आमची गोधडी भरण्याची पद्धत. recycling old saree for godhadi rajai.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • आमची गोधडी भरण्याची पद्धत. आम्ही कशी गोधडी भरतो. ते या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. व्हिडिओमध्ये दाखवलेली पद्धत एकदम सोपी आहे. फक्त व्हिडिओ न स्किप करता पहावे. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे शेअर करावे. आमचा गोधडी बनविण्याचा उद्योग आहे घरी.
    आमचा गोधडी बनविण्याचा उद्योग आहे घरी.
    जुन्या साड्या पासून गोधडी कशी बनवायची. जुन्या साड्या पासून गोधडी शिवायची पद्धत.
    गोधडी कशी बनवतात. घरच्या घरी गोधडी कशी बनवावी. आपल्याला गोधडी बनविण्याचे असेल तर प्लीज कमेंट करा. माझा गोधडी शिवण्याचा घरगुती उद्योग आहे.
    गोधडी कशी भरावी.
    जुन्या साड्यांची गोधडी कशी भरावी. गोधडी बरण्याची पद्धत. आम्ही कशी गोधडी भरतो.
    गोधडी बनविण्याची सोपी पद्धत.
    how to making Godhadi at home we are show in this video. this video is a part 1. second part I upload when Godhadi is complete.
    how to make godadi from old saree. recycling old saree for godhadi.#godhadi
    #saree
    #godhadimaking
    #godhadi
    ##godhadi
    junyaa Sadi pasun godhadi Kashi banvavi.
  • Навчання та стиль

КОМЕНТАРІ • 133

  • @archanapai2304
    @archanapai2304 Місяць тому

    छान व स़ोप्या पध्दतीने गोधडी भरणे व शिवणे शिकवले गोधडी पूर्ण शिवलेली पाहण्याची इच्छा आहे ती दाखवा

    • @godhadiwalababa
      @godhadiwalababa  Місяць тому

      Thanks
      Channel la visit kara khup video ahet

  • @vaishalisabnis1962
    @vaishalisabnis1962 7 місяців тому +3

    पैसे खूप कमी घेतात... मेहनत खूप आहे... तुमच्या कामाला सलाम 👏

  • @PratibhaBhaskarRenuke
    @PratibhaBhaskarRenuke Місяць тому

    आम्हाला गोधडी घ्यायची असेल तर कशा पद्धतीने ऑर्डर करायची तुमचा पत्ता फोन नंबर द्या

  • @LalitaKolhe-h2s
    @LalitaKolhe-h2s Місяць тому +1

    तुमचा पत्ता कळवा

  • @randomstuff5278
    @randomstuff5278 Місяць тому

    दादा तुम्ही मशीन कोणते वापरतात आणि त्या मशीनला नीडल्स किती नंबरचे वापरतात

    • @godhadiwalababa
      @godhadiwalababa  Місяць тому

      अम्ब्रेला मशीन आहे
      21 नंबर

  • @jayashreekarnik4189
    @jayashreekarnik4189 Місяць тому

    तुमचा हा उद्योग कुठे आहे. कृपया आपला फोन नंबर दिला तर बरे होईल

  • @renurathod3603
    @renurathod3603 Місяць тому +1

    आपल्या जुन्या साड्या मऊ असतात, आणी असा खूप चांगलाच उपयोग ही होतो. आई च्या कुशीत झोपल्या सारख वाटत.

  • @Leelavati396
    @Leelavati396 7 місяців тому +2

    खरंच शिवणकाम ही एक कलाच आहे ,किती अवघड आहे ,पण ही कला तुम्ही फारच सुंदर जोपासली ,सलाम तुमचे🎉

  • @malini7639
    @malini7639 7 місяців тому +11

    बायकांनी घरूनच लेस व फाँल काढायला सांगावे . तितका वेळ जातो .गोधडी शिलाई किती घेतात . दिडपट्टी गोधडी शिलाई सांगावी

    • @godhadiwalababa
      @godhadiwalababa  7 місяців тому +1

      Thanks
      330rs

    • @surekhajoshi8971
      @surekhajoshi8971 7 місяців тому

      मोजमाप करण्यातच व्हिडीओ सपला😮

    • @punampatil4620
      @punampatil4620 7 місяців тому

    • @malini7639
      @malini7639 6 місяців тому

      ​@@godhadiwalababaदादा ईतकी कमी किंमत घेतात . ईतर चँनल व्हिडीओत जास्त घेतात मेहनत जास्त असते .

