आता महिलांना 1500 रू. महिना मिळणार - मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • mukyamantri mazhi ladki bahin yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना Maharashtra राज्यात सुरू होत असून या योजनेमधून Mharashtra मधील Mahilana महिना 1500 रू. दिले जाणार आहे, या योजनेबाबत या व्हिडीओ मधे माहिती दिलेली आहे.
    00.20 योजनेची ओळख mukyamantri mazhi ladki bahin yojana Indroduction
    01.00 योजनेकरीता आवश्यक कागदपत्र mukyamantri mazhi ladki bahin yojana Document
    01.30 योजनेकरीता नोंदणी अशी करा mukyamantri mazhi ladki bahin yojana portal Nondani
    01.58 योजनेकरीताची पात्रता mukyamantri mazhi ladki bahin yojana Niyam
    03.00 आवश्यक अटी mukyamantri mazhi ladki bahin yojana Rule
    ---------------------------------
    खालील लिंक वरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनल ला ज्वाईन करा व विविध सरकारी योजना बाबत मोबाईल वरती तात्काळ अपडेट मिळवा.
    telegram.me/Te...
    ---------------------------------
    विविध अनुदान योजनांची माहिती पाहण्यासाठी खालील वेबसाईट वरती क्लिक करा
    www.shivbhumi....
    ---------------------------------
    चॅनल ला फॉलो करा
    1] Facebook
    / fbtechwithrahul
    2] Twitter
    / techwithrahultw
    3] Instagram
    / techwithrahulinsta
    ---------------------------------
    तुम्हाला हा व्हिडीओ आवडला असेल तर वरील लाल कलरच्या सबस्क्राईब (SUBSCRIBE) बटन वर क्लिक करून त्या समोरील बेल चिंन्हावरती क्लिक करायला विसरून नका जेणे करून या चॅनल वरील पुढिल अश्याच माहिती आधारित व्हिडीओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील.
    धन्यवाद... !!!
    जय हिंन्द... !!! जय महाराष्ट्र... !!!
    Techwithrahul
    techwithrahul
    TECHWITHRAHUL
    tech with rahul
    Tech With Rahul
    Tech with rahul
    TECH WITH RAHUL
    mukyamantri_mazhi_ladki_bahin_yojana
    मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहीण_योजना

КОМЕНТАРІ • 510

  • @aaryasartanddolls
    @aaryasartanddolls 3 місяці тому +85

    त्या पेक्षा महागाई कमी केली असती तर बर झालं असतं.

  • @bhaskarpednekar5275
    @bhaskarpednekar5275 3 місяці тому +20

    जे काम न करता बसून खातात त्यांना आणखी बसून खायला मिळेल.जे शेतकरी कष्टकरी आहेत कर्जबाजारी झाले आहेत त्यांना सरकारने काहीही दिले नाही व्वा रे सरकार

    • @dipikalihe9797
      @dipikalihe9797 3 місяці тому +1

      किसान योजना कोणी कडली

    • @NEWVA805
      @NEWVA805 2 місяці тому

      Bhau barech shetkaryana fayada nahi bhetla ajun kisan yojna cha arj karun sudha approval bhetat nahi aahe tahsildar kadun
      ​@@dipikalihe9797

  • @snehanarvekar5701
    @snehanarvekar5701 3 місяці тому +24

    गरीब कष्टकरी तसेच आपल्या मुलांच्या भवीतव्यासाठी खूप कष्ट करणाऱ्या आणि खरोखरच ज्यांना गरज आहे. अशा बहिणींना कोणतेही कागदपत्रे न मागता द्या...त्या बहिणी दुवा देतील..

    • @madhukarsalve5213
      @madhukarsalve5213 3 місяці тому

      Today our bhagini r not honest that s why.government has taken the appropriate decision.

