10 gardening mistakes, बागकामातील 10 चुका, गच्चीवरील बाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 211

  • @padmavatikulkarni9629
    @padmavatikulkarni9629 3 роки тому

    खूप छान माहिती.

  • @ranjanamanjrekar5497
    @ranjanamanjrekar5497 2 роки тому

    Thank you sir khup Chan mahiti

  • @mamtapatilchaoji6957
    @mamtapatilchaoji6957 3 роки тому

    Khup chan mahiti dili

  • @ujjwalasathe1368
    @ujjwalasathe1368 4 місяці тому

    Khoop upayukta mahiti....😊😊😊 Abhari

  • @rusheekaeshsg9201
    @rusheekaeshsg9201 5 місяців тому

    सगळे मुद्दे एकदम बरोबर

  • @jyotianagvanshi317
    @jyotianagvanshi317 3 роки тому

    खूपच उपयुक्त माहिती. मनःपूर्वक धन्यवाद.

  • @ramkadam3317
    @ramkadam3317 3 роки тому

    Best

  • @smitashelar1879
    @smitashelar1879 3 роки тому

    खूप छान माहिती आहे सर

  • @ushabhide7115
    @ushabhide7115 3 місяці тому

    फारच छान
    खजूराच्या बिया कधी पेराव्या?कायकाय टिप्स आहे त?

  • @ZahidKazi-ip6po
    @ZahidKazi-ip6po 3 роки тому

    Informative video thanks sir

  • @avsbiyani
    @avsbiyani 3 роки тому

    खूप। छान ।मार्गदर्शन। माझ्या।कमळाना फुले। येत नाहीत माझ्याकडे 10 प्रकार आहेत सुरवातीला फुले। आली आता माती बदलली नंतर खतही दिले। तरीही। फुले आली नाहीत। काय करू? ही। रोपे मोठया। प्लस्टिक। टॅब मध्ये ।या

  • @rupalipatil6176
    @rupalipatil6176 3 роки тому

    Sonchafya chya zadala humic asid kase ghalat che

  • @arunakapdule9555
    @arunakapdule9555 3 роки тому +1

    Khup छान माहिती राजेश दादा🙏

  • @AdityarajPatil01
    @AdityarajPatil01 3 роки тому

    Namaskar sir aapale video pahun aami gachhivar bhag karayala shikat aahe
    Mi gulvelchi cutting lavali ti far chan 3 ft vad jali pan don disapaun tyachi pane pivali padayla laglet ase vatate ki vrlachi vad thambali aahe sarv pane pivali padli aahet kalpasun upay suchava

  • @pallavikulkarni1292
    @pallavikulkarni1292 4 роки тому +1

    ब्रम्हकमळाचे झाड कसे लावावे. त्याची काळजी कशी काय घ्यावी. तुमची बागकामाची सर्व माहिती अतिशय उपयुक्त असते. गच्चीवर पत्र्याचे शेड असल्यास कोणती झाडे लावली पाहिजे त.कृपया सांगितले तर बरे होईल.

    • @jatwe
      @jatwe  4 роки тому

      ua-cam.com/video/4FqkCqGZILQ/v-deo.html

  • @pravinkamble7750
    @pravinkamble7750 Рік тому

    फुल झाडांची नर्सरी सुरू करण्यासाठी ट्रेनिंग कुठे उपलब्ध आहे काय?

  • @jyotianagvanshi317
    @jyotianagvanshi317 3 роки тому +1

    सुर्यास्तानंतर पाणी देण्याचे काही दुष्परिणाम तर नाहीत ना?

