पाच मिनिटात बनवायला शिका कापडी पिशवी /how to make fabric shopping bag

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • शॉपिंग बॅग बनवायला शिका. how to make shopping bag in Marathi.🪡🧶
    👜शॉपिंग बॅगचा अजून एक वेगळा प्रकारचा व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    • शाॅपिंग बॅग बनवायला शि...
    🎇इंस्टाग्राम वरील नवीन अपडेट्स साठी फॉलो करा त्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा:
    ...
    🤐चैन विकत घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:
    www.amazon.in/...
    ✂️थ्रेड कटर विकत घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:
    www.amazon.in/...
    📏इंच टेप विकत घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:
    www.amazon.in/...
    👑Most viewed: • Most liked
    💎UA-cam shorts: • UA-cam shorts
    If you want to learn how to sew sling bag come check the sling bag video list
    • स्लिंग बॅग Sling bag, ...
    sew different types of handpurse
    • हॅन्ड पर्स
    comment down your experience of sewing with me and what else you want to learn next
    Do click on the like button if you like my video
    #मरठीकल्पना #मराठतूनशिका #टेलर #टेलरींग #गाव #शिवण #शिवणकाम #चलाशिकु #मराठीशाळा #मराठीशब्द #मराठी #चैनल #चैनेल #कापडीपिशवी #कापडी #कापडीपिशवीशिका #कापडीपिशवीशिवणे #टाकाऊतूनटीकाऊ #टिकाऊ #टेलरींग #सुईधागा #कलाकारी #कलाकुसर #सबस्क्राईब #सबस्क्राइब #explore #exploremore #exploreindia #tutorial #trending #trendingvideo #shoppingbags #totebag #bags #sewingtutorial #sewinghacks #diycrafts #sewingbag #totebags #totebagsewingtutorial #learninmarathi #marathi #marathitshika #trendingfashion #stylewithme #style #fashion #fashionstyle #viral #bags #baghaul #ladiespurse
    #trending #diy #diyideas #handmade #मराठी #kalakalpana #purse #handmadecraft #shopingbag #shoppingbag #trending #trendingvideo #fashion #fashinstyle #sew #sewing #sewingtutorial #sewinghacks #sewingtips #sewingmachineforbeginners #sewingmachineforbeginners #sewingtutorialforbeginners #handmade #handmadebag #handmadebags #DIYshoppingbag #diyswing #diycrafts #handmadepurse #pursemaking #handbag #handbags #handbagcuttingandstitching #handbagsdesign #bestfromwaste #crafting #fabric #

КОМЕНТАРІ • 40

  • @jjcreation2853
    @jjcreation2853 3 місяці тому +4

    मी नेहमीच अशा पिशव्या बनवत असते.त्यामधील डबल पण बनवते मी पिशवी.

    • @kalakalpana23
      @kalakalpana23  3 місяці тому

      धन्यवाद 🙏🏻व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुप मध्ये शेअर करा यामुळे चॅनल पुढे जायला मदत होईल.😊

  • @anitasan5204
    @anitasan5204 Місяць тому +2

    Khuch chan

  • @vab7145
    @vab7145 3 місяці тому +2

    इतक पातळ कापड साठी सुई नं आणि टाका लांबी किती घेतली?

    • @kalakalpana23
      @kalakalpana23  3 місяці тому

      धन्यवाद 🙏🏻 16 किंवा 18 नंबर से. सुई वापरावी. आणि चार नंबरचा टाका चालेल यासाठी.व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुप मध्ये शेअर करा यामुळे चॅनल पुढे जायला मदत होईल.😊

  • @babitasudhir27
    @babitasudhir27 3 місяці тому +3

    कापड़ी पिशवी खुप छान आहे ❤ताई ट्रेवल बैग पण बनवायच सांगा 🎉(जयभीम)

    • @kalakalpana23
      @kalakalpana23  3 місяці тому

      धन्यवाद 🙏🏻 नक्कीच ,व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा यामुळे चॅनल पुढे जाण्यास मदत होईल.😊

