मशीन शिवाय लहान मुलांसाठी गोधडी कशी शिवायची|Cut & Stitch Baby Quilt Without Machine at Homeआपली आजी
Вставка
- Опубліковано 12 бер 2023
- सर्वांना नमस्कार
आज आजी मशीन न वापरता हाताने गोधडी कशी शिवावी ते धाखवणार आहे .त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा आणि सांगा कसा वाटला
Please click on the below links for more recipes
वाळवणीचे पदार्थ | Summer recipes | आपली आजी
• वाळवणीचे पदार्थ | Summ...
थंडगार पदार्थ | Cold Recipes |आपली आजी
• थंडगार पदार्थ | Cold R...
झटपट रेसिपीस | Quick Recipes | आपली आजी
• झटपट रेसिपीस | Quick ...
गोड पदार्थ | Sweet recipes | आपली आजी
• गोड पदार्थ | Sweet rec...
बेकरी पदार्थ | Bakery recipes | आपली आजी
• बेकरी पदार्थ | Bakery ...
उपवासाचे पदार्थ | Fast Recipes | आपली आजी
• उपवासाचे पदार्थ | Fast...
Stay tuned for the next exciting and new recipe ☺️
DONT FORGET TO LIKE, SHARE, and SUBSCRIBE
Subscribe to my channel
ua-cam.com/channels/LBw.html...
FOLLOW ME ON
Instagram
aapli_aaji?igsh...
Facebook
/ sumandhamane
Business Mail Id:
aapliaaji@qyuki.com
#आपलीआजी #babyquilt # लहानमुलांसाठीगोधडी - Навчання та стиль
आजीनां गोधडी शिवताना पाहुन मला माझ्या आजी ची आठवण आली ❤
मला गोधडी पांघरायला खूप आवडते.मी अजूनही आईने शिवलेल्या गोधड्याच पांघरतो.
Tumhala godhdi shivtana pahun mala majya aaji chi Athvan ali ❤😊tumhi khup God ahat aaji ❤☺😊
आजी फार सुंदर गोधडी शिवतात. आज गोधडी ची उबच लोप पावत चालली आहे. जरी आधुनिक रग बाजारात आले तरी आईचे /आजीचे हातशिलाईची गोंधडीचा पारंपारिक वारसा जतन झाला पाहिजे. मी माझे आईचे हातशिलाईची दोन तीन गोधड्या जपून ठेवल्या आहेत. जुणे कपडे वापरात आणण्याचे ते प्रभावी माध्यम होते. गरीब श्रीमंत असा काही भेदभाव ...५०,६०,७०,८०,....चे दशकात अजिबात नव्हता. आज काळ बदलत आहे. गोधड्याची जागा रग, ब्लाकेंट,सतरंज्या गाद्या, गिरद्या यांनी घेतली आहे.
होय बाळा
खूप छान आणि उबदार .
Khup chhan chhan ajji
Khup chhan aaji
Khup chan
खुप खूप chan 👌🏻
Khup sundar godhadi banvalit aaji 👌👌👍
Khupp channn aaji ❤️❤️❤️❤️
Khup Chan aahe godhadi aaji
खुप च सुंदर
Masalye mast aahe
Mast
वा आजी, किती मस्त आहे... आजी ... गुढीपाडवा विशेष काहितरी बनवा... Please aaji .. 😀😀
Khoop Sundar 👌👌
Multi talented Aaji
My aaji too used to hand stitch godadis which i use even today
Mla pan kup aavdte.mazi ajji pan ashich godhadi shivaychi
❤️
Namaskar aani mala aai chi aathvan aali thanks
♥️
First comment 👍👌👌👌
Namskar aaji
सर, simple recipes चे video टाका.
Khup chan 👌👌👍🙏 shree sawmi samarth 🌹🙏🌹
श्री स्वामी समर्थ
👆
आम्ही गोधडी वापरतो, माझ्या सासुबाई नी बनवली होती त्या आता 13 वर्ष झाली वारून तरी आम्ही ती किती फाटली तरी वापरतो,गोधडी मधे ती असल्याची ऊब वाटते
Mala khup aavdtey 🥹maji aaji pan shiuna aamala vapray la dey achi 🫶❤️
खूप छान आजी आणि तिची गोधडी पण... 👌👌👌👍
☺️❤️
Khup chan ❤❤
♥️
Hi aaji
छान आजी आत्या आणायची गोधडी शिवून
♥️
आजी आम्ही विकत घेऊ गोधडी पूर्ण माहिती द्या
😊😊
♥️
मला आवडते
आम्ही पण वापरतो गोधडी
आम्ही वापरतो अजून गोधडी
मला। आवडती गोधडी। अनिता।
हो का बाळा
आजी माझ्या पणजी जी गोधडी माझ्या मुला आज पण आवडते ...
हो बाळ 😊❤️
आजी ... माझ्या आजी ..ने पण शिवलेली आहे ... गोधडी
आजी गुढीपाडवा येतोय आम्हाला मांडे करुन दाखवा
Mala mazya balasathi banvaichi ahe
बनव बाळा सोपी आहे
Mala mazya aajichi khup aathvan aali
हो बाळ मला ही तुझी आजीच समज ☺️❤️
आजी भरलेली गोडदी दाखवा ना
आजी तुम्ही ह्या वयात चष्मा न वापरता गोधडी शिवता बापरे
गोधडी विकत मिळेल का अशी!
Milte na
आम्ही आमच्या आजी बरोबर शिवायचो आणि ती असताना ही आणि आज ती गेल्या नंतर तिने शिवलेल्या गोधड्या पांघरून म्हणून वापरतो.. ज्यात तिच्या मायेची ऊब जाणवत असते..
बरोबर आहे बाळा तुझे
@aapliaaji
Aaji hi recipe pn karun bagha
ua-cam.com/video/mkvAvK7Jaqc/v-deo.html
मी हाताने गोधडी शिवते आम्ही काठ आतमध्ये दुमडून काठकोपरे घेतो . दिडपट्टीची गोधडी शिवतो २,३दिवस शिवते .आमच्या घरी सर्व गोधडीच घेतो .रग ,चादर असून कोणी वापरत नाही .
खूप छान बाळा
सुई कोणती वापरायची? तुमची सुई दिसत नाही
गोधडी शिवायची विकत मिळते मोठी असते आकारानेती सुई वापरावी
❤