    • @ankitarane8219
      @ankitarane8219 3 місяці тому

      उत्पन्नाचा दाखला लवकर मिळत नाही

  • @अध्यात्मिकमार्ग-ट7ल

    मुख्यमंत्री साहेबाचे खुप खुप आभार महिला चा विचार केला 🙏🙏🙏

  • @Sugoi_editz120
    @Sugoi_editz120 3 місяці тому +4

    महीलाना लाभ मिळतो आनदाची बातमी आहे
    त्यासोबत बेरोजगार तरुणांना काम द्या किवा रू १५०००/- रु मानधन द्या रोजगार मिळे पर्यंत
    याचं पण सक्षमीकरण करून होऊ द्या

  • @reshmashende2344
    @reshmashende2344 3 місяці тому +13

    पंतप्रधान आवास योजना पुण्यात कधी पासून सुरु होणार आहे please reply

  • @lataharvalkar6565
    @lataharvalkar6565 3 місяці тому +2

    ही जी योजना काढली खूप खूप छानलाडकी बहीणनाव छान दिलमी लता हरवाळकरतुळजापूर मध्ये राहते

  • @navnathchaudhari73
    @navnathchaudhari73 3 місяці тому +3

    बिगर शेती योजना काय आहे ते सांगा

  • @navnathchaudhari73
    @navnathchaudhari73 3 місяці тому +2

    ज्यांना शेती नाही त्यांचे काय

  • @PrasadTagare-rz7gg
    @PrasadTagare-rz7gg 3 місяці тому

    मला खूप गरज आहे नक्की मिलनार काय ऊगच च चालय हे

  • @healthcenter6577
    @healthcenter6577 3 місяці тому +69

    राहूल गांधी यांच्या योजना उचलून लागू करत आहेत ,इतकी वर्षे खोके सरकार फक्त सत्ता भोगत होते

    • @XYXZ123
      @XYXZ123 3 місяці тому +6

      8500, v 1,00,000,😂 khata khat V fata fat 😂 khatyat ale ahe😂

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 3 місяці тому +7

      😂😂😂😂😂 तुच घे राहुलची माजुन 😂😂😂😂 रोख रक्लम

    • @rameshchouhan2044
      @rameshchouhan2044 3 місяці тому

      Gadder gang shinde fadanvis ajit Pawer raj Thackeray maharashtra ke janta ko chutiya banana bendh kero 😂

    • @healthcenter6577
      @healthcenter6577 3 місяці тому +1

      सत्य कटू असते भक्तानो

    • @sanjaykeluskar8759
      @sanjaykeluskar8759 3 місяці тому +1

      हो बरोबर खटाखट खटाखट 8500 कधी येणार.🤔🤔

  • @Sujatawalde1
    @Sujatawalde1 2 місяці тому

    Unmarried 21 year ki ladki ko milega kya is yojna ka labh?

  • @navnathchaudhari73
    @navnathchaudhari73 3 місяці тому +2

    मोदी सरकार फक्त शेतकऱ्यांना पैसे देतो बिगर शेती वाल्यांचे काय

  • @divyarawool1932
    @divyarawool1932 3 місяці тому

    अस गोव्यात देतात महीना दीड हजार पण घरातल्या सगळ्या बायकांना हे मला माहीत आहे मी गोव्यात ली मुलगा आहे महणून माहिती, व विधवा ना दोन हजार मिळतात 🙏

  • @selfstudy-137
    @selfstudy-137 3 місяці тому

    Utpannacha dakhla swataha mahilecha lgel ki purushyacha kutumb pramukhacha chalel

  • @HarendrasingVasave
    @HarendrasingVasave 3 місяці тому

    Fakat adhar/shidha patrika gawacha rahiwasi dakhala he kagde magni kara

  • @patilyash4288
    @patilyash4288 3 місяці тому +25

    अजित पवार आपल्या बहिणीचा झाला नाही दुसऱ्याचा बहिणीचा काय होणार

  • @ushashinde4376
    @ushashinde4376 3 місяці тому

    भरगोस टॅक्स देना र्यंच्या मुले, मुली साठी काहीच बेनिफिट नाहीत, लोक आळशी बनतायत, दिवालखोर होईल देश, राष्ट्र

  • @rahulmahajan9904
    @rahulmahajan9904 3 місяці тому

    Hi yojana ata paryant ka chalu nhi keli etkya ushira ka

  • @poonampanchal5630
    @poonampanchal5630 3 місяці тому +8

    जर रेशन कार्ड नसेल तर?