  • @nilambarisathe3410
    @nilambarisathe3410 3 місяці тому +3

    ताई तुम्ही खूपच चांगल्या पद्धतीने सिंथेटिक ब्लाऊज पीस पासून शॉपिंग बॅग शिवायला शिकवली, मुख्य ह्या पिशवीची छोटी घडी होऊन ती पर्स मध्ये ठेवता येते, त्यामुळे पर्यावरणाचे जतन होते. अतिशय उपयोगी पिशवी. 👍👌👏

    • @kalakalpana23
      @kalakalpana23  3 місяці тому +1

      धन्यवाद 🙏🏻पर्यावरणा विषयी मीही नेहमीच जागरूक असते .कापडी पर्स वापरून आपण पर्यावरणाला मदतच करत असतो . चॅनलवर यापुढे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील.😊व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुप मध्ये शेअर करा यामुळे चॅनल पुढे जायला मदत होईल .😊

    • @nilambarisathe3410
      @nilambarisathe3410 3 місяці тому

      @@kalakalpana23 नक्कीच,चॅनेल आवडले. 👌👍

  • @supriyatanksale930
    @supriyatanksale930 Рік тому +2

    जोड पिशवी दाखवा

    • @kalakalpana23
      @kalakalpana23  Рік тому

      धन्यवाद 🙏 नक्कीच

  • @swatiwandare1894
    @swatiwandare1894 3 місяці тому +2

    Thank you for sharing easy method

    • @kalakalpana23
      @kalakalpana23  3 місяці тому

      धन्यवाद 🙏🏻 व्हिडिओ जस्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा यामुळे चॅनल पुढे जाण्यास मदत होईल.

  • @SurekhaSathe-yh1fp
    @SurekhaSathe-yh1fp 2 місяці тому +1

    ह्याला पॉकेट पण करता येते

    • @kalakalpana23
      @kalakalpana23  2 місяці тому

      धन्यवाद 🙏🏻 नक्कीच .व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुप मध्ये शेअर करा यामुळे चॅनल पुढे जायला मदत होईल.

  • @anithavarma5609
    @anithavarma5609 7 місяців тому +1

    Hi ma can you show one more bags ma

    • @kalakalpana23
      @kalakalpana23  7 місяців тому

      Hi.
      Sure ,will teach you more types of bags

  • @radhikasathye8467
    @radhikasathye8467 2 місяці тому +1

    खूप छान

  • @truptipatil1689
    @truptipatil1689 3 місяці тому +2

    सोपी पद्धत दाखवली😊😊

  • @Chavanpooja.0801
    @Chavanpooja.0801 4 місяці тому +1

    Sopya padhatine sangitale,👌

  • @sawanibhagwat9180
    @sawanibhagwat9180 3 місяці тому +1

    Chan

  • @poojahajare8287
    @poojahajare8287 3 місяці тому +1

    खूप खूप सुंदर

    • @kalakalpana23
      @kalakalpana23  3 місяці тому

      धन्यवाद 🙏🏻व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुप मध्ये शेअर करा यामुळे चॅनल पुढे जायला मदत होईल.😊

  • @savitapatil-n5m
    @savitapatil-n5m 10 місяців тому +1

    mast sangitla👍👌

  • @jyotijejurkar9873
    @jyotijejurkar9873 3 місяці тому +1

    खुप छान❤❤👌👌👌

  • @damayantinangare9351
    @damayantinangare9351 3 місяці тому +1

    खुप छान

    • @kalakalpana23
      @kalakalpana23  3 місяці тому

      धन्यवाद 😊🙏🏻

  • @harshada248
    @harshada248 Рік тому

    Thanks!

    • @kalakalpana23
      @kalakalpana23  Рік тому

      Thank you.

    • @kalakalpana23
      @kalakalpana23  11 місяців тому

      ua-cam.com/play/PLXEUWDAEiYNNtH7ftqxcKKreViRH5iteL.html&si=MTl2paViycGrLIzZ

  • @pramilapimpalgaonakar3275
    @pramilapimpalgaonakar3275 2 місяці тому

    Chan

    • @kalakalpana23
      @kalakalpana23  2 місяці тому

      धन्यवाद 🙏🏻 . व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुप मध्ये शेअर करा यामुळे चॅनल पुढे जायला मदत होईल. 😊