आत मधे गेल्यावर म्हणजे थिएटर मधे गेल्यावर 😂😂 दादा कोंडके आणि उषा चव्हाण चा पिक्चर आहे भवांनो चुकीचा अर्थ काढू नका पूर्ण ऐका .. दादा कोंडके ना उत्तम श्रद्धांजली आहे मराठी भाषा ही एकमेव अशी भाषा आहे की चांगला वाईट कसा अर्थ काढायचा हे ऐकणार्या व्यक्तिवर अवलंबून आहे .... एक no हो जूनियर दादा 🙏😆 आत मधि गेल्यावर
भाऊ सगळ्यात आगोदर तुमचे अभिनंदन करतो. की ही कला तुम्ही जोपासली अशा कित्येक कला या महाराष्ट्रात आहेत .तुम्ही ती जिवंत ठेवली तुम्ही खरच ग्रेट आहात अशेच नवीन नवीन हिडीओ अपलोड करा आम्ही सर्व लाईक करू धन्यवाद
दादा कोंडके यांना उत्तम श्रद्धांजली। डबल मिनींग गाणे तर दादा कोंडके यांची सर्वच आहेत, कलेला वाव मिळाला पाहिजे, ज्यांचं जस डोकं चालतं ते तसा विचार करतील.
भाऊ लय भारी (शेवटी मराठी भाषा जशी तुमच्या विचाराने वळवलि तशी ती वळेल) म्हणून चांगले विचार ठेवा आणि पुन्हा या छान भाऊ च्या गीता मुळे आपल्या ला दादा ची आठवण दिली करुण . सलाम तुमच्या या कलेला👌👌👌👌
दादा कोंडके याना उत्तम श्रद्धांजली आहे ही तुम्ही उत्तम कलाकार आहात यात मला तरी शंका नाही, बाकी जैसी जीसकी सोच जसी तुमची विचार सरणी असेल तसेच संदर्भ लागतील तर एकच विनंती, विचार बदला संदर्भ आपोआप बदलतील
Kuni kay ghyaych te ghetat barobar kuni lahan nahi ani jo dusra arth ahe to sudha shullak ahe bollywood hot movie chya samor tyamule kalakarala waw dya ugach aucha bau karu naka ani sajukpana ghari dakhva
दादा कोंडके चं गानं आश्लिल होतं का मग बाबारे हे गानं आश्लिल कसं काय म्हनतां राव कीती छान गानं म्हंनलं बाबा नं मला खुप आवडलं हे गानं आनखी ऐंकावा आसलं तर मी वाट पाहत आहे लवकर दाखवा
भाऊ तुमचं सर्व प्रथम अभिनंदन छान आवाजात गायले आहे असे गाणे तर दादा कोंडके साकारले होते आता तुम्ही म्हणाल गाणे गायले पाहिजे असाच प्रकारे छान आवाजा आहे गाणे पण छान आहे
कोणी काहीही अर्थ लावो ह्या गाण्याचा पण खरोखर सांगतो .. हेच खरे कलाकार पडद्यामागे आहेत आज जे लोकांना दिसले पाहिजे ते आज विलोप होत चालले आहेत उदाहरणार्थ आपले पुण्याचे लोखंडे शांताबाई च्या गाण्याचे गीतकार संगीतकार एकाच गाण्याने त्यांची संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात ओळख झाली होती. .... महाराष्ट्र खरोखरच कलाकारांनी भरलेले राज्य आहे
छान गायन अर्थ हिन नाही अर्थ दडला आहे मराठी भाषा वळल तसी वळते ज्याला नाही कळत त्याचिच जळते स्वःताहची ठेवतात झाकून दुसर्याची पाहतात विकून ज्याला कावीळ झाली आहे त्याला पिवळे दिसणार कोणासही उद्देशून गान नाही गावाकडील लोक प्रांजळ मनाने एखाधा कलाकाराकडून मनोरंजन करून घेतात माफ करावे सामान्य लोक आहेत ते त्यांना दोस देऊ नये लोककला लुप्त पावत चालली आहे पिक्चर मध्ये सर्व परीवार सह एखाद्या हिरो हिरोईन ची सुहाग रात सर्व मिळून पाहतात तिथे का नाही राग काढत
ज्याला कळले .. त्यालाच कळले ...कुणी काही बी म्हणू द्या पण एक नंबर कलाकार.... सपोर्ट करा भावांनो यांना ....
होय भावा... मी मराठी !! माझ्या चाँनल वर मालवणी हा सगला...मी मालवणी कलाकार आसय!!
