बाकीच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील गुंतवणूक किती कमी अधिक झाली ते सांगा. महाराष्ट्राला एक नंबर वर देवा भाऊ ठेवणार. आघाडीने लोकसभेच्या निवडणुकीत उद्योग गुजरातला जातात या गोष्टीचा खूप प्रचार केला होता.
मुंबई गोवा महामार्गावर काम व्हावे यासाठी फडणवीस साहेब तुम्ही प्रयत्न करा आणि कोकण रेल्वे दुपदरीकरण आणि भारतीय रेल्वेत विलिनीकरण करणे जेणेकरून कोकणातील लोकांना आपला प्रवास सुखकर सुलभ, सुरक्षित होइल अस होईल असे पाहावे. कोकणाणे मतदान केलं आहे. किमान लोकांना रेल्वे आणि रस्ते चांगले द्या.
देवा भाऊ कुंभ स्नान मिस करतात वाटतं, पण चालेल कारण त्यांचा अणि पापा चा कधी संबंधच आला नाही, त्यामुळे अशी व्यक्ती जिथे असते कुंभस्नान तिथेच घटित होते. श्री राम
@prafullagokhale862 एक नाही कळले तर काय एवढा आयुष्यात फरक पडेल, बाकि सर्व कळाले ना? सगळयांना सगळ्यातले सगळे कळालेच पाहिजे असा हट्ट करून कसे चालेल दादा, अश्या हटवादी पणाने स्वतःलाच तणाव नाही का होणार?
@@prafullagokhale862 बाहेरच्या देशातील कंपनी स्वतःहून महाराष्ट्रात किंवा भारतात नाही येणार त्यांना दावोस किंवा कुठेही जाऊन आपल्या राज्य व भारताची कर्ज परत करण्याची आणि नवीन फॅक्टरी टाकली त्या विदेशी कंपनी ला किती फायदा होईल या उभरणाऱ्या तरुण युवा भारतीय बाजापेठेतून. Working population काम करणारी लोकसंख्या आहे आणि भारताकडे फक्त पुढची 30 वर्ष आहेत नाहीतर सगळे 1990 ते 2004 मधले सगळी तरुण पोर म्हातारी होतील आणि आपण जगातील आर्थिक महासत्ता नाही बनणार. निदान 10 Trillion dollar economy..
@adnyat टोयटाचा,मेटलसच प्रकल्प उद्धव ठाकरेच्या काळात आले आता चोरांचा काळात चालु झाले लक्षात ठेवाजरा ,खेडचा कोकाकोला प्रकल्प उद्धव ठाकरे यांनी आणला आता ह्या चोर सरकारचा काळात चालु झाला लक्षात ठेवा जरा
Congratulations for the renewal energy and also the others . Do focus on water for irrigation for 365 days for green vegetation, Animal Husbandry, best wishes 🙏
Also make efforts for increase in agriculture production and export thereof .India is agricultural economy. Let us be self dependent (आत्म निर्भर) in agriculture.
मागील वर्षी एकनाथराव दावोस् ला गेले होते त्या योजना आजुन कागदावर च आहेत, व आजुन मागील वर्षी चे दाव्होस येथे राहिलेले हॉटेल चे कोट्यवधी रुपयांचे बिल बाकी आहे,bjp सरकार व फडणवीस फक्त घोषणाच करतात प्रत्यक्षात मात्र झिरो.