  • @pranitshinde
    @pranitshinde 3 місяці тому

    Registration link ahe ka kuna kade tr please comment madhe mention kara

  • @rupaligurav5322
    @rupaligurav5322 3 місяці тому

    Yeka bajula gharpati lightbill rate vadhat ahe ani dusarya bajula mazi ladki bahin rabavanar ahe

  • @TusharShinde-sj7vm
    @TusharShinde-sj7vm 2 місяці тому

    Mazi mil sutticya divasamadhe kam ka room shalya kharch bhagvatat

  • @Vaishali7589
    @Vaishali7589 3 місяці тому +2

    विधवा महिलांसाठी त्यांच्या शिक्षणा प्रमाणे नोकरी द्या त्यामुळे त्यांचं घरही चालेल आणी त्यांना मुलांचं शिक्षण करता येईल

  • @_bapurao_jamdade
    @_bapurao_jamdade 3 місяці тому

    समोर विधानसभा आहे लक्षात ठेवा

  • @RohitAvhad-k8v
    @RohitAvhad-k8v 3 місяці тому

    जयोइंड अकाऊंट चालेल का

  • @ahilyasarak321
    @ahilyasarak321 3 місяці тому

    या पेक्षा महागाई खरच कमी करा

  • @rahulgolapkar
    @rahulgolapkar 3 місяці тому

    उत्पन्न प्रमाणपत्र कुठे भेटेल

  • @padmagole4119
    @padmagole4119 3 місяці тому

    unmarried la milel ka

  • @shivnadabedre1367
    @shivnadabedre1367 3 місяці тому +1

    काय नाही हो हे सगळं नोकरदारालाच असतं शेतकरी असंच कष्ट करून मरतो 😊😊

  • @bantigamer9341
    @bantigamer9341 3 місяці тому

    जर रेशन काडँ नसेण तर चालण

  • @anchanashrivtastav4130
    @anchanashrivtastav4130 3 місяці тому

    आमच्या कडे पैसे वाटायला सुरुवात झाली आहे

  • @sanjaysonkusale3115
    @sanjaysonkusale3115 3 місяці тому

    मतदानपुरताच आहे हा निर्णय

  • @NidhiChaudhari-en5gb
    @NidhiChaudhari-en5gb 3 місяці тому

    Mulanche shikshan free kara sarkar baki kay nako 4 mahine dhyal aani nanrat dhyache band karal.

  • @mangeshvibhute197
    @mangeshvibhute197 3 місяці тому

    Hey yojna 60 years mahila sathi aahe

  • @AnilAlwal
    @AnilAlwal 3 місяці тому +3

    ❤❤

  • @shivajibhosale5934
    @shivajibhosale5934 3 місяці тому

    आमदार खासदार येवढीच पेंशन गरिबांना द्या...

  • @Kishorsargar-es5fw
    @Kishorsargar-es5fw 3 місяці тому

    आम्ही घरातलेगडीमाणसपणमदानकरतोइमचयासाठीकायठेगा

  • @dayanandmote5496
    @dayanandmote5496 3 місяці тому +69

    सरकारने नुसती उधळण चालवली आहे,
    फुकट मिळाले की लोक कामं करत नाहीत, शेतात कामासाठी मजूर मिळेनासे झालेत या फुकट वाटन्यामुळे.
    सरकार लोकांना अपंग बनवत आहे.
    लोकांनी शहाणे झाले पाहिजे.

    • @subhashchavan6554
      @subhashchavan6554 3 місяці тому +1

      Shetkaryachya.shetat.kam.karnyasathí.mofat.majúr.purwa.mag.ya.sarkarala.aamhi.mannar.😅

    • @sanjiv-ph3ro
      @sanjiv-ph3ro 3 місяці тому +4

      खर आहे या मुळेच लोक आळशी होत आहे पुढे नोकरी करणार नाही

    • @avinashgodbole8770
      @avinashgodbole8770 3 місяці тому +1

      ऐकधम राईट.

    • @SandipBhadke-ym7tf
      @SandipBhadke-ym7tf 3 місяці тому

      He chukich aahe tumch 1500 kay aaramat jgtan kay kay

    • @shitalkavale4799
      @shitalkavale4799 3 місяці тому +2

      त्यापेक्षा महागाई कमी करा शिक्षण शेती याकडे लक्ष दिले पाहिजे आपलेच पैसे आपल्याला देत आहेत

  • @फक्कडपंचरास
    @फक्कडपंचरास 3 місяці тому +41

    सर्वे‌ करून खरोखरच गरिब महिला आहेत.त्यांनाच पैसे द्यावेत.सरकारी नोकरीत आहे बंगला गाडी आहे.अशा महिलांना काय द्यायची गरज आहे.