    • @rutujamane5301
      @rutujamane5301 Місяць тому

      Dada,shilaye kami gheta tumhi atlest 400 ru tari gya.

  • @nikhilgotad2615
    @nikhilgotad2615 Місяць тому

    शिवनकाम मी सुद्धा करते केला तर मोठा उदयोग आहे मी मुंबई भांडुप मध्ये शिवते कोनाला शिवाय असेल तर फोन करा मि खाली लादिवर जाईन्ट करुन कच्चा धागा घेते मशीन वर सोपि पटकन होते

  • @hdharia8719
    @hdharia8719 Місяць тому

    Kamit.kami 500 rs ghy

  • @shantipatil6
    @shantipatil6 7 місяців тому

    Address nahi dilat ani fhon no. Nasel tar तुम्हाला कसे कॉटॅक्टकरणार .

  • @truptidhumal1587
    @truptidhumal1587 Місяць тому

    धागा मशीन आहे की गोधडी शिवायचा

  • @nalinikadam3370
    @nalinikadam3370 23 дні тому

    Mipan ashic godhdi shivata.

  • @bhartibidgar3290
    @bhartibidgar3290 27 днів тому

    Adress kalwa

  • @yogitamokal1615
    @yogitamokal1615 Місяць тому

    खूप छान तुमचा.पत्ता सांगा

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 7 місяців тому +6

    तूमच्या पत्ता काय आहे व शिलाई कीती घेता छान दाखवले धन्यवाद

  • @sheelakarande3128
    @sheelakarande3128 Місяць тому

    Adress sanga

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 7 місяців тому +1

    Khop kami paise milatat hyat tumhi blouse ka nahi shivat kami kamat jast paise milatil youtube var baghun pahile baykoche blouse shiva mag orders ghya sadhya hyat khoop paise milatat chan vegali ieada dilit godadi shivayla

    • @godhadiwalababa
      @godhadiwalababa  7 місяців тому

      Mazhi bayaco blouse shivatey Ani me godhadi shivato

  • @UjwalaKengar07
    @UjwalaKengar07 2 місяці тому

    दादा खूप छान गोधडी भरली अशा मोठ्या गोधडीला किती रुपये शिलाई घेता मी उज्वला केंगार सांगली येथील अहिल्यानगर मधुन व्हिडिओ पहाते मी पण गोधडी शिलाई काम करते आहे

    • @godhadiwalababa
      @godhadiwalababa  2 місяці тому

      Thanks
      आम्ही 350 रुपये शिलाई घेतो आम्ही पुणे लोणीकंद मध्ये राहतो

  • @darshanagharat2299
    @darshanagharat2299 7 місяців тому +7

    खूप छान समजाऊन व सावकाश समजवता तुम्ही

  • @sweetysudhkar9217
    @sweetysudhkar9217 7 місяців тому

    मधली बॉर्डर जर काढली असती तर कोठे जॉइंट केला हे दिसले नसते

  • @sanjivaniunde881
    @sanjivaniunde881 Місяць тому

    पुण्यात आहे का

  • @sunitajadhav6520
    @sunitajadhav6520 7 місяців тому +1

    Dada pleaß3 address pathva

  • @devikapilankar2205
    @devikapilankar2205 7 місяців тому +1

    खूप छान दिसत आहे.सोपे वाटले.मी करू शकते.धन्यवाद

  • @shantipatil6
    @shantipatil6 7 місяців тому

    Dada tumhi कुठे राहता आणि तुमचा call no. Pan dya amhipan तुम्हाला गोधडीसिवयाला देऊ

  • @madhavicholkar5846
    @madhavicholkar5846 7 місяців тому

    तुमचा पत्ता पाठवा म्हणजे तुम्हाला भेटायला बरे होईल.कींवा काँन्टँक नं. कळवलात तर बोलता येईल

  • @ranjanakadam3951
    @ranjanakadam3951 7 місяців тому

    तुमचा ॲड्रेस सांगा.?धन्यवाद.

  • @SapnaPatki-x7d
    @SapnaPatki-x7d 7 місяців тому

    Khup chhan idea aahe,tumcha address paathwa. Aamhi pan Junya saadiche godhdi karaayla devu. Hope tumhi mumbai/ thane areaatle assave

  • @sushamagokhale8184
    @sushamagokhale8184 7 місяців тому +1

    सिलाई किती घेता?

