Vijaysinh Pandit यांचं Santosh Deshmukh हत्या, परभणी हत्येवरुन विधानसभेत सडतोड भाषण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @rahulchavan6592
    @rahulchavan6592 2 дні тому +26

    पोलीसांना सह आरोपी करा

  • @त्थ
    @त्थ 2 дні тому +31

    बीड मधील सर्व मतदार संघातील आमदारांनी या घटनेच्या विरोधात आवाज उठवला.... पण मुढे बहिण भावाने ऐक शब्द काढला नाही.... यातूनच समजून येते की ही घटना मुंढे यांनी करून आणलेले आहे....

    • @milindwadmare1456
      @milindwadmare1456 2 дні тому

      "ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात" असल्याने काय अपेक्षा करायची

  • @shyammadhavraopatilvillage5483
    @shyammadhavraopatilvillage5483 2 дні тому +35

    पोलिस स्टेशन मधील सर्व कर्मचारी यांना
    सस्पेंड न करता बडतर्फ केले पाहिजे

  • @sadhanapawar1776
    @sadhanapawar1776 2 дні тому +8

    Great speech 👍👍👍.
    मला खात्री आहे मुख्यमंत्री साहेब देशमुख यांना न्याय मिळवून देतील.

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 2 дні тому +28

    मानवी देहाची घोर विटंबना

  • @karanshinde7228
    @karanshinde7228 2 дні тому +11

    Vijaysinh Pandit Good Job👍

  • @kingmaker-jw4op
    @kingmaker-jw4op 2 дні тому +20

    Shame on you ... Dm 😢

  • @BharatThite-ou8qd
    @BharatThite-ou8qd 2 дні тому +4

    आमदार साहेब धन्यवाद

  • @adh1370
    @adh1370 2 дні тому +9

    Ek number bole naven asun yogy bhumika mandli ahe...

  • @564shraddha
    @564shraddha 2 дні тому +13

    Shame on you CM, DCM and munde

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 2 дні тому +3

    न्याय मिळाला पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @SantoshPawar-ko8bc
    @SantoshPawar-ko8bc 2 дні тому +1

    धन्यवाद साहेब

  • @moreramkrishna9414
    @moreramkrishna9414 2 дні тому +7

    काही म्हणा कितीही बोला ना अध्यक्ष ना मुख्यमंत्री.

  • @vijaykumarpune7379
    @vijaykumarpune7379 2 дні тому +9

    मनुस्मृती झिंदाबाद
    अमित शहा झिंदाबाद
    BJP झिंदाबाद
    हिंदू धर्म झिंदाबाद

  • @davaljore3228
    @davaljore3228 2 дні тому +1

    मुख्यमंत्री साहेब शांत राहून सगळं ऐकत आहे म्हणजे जे गुन्हेगार आहे त्याचा परफेक्ट कार्यक्रम करणार आणि अशा लोकांचा कार्यक्रम केलाच पाहिजे

  • @adh1370
    @adh1370 2 дні тому +2

    Saheb tumcha aushbhar runi ahe 😢

  • @vaibhavjadhav5775
    @vaibhavjadhav5775 2 дні тому +1

    जाने जाने धनंजय मुंडे ला किती मतदान केले त्यांचे उपकार

  • @ShahajiKhot-w4x
    @ShahajiKhot-w4x 2 дні тому +2

    Mansa aheth Kai
    Rakshass

  • @buddhadhamm8935
    @buddhadhamm8935 2 дні тому

    Police lokanna fakt vasuli aani crime karnyasathich sevet ghetl jaat ahe 2014 pasun

  • @v.r.gaming9959
    @v.r.gaming9959 2 дні тому +3

    तुम्हाला आता येथुन पुढे वंजारी समाज मतदान करणार नाही.

    • @shivajitikate536
      @shivajitikate536 2 дні тому

      एका खुन्याला उघड पाठिंबा दिला नाही म्हणून मत नहीं वा

    • @vijayparhad8049
      @vijayparhad8049 2 дні тому +5

      आर केळ्या... वंजारी समाजानं हागे च ऐकून खेडेकर ला मतदान केलं... आम्हाला नको शिकवू...

    • @क्षत्रिययदुवंशी96K
      @क्षत्रिययदुवंशी96K 2 дні тому

      एका मताने काही फरक पडणार नाही,खरं स्विकारा आज मराठा समाजाचा माणसाचा खुन झाला म्हणून असं बोलत आहेस उद्या तुझ्या घरचा कोणाचा खून झाला तरी असचं तुझी बाजू मांडली त्या आमदाराला मतदान करणार नाही म्हण.सुधारा जात बघून आरोपी ठरवु नका खर्याला खरा म्हणा नाहीतर एका दिवशी मरण तुझ्या पण दारावर ठोठावला तेव्हा कळलं आणि ते पण सांगतो तुझ्या एका मताने शेट्ट फरक पडणार नाही कळलं का 😢

    • @digvijaykale3616
      @digvijaykale3616 День тому

      Gap re munde cha chapla chatanarya pranya... tuza sarkhyacha bhurtyacha 2-4 mataani kahi farak padat nahi

  • @BapuravGhuge-s8l
    @BapuravGhuge-s8l 2 дні тому +4

    विधानसभेत आसे प्रशन माडने गरजे चे आहे,दुसरा संतोष देशमुख महाराष्ट्र त होता कामा नये आरोपीला तातकाळ 302 दाखल करा मेन आरोपी वाल्मीकि कराड हाच आहे आनेक गुणे दाबले आहेत धनंजय मुंडे जिम्मेदार आहे

  • @anilnagargoje4060
    @anilnagargoje4060 2 дні тому

    अशा माणसाला फक्त 2 मी टाईम द्यावा महोदय😂😂

    • @jaymaharashtra767
      @jaymaharashtra767 2 дні тому

      माजला का

    • @digvijaykale3616
      @digvijaykale3616 День тому

      Ka re baba tula mundya chi chatnara banun rahaychay tar khushal raha... dusryacha bhangadit naak ka khupasto