ओल्या नारळाची वडी | महिनाभर टिकणाऱ्या पांढऱ्याशुभ्र मऊ खोबऱ्याच्या वड्या Narlachi Vadi RecipeMarathi
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- *सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
saritaskitchen...
आपली संपूर्ण कोल्ड प्रेस ऑइल ची रेंज व ईतर प्रॉडक्ट्स Amazon वर देखील उपलब्ध आहे!!
To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
Or Click on the link below to book the order -
saritaskitchen...
ओल्या नारळाची वडी | महिनाभर टिकणाऱ्या खुसखुशीत खोबऱ्याच्या वड्या | Narlachi Vadi Recipe Marathi
खुसखुशीत नारळाची वडी | कोकणी नारळाच्या कापा / Khuskhushit narlachya vadya | Naralachi Vadi Recipe
नारळाची वडी अगदी कमी साहित्यात होते, भरपूर महिनाभर टिकते. नारळ वडी बनवण्याची पारंपरिक पद्धत खूप सोपी आहे. मऊ नारळाची वडी, खुसखुशीत नारळाची वडी, खुटखुटीत नारळाची वडी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे वडी केली जाते. बऱ्याचवेळा नारळाची वडी करताना मिश्रण जमून आले कसे हे दमजात नाही. मग वडी मऊ होते किंवा खूपच कडक. इथे मी परफेक्ट नारळाची वडी बनवण्यासाठी ४ टिप्स दिल्या आहेत. त्यामुळे एकदम खुसखुशीत नारळाची वडी होईल आणि तोंडात टाकताच विरघळेल. याला कोकणात नारळाच्या कापा असेही म्हंटले जाते, तर कुणी नारळाची बर्फी, नारळ वडी असेही म्हणतात.
खुसखुशीत नारळाची वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य | Ingredients needed to make Narlachi Vadi / Narlachya Kapa -
• खोवलेला ओला नारळ 1.5 वाटी | Scraped Fresh Coconut 1.5 Cup
• साखर १ वाटी | Sugar 1 Cup
• वेलची पूड १/४ चमचा | Cardamom Pw 1/4 tsp
• साजूक तूप २-३ चमचे | Ghee 2-3 tbsp
• पिस्त्याचे काप | Pistachios
Method -
• Remove brown portion of the fresh coconut, slice and grind into mixing grinder to fine.
• Heat up a heavy bottom Kadhai, once kadhai is medium hot turn the heat to low and add some ghee and scraped coconut and saute for 3-4 minutes on very low heat.
• Now add sugar and mix well.
• After 1-2 minutes sugar melts then turn the heat low to medium and saute for around 6-7 minutes to get perfect consistency.
• After 6-7 minutes, mixture gets thick then turn the heat to low and saute for some time, when you see mixture of the edges is getting whiter in colour and dry then turn off the heat and spread the mixture into greased plate and set.
• after 10-15 minutes when mixture is Luke warm cut into pieces to make vadi / kapa and let it cool down completely.
• Then take the Vadis or narlachya kappa out.
• Our Delecious, Khuskhushit Narlachi Vadi / Narlachya Kapa is Ready.
• You can store them in a container for a month.
Today We are preparing Kokani Narlachya Kapa / Khuskhushit Narlachya Vadya / Khobryachi Barfi. It is Maharashtrian Authentic sweet recipe / Konkani recipe. Kokani Narlachy Kapa can be prepared in various ways. But sometimes we are not able to set vadi properly. Sometimes it gets soft and not able to make barfi out of it and sometime it becomes hard. Today Im sharing 5 special tips to make perfect narlachi barfi , narlachi barfi recipe, Konkani narlachya Kapa.
Other Recipes-
"रक्षाबंधन स्पेशल" मऊ लुसलुशीत नेहमीपेक्षा वेगळी सुंदर सुबक ओल्या नारळाची बर्फी। Rakhi Special Barfi • "रक्षाबंधन स्पेशल" मऊ ...
गूळ घालून वेगळ्या चवीच्या मऊसुद ओल्या नारळाची वडी / बर्फी | Coconut Barfi Recipe | Sarita's Kitchen • गूळ घालून वेगळ्या चवीच...
फक्त 10 मिनिटात मऊसूत नारळाची बर्फी | Naralachi Barfi Recipe Ft. Masala Kitchen | Saritaskitchen • फक्त 10 मिनिटात मऊसूत ...
