले आहे तर ते निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी काही उपाय आहेत का कारण शेजारी बाजारे सारखे किरकिर करत आहेत काही ना काही कारणावरून
Thanks ❤❤❤
Sr kuldevtecha takanbaddal mahiti sanga tak he malt astil tr tyat tambyacha nag aahe aamchakade tr ts chalte ka
नमस्कार गुरुजी!कर्क राशीच्या जातकांचे विवाह योग आणि नोकरीचे योग केव्हा आहे ?🙏
Om Sai Ram 🙏🙏🙏
Karka rashi che service Sathi kase yog ahet, government service bhetu shakte ka?
हे वर्ष चांगलं zavu de
ओम साईं राम
माझी जन्मतारीख 3 9 1994 आहे मला संतान प्राप्ती 2025 योग आहे का सांगा ही विनंती 🙏🙏💐💐
सर मी कर्ज मुक्त कधी होणार
10 student ke liye kaise hai
🙏🙏🙏
ॐसाईराम🙏
Kark karto tarka baki kahi nahi❤
Mi mansik rup ne kamjor aahe me kay karu sanga mala 😢😢😢
मी पण अशीच होते ताई रोज सूर्य ला जल घाला छान होईल सगळं
Roj japmal japat jaa🙏🏻
रोज हनुमान चालिसा म्हणा.१००%फरक पडतो.
मनात जास्त काही ठेऊ नका ज्याच्यावर विश्वास आहे त्यांच्यापाशी मोकळं करा मन.
आणि कोणीच नसेल तर आरश्यात बघून बोला स्वतःशीच.
बऱ्याच वेळा आरश्यातल प्रतिबिंबच खूप मदतीचं ठरत ते विश्वासघात करत नाही
Dar shanivari hanumajila ja Ani paya padun ya
माझ्या मुलांची जन्मतारीख गुरुवार 13/4/2000 आहे वर्ष झाले त्या ला कामाचा भेटत नाही काही उपाय सांगा ना दादा.श्री स्वामी समर्थ.
Om Sai Ram
2025 चे कन्या राशींफळ काय आहे?
Om sai ram
Mla khup trass hotoy shnicha
मी बुरडकर रशी कर्क करीयर कस असेल
Saglach गेलं दोन अडीच वर्षात 😢
Mazya sarkhach mg zal... Aata sagal sodun dyaych mn karatay..bgu 2025 yr Kay aahe te?
@Vaishnavi_28_00 फक्त सगळं सोडून छान राहण्याचा प्रयत्न karaycha
Same here. 2018 पासून आर्थिक फटका. सगळं गेलं
Same here, आयुष्यात मिळवलं पैसे,इज्जत,नाती सगळं गेलं 2016 पासून हेच चाललंय
Shetkaryansthi kahi sanga
शेतकऱ्यांची अशी वेगळी रास नसते.... या 12 राशीची जी फळे सांगितले आहेत तीच शेतकऱ्याला लागू पडतात...
😂😂😂
Sir Majhe Swatache Ghar - Flat hoil ka ya varshi , Kark Ras - Ashlesha Nakshtra aahe - DOB - 29-08-1989
सर आमच्या घरात आरोग्यच लागत नाही आहे आणि त्याच्यामुळे पैसा पण टिकत नाही थोडासा पैसा येण्याची व खाली की लगेच तब्येती कुलगुरू करायला लागतात
माजा नावाची खूप बदनामी झाली 23 24 मदे 😢
Business taku shkto ka fayda hoil ka sir mazya mulache harshal 17 8 2001 loan krun business krnar yogya asel ka
Sir mala same प्रश्न आहे plz उत्तर द्या
शनिवार उपवास करा
Dindarsika pahije
१ दिनदर्शिका मला देखील
ओम साई राम 🙏
मला आदी सांगा एक सांगतो कुलदैवत बंदीस्त आहे,करणि केली आहे, वास्तुदोष आहे,ग्रह पिढा आहे,दात कसर आहे,ग्राम दैवत पाठीशी नाही, शनी ची साडेसाती आहे ,आसरांचा त्रास आहे यातलं खरं काय मानायचे ते ज्योतिषा नी सांगावे.
🙏🙏
ॐ साईराम 🙏🏻🙏🏻