Hiiii
Mast
@@VTLINESTAR hi
@@MalvaniKlakar ज्ञोदधौऔ
👍
गाण्यांच्या ओळीं सोबतच गाणाऱ्याचे एक्सप्रेशन ही तितकेच कमाल आहेत, आणि याच मुळे हा व्हिडीओ वारंवार पाहण्यापासून मन आवरत नाही, हॅट्स ऑफ कलाकार 👍
Yes
मला वाटतय तुम्ही अजून लय गाणे म्हणवत अन् आमच मनोरंजन कराव.... खरच मनापासून सांगतोय..
Gobi rr
Ganesh Shinde
हाय
Ho
@@purvapanchal4561 तुला आवडत का ग आत मद्ये
कितने तेजस्वी लोग है हमारे पास कितने शानदार विचार रखते है
बरोबर बोललास भावा
Gana kharab nay barka
हे गान फक्त ग्रामीण लोकांना लगेच समजत नाद नाही करायचा
plz subscribe my channel brother 🙏
दादा मी ग्रामीण नाही, शहरी आहे, तरीदेखील मला हे गाणं समजलं !
बरोबर आहे
@@fonphart2266 🤣🤣🤣🤣🤣🤣
👍👍👍👍👍👍
खूप छान आवाज आहे. आणि गाणं ही खूप छान आहे. ग्रामीण भागातील लोककला तुमच्या सारख्या माणसांमुळे अजूनही जिवंत आहे. आणि अजूनही जिवंत राहणार आहे.
हिंदी पिच्चर मधला नंगेपणा आवडतात मुलींना आणि अशा मराठी कलाकारांचा विरोध करताय.
Correct bhava
Barobr ahe bhau
Right bhau
Hi
Sahi baat hai
जादू मराठीची धन्य ते जीवन या मतीत जन्मलो 🙏😊💐 खुप सुंदर आणि सरळ आहे भाषा आपली जसी वळवली तसि वळती मस्त गान होत दादा 👍
Lawdya tyo bolla kay te trr bagh adhi दाद कसली देतोय lawdya त्याला 🤦♂️🤣
😂x,,, x,,, x,,,,,,,,,,,,,,,,, x,,, x,,,,,, x,,,,,,, x, x,,,,,,,,,, xx,,,, xx,,,,,,,, xx, ,,, x,,, x, xx,, xx, x, x,,,,, , ,,,,,,,,,,, x,,, x, xx,, , , xxx,, x, x,,, x,,, x,,,,,xxx,,,, x,, x, x, xxx, 😅, , , ,, , 😅, ,, 😅, , , xxxx, , 😅, , x,, , 😅, x, 😊, ,, xx, x,,,x😊😅😅
आत मधे गेल्यावर म्हणजे थिएटर मधे गेल्यावर 😂😂 दादा कोंडके आणि उषा चव्हाण चा पिक्चर आहे भवांनो चुकीचा अर्थ काढू नका पूर्ण ऐका .. दादा कोंडके ना उत्तम श्रद्धांजली आहे मराठी भाषा ही एकमेव अशी भाषा आहे की चांगला वाईट कसा अर्थ काढायचा हे ऐकणार्या व्यक्तिवर अवलंबून आहे .... एक no हो जूनियर दादा 🙏😆 आत मधि गेल्यावर
Hi
Khup chan
खूप छान दादा
घे मग तोंडात माझा😂😂😂
चिडू नका... Its just double meaning 😂
मराठी कलेचा उत्तम नमुना.काय गान आहे राव,
Vibe hai saheb hai
माज्या बांधवानो उगाच वाद करु नका डबल मिनिंग गाणं आहे गण्याची मजा घ्या कानात गेल्यावर .........
Righte bro
🤣
Sanjay salinger dabble meeting a Gane
होय रें भावा...cool
कानात गेल्यावर😂😂
He is one of the rare gem of his town.
लय पोचलेल माणूस आहे भाई 😂
डबल मिनिंग दादा कोंडके सरांची आठवन झाली ..ग्रामिन भागातील हि कला आज संपुष्टातच आलीय.. एकच नं दादा
जगात ला पहिला आणि शेवटी डबल मीनींग बोल नारा महाराष्ट्रा चा राजा फक्त दादा कोंडकॆ .
जय लहूजी 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
जय भिम🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Jay bhim
एक नंबर.... पहिल्यांदाच ऐकले गाणे... आणि फार आवडले...