    • @jatwe
      @jatwe  3 роки тому

      नाही

  • @kalavatihelkar5110
    @kalavatihelkar5110 3 роки тому +2

    मित्र कीटक मंजे कुठले

    • @jatwe
      @jatwe  3 роки тому +1

      फुलपाखरे, मधमाशा किंवा आणखी इतर अशी कीटक जी बागकामात आणि शेतीत मदत करतात

    • @kalavatihelkar5110
      @kalavatihelkar5110 3 роки тому

      बरेच प्रश्न तुम्हाला न विचारता उत्तर भेटतात धन्यवाद🙏

  • @suhasigarude3633
    @suhasigarude3633 4 роки тому +1

    अक्रोडच्या टणक टरफलांचा बागकामासाठी उपयोग सांगा प्लिज

    • @jatwe
      @jatwe  4 роки тому

      कुंड्या भरतांना तळाशी वापरा

    • @suhasigarude3633
      @suhasigarude3633 4 роки тому

      त्यात काळे पैशासारखे किडे होतात अजून काही करता येईल का

  • @rajanimarulkar9484
    @rajanimarulkar9484 3 роки тому

    कडू लिँब आणि लींबारा यातील फरक सांगाल का.कसे ओळखायचे.लींबारा ऊपयोगी आहे का? कृपया सांगा.

  • @srushtisakunde9883
    @srushtisakunde9883 3 роки тому +1

    Khupch Chhan Mahiti Dili Sir...😊👍🏻

  • @rajendrabagul9037
    @rajendrabagul9037 2 роки тому

    आमचे गुलाब ची रोपे नेहमी जळून जातात काय करावं please यावर उपाय सांगा
    आम्ही जळगाव येथे राहतो

  • @hemapawar4328
    @hemapawar4328 4 роки тому

    माझ्या गच्चीवरील बागेत घुशी उंदीर झाड खातात त्यांचा बंदाेबस्त कसा करायचा

  • @lord287
    @lord287 4 роки тому

    सर मी रोप लावताना मुळाना धक्का लागला आहे कृपया उपाय सुचवा

  • @jyotianagvanshi317
    @jyotianagvanshi317 3 роки тому

    मला नर्सरीवाल्याने succulent फक्त कोकोपीट मध्येच लावून दिलाय. असे योग्य असते का?

    • @jatwe
      @jatwe  3 роки тому

      नाही

  • @pratibhashelar5982
    @pratibhashelar5982 4 роки тому +1

    Khup chan

    • @jatwe
      @jatwe  4 роки тому

      धन्यवाद😊

  • @dipalideshpande4588
    @dipalideshpande4588 4 роки тому +1

    Ho sir and sonchafa che zad kase lavave teche be yete ka

    • @jatwe
      @jatwe  4 роки тому

      हो, सोनचाफा बियांनी, तसेच गुट्टी कलम करून उगवता येतो

  • @aathvanvlog7491
    @aathvanvlog7491 4 роки тому +2

    Khup Khup chhan Mahiti dili sir 👍👍
    🌴🌳🌿🍓🌴🌳🌿🌹🌴🌳🌿🍎🌳🌳

  • @suvarnajangam2589
    @suvarnajangam2589 4 роки тому +2

    कमळ लावण्याची माहिती सांगा

    • @jatwe
      @jatwe  4 роки тому

      Lotus and water lily: ua-cam.com/play/PLCXOeL-ybkcRKU1CuCcC8dEqbj_DxE_w_.html

    • @jatwe
      @jatwe  4 роки тому

      वरील व्हिडिओ पाहा

    • @suvarnajangam2589
      @suvarnajangam2589 4 роки тому

      धन्यवाद

  • @madhurigonde2406
    @madhurigonde2406 4 роки тому +1

    सर प्लीज सांगा शेवगाच्या झाडाची कटींग कशी करायची

    • @jatwe
      @jatwe  4 роки тому

      व्हीडिओ तयार करतो

  • @sushmaphansekar345
    @sushmaphansekar345 4 роки тому +3

    बागकामाची खूपच सुंदर माहिती दिलीत या बागकामाच्या अज्ञानात आम्ही खूपच चूका करत असतो खत कोणते आणि कसे वापरायचे कळत नाही. कुठे मिळते त्याची माहितीही नाही. हौस म्हणून झाडे लावतो काही काळ फूले छान येतात पण नंतर विरस होतो.

