हा पदार्थ टाकून चपाती बनवा रोगमुक्त व्हाल ? 😱takau pasun tikau / kitchen tips / tadka / recipes
Вставка
- Опубліковано 3 чер 2024
- हा पदार्थ टाकून चपाती बनवा रोगमुक्त व्हाल ? 😱takau pasun tikau / kitchen tips / tadka / recipes
#puneritadka #kitchentips #moneysavinghacks #tadka #marathikitchen #takaupasuntikauvastu #recipe #ghrelunuskhe #homeremedies #chapati #heltyfood #marathirecipe #chapati #healthydiet - Навчання та стиль
खूपच उपयुक्त माहिती
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
Nujgghb@@Puneritadka
मी मुंबईतून हा व्हिडिओ पाहायला. खूप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
मी सातारा जिल्ह्यातील दहिवडी गावातून पाहते आहे खूप छान व उपयुक्त माहिती सांगितली आहे धन्यवाद व आभारी आहे .
निवेदन सावकाश हवे , शब्दांची पुनरावृत्ती नको
Perfect आणि अचुक माहिती प्रमाणात आणि दोन तीन मीनीटात सांगा
ताई थोडक्यात पण ऊपयुक्त असाव ईरीटेड होत मुख्य वीषय बाजुला रहातो तर
हा पदार्थ म्हणण्या ऐवजी त्या पदार्थाचे नावाचं सांगत जा न म्हणजे सोप होईल.
Khup cbamahiti sagitalit aabhar taai,
Khubchand mahiti Amravati
खूप छान माहिती दिली आहे .🎉🎉🎉🎉🎉🎉 नागपूर ला राहाते 🎉🎉🎉🎉🎉
बेस्ट माहिती
खरंच अतिशय सुंदर पौष्टिकता असलेल्या दोन पदार्थाची माहिती दिली. धन्यवाद.
Thank you very much for Valuable information 🙏
खूपच छान माहिती
खूप छान धन्यवाद ताई डोंबिवली
Khup chhan mahiti milali.
Nice information
I am from औरंगाबाद.
खूप छान आहे
खूप छान माहिती,अलिबाग,रायगड
Khup Chan 👍👌
खूप छान माहिती दिली
Very good information given by you
It will help to lot persons those are suffering from disease .thank you madam
Mast Mahiti Dilit Thank You So Much (Alibaug)
छान माहिती दिली
From Nashik , Good Information 👍
Khoop chhan mahiti
मस्तच आहे 👌👌
खुपच सुंदर
सुंदर माहिती दिली मॅडम ( पुणे)
Khup chan satara
Very Nice phaltan
Very much benefited.
Khup chan
Mumbai bandra East.
खूप छाન ❤
धन्यवाद
From Pune Thanks
Nashik maharastra
Pune Sunder Mahiti Ahe
Baramti
Very nice. Amravati maharashtra ms
जवस आणि मेथी एकाच वेळी गव्हाच्या पिठात मिसळून घेतलं तर चालेल का
छान माहिती दिली आहे धन्यवाद
मेथी कडवट असते म्हणून नाही घातले तरी चालेल
Very nice. Nashik. Near kala rà.m. Mandir. Panchavati
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
पंढरपूर
जे सांगायचे ते फास्ट सांगितले. ४-५ चमचे जवस, मेथी दाणे किती ? किती किलो गव्हात ?
Khoop chanmahiti poona
मी देवगडवरून हा व्हीडीओ बघते
Mumbai
जवस किवा अलसीची पावडर,मेथी दाणा पावडर
चपाती ऐवजी पोळी म्हणाव.खुप छान माहिती.👌👌👌👌
पोळी म्हणजे पुरणाची असते आणि गव्हाची चपाती असते
Ghavach peeth kiti pramanant ghyave
Its alsi ,javad is different
Kolhapur
Ceharyavaril surkutya Kami karnyace upay sanga
Nallasopara virar
Ahmedabad
Mumbai kandivali
पुणे
कल्याण विठ्ठल वाडी
औरंगाबाद
तुम्ही त्या कणकेत काय पदार्थ मिसळला, ते स्क्रीन वर डावीकडे लीहीलं, तर बरं होईल.
मी बेळगाव मधछनबघतआहे
अहमदनगर
Kitne kilo Gava madhe Kiti Praman ghalaychi Sanga Kolhapur
औषधी पदार्था चे नाव जास्त वेळा घ्यायला पाहिजे
1 kilo gahu sathi kiti jawas takayche
1000🙏
J.d.m. baramati
Gita S More Asola
संभाजी नगरमधून पहात आहे
भाजलेला जवस एक चमचा अथवा भाजलेला मेथी दाना ,
रत्नागिरी
फेक॔फेक
भोकरदन तालुक्यातील कोदोली
दादरमुबई ४०००२८
Gahu dalun antana 5 kg gahu ghetale tar tyat 1/4kg jawas ani 1 wati methi takun dalun anawe mhanje sugar control madhe rahate tasech jawsamule ghudhge dukhi kes galti band hote sagalya maitrini jarur karun baghawe kahihi side ifect hot nahi me geli 35 warsh ha prayog karat ahe,,🙏
Methi dane gjatlyavr kadu lagat nahi ka
Ahmednagar
आपल्याला शुगर होती का, गरम पडत नाही का
जवसाची चटणी करते. पण त्याची चव अजिबात आवडत नाही.
🙏नाचणी च्या पिठात किंवा तांदळाच्या पिठात जिस किंवा मेथी टाकून भाकरी बनवली तर चालेल का?🙏माहीती चांगली सांगितली आहे!🌹🌹🌹🌹🌹🙏👌👌👌👌👌🙏
माहिती सांगताना पोळ्या सारख्या हाताळू नका.जवसाच नाही जवसाची पावडर म्हणा.बाकी ठीक.
Bhasha khup rough, ikawat nhi
Lecture Jada huwa.
मी नेहमीच गहु दळताना टाकते
Respected madam eka kilo la kiti javas kiti gram 5:21 dalhathana takave he please mala keupa karun sanga please madam
Mi tumacha massege chi vat pahato
जवस आणि आळशी एकच का
Ho
Ho
हो
थोडक्यात सांगा. अनावश्यक नको.
Satana
मुद्द्यावर यायला काय घ्याल बाई 🤦
किती तो रटाळ विडिओ.
अर्धा विडिओ फक्त हा पदार्थ हा पदार्थ करण्यात वाया घालवला बाईने.
लोकांना जणू दिवसातून हा एकच विडिओ बघायचा असतो.
थोडक्यात अणि मुद्द्याच्या गोष्टी बोलायला शिका. जास्त लोक बघतील. उगाच टाइम पास करणे बंद करा.
फारच लांब चरहाट नको , पदार्थचे नावं वारंवार घ्या ?
तुमचा vdo बघताना अतिशय कंटाळा आला , पटकन पदार्थाचे नाव सांगून मग त्याची वापरण्याची पद्धत , फायदे सांगा
जवस खूप औषधी आहे , उपयुक्त आहे हे जवळपास सर्वांना माहीत आहे , उगीचच suspence सारखं पदार्थाचे नाव लपवून तुम्हाला काय मिळत
एकदम boar vdo , भारं भार बोलणे कृपया टाळा
खूप छान माहिती
खूपच छान
Nashik
Mumbai
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@@Puneritadka पुणे
जवस पोळी दही
Omega3