दादा कोंडके ची शान वाढली भावा
तु तर मराठी गायणातील विनोदी सम्राट आहे. खूप सुंदर 👌
ua-cam.com/video/DJLLvAK1g6c/v-deo.html
ज्यांना डबल मिनींग गित आवडल त्यांनीच लाईक करा
Chan
Hm
Very bad video
@@omgadekar4564 .
ua-cam.com/video/KUDf2I1h1Lk/v-deo.html part 2
भाऊ Quality आहे तुमच्यात, वंचित कलाकार आहेत या महाराष्ट्रातील
Ho
Vanchit bahunj aghdchi
जग काही म्हनो पन तुमच्या आवाजात मोठा कलाकार दिसत आहे आपल्याला मनापासून शुभेच्छा
काका खुप छान आहे.
अजून गाण्यांची अपेक्षा आहे आपल्या कडून.
मला पण
Ek number 😂
Specially his way of expressing the song 😂
गाणं खरंच भारी आहे राव
एक नं भाऊ आपल्या महाराष्ट्रात अशेच कलाकार अजून लपलेले आहेत शोधून काढा🤣🤣🤣
भाऊ सगळ्यात आगोदर तुमचे अभिनंदन करतो. की ही कला तुम्ही जोपासली अशा कित्येक कला या महाराष्ट्रात आहेत .तुम्ही ती जिवंत ठेवली तुम्ही खरच ग्रेट आहात अशेच नवीन नवीन हिडीओ अपलोड करा आम्ही सर्व लाईक करू धन्यवाद
Hidden talent .... ❤🎉🎉
Superb voice and lyrics.
Jay Maharashtra
😂
हि दादा कोंडके यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम जय दादा
अहो जरी गाणं खराब आहे तरी त्यांचा आवाज़ बघा किती गोड वाटतो 😅😅😂😂😂😂
Gan kharab nahi.. ty tokij ch ghost krt ahe... Ty movie pahay gele hote ty as edit.... Aat madhi gel manjy movi pahay tokij madhi gele . Andhar
Nhi he barobar bolle rav tumhi awaz ly bhari
😂😂
गाणं खराब नाही भाऊ.. गायक इतका जीव तोडून सांगतोय तरी तुम्ही खराब आहे मनता.😂😂
खरच ना लयच भारी वाटतय आतमधी गेल्यावर
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤪
आत मधी गेल्यावर ह्या गाण्याची भाषा चांगली असून शब्दांची कोटी चांगल्या प्रकारे केल्यामुळे गाणं वाईट नाही. मस्त दादा गाणं गावून दाखवल्याबद्यल धन्यवाद.
🎉❤😂🎉
ज्याला जे समजायचं ते समजा भो , पण आपल्याला गानं लई आवडलं...
लय भारी पाव्हने.....
दादा कोंडके यांना उत्तम श्रद्धांजली। डबल मिनींग गाणे तर दादा कोंडके यांची सर्वच आहेत, कलेला वाव मिळाला पाहिजे, ज्यांचं जस डोकं चालतं ते तसा विचार करतील.
लय भारी लोकगीते ❤❤
कस जिवाला वाटतय बर ग आत मधे गेल्यावर 😮😮
अशा कलाकाराला सिनेमाची गाणी मिळाली पाहिजेत. खूपच छान .चान्स मिळायला पाहिजे.आणखी काही यांनी नवीन निर्मिती केली तर जरूर पाठवा.
लई भारी ... A single man orchestra ... 🙏
तुमच्या आवाजाचा व कलाकारीला सलाम सलाम आसेच गाणे पाठवा धन्यवाद
काय आवाज आहे
दमदार आहे स्वर
कळतो कलाकार
आतमधी हृदयात गेल्यावर
गावच्या माणसांचा नाद नाही करायचा 🔥🔥🔥
*ज्यांनी या गाण्याचा अर्थ चुकीचा लावला त्यांना सुद्धा आतमध्ये गेल्यावर बरं वाटलं असेल*
*(थिएटरमध्ये हो)*
🤣🤣🤣🤣🤣🤣
🤣🤣🤣🤣🤣🤣
🤣🤣🤣🤣
😀😀😀
@@shahrukhinamdar4142 कक्ककक्ककक्ककक्ककक्ककक्ककक्ककक्ककक्कककक्ककक्ककँप
ua-cam.com/video/ujHZ9O-rSqI/v-deo.html
😂😂😂😂😂😂
Ks vatatay thand gar g
Aat made gelyavar🎉🎉
Waw zakassss❤
भाऊ लय भारी (शेवटी मराठी भाषा जशी तुमच्या विचाराने वळवलि तशी ती वळेल) म्हणून चांगले विचार ठेवा आणि पुन्हा या छान भाऊ च्या गीता मुळे आपल्या ला दादा ची आठवण दिली करुण . सलाम तुमच्या या कलेला👌👌👌👌
किमया मराठी भाषेची 💐
Yala म्हणतात महाराष्ट्राचे कलाकार😆😆😆😆😆😆😆😆😆
वाईट अर्थ काढू नये
कलाकार . कलाकार असतात, थोडी करमणूक होते
1 number vatal br hoo
Gaan aaiklya vrr😎😎😎
आवाज छान आहे आणि ज्यांना दादांची कारकीर्द माहिती आहे त्यांना नक्कीच त्यातील गमंत समजली असणार.त्यांना शिव्या देणे चूक आहे.