  • @rsbcomputerinstitute9733
    @rsbcomputerinstitute9733 3 місяці тому +10

    सरकार असेच जर करत राहिले तर लोकांची काम करण्याची इच्छा राहणार नाही,
    फुकट ची सवय पडली तर पुढे खुप महागात पडणार आहे....

    • @dipikalihe9797
      @dipikalihe9797 3 місяці тому +1

      जी महिला पैसे व श्रीमंत आसेल तर तिला काय गरज असेल ज्यांना गरज आहे त त्याच करतील ई थकोनी आमदार नाही यनार आणि खाजदर

  • @jitendrapatil3563
    @jitendrapatil3563 3 місяці тому +58

    ही फक्त घोषणा आहे,निवडणूक जवळ येईपर्यंत काहीही मिळणार नाही😂

  • @hellobaachoo
    @hellobaachoo 3 місяці тому +17

    साठ वर्षां‌ पुढील महीलांना खरी गरज आहे!

    • @Anny-o3w
      @Anny-o3w 3 місяці тому

      true😢

    • @Ginies120
      @Ginies120 3 місяці тому

      तेवढ्यात काहीही भागत नाही दयाचे असेल तर 10000 हजार रुपये द्या नसेल तर महागाई पूर्ण पणे कमी करा महिलांना परवडत नाही आज

  • @sunilumrane7494
    @sunilumrane7494 3 місяці тому +31

    या देशाचे भविष्य अधांतरी आहे. श्रीलंकेसारखी परीस्थीती निर्माण होऊ शकते.

  • @prakashpatil651
    @prakashpatil651 3 місяці тому +4

    मुलांनी काय वाकडं केले सर्व मूल का पाकिस्तानी आहेत का?
    2:35

  • @sanjiv-ph3ro
    @sanjiv-ph3ro 3 місяці тому +98

    ह्या पेक्षा बहिणींना सरकारी नोकऱ्या द्या हीच खरी भेट होईल

    • @dangergaming3690
      @dangergaming3690 3 місяці тому +7

      सगळ्या ना कुठून सरकारी नोकऱ्या देणार लोकसंख्या किती आहे ?

    • @radhikab83
      @radhikab83 3 місяці тому +3

      Sarkari nokri khaoo ahe ka saglyanna watayla? Kiti Sarkari bikrya kadhay cha..abhyas Kara business Kara Ani lokanna job la thewa ki sarkhya bhika magaycha 😂😂😂 kahi zala ki sarkari nokri....yeda

    • @Ginies120
      @Ginies120 3 місяці тому

      ​@@dangergaming3690 पैसे कसे देणार

  • @krishnakarhale7008
    @krishnakarhale7008 3 місяці тому +89

    पोरांनी काय वाकडा केला आहे कोणतीच अशी योजना नाही सरकार नेहमी मुलीनं साठीच योजना राबवत आहेत हे काही बरोबर नाही भेदभाव होत आहे.

    • @silvershine712
      @silvershine712 3 місяці тому +6

      मुलां नी मतदानवर बहिष्कार टाकणे

    • @silvershine712
      @silvershine712 3 місяці тому

      सरकार आधी जातीयवादी होते आत्ता मुल मुली भेदभाव करणारे आहे विचार करण्याची गरज आहे

    • @balajigaikwad4728
      @balajigaikwad4728 3 місяці тому +6

      नांईटी पुरुष योजना फक्त निवडणूकीत निवडणूक संपली की योजना बंद आपला ऊपयोग फक्त निवडणूकीत

    • @nitinkendre6529
      @nitinkendre6529 3 місяці тому

      ,😂😂😂😂😅😅😅😅😢😢😢😢😢😢😢😢😢😢

    • @umeshsonawane3673
      @umeshsonawane3673 3 місяці тому

      Kam dhanda kr na bhadya. Fukat khato ayetkhau

  • @BalasahebPawar-vd1ou
    @BalasahebPawar-vd1ou 3 місяці тому +10

    तिजोरी खडखडाट आहे अशा पद्धतीने बोंबाबोंब करत विद्यमान सरकार ही योजना कशी काय लागू करणार