  • @dipalideshpande4588
    @dipalideshpande4588 4 роки тому +1

    Sir vangeche zadala kete devsane yete

    • @jatwe
      @jatwe  4 роки тому

      आपण वांग्याच्या झाडाला वांगे किती दिवसांनी येतात असे विचारत आहेत का??

  • @preet4ever316
    @preet4ever316 4 роки тому +1

    Sir shewanti ,bhendi wr kala mawa padla ahe ky kru ghari bnwlele nim ark pn sprey kele donda

    • @jatwe
      @jatwe  4 роки тому +2

      NeemArk मध्ये तंबाखू चे पाणी मिक्स करा,
      किंवा लमीत तयार करा👍

    • @preet4ever316
      @preet4ever316 4 роки тому +1

      Sir tumhala kahihi prashn vicharla tr uttar milelch yachi 100% khatri aste thanks so much

  • @vaishalideshmukh7810
    @vaishalideshmukh7810 3 роки тому

    कोणत्या झाडास किती उन लागते, याबद्दलची माहिती कुठे मिळेल?

  • @tanu_thenge
    @tanu_thenge 4 роки тому +2

    Sir me mustered power mati madhe takle 1/2 sp next day la matti la burshi ali ahye plz mala suggest kara me kahi chuk keli ahye ka ki hye natural ahye sir plz help me

    • @jatwe
      @jatwe  4 роки тому

      1/2 स्पून ने बुरशी यायला नको होती, पण हरकत नाही, मातीत वेस्ट डिकम्पोजर किंवा निम पावडर मिक्स करा👍

  • @shivanibhondve
    @shivanibhondve 4 роки тому +1

    Kaka to bhintivar chipknara vel Aston tyacha nav kai

    • @jatwe
      @jatwe  4 роки тому

      वाघनखी

  • @rajanipatil5602
    @rajanipatil5602 3 роки тому +3

    सर, तुमचे व्हिडीओ खूप छान व फायदेशीर असतात. धन्यवाद

  • @ashishjagtap9602
    @ashishjagtap9602 4 роки тому +1

    Good video sir

  • @shobhadastane6746
    @shobhadastane6746 4 роки тому +1

    कमळाची काळजी कशी घ्यावी कमळ लावताना माती पाण्याचे मिश्रण कसे करावं

    • @jatwe
      @jatwe  4 роки тому

      या लिस्ट मधील व्हीडिओ पाहा
      ua-cam.com/play/PLCXOeL-ybkcRKU1CuCcC8dEqbj_DxE_w_.html

  • @asha111
    @asha111 4 роки тому

    फुलांच्या बिया कोणत्या महिन्यात लावायचे तसेच फुलझाडांची कलमे कोणत्या महिन्यात लावायचे व कोणत्या झाडांना किती प्रमाणात पानी लागतं हे एकत्रित पणे एक विडीयो काढा सर.

  • @sunitabhagat894
    @sunitabhagat894 4 роки тому +1

    Useful information. Thanks

    • @jatwe
      @jatwe  4 роки тому

      आपलेही धन्यवाद...
      कृपया like करा, आपल्या बागप्रेमी मित्राना शेयर करा

  • @gtakalkar3904
    @gtakalkar3904 4 роки тому +6

    छान उपयुक्त माहिती दिली आहे। धन्यवाद। 💐💐💐

    • @rj_02
      @rj_02 4 роки тому

      आपलेही धन्यवाद सर💐

  • @nandlalp8602
    @nandlalp8602 4 роки тому

    Sahastradal kamal and brhmakamal che bee kinwa rope milel ka?