एक नबर गाने सांगितल आजोबा नी मराठी गीत 🎉🎉🎉🎉🎉मला तर आवडले 🎉🎉🎉🎉🎉
दादा कोंडके याना उत्तम श्रद्धांजली आहे ही
तुम्ही उत्तम कलाकार आहात यात मला तरी शंका नाही, बाकी
जैसी जीसकी सोच
जसी तुमची विचार सरणी असेल तसेच संदर्भ लागतील
तर एकच विनंती, विचार बदला संदर्भ आपोआप बदलतील
Somnath Mundhe ekdam kadakkk 😎
लय भारी भाऊ 🍫🍫🍫
होय भावा... मी मराठी !! माझ्या चाँनल वर मालवणी हा सगला...
Uttam
❤️❤️❤️😘😘😘👍👍👍 मराठी चा आणि लोकगीतांचा नाद च नाही करायचा... 😀😀😀
एक नंबर कलाकार आहे राव ...सपोर्ट करा भाऊ ला
आत मधी गेल्या वर.....line 😂😂😂👌👌
Baap manus solid galya eakdum logical hats offf 🤣🤣🤣👍
ते आत अन मधी अजून काय अनुभवलं नाहीये पण आवाज कडक हे राव तुमचं आवडलं आपल्याला
ही सगळी दादाची कमाल आहे..
(वसंत दादाची )🤩
Kuthche ahe he
मला बर वाटल आता गेलेवर हो बस मधील 😄😄
आवाज आनि तुमच सादरीकरण खुपच सुंदर आहे आनि गाने पन छान गाईले तुम्ही आवाज खुप छान आहे.....पुढिल वाटचालीत शुभेच्छा....जय महाराष्ट्र 🙏
Bhau tumi kontya gavache aahet
Babhulgoan washim
मस्त, आवाज lay भारी आहे भाऊचा...
Hona 😂
Hi
खुप छान अप्रतिम सादरीकरण 💕🎤🎹
चांगले विचार मनात ठेवा गांण छान आहे
काकांनी सुरसोबत ताल पण must लावलाय
खरच खूप भारी वाटलं
आसे कलाकार गावाकडे असतात खुप छान आहे आवाज आणि गाणं पण
Kaka masta manoranja karata marathi bhasha firau tasi firte ek no
१ नंबर गाण आहे वाईट वाटत आहे ज्यांना त्याचे विचार वाईट आहेत चागल तेवढ घ्या हिंदी पिच्चर आवडतो हिमेश रेशमी आणी आमचा मराठी कलाकार नाही आवडत
Kuni kay ghyaych te ghetat barobar kuni lahan nahi ani jo dusra arth ahe to sudha shullak ahe bollywood hot movie chya samor tyamule kalakarala waw dya ugach aucha bau karu naka ani sajukpana ghari dakhva
@@nitinbodare599 hiiiii
Agreed
Kya baat hai kya gana hai superrrr...😮😮😮 एकच नंबर मामा awosome 👍😎
मला तर अभिमान वाटतो, आपल्या मराठी भाषेचा आणि माणसाचा.
Waah kay gana hota maza aali😂😂😂
दादा कोंडके चं गानं आश्लिल होतं का मग बाबारे हे गानं आश्लिल कसं काय म्हनतां राव कीती छान गानं म्हंनलं बाबा नं मला खुप आवडलं हे गानं आनखी ऐंकावा आसलं तर मी वाट पाहत आहे लवकर दाखवा
काय आवाज आहे भारतात tilent chi कमी नाही मि खुप भाग्यशाली आहे जे हया पृथ्वी वर जन्मला आलो 😅😅😅
खूप छान आवाज आहे तुमचा आणि मस्त वाजवायला येते 👌👌
दादा कोंडके चा पिक्चर,मग वाटणारच गारेगार.तुमच्या अवाजा मस्त धार, धरलाय ठेकाही सुंदर.ऐकत रहाव वाटतंय फार.टाका vdo वरचेवर
1 no बनवला भाऊ कडक
दादा तुम्ही खूप छान गाण म्हणलं आहे ...