JSW, reliance infrastructure, Viraj, waree ह्या सर्व कंपनीचे सर्वे सर्वा भारतातच भेटले असते. एवढा खर्च करून दावोस ला का गेलात? पत्रकार ज्या पद्धतीने बोलतोय ते ऐकून अस वाटत आहे की प्रकल्प आलेच 😅😂 असो मी नक्कीच लक्षात ठेवेन ह्या MTB पत्रकाराचा चेहरा 🧐
वंदे मातरम् मतदाताओ कृष्णं वंदे जगतगुरूम विकासाला आमंत्रण दावोस मंच आता सांगा देवेंद्र गेला कुणीकडे? फिरायला? मिरवायला? का चोरांच्या चष्म्यातून जिरवायला? मुख्यमंत्रीपदावर मेरिटवर, मग रूसण्याचं फुगण्याचं, आडवं जायचं जनादेशाला आवडेल? असत्य नारायणाच्या तिर्थ प्रसादाला च आमंत्रण हवं असतं का❓ वारं ओळखा तर तरून जाल , म्हणून जनादेश 🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏
We want the answer from govt .How a company can make the investment by faith on politicians .Also the foolish tax system in our country due to which no body can generate the enough profit .What about law and order .which is completely collapsed .As Ministers have become mafias /Extortion is done from Udojak /And guilty politicians are protected by higher Ministers. V.V.BHOSALE MIRAJ
सोलापूर मध्ये सध्या ला कोणतेही मोठे प्रोजेक्ट्स नाहीत किव्वा ओळख म्हणून चादर शिवाय काहीही राहिले नाही शहरातील आमदार व खासदार हे लक्ष्य देत नाहीत मा. मुख्यमंत्रिनी लक्ष्य द्यावे आणि मोठी गुंतवणूक करावी सोलापूर हे मोठे खेडे झाले आहे.
मराठी माणसं नेहमी शिव्या देऊन किंवा टोमणे मारून का बोलतात? तोंडावर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेऊन शांत राहून बोलला तर मराठी माणूस मराठी समाजाला धंद्यात आणि नोकरीतून महाराष्ट्र ला एका उंचीवर ठेवतील. नुसता स्वतः चा विचार करू नका पूर्ण समाजाचा आणि महाराष्ट्र चा विचार करा..
बाकीच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील गुंतवणूक किती कमी अधिक झाली ते सांगा.
महाराष्ट्राला एक नंबर वर देवा भाऊ ठेवणार.
आघाडीने लोकसभेच्या निवडणुकीत उद्योग गुजरातला जातात या गोष्टीचा खूप प्रचार केला होता.
खोटा* प्रचार केला होता
मुंबई गोवा महामार्गावर काम व्हावे यासाठी फडणवीस साहेब तुम्ही प्रयत्न करा आणि कोकण रेल्वे दुपदरीकरण आणि भारतीय रेल्वेत विलिनीकरण करणे जेणेकरून कोकणातील लोकांना आपला प्रवास सुखकर सुलभ, सुरक्षित होइल अस होईल असे पाहावे. कोकणाणे मतदान केलं आहे. किमान लोकांना रेल्वे आणि रस्ते चांगले द्या.
Deva bhau Future pm ❤🙌 Jai Maharashtra 🇮🇳❤️
देवाभौ ❤
भारतीय उद्योगपतींना davos इथे जाऊन करार करायची जरूर .
छान माहिती मिळाली... !!!
Kiran shirke
नवीन कंपनी करार केल्यावर लगेच सुरू होत नसते. ते पहिले पाऊल असतै एवढ आपल्याला माहित असण आवश्यक आहे.
देवा भाऊ कुंभ स्नान मिस करतात वाटतं, पण चालेल कारण त्यांचा अणि पापा चा कधी संबंधच आला नाही, त्यामुळे अशी व्यक्ती जिथे असते कुंभस्नान तिथेच घटित होते. श्री राम
एक कळलं नाही. भारतीय उद्योगपतींना davos येथे जाऊन करार कशासाठी केले.
@prafullagokhale862 एक नाही कळले तर काय एवढा आयुष्यात फरक पडेल, बाकि सर्व कळाले ना? सगळयांना सगळ्यातले सगळे कळालेच पाहिजे असा हट्ट करून कसे चालेल दादा, अश्या हटवादी पणाने स्वतःलाच तणाव नाही का होणार?