  • @anitakadam3807
    @anitakadam3807 4 роки тому

    Nishigandh hya zada vishayee mahiti dene... Tyala bharpur fule kashi yeil... Please sangane

  • @neetapawar8363
    @neetapawar8363 4 роки тому

    जास्वंदा ची पाने पिवळी पडतात मी तिला dap
    दीले तर कांदयाचे पाणी देऊ शकते का

  • @umeshaacharya8954
    @umeshaacharya8954 4 роки тому +1

    गच्ची वर सेहवाग कुठल्या जातीचा लावायचा

  • @siddheshgavali6320
    @siddheshgavali6320 4 роки тому +1

    🙏 सर तुमची महायटी फार महत्वाची आहे मि दोन दिवस महत्वाची चूक करत होतो तुमच्यामुळे माजी चूक कळली रिपोर्टिंग करत होतो माज्याकडे 23,24 कुंड्या आहेत , त्यात 7,8 जास्वंद, दोन,तीन गुलाब मोगरा अशी रोप आहेत पण ती सर्व ग्रील मदे आहेत ग्रील15,20 वारस झालीत म्हणून वजन कमी करण्यासाठी मि प्लास्टिक च्या कुंडीत माती कडून मि पूर्ण कोको पीट टाकत होतो ,त्यामुळे रोप पिवळी पडायला लागली आत्ता तुमचा विडिओ पहिला लक्षात माजी चूक कळली आपले खरच खूप खूप धन्यवाद💐🌹

  • @riyabhalerao4975
    @riyabhalerao4975 4 роки тому +1

    Mast

    • @jatwe
      @jatwe  4 роки тому

      धन्यवाद

  • @madhurisurve5837
    @madhurisurve5837 4 роки тому +1

    Gogalgayi pasun ropati kashi vachvavi ya sathi krupya mahiti dyavi....majhe balcony madhye ahe chotese garden ani jastit jast vegetables chi lagvad keleli ahe mi.
    Dhanyawad aplya sunder videos karta khup upyukta ahet sarw videos

  • @srisaioutsources6118
    @srisaioutsources6118 5 років тому +6

    Nice

  • @madhurihore6866
    @madhurihore6866 4 роки тому +1

    Sir mazya gallery madhe sonchafa chya ropache transplant motha kundit kele pan tyache leaves kgali padat ahe zad vachavta yeil ka
    10yrs june ahe

    • @jatwe
      @jatwe  4 роки тому

      सावलीत ठेवा... दोन्ही वेळा पाणी द्या... इप्सम सॉल्ट असेल तर एका लिटर पाण्यात अर्धा चमचा मिसळून द्या झाडाला...

  • @sharadambekar6549
    @sharadambekar6549 5 років тому +5

    छान महत्त्वाचे ज्ञान आहे

    • @jatwe
      @jatwe  5 років тому

      धन्यवाद सर

  • @rakhishah5403
    @rakhishah5403 3 роки тому +1

    Thank you sir🙏🏼😊

    • @jatwe
      @jatwe  3 роки тому

      😊👍

  • @vijayvaze6189
    @vijayvaze6189 4 роки тому +1

    भोपळ्याचा वेलीची फिमेल फुले गळून जातात काय करावे.

    • @jatwe
      @jatwe  4 роки тому

      आधी फुले गळण्याचे कारण शोधायला हवे, पाणी अधिक पडत असेल तर फुले गळून पडतात, परागीभवन होत नसेल तरीही फुले गळून पडतात

  • @rajeshburkul9438
    @rajeshburkul9438 5 років тому +5

    Nice video

  • @dhananjaythombare1017
    @dhananjaythombare1017 4 роки тому +6

    फार सुंदर माहिती दिली बंधू

    • @jatwe
      @jatwe  4 роки тому

      धन्यवाद सर...
      प्लिज सबस्क्राईब करा... आणि शेयर देखील करा

    • @rj_02
      @rj_02 4 роки тому

      👍😊

  • @rajantatware5468
    @rajantatware5468 4 роки тому +1

    Superb👍

  • @dreamchaser4765
    @dreamchaser4765 4 роки тому +6

    Verrrry informative video.

    • @raamraaj111
      @raamraaj111 4 роки тому

      👍😊

    • @sudhakarchavan3975
      @sudhakarchavan3975 4 роки тому

      खूप छान माहिती ..
      आपण प्रत्यक्ष येउन बाग पाहून मार्गदर्शन करू शकता का ?