He talent Maharashtra chya baaher jata kama naye 😂🤟
आवाज 1 नंबर आहे भाऊ
भाऊ तुमचं सर्व प्रथम अभिनंदन छान आवाजात गायले आहे असे गाणे तर दादा कोंडके साकारले होते आता तुम्ही म्हणाल गाणे गायले पाहिजे असाच प्रकारे छान आवाजा आहे गाणे पण छान आहे
वामन दादा ,, !!!
लय भारी
हे गाणं जर दादा कोंडके यांनी ऐकलं असतं तर १००% एखाद्या चित्रपटाचं गाणं झालं असतं 👌👌👌
👌हा कलाकार गोपाळ समाजाचा आहे माझा मामा आहे 😍
यांचा पुर्ण पत्ता द्या...म्हणजे भेटता येईल.
@@shekharkhot7069 AT Babhulagaon Di Washim Maharashtra
@@shekharkhot7069 At Babhulgaon Ta di Washim 😍
Kadakkkk....todach nai hya ganyala
आमची मराठी भाषा वळवान तशी वळण
जय महाराष्ट्र
काका खुप छान आहे गान ❤❤❤❤😂😂😂
देशी चे कलाकार लई भारी कला.
1 नंबर भावा, नाद खुळा
What a Telented Singer's in our India 😂😂😂😂😂😂
शाहीर..
वामन वाणी . वाशिम कर.❤❤❤😂😂
सादरीकरण करणाऱ्या ला मानाचा मुजरा. 🙏🙏🙏🙏🙏
Aat madhe gaylya vr 🤩🤩
कोणी काहीही अर्थ लावो ह्या गाण्याचा
पण खरोखर सांगतो .. हेच खरे कलाकार पडद्यामागे आहेत आज जे लोकांना दिसले पाहिजे ते आज विलोप होत चालले आहेत
उदाहरणार्थ आपले पुण्याचे लोखंडे
शांताबाई च्या गाण्याचे गीतकार संगीतकार
एकाच गाण्याने त्यांची संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात ओळख झाली होती. .... महाराष्ट्र खरोखरच कलाकारांनी भरलेले राज्य आहे
अरे बाबा😂😂😂 जबरदस्त
व्वा शाहीर.. उत्तम कवन आहे..
होऊन जाऊदे असेच अजुन काही..
मराठी भाषा नव रसात न्हाऊन निघाली आहे.
अभिनय मस्त केला आहे.
छान गायन अर्थ हिन नाही अर्थ दडला आहे मराठी भाषा वळल तसी वळते ज्याला नाही कळत त्याचिच जळते स्वःताहची ठेवतात झाकून दुसर्याची पाहतात विकून ज्याला कावीळ झाली आहे त्याला पिवळे दिसणार कोणासही उद्देशून गान नाही गावाकडील लोक प्रांजळ मनाने एखाधा कलाकाराकडून मनोरंजन करून घेतात माफ करावे सामान्य लोक आहेत ते त्यांना दोस देऊ नये लोककला लुप्त पावत चालली आहे पिक्चर मध्ये सर्व परीवार सह एखाद्या हिरो हिरोईन ची सुहाग रात सर्व मिळून पाहतात तिथे का नाही राग काढत
होय भावा... मी मराठी !! माझ्या चाँनल वर मालवणी हा सगला...
एक नंबर 👌👌
अनुपम कलाकार आहात तुम्ही. आणि त्याहूनही अनुपम तुमचे चेहऱ्यावरील हावभाव. वा क्या बात है. 1च नंबर
या भाऊच परमोशन झालं पाहिजे
हॉट साँग सिंगर 😆😆😂😂
Khup surekh
Kalakarachi pratibha paha
🙏🙏🙏
छान ऐक नंबर गाणे आहे.
Karach mast ahe
Song ani awaj
Ani tyachi timing 1 number
Ekdam kadak👌🏻👌🏻👌🏻
नाद खुळा गायक कुठला आहे
👌👌👌👌👌👌👌👌👌
Dhondewadi cha aahe gayek
Kuthe aahe he
Vidarbha mdhye asel...bhasha aikun tr asch kalat aahe..pn nakki kuthlya district mdhye
खूप छान आहे भाऊ अशी बरीच मंडळी आहे माहाराष्ट्रभर ज्यांच्यावर मीडियाची नजर नाही ही कला खूप कमी लोकांना मिळते
When you realise you have dirty mind😂😂
Va kaka ekdam mast ❤
क्या बात है बहुत अच्छा गाया बन्धु ने।