@@prafullagokhale862 बाहेरच्या देशातील कंपनी स्वतःहून महाराष्ट्रात किंवा भारतात नाही येणार त्यांना दावोस किंवा कुठेही जाऊन आपल्या राज्य व भारताची कर्ज परत करण्याची आणि नवीन फॅक्टरी टाकली त्या विदेशी कंपनी ला किती फायदा होईल या उभरणाऱ्या तरुण युवा भारतीय बाजापेठेतून. Working population काम करणारी लोकसंख्या आहे आणि भारताकडे फक्त पुढची 30 वर्ष आहेत नाहीतर सगळे 1990 ते 2004 मधले सगळी तरुण पोर म्हातारी होतील आणि आपण जगातील आर्थिक महासत्ता नाही बनणार. निदान 10 Trillion dollar economy..
@@prafullagokhale862मलाही नाही कळले, पण समजेपर्यंत वाट पाहतो
वैद्य, छान माहिती दिलीत...देवेंद्र फडणवीस Rocking...महायुती..आणि BJP 🎉🎉.मोदीजी झिंदाबाद
भाई मागील 500 वर्षांपासूनच महाराष्ट्र आणी विशेषतः कोकण हा व्यापारात नं 1 वर आहे....
किती ही करार होऊदे एक सुद्धा कंपनी महाराष्ट्रात येत नाही
टोयोटाचा नवा EV प्रकल्प संभाजीनगरमध्ये आला, लॉयड मेटल्सचा प्रकल्प गडचिरोलीत चालू झाला.
तुझ्यासारखे कितीही भुंकले तरी आता महाराष्ट्र थांबणार नाही 😎
@adnyat टोयटाचा,मेटलसच प्रकल्प उद्धव ठाकरेच्या काळात आले आता चोरांचा काळात चालु झाले लक्षात ठेवाजरा ,खेडचा कोकाकोला प्रकल्प उद्धव ठाकरे यांनी आणला आता ह्या चोर सरकारचा काळात चालु झाला लक्षात ठेवा जरा
Maharashtra no. 1 asayla pahijech
Jai jijaui Jai Maharashtra
Good analysis
Congratulations for the renewal energy and also the others . Do focus on water for irrigation for 365 days for green vegetation, Animal Husbandry, best wishes 🙏
Also make efforts for increase in agriculture production and export thereof .India is agricultural economy. Let us be self dependent (आत्म निर्भर) in agriculture.
सोलापूर शहरात ही गुंतवणूक झाले पाहिजे येथे लोकसंख्या खूप असूनही काही उपयोग नाही. सोलापूर हे मोठे खेडे झाले आहे सरकारने सोलापूर वर लक्ष्य द्यावे
अरे नालायकांनो तुम्ही ज्यांना निवडून दिले त्यांना जाऊन मागा काय मागायचे ते
☑👍
जवळपास सर्वच कंपन्या या मुळात भारतीय आहेत म्हणजे हे करार भारतात कोठेही करता आले असते त्यासाठी परदेशी कार्यक्रम करण्याचं कारण काय ⁉️⁉️⁉️⁉️💯☑️👈💅👣
मागील वर्षी एकनाथराव दावोस् ला गेले होते त्या योजना आजुन कागदावर च आहेत, व आजुन मागील वर्षी चे दाव्होस येथे राहिलेले हॉटेल चे कोट्यवधी रुपयांचे बिल बाकी आहे,bjp सरकार व फडणवीस फक्त घोषणाच करतात प्रत्यक्षात मात्र झिरो.
फक्त लोकल लोकांना काम मिळाले पाहिजे.परप्रातीयाची खोगीर भरती नको
म्हणजे तिथले लोक काका बाका कोण असतील ते खंडणी मागतील म्हणजे
JSW, reliance infrastructure, Viraj, waree ह्या सर्व कंपनीचे सर्वे सर्वा भारतातच भेटले असते.
एवढा खर्च करून दावोस ला का गेलात?
पत्रकार ज्या पद्धतीने बोलतोय ते ऐकून अस वाटत आहे की प्रकल्प आलेच 😅😂
असो मी नक्कीच लक्षात ठेवेन ह्या MTB पत्रकाराचा चेहरा 🧐
कधि कुठे नवीन कंपनी सुरू झाली आहे असे एकवात नाही
या वर्षाच्या सुरुवातीलाच गडचिरोली मध्ये लॉयड मेटल्सचा प्रकल्प सुरू झाला. लोखंडाचे खनिज उत्पादन आणि स्टील प्लांट सुरू झाला.