  • @nikamsarika
    @nikamsarika 5 років тому +5

    excellent information sirji

    • @jatwe
      @jatwe  5 років тому

      खूप खूप धन्यवाद...
      प्लिज शेयर करा🙏🙏

    • @saksh23
      @saksh23 4 роки тому

      😊👍

    • @rajantatware5468
      @rajantatware5468 4 роки тому

      👍

  • @manasijoshi9652
    @manasijoshi9652 4 роки тому +1

    Belachya zadachi kalji kashi ghyachi?navin palvi yet nahiye

    • @jatwe
      @jatwe  4 роки тому

      सावलीत शिफ्ट करा किंवा रोपावर शेड करा👍

    • @manasijoshi9652
      @manasijoshi9652 4 роки тому +1

      @@jatwe thank u

  • @nandinidudwadkar9290
    @nandinidudwadkar9290 4 роки тому

    उंदीर येऊ नये म्हणून काय करतो

  • @rishiking2677
    @rishiking2677 4 роки тому +1

    Aamchya gulabala kid lagleli ahe tyaver ky favarave please sanga

    • @jatwe
      @jatwe  4 роки тому

      ही कीड आधी प्रेशर च्या पाण्याने धवून काढा, नंतर लिक्विड सोप किंवा शाम्पू पाणी स्प्रे करा,
      ही कीड जिद्दी असते परत परत येते, 4 ते 5 वेळ स्प्रे करावे लागेल

  • @rajanipatil5602
    @rajanipatil5602 3 роки тому +2

    आवळा झाड व त्यावरील रोग व उपाय सांगा प्लिज

  • @poojadeshmukh9724
    @poojadeshmukh9724 4 роки тому

    Sir we have brought bael plant from nursery 2 year ago but it is not fruiting why

  • @rajshaikh4014
    @rajshaikh4014 4 роки тому +6

    Hi
    I am from maharashtra

    • @jatwe
      @jatwe  4 роки тому +1

      Me 2 ☺

    • @rj_02
      @rj_02 4 роки тому +2

      वेलकम सर... आपले स्वागत आहे

  • @sanikathatte
    @sanikathatte 5 років тому +5

    chhan video ...chotya chuka lakshat yet nahit aaplya

  • @kalavatipatangepatange6131
    @kalavatipatangepatange6131 4 роки тому +3

    माझ्या कडे सोनचफेे झाड आहे त्याला जास्त फुल येण्यासा ठी काय करावे

    • @jatwe
      @jatwe  4 роки тому

      ह्युमिक ऍसिड स्प्रे करा

  • @kalavatipatangepatange6131
    @kalavatipatangepatange6131 4 роки тому +1

    भ्रम कमळ लाचे झाड आहे तयाला कोणते खत टाकू ते कृ पाय सांगा

    • @jatwe
      @jatwe  4 роки тому

      ऊन कडक मिळेल अशा ठिकाणी ठेवक, रोपावर आणि मातीतून npk 191919 स्प्रे करा

  • @somnathdhakne6158
    @somnathdhakne6158 4 роки тому +1

    व्हिजी टेबल रोपवाटिकासाठी कोणत्या खताची ड्रिचीक केली पाहिजे .

    • @jatwe
      @jatwe  4 роки тому

      वेस्ट डिकम्पोजर बेस्ट आहे

    • @somnathdhakne6158
      @somnathdhakne6158 4 роки тому +1

      @@jatwe 🌷

  • @shashikantbagave3078
    @shashikantbagave3078 4 роки тому +5

    well sir

    • @rj_02
      @rj_02 4 роки тому

      👍👍😊

  • @mangalanayakwadi5443
    @mangalanayakwadi5443 4 роки тому +1

    हुमिका एसीड, अमीनो असीड, पेस्टिसाइड , अमृत जल , जीव अमृत असे अनेक प्रकारचे उपाय सागिंतले जातात . पण यातील नेमके कोणते उपाय करावे हे समजत नाही.कृपया याबद्दल ही माहिती द्यावी.

    • @jatwe
      @jatwe  4 роки тому

      कशावर वापर करायचा आहे??

  • @saikajale2311
    @saikajale2311 4 роки тому

    Mazhya gachhivar patte aahet sakali 10vaje parat un yete

  • @latabhandare93
    @latabhandare93 4 роки тому +1

    Maze gulab rop suruvatila khup changle vadhle pan aata the achanak valat challe Aahe tr Kay upay karu

  • @saksh23
    @saksh23 4 роки тому +3

    ☺👍

  • @vidyakamble5031
    @vidyakamble5031 4 роки тому +1

    नमस्कार .तूम्ही माहिती छान सांगता माझ्या कडे
    आठ कुंड्या आहेत. तुळशी ची रोपे जगत नाही कांद्याचे पाणी कंपोस्ट खताचे पाणी नियमितपणे द्यावे का?

  • @manisharamakrishnan5474
    @manisharamakrishnan5474 5 років тому +5

    Please make a complete video on how to take care of water lily, lotus, night bloomers etc.

  • @rajendrasaundane2353
    @rajendrasaundane2353 4 роки тому +1

    Paip ni pani dil tr chuk ahe ka bhag mota rahila tr

    • @jatwe
      @jatwe  4 роки тому

      पाईपला शॉवर बसवावा

  • @DriveWithRuchi
    @DriveWithRuchi 4 роки тому +5

    Flat मध्ये झाडांची काळजी कशी घ्यावी

    • @jatwe
      @jatwe  4 роки тому +1

      आपण इनडोअर प्लांट बद्दल माहिती साठी आपल्या चॅनल वरील व्हिडीओ
      8 Air purifier plants पाहा

    • @DriveWithRuchi
      @DriveWithRuchi 4 роки тому

      @@jatwe pls sir link ह्याची

    • @jatwe
      @jatwe  4 роки тому +1

      @@DriveWithRuchi
      ua-cam.com/video/lYiHvCx1CiA/v-deo.html

    • @DriveWithRuchi
      @DriveWithRuchi 4 роки тому

      @@jatwe thanks sir

  • @shivajidhas1924
    @shivajidhas1924 4 роки тому +8

    Super information about gardening... lot of thanks Sirji

    • @rj_02
      @rj_02 4 роки тому

      Thanx👍

  • @meemeedog
    @meemeedog 4 роки тому +1

    Majhi pan gacchi var bag aahe ☺️ mala bagkam khoop aavdte.

    • @jatwe
      @jatwe  4 роки тому

      या दिवसात मिळालेल्या सुट्टीचा पुरेपूर फायदा घ्या... छान बागकाम करा
      बागकाम सर्वात बेस्ट स्ट्रेस बस्टर आहे

  • @deepashishp5869
    @deepashishp5869 4 роки тому +1

    Namaskar saheb

  • @jayalotlekar7046
    @jayalotlekar7046 4 роки тому +6

    Sacculant sathi soil kashi tayari karavi?

    • @rj_02
      @rj_02 4 роки тому +1

      30 % वाळू, 30% कम्पोस्ट खत, 10% कोकोपीट, 10% माती, ओंजळभर (कुंडीच्या आकाराप्रमाणे) निमपेंड, मूठभर कोळसा, चिमूटभर अँटीफंगल, (अँटीफंगल) नसेल तर दालचिनी किंवा शुद्ध हळद टाकावी👍

  • @JAYASHREE-h9n
    @JAYASHREE-h9n 4 роки тому +1

    सोनचाफ्या ची काळजी कशी घ्यावी ?

    • @mahadevkashid8011
      @mahadevkashid8011 4 роки тому

      टेरेस वरती माती टाकली तर चालते का

  • @nandinidudwadkar9290
    @nandinidudwadkar9290 4 роки тому +1

    उंदीर झाडांच्या पानांना खातात.

    • @jatwe
      @jatwe  4 роки тому

      ua-cam.com/video/AvKQIRbpZ1w/v-deo.html
      हा व्हिडीओ पाहा

  • @ujwalaprabhu5404
    @ujwalaprabhu5404 5 років тому +5

    कुठल्या झाडाला किती उन हवे याची माहिती कुठे शोधावी

    • @jatwe
      @jatwe  5 років тому +1

      या विषयावर एक व्हिडिओ तयार करतो मी

    • @saksh23
      @saksh23 5 років тому

      @@jatwe waiting...

    • @chandapandit4615
      @chandapandit4615 5 років тому

      माझ्या कडील west decomposer चा खुप वास येत आहे...ते ३/४ महिन्या पूर्वी बनवले होते.

    • @supriyak7741
      @supriyak7741 4 роки тому

      @@chandapandit4615 Tyla taak taka

    • @MumbaichaSantosh
      @MumbaichaSantosh 4 роки тому +2

      @@jatwe सर माझ्या टेरेस वर पत्रा आहे आणि मला माझ्या टेरेस वर फुलांच्या वृक्षांची लागवड करण्याची खुप इच्छा आहे. मला विना सूर्यप्रकाशात लागवड करून वाढतील अश्या फुलांची यादी हवी आहे आणि मुंबईत कुठे मिळतील ते सांगा प्लिज. माझी खुप हौस आहे...
      🙏

  • @jyotiwagh4661
    @jyotiwagh4661 4 роки тому

    👍छान माहिती दिली

  • @vijayaarathod
    @vijayaarathod 4 роки тому +8

    टरबुज खरबूज कोणत्या महिन्यात लावावे

    • @rj_02
      @rj_02 4 роки тому

      टरबूज डिसेंबर ते 15 फेब्रुवारी पर्यंत

  • @smitamehare2825
    @smitamehare2825 5 років тому +6

    Chan. Aapn kuthale ?

    • @jatwe
      @jatwe  5 років тому +2

      औरंगाबाद

  • @shyamav5
    @shyamav5 4 роки тому +2

    Saculant साठी जी माती वापरली जाते ती मुंबईत available नाही, समुद्राची वाळू धूऊन वापरली तर ???

    • @jatwe
      @jatwe  4 роки тому

      हो चांगली धुवून घ्या.. पॉटिंग मिक्स मध्ये निमपेंड मिसळा म्हणजे वाळू निर्जंतुक होईल

  • @varshasharma225
    @varshasharma225 4 роки тому +7

    Waste decomposer kaha se milwga??local nursery me nahi he

    • @jatwe
      @jatwe  4 роки тому +1

      आपको ऑनलाइन मिलेगा👍

    • @rj_02
      @rj_02 4 роки тому

      👍😊

  • @shrutisupal145
    @shrutisupal145 4 роки тому +6

    सर माझ्या कडे मुसंडा रोप आहे पण दोन दिवसापासून तो कोमेजून गेला कृपया सल्ला हवा

    • @jatwe
      @jatwe  4 роки тому

      chat.whatsapp.com/LGa4jFt549RDC7DzD8DWyY
      Whatsapp group join kara
      V group madhe photo taka

    • @shubhangiwaghmare6329
      @shubhangiwaghmare6329 4 роки тому

      WhatsApp group kontya navane aahe

  • @latabandamwar9083
    @latabandamwar9083 5 років тому +12

    कोणत्या झाडांना किती ऊन पाहिजे त्याची माहिती द्यावी

  • @swatiprabhudesai1321
    @swatiprabhudesai1321 5 років тому +5

    नर्सरी मधून आणलेली रोपे ( फुलझाडे ) जगतात का त्याची काळजी कशी घ्यावी

    • @jatwe
      @jatwe  5 років тому +3

      Shifting shock mule rope dagavtat..
      Ya var 1 video tayar karto

  • @ashalatagaikwad7073
    @ashalatagaikwad7073 4 