या 6 टिप्स वापरा आणि पाकातील खुसखुशीत रवा नारळ लाडू बनवा / ऑर्डर साठी 1 किलो प्रमाण। दिवाळी फराळ - 1 • या 6 टिप्स वापरा आणि प...
नागपुरी झणझणीत पुडाची वडी | खुसखुशीत कोथिंबीर वडी सारण ओले न होण्यासाठी 2 टिप्स Pudachi Vadi Saritas • नागपुरी झणझणीत पुडाची ...
रोजचा नाष्टा काय बनवू? नाष्टा 1 | परफेक्ट कांदेपोहे रेसिपी | Kandepohe recipe | महाराष्ट्रियन रेसिपी • रोजचा नाष्टा काय बनवू?...
कुरकुरीत अळूवडी | असं प्रमाण आणि १ जिन्नस वापरा व घशात न दाटणारी अळूवडी बनवा Alu Vadi Recipe Marathi • कुरकुरीत अळूवडी | असं ...
बटाटा वेफर्स। 2 किलो बटाट्याचे उन्हात न वाळवता पांढरेशुभ्र चिप्स। Batatchyache Wefars Recipe Marathi • बटाटा वेफर्स। 2 किलो ब...
कोबी आणि ज्वारीच्या पिठाच्या खमंग खुसखुशीत पौष्टिक वड्या। कोबीची पौष्टिक वडी। Jowar Flour recipe • कोबी आणि ज्वारीच्या पि...
राखीपौर्णिमा स्पेशल, फक्त दही आणि साखरेपासून खुसखुशीत बर्फी, श्रीखंड वडी | Shreekhand Barfi Recipe • राखीपौर्णिमा स्पेशल, फ...
#narlachivadi #narlachyakapa #narlachyavadya #narlachibarfi #khuskhushitnarlachivadi #khuskhushitnarlachyakapa #konkaninarlachyakapa #saritaskitchenmarathi #खुसखुशीतनारळाचीवडी#कोकणीनारळाच्याकापा #नारळाचीबर्फी #खोबऱ्याचीबर्फी #सरिताजकिचन #महाराष्ट्रीयननारळाचीवडी
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
www.youtube.co...
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
Production By Odd Creatives & Management
ओल्या नारळाची बर्फी अप्रतिम झाली आहे.
मोजकेच साहित्य ,कमी वेळ आणि कमी खर्चात केलेली ही बर्फी खूप सुंदर ,खमंग भाजलेली तरीही पांढरीशुभ्र , चवीला अर्थात रसना तृप्त करणारीच झाली असणार !
पण ते आम्हाला नाही कळणार ना !
खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा आणि शुभाशीष !!
👌🏻👍🏻.. तुमची सांगण्याची पध्दत खूप छान आहे.. उगीच attitude दिसत नाही .. स्वत:च्या पदार्थांचं over कौतुक नाही..
Ho na tai
Hoo nahiter madhura's recipes over
Rrr@@DipaliKhandare-c9o
Kalal aamhala kona baddal boltay😂😂😂😂😂
Kalla kalla😂😂😂
खूप छान ताई तुझ प्रमाण नेहमीच अचूक असते मी नक्कीच करून बघेन धन्यवाद ताई
Hi, सरिता अप्रतिम नारळाची वडी👌😋 कमी साहित्यात,कमी वेळेत अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगितली..❤️
मी करून पाह्यली वडी खूपच छान झालीय आणि पांढरशुभ्र. आणि खुसखुशीत झालीय. खूप धन्यवाद
उत्तम खोबरा बर्फी माझी बनली आहे धन्यवाद ताई खूप खूप आभारी आहे
Sarita tuzi sanganyachi padhaat khup chan ahe,I like you .....Sucheta Peshave
अतिशय सुंदर खोबऱ्याची वडी तयार करून दाखवली . धन्यवाद
खुप सुंदर ताई अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे हे खुप छान सांगता
Sampurn video bagitla
Vadi khupach mast zali Sarita
मि आज खोबरं वडी केली तुमची टीप बरोबर आहे. आभारी आहे.तुम्ही छान पदार्थ सांगता करून दाखवता
All the best
खूपच छान सांगन्याची पद्धत आहे.
छानच वडी झाली.
ताई तुमचे खूप खूप आभार.