BJP only❤ विकसित महाराष्ट्र हिंदू राष्ट्र
द हाऊस मधली गुंतवणूक बीडमध्ये न्या दावोस
लोकांना टोपी घालायचे धंदे, सगळे करार bhartiya कंपनी बरोबर, मग Davos ला पिकनिक कशाला.
वंदे मातरम् मतदाताओ कृष्णं वंदे जगतगुरूम
विकासाला आमंत्रण दावोस मंच आता सांगा देवेंद्र गेला कुणीकडे? फिरायला? मिरवायला? का चोरांच्या चष्म्यातून जिरवायला? मुख्यमंत्रीपदावर मेरिटवर, मग रूसण्याचं फुगण्याचं, आडवं जायचं जनादेशाला आवडेल? असत्य नारायणाच्या तिर्थ प्रसादाला च आमंत्रण हवं असतं का❓ वारं ओळखा तर तरून जाल , म्हणून जनादेश
🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏
साहेब रिफायनरी कोकणात आली तर ३लाख कोटी येणार यावर व्हिडिओ करा जरा जग येईल सगळ्यांना
घंट्याची गुंतवणूक. फक्त आपल्या मर्जीतील भांडवलदारांना स्वस्त किंवा मोफत जमीन आणि इतर सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे व कमीशन खाणे.
काँग्रेस ने तेच केलं म्हणून भाजपही तेच करेल अशी समजूत आहे का तुमची?
परिषद किती दिवस आहे?
We want the answer from govt .How a company can make the investment by faith on politicians .Also the foolish tax system in our country due to which no body can generate the enough profit .What about law and order .which is completely collapsed .As Ministers have become mafias /Extortion is done from Udojak /And guilty politicians are protected by higher Ministers. V.V.BHOSALE MIRAJ
Yevdhe Anta Jatat Zkuthe
सोलापूर मध्ये सध्या ला कोणतेही मोठे प्रोजेक्ट्स नाहीत किव्वा ओळख म्हणून चादर शिवाय काहीही राहिले नाही शहरातील आमदार व खासदार हे लक्ष्य देत नाहीत मा. मुख्यमंत्रिनी लक्ष्य द्यावे आणि मोठी गुंतवणूक करावी सोलापूर हे मोठे खेडे झाले आहे.
अरे भाऊ कागदी घोडे कशाला पाहतोस
अरे तुम्ही तर अत्यंत प्रगत अशा पश्चिम महाराष्ट्र साखर पट्टा मधले लोक आहात ना......
@@dakhanicenter3258te lok MVA chya premat aahet 😅😂
सोलापूरच्या लोकांनी ज्यांना निवडून दिले आहे त्यांच्याकडे जाऊन मागावे काय मागायचे ते
@@adnyat आमदार व खासदार निवडणुकी नंतर गायब झाले आहेत आणि devlopment cha काहीही प्लॅन किव्वा प्रयत्न करत नाहीत तर काय करावे
Jsw lithium battery project aani waree ne nagpur chya butibori madhe 450 aani 550 acre zamin ghevun thevle aahet mag he konte karaar aahet... Te ka aataa punhaa nagpur madhe zamin ghenaar aahet .. actually he company nagpur already aale aahet😂😂😂😂😂
अरे बिनडोक सामंजस्य करार म्हणजे गुंतवणूक नव्हे.
Are adaanchot, 70-80% conversion rate aahe MOU che, guntawnuk mhanayala kahi harkar nahi tyala
मराठी माणसं नेहमी शिव्या देऊन किंवा टोमणे मारून का बोलतात? तोंडावर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेऊन शांत राहून बोलला तर मराठी माणूस मराठी समाजाला धंद्यात आणि नोकरीतून महाराष्ट्र ला एका उंचीवर ठेवतील. नुसता स्वतः चा विचार करू नका पूर्ण समाजाचा आणि महाराष्ट्र चा विचार करा..
Fraud
सर्व कंपन्या भारतीय पण करार दाओस्ता. मूर्ख बनवण्याचा धंदा