  • @hassanchaus1530
    @hassanchaus1530 3 місяці тому +12

    ही योजना फक्त भपका आहे
    खरे लाभदायक असे पाहीजे
    1 ) ज्या महीला आर्थीक कमजोर असतील म्हणजे . विधवा / गरीब / मजुरी करणाऱ्या प्रॉपर्टी नसणारे त्यांचे ऑनदी स्पॉट चौकशी करुन यादी जाहीर करुन योजनेत नाव नोंदी घ्यायला हवे जे खरे गरजू असतील आर्थीक दुर्बल घटक तेच लाभार्थी असावे

  • @balvantjadhav474
    @balvantjadhav474 3 місяці тому +1

    साहेब लाडकी बहिण योजनेपेक्षा शिक्षण फुकट द्या .बहिणीला स्वावलंभी बनू द्या भीक देऊ नका. लोकांना रोजगानिर्मिती करून द्या. मूर्खा सरकार आहे . g s t चा नावाखाली आपलेच पैसे उकल्याय जातात . आणि आहे वाटतात.

  • @omkartravelfood18
    @omkartravelfood18 3 місяці тому +36

    खरी गरज ६० वर्षा नंतर असते आणि ज्यांना पेन्शन नाही अशा महिला,पुरुषांना द्या.

    • @madhukarsalve5213
      @madhukarsalve5213 3 місяці тому +1

      He sarkari khirapat nahi sarvana denyasathi.

  • @silvershine712
    @silvershine712 3 місяці тому +46

    60वर्षा पुढील महिलां नी मतदानास जायचे नाही,घरात दोन पेक्षा जास्त महिला असतील तर एका महिले नी मतदान करायचे
    😂😂

    • @madhukarsalve5213
      @madhukarsalve5213 3 місяці тому

      Jasta buddhi pajalnyat kahi arth nahi.kutumbatil pramukh mahilesmasik 1500 rs milte.

    • @poojamisal321
      @poojamisal321 3 місяці тому +2

      Ani jyanch income 2.5 lakh peksha jast ahe tya gharatil mahilani pn matdan kraych nhi😂

    • @rekhakharate7416
      @rekhakharate7416 3 місяці тому +2

      हे बरोबर आहे ताई

    • @saakshibhurke4868
      @saakshibhurke4868 3 місяці тому

      Agree

  • @srushtipatil8623
    @srushtipatil8623 3 місяці тому +45

    पैसे फक्त एका महिलेला मिळणार मग इनकम मोजताना सर्वांचं एकत्रित का? हा कुठला नियम सरकारचा😂

    • @mysteriousfactz-Hindi
      @mysteriousfactz-Hindi 3 місяці тому +1

      सरकार बी चालू आहे 😂

    • @srushtipatil8623
      @srushtipatil8623 3 місяці тому

      ​@@mysteriousfactz-Hindiतेचं ना😂 हरण्याची भीती ज्याला असते तोच असं करू शकतो 😂😂🤣🤣💯👍

  • @minavaidya9319
    @minavaidya9319 3 місяці тому +6

    हे खरे आहे, की मुलांना कुठल्याही योजना नाही.
    प्रायव्हेट कंपनीत नोकरी करणाऱ्याला निवृत्त झाल्यावर फक्त 2000 ते ३000 पेन्शन मिळते त्यात कुणाच पोट भरत. आधी पेन्शन वाढवा मग बाकीच्या योजना लागू करा. नाही तर सगळे प्रायव्हेट कंपनीतील निवृत्त कर्मचारी कुणालाही मतदान करणार नाही.

  • @deepasonkusare1266
    @deepasonkusare1266 3 місяці тому +6

    मुली प्रमाणे मुलांना ही सवलती द्या, नाही तर एक दिवस तेपण रस्त्यावर येतील

    • @None-bg7ye
      @None-bg7ye 3 місяці тому

      एकवेळ मुलींना कमावले नाही तर चालते,पण मुलांनी कमवणे अगदी आवश्यक असते म्हणून मुलांनाही सरकारी सवलती द्या

  • @SarojaniGangurde-po6mu
    @SarojaniGangurde-po6mu 3 місяці тому +7

    नक्की महागाई वाढणार गरीबांच्या उद्धारासाठी योजना करा किती लहान मुले मुली रस्ता वर भिख मागतात

  • @pramodboob1015
    @pramodboob1015 3 місяці тому +62

    फुकट वाटणे म्हणजे विकास नाही किंवा चांगले काम नाही.

    • @jayanandmayekar7221
      @jayanandmayekar7221 3 місяці тому +3

      आज काल लोकांना फुकटचच पाहिजे... कष्ट नको

    • @Dr.Pranav_Lohiya
      @Dr.Pranav_Lohiya 3 місяці тому +5

      मग ते खटा खट काय होत?😂

    • @dangergaming3690
      @dangergaming3690 3 місяці тому

      बरोबर आहे . फ्री काहीही नाही दिले पाहिजे

  • @akashjadhav1419
    @akashjadhav1419 3 місяці тому +2

    🎉😊😊आमच्या बायको धुणे भांडे करीत आहे तील
    लाभ मिळले क

  • @homeshumate960
    @homeshumate960 3 місяці тому +1

    Hi yojna fakt 60 varshavaril mahilanch dyavi fakt garib mahilanch dyavi baki mahilana kahi garj nahi denyachi.

  • @akshaylavate3139
    @akshaylavate3139 3 місяці тому +64

    योजना पुढील पाच वर्षे नंतर लागु होणार 100%

  • @vilaspathare947
    @vilaspathare947 3 місяці тому +3

    जणधन योजनेची वाट लावली,, आता या योजने साठी दिवस दिवस कार्यालय पूढे बसून राहणार अन् रोजंदारी बुडणार,,, कोणतीच योजन सक्सेस नाही. फक्तं दुकान दरांचा धंदा तेजीत सुरू करायच बस्स

  • @DrAshani
    @DrAshani 3 місяці тому +3

    अरे बाबा, सेंट्रल आणि स्टेट च्या कोणत्याही योजनेचा लाभ न घेतलेल्या फक्त निराधार व परित्यक्ता महिलांना मिळणार आहे..
    So, फक्त महाराष्ट्रातील अर्धा टक्का सुद्धा महिला लाभार्थी नाहीत 😢 😢

  • @bhausahebshejul4188
    @bhausahebshejul4188 3 місяці тому +54

    ६० वर्षांवरील महिलांना काय?खरी त्यांना गरज आहे.

    • @niralipounikar7995
      @niralipounikar7995 3 місяці тому +5

      Tyanchysathi niradhar yojna already aahe tyat pn 1500 rs midte

  • @hasanalisayyedgoodintervie2142
    @hasanalisayyedgoodintervie2142 3 місяці тому +3

    जनतेच्या पैशातून हा पैसा दिला जातो पण सरकार स्वतः घ्या खीशातून पैसा दिल्या सारखं प्रचार करतो...

  • @user-nb4kx4cd5g
    @user-nb4kx4cd5g 3 місяці тому +57

    अरे पुरुष पण राहतात महाराष्ट्रात आमच्या दारू साठी पण काही योजना आणा😂😂😂

    • @XYXZ123
      @XYXZ123 3 місяці тому +2

      Military pramane ration dukanatun😂 3 deshi, 3 videshi 😂 che khambe ardhy kimtit dar maha😂 paandhrya somvar pasun milnar😂

    • @sanjayshirode976
      @sanjayshirode976 3 місяці тому +1

      😂😂

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 3 місяці тому +1

      😂😂😂😂 फेदरीबवालसारखं एलावर एक कॉटर फ्री फावडा चालु करणार

    • @SatyamevJayate-f6n
      @SatyamevJayate-f6n 3 місяці тому +3

      योग्य भाषेत समस्या मांडा. बेवडा म्हणवून घेणे किती खालच्या दर्जाच आहे. दारु काय आपलं अन्न आहे. कष्टाने शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र उभा केला. म्हणून आपण मोकळा श्वास घेतोय याची तरी जाण ठेवा

    • @dangergaming3690
      @dangergaming3690 3 місяці тому +1

      बरोबर ह्याच विचारा मुळे पुरुषासाठी योजना येत नसाव्यात फक्त स्वतःचा स्वार्थ बघतात

  • @hemlatapatil8
    @hemlatapatil8 3 місяці тому +2

    आधार कार्ड असताना भारतीय नागरिकत्वाचा दाखला कशाला पाहिजे

  • @RAJPUT-w8z3f
    @RAJPUT-w8z3f 3 місяці тому +4

    महाराष्ट्रातील लोक सुधरणानार नहीत

  • @yogininaik4576
    @yogininaik4576 3 місяці тому +49

    60वर्षावरील महिलांना खरी गरज आहे नाहीतर मतदान केले जाणार नाही

    • @rohiniblog8360
      @rohiniblog8360 3 місяці тому

      60 वर्षावरील महिलाना मोफतच आहे एसटी

  • @hitmovies3240
    @hitmovies3240 3 місяці тому +2

    ❤ फुक्कट काही देण्यापेक्षा 50 झाडे लावून त्यांना सांभाळनाऱ्यांना 6000 द्या

  • @atharvshirsath2860
    @atharvshirsath2860 3 місяці тому +49

    ही योजना सर्व बहिणीसाठी लागू करा, ज्याना भरपूर पगार आहे,पण इन्कम टॅक्स भरपूर घेते सरकार, आमच्या सारख्या सर्व सामान्य माणसाला भरपुर भोगावे लागते,

    • @Anilkumar10243
      @Anilkumar10243 3 місяці тому +1

      Ho तरच सरकार la मत deu

  • @sumitkumbhojkar5644
    @sumitkumbhojkar5644 3 місяці тому +13

    मुलांच्या टॅक्स चा पैसा ,अशा पोरींवर उधळु नका ज्या पोरी पैशा साठी मुलांना घटस्फोट देतात

  • @vijayjedhe8767
    @vijayjedhe8767 3 місяці тому +1

    Vy sath vrshyvrel mhelanne kenva purush yanne kay krayche ke jynna mul samhalt nhahet .

  • @dhanumanjare5769
    @dhanumanjare5769 3 місяці тому +54

    सरकार जनतेला पुन्हा फसवत आहेत योजनेच्या माध्यमातून आपली घरे भरणे

  • @mangeshvibhute197
    @mangeshvibhute197 3 місяці тому +2

    Above 60years old mahila sathi konti yojna aahe

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 3 місяці тому +11

    या योजनेतून महिलांना असा संदेश दिला आहे का? लाभार्थी नसलेल्या 60वर्षावरील महिलांनी सरकारला मतदान करू नये.

  • @SanjivaniHande
    @SanjivaniHande 3 місяці тому +4

    Aaiche income certificate Aasel tr mulila ya yojanech labha milato ka? ka swatachya navache income certificate asne garjeche ahe ?

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 3 місяці тому +4

    महिला साठी एसटी मध्ये अर्धे टिकट आहे. आता 1500रू

    • @kmsush912
      @kmsush912 3 місяці тому

      3rd क्लास गव्हर्मेंट-मुलींमध्ये भेदभाव करत आहे यांची मुलं तर आमदार खासदार होतात त्यांना गरज नाही पाठीमागे एसटी महानगरपालिका बस मध्ये सवलत दिली एज्युकेशन मध्ये पण आता महिन्याला 1500 पण एवढेच आहे तर तुमच्या खिशातून द्या हे गव्हर्मेंट ला कोणी तरुणांनी मुलांनी मतदान करू नये यांच्या घरचे पैसे असल्यासारखे वाटले जातात टॅक्स काय करायचं टॅक्सेस भरायचं का

  • @arvindgadade500
    @arvindgadade500 3 місяці тому +1

    sir rashan card madhi maz nav nhi ahe mg from bharla jail ka

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 3 місяці тому +2

    भाजप 15 लाखाहून फक्त 15,00 वर आला आहे

  • @damodharpuri9434
    @damodharpuri9434 3 місяці тому +1

    पाच वर्षे झोपले होते का दोन महिने निवडणूक आली आहे

  • @sarikamahamuni
    @sarikamahamuni 3 місяці тому +6

    ऐक बाई भाड्याच्या घरात राहते तीला कळाले ही योजना सुरू झाली घर मालकाने 1000भाडे वाड केली आहे

  • @sandeepkawade8238
    @sandeepkawade8238 3 місяці тому

    एवढ्याशा योजनेसाठी दुनियभरचे कागदपत्रे मागतात ते पण 15 दिवसात फाल्गुगिरी

  • @BalasahebKolhe-c6d
    @BalasahebKolhe-c6d 3 місяці тому

    हे सरकार विधानसभेसाठी ढोंग करतय लाडकी बहिण वैगेरे काही नाही विधानसभेच्या निवडणुका झाले हे सगळं बंद करणार

  • @Avinashraut2187
    @Avinashraut2187 2 місяці тому

    तुम्हाला एवढ्या अटी शर्ती लावून काय उपयोग आहे लाडकी बहीण म्हणण्यापेक्षा एवढ्या अटी शर्ती लावला तर लाडकी बहीण म्हणाली होती लाडक्या बहिणीला एवढ्या अटी असतात का बाकीच्या बहिणी कशी आहेत मग बाकीच्या बहिणीच नाहीत का

  • @bhaskarsonwane6445
    @bhaskarsonwane6445 3 місяці тому +17

    विधानसभेसाठी जुमला नाही ना‌

  • @Ginies120
    @Ginies120 3 місяці тому

    आता महागाई मध्ये दिवसाला 1500 रूपये पुरत नाहीत मग बाकीच्या दिवस काय घंटा वाजवत बसायचे का 50 कोटी देऊन आमदार घेता मग महिला ना महिन्याला 10000 दयाला काय जात .नको आम्हाला असले तुटपुंजी पैसे ठेव आपल्या जवळच भाजप ला सगळ महाग आणि 1500 रूपये देणार. त्याच्या आईबाप न तर घर चालवल असत का

  • @Avinashraut2187
    @Avinashraut2187 2 місяці тому

    बाकीच्या महिलांनी काय केलं मग सगळ्या बहिणी नाहीत का मग सरकार पास विटी करत आहे भेदभाव करत आहे

  • @supriyanadkar
    @supriyanadkar 2 місяці тому

    माझं कोणत्याही राशन कार्ड वर नाव नाही आणि उत्पन्नाचा दाखला ही नाही तर मी काय केले पाहिजे मला या संधीचा फायदा कसा घेता येईल घेऊ शकते का

  • @sunilnarkhade4253
    @sunilnarkhade4253 3 місяці тому +1

    📌खूप खूप उशीर केला या योजना
    MP मध्ये अनेक वर्षापासून सुरू आहे

  • @user-GkThakare93
    @user-GkThakare93 3 місяці тому

    दादा आमच्या शेजारच्या ताईला संजय गांधी निराधार पेन्शन चालू आहे तर त्यांना या योजनेचा लाभ मिळु शकेल का

  • @jyotikranti1419
    @jyotikranti1419 3 місяці тому

    250000 income aj kal majuri karnaryachi pn ahe , evde kmi income aj kal konache nhi. Labh deycha tr sarv mshilanna dya, jya job krt nhit. Kuthlich yojna middle class parynt yet nhi.

  • @ibrahimsheikh5257
    @ibrahimsheikh5257 3 місяці тому

    उत्पन्नाचा दाखला कुटुंबप्रमुखाच्या नावाचा असावा की महिला अर्जदाराच्या नावाचा?

  • @bhagwanvekhande4312
    @bhagwanvekhande4312 3 місяці тому +4

    ज्या ना लाभ नाही त्या नी मतदान करायचा नाही का

    • @poojasonawne7978
      @poojasonawne7978 3 місяці тому

      अरे चकटफु काही देऊन होणार नाही शिक्षण फुकट करा पोरीला निर्भया बनवा कायदे कडक करा बलात्कार करताना त्याने दहा वेळेस विचार केला पाहीजे अशा कडक शिक्षा करा

  • @ajitpatil3476
    @ajitpatil3476 3 місяці тому

    योजना फसवी आहे कागद पत्र गोळा करे पर्यंत निवडणूक संपते

  • @ritapatil1967
    @ritapatil1967 3 місяці тому +1

    Kumari mulinna nhi ahe ka

  • @pankaj4091
    @pankaj4091 3 місяці тому

    नारी शक्ती एप वरून अॉनलाईन फॉर्म भरला जाईल सर व्हिडिओ बनवा.

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 3 місяці тому +12

    बापाचं व भावाचा पॉकेट मारायचं 2000 च
    व 500 स्वतःच्या खिशात घालून 1500 रुपये बहिणीला देणार असा जुमला आहे
    पूर्वी 15 लाखचा जुमला होता आता पंधराशे रुपये वर आला

  • @RajuLahane-gq3fw
    @RajuLahane-gq3fw 3 місяці тому

    सदर अर्ज ऑफलाइन कोणत्या ऑफिस मध्ये अर्ज दाखल करायचा

  • @businessswot1003
    @businessswot1003 3 місяці тому +2

    60 cha varti ka nahi

  • @avinashgodbole8770
    @avinashgodbole8770 3 місяці тому

    हे लौग,लै काय लांबून बौलत.मेन गोसट ईतभर,वायपट,
    नाटकि, हातभर बौलते.