👍👌
Thank you sarita tai me aajch hi vadi karun pahili apratim zali... Thank you it was my first attempt 😅
Hi, Tai khup chan jalya vadya. Thank you..
Thanks..
खूप छान explain करता आणि tips देता,त्यामुळे वडी perfect होते
Thank you!
नारळाची काप असे म्हणतात. छान तऱ्हेने, सोप्या पध्दतीने सांगितले.धन्यवाद.
खूपच सुंदर सरीता , सांगण्याची तुझी पध्दत एकदम मस्त आहे 😊😊 मी करणार आहे ❤
खुप छान योग्य प्रमाणात चव ही छान झाली मी करुन पाहीली
तुमच्या टिप्स मुळे माझी खोबऱ्याची वडी पहिल्यांदाच एकदम perfect झाली.खूप छान झाली thank u ताई.
Manapasun abhar
Mi try kelya khup chan jhaly.. ❤
Tumchya recipe khup chhan astat tai
पद्धत सोपी वाटली,एकदम छान ताई,करून बघते
Excellent video
U r great. God bless you always
Khupch chhan hota useful video ..Thanks....
Mi tumche sagle video pahte pn aaj first time comment keli,mi aaj first time naral vadi banvli tumchi hi receipe pahun ani ti khup chan zhali kahich chukl nahi tumhi js sangitl same tasch kl.thank you❤
मस्त नारळाच्या वडया मि आजच करणार आमच्या कडे पाऊस सुरू आहे पाऊस आणि नारळाच्या वडया मस्त च
Yummmmmmmy...😋😋
Thanku so much dear..
आमच्या कडे *नारळाची कापं* बोलतात.
Mazya favorite aahet 😋👌👍
Khup chhan ahe madam. Me try Keli khup bhari zali hoti tumchya recipe khup chhan astata❤❤❤❤❤🎉🎉
Excellent ly explained
Khavishi वाटतेय
सरिता तु किती छान ग सुगरण...😊👌
Khup mast recipe mala havich hoti recipe karan khup naral ahet karaychi hoti 👍👌😋😋
Khup Chan 😊
Khup chan tai tumhi sangitle 👌🏻👌🏻🙏🙏
अशा सुंदर वड्या महिनाभर नाही दोन तीन दिवसातच फस्त होतील.
ताई वडी छान झाली आहे तुम्ही खूप छान प्रकारे समजून सांगता
Wow nice recipe 😋😋 mast ttt 👌👌 me naki karun baghanar Sarita tai khup Chan 😋
Super khub chan information dili sopi padtine sagitle tx Sarita ji
Welcome :)
Faar Sunder 👌👌
Madam tumcha aavaj khup Sundar aahe
Aani bolnyachi paddhat far chhan aahe
मी पाहिले करून खूप सुंदर झाले❤
मी आज ह्या वड्या केल्या,खूप अप्रतिम झाल्या आहेत,फक्त मला आवडते म्हणून तूप न घालता 2/3 चमचे साय घातली. वडी थापायला तयार झाली की नाही हे पहायची पद्धत खूपच छान सांगितली आहे,धन्यवाद 😊
manapasun abhar
खुप खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद ताई
सांगण्याची पद्धत वेगळी खूप छान..,Gas शेगडी खूप छान आहे..कुठल्या कंपनीची आणि प्राईस
Khupch Chan aahe narl vdi mast 💓👌👌🙏🏼🙏🏼
ओल्या नारळाची वडी खूप सुंदर रेसिपी बनवली ताई मस्त आम्ही पण आज बनवत आहोत ओल्या नारळाची वडी 😍👌
छान . समजेल अशा पध्दतीने.धन्यवाद.
My favorite dish Narlachi vadi,me yach patdhtine karate nehemi chhan hotat
Saritatai tumachi kontich recipe fail jat nahi
मी आज आत्ताच ओ.ना.बर्फी केली.खूप छान झाली.धन्यवाद सरीता.🎉❤
Khup mast aani perfect zali❤
Thank you
Me hya padhdtine keli vadi khup chan zali vadi Ty ❤🙏
खुप छान टिप्स सांगितल्या आणि वड्या खूप छान झाल्या😋
नारळाच्या वड्या अप्रतिम. नक्की करुन बघते
Mi karun pahili khup chan zali vadi thx Tai
खूप छानझाल्या आहेत❤
धन्यवाद
सोपी व सुटसुटीत पद्धत 👌👌
धन्यवाद
खूप खूप मस्त आणि टेस्टी झालेत नारळाच्या वड्या मला खूप आवडतात.👍👌👌👌👌😋😋
Khup Chan 😊
Khobryacha vadya ch manto khup chan padhat sangitlit krnyachi thank you ❤🙏🌹🌹🌹🌹🌹
Dhanyavad
खुप सुंदर रेसिपी आहे धन्यवाद
Nice
Khobre mixer madhe vattana thode dudh kiva say ghalychi jast chan hote
Khup Chan 😊
Khup chan thank you tai😊
Khup chan recepi👍
Wow amazing
Khup surekh pandhri shubhra narlachi kapa keli ahet sunder mast apratim
Khupach Sundar Zali Ahe Vadi
Apratim, Tai
khup chhan tips pan dilyabaddal thanks.
Welcome
Mast zalyat vadya tai 👌👌👌👌
अप्रतिम नारळाची वडी 👌👌😋😋😋खूप खूप छान 🙏💐👍❤️
Wawkhupch chhan wadi sarita mam mam.
Khup Chan
Tips सांगितलं
Dhanwad
Thank you
Tumchy serve recepis chhan astat
Apratim 👌👌👌
Sarita olya naralachi wadi khupach sundar padhhatine sangitlis.khup chhan👌👍
Ekdam mast aavdlya ❤😊
खूप छान दाखवली तुमचे सर्व प्रदार्थ छान असतात पण् नारळॶंबा वडी प्रमाण सांगाल का
Khup Chan😊
👌khoop chaan ❤thanks for sharing waiting for more videos
My pleasure 👍
आज तुमच्या पद्धतीने वडया केल्या खूप छान झाल्या आज समजले वडया कशा करायच्या
यह ़डोगभ
खूपच मस्त नारळाची वडी!
खूप छान शिकविले आहे.अभिनंदन!
मला ही यात आनंद आहे 👍
अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻
Tai this recipe so yammy , healthy and awesome very testy khup chhan zali Tai recipe gharnchi khup tarif keli and tuhch sangitle mejarment khup perfect ahe tai tuhcya sarv recipes unique astat new beginner sathi tuhmi tai ek ideal aahat Tai thanks 👍🙏
It's my pleasure 👍🙏
नारळाचा काळा भाग कसा खरवडला,वडी खूप छान झाली,मी बनवून बघेल.
अर्चना दिदी, सोलाण्याने सोलला तरी पटकन निघुन येतो.
नारळाच्या वड्या मि खूप दिवस झाले ट्राय करत होते पण मला जमत च नव्हत्या तूमच्या पद्धतीने केल्या आज खूप छान झाल्या😊
धन्यवाद ताई🙏🏻😊
मस्त
ताई तुम्ही खूपच छान सांगतात, तुमचा सर्व रेसिपी खूप खूप छान असतात
Tai timhu sagta te khup chan samjate Ani karyala pan mast
Bhari vatte 👍
छान मी आईचे विडयो😊खूप बघत असतेशूभ😊सकाळ ताई छान रेसीपी बघून बरे वाटते अआमचेईथे😊याला नारळाच्या वड्या मणतातदेवगड😊मालवणी भाषेत नारळाच्या कापा😊😊❤❤❤
शुभ दुपार, धन्यवाद 😊👍
खूप छान ! आम्ही दूध घालून करतो वड्या
खूप छान! 😊
मी आजच केली खुप छान झाली आहे धन्यवाद
thanks
Decent दिसते खोबर्याची वडी.सोप्पी पध्दत आहे.धन्यवाद
Welcome
छान रेसिपी
Tai me tum hi sangitalelya recipe ne wadya banwlya agdi mast zalyat
मला खूप आवडली रेसिपी नारळाच्या वड्या मी नक्कीच करून बघेन 👌
Yes. Thanks
अतिशय सुंदर 👍🏻
खुपच छान 👌👌👍🌹❤️
Apratim
खुप छान झाल्या वड्या
Sukya khobryachi barfi pan sanga na Kashi karaychi
छान तुमच्या सगळ्या रेसिपी मला खुप आवडतात छान समजावून सांगता🎉❤😊
धन्यवाद
खुप छान ताई 👌👌👌
Khup chan👌