  • @sujatasharad7999
    @sujatasharad7999 7 місяців тому

    मलाही तुमचा पत्ता हवाय दादा..

  • @vanitamhatre4403
    @vanitamhatre4403 7 місяців тому

    खुप मेहनत आहे किचकट काम ,धन्यवाद.❤❤❤

  • @Bhagyshree4316
    @Bhagyshree4316 7 місяців тому

    उभी टीप मारल्यानंतर आडवी टीप मारता येत नाही

  • @shivaniangolkar5435
    @shivaniangolkar5435 7 місяців тому

    Amhala, asha sundar v sopi padhat khup avdli,thanks👌👍👌

  • @alkadhumal7822
    @alkadhumal7822 7 місяців тому

    No द्या mo

  • @vibhavati.v.jadhav5203
    @vibhavati.v.jadhav5203 7 місяців тому

    Good 👍😊 khup mehanat ghetay dada hayat soap

  • @dhanashrijoshi8726
    @dhanashrijoshi8726 Місяць тому

    तुमची मशीन फूल साईज की हाफ साई ज ची आहे

    • @godhadiwalababa
      @godhadiwalababa  Місяць тому

      Full shatal machine ahey

    • @dhanashrijoshi8726
      @dhanashrijoshi8726 Місяць тому

      @@godhadiwalababa हापशटल मध्ये शिऊन होत नाही का कारण माझी मशीन हाप शटल ची आहे

    • @godhadiwalababa
      @godhadiwalababa  Місяць тому

      @@dhanashrijoshi8726 पातळ गोधडी शिवा
      जास्त जाड गोधडी ओढणार नाही धागा सारखा तुटेल

    • @dhanashrijoshi8726
      @dhanashrijoshi8726 Місяць тому

      @@godhadiwalababa गोधडी शिवण्याची पद्धत आवडली नक्की शिऊन बघणार

  • @vanitaumate6389
    @vanitaumate6389 Місяць тому

    Shop kuthe ahet

    • @godhadiwalababa
      @godhadiwalababa  Місяць тому

      आमचा घरगुती उद्योग आहे
      Pune lonikand

  • @pratimakashid9897
    @pratimakashid9897 7 місяців тому

    कीती घेता गोधडी शिवायचे

  • @truptipatil1689
    @truptipatil1689 7 місяців тому

    खुपचं छान समजाऊन सागितले दादा😊😊

  • @bhartighare4864
    @bhartighare4864 7 місяців тому

    निळीसाडी नऊवार आहे का.

    • @godhadiwalababa
      @godhadiwalababa  7 місяців тому

      नाही सहा वार आहे

  • @HopefulMonarchButterfly-ml6ck
    @HopefulMonarchButterfly-ml6ck 3 місяці тому

    सिलाई किती घेता

  • @08cdeviiyengar33
    @08cdeviiyengar33 7 місяців тому

    shilai kiti ghayachi

  • @vrushalikarve6302
    @vrushalikarve6302 5 місяців тому

    खूप छान दाखवील

  • @HopefulMonarchButterfly-ml6ck
    @HopefulMonarchButterfly-ml6ck 3 місяці тому

    खुप छान समजावून सांगितले

  • @ovibhopale6791
    @ovibhopale6791 Місяць тому

    खूपच छान

  • @vidyajaveri2147
    @vidyajaveri2147 7 місяців тому

    कुठे आहे दादा

  • @MayaMalvi-n3n
    @MayaMalvi-n3n 7 місяців тому

    Tumhi ha vedio kuthun dakhvat aahe

  • @seemabmasurkar
    @seemabmasurkar 7 місяців тому

    Nice

  • @vandanasapkal4041
    @vandanasapkal4041 7 місяців тому +2

    सुई कीती नंबर वापरता

  • @sachinmahadik4279
    @sachinmahadik4279 7 місяців тому

    Address pathav.shilai kiti?

  • @arunasutar4062
    @arunasutar4062 7 місяців тому

    सिलाई किती घेताॽ

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 7 місяців тому

    खुप छान 👍👍👍👌👌👌

  • @KunalboyBankar
    @KunalboyBankar 7 місяців тому

    खूप छान ❤

  • @suhasjoshi7384
    @suhasjoshi7384 7 місяців тому +1

    फार छान माहिती...

  • @ranjanachavan9313
    @ranjanachavan9313 7 місяців тому

    खुप छान आहे

  • @anitamahapure7853
    @anitamahapure7853 7 місяців тому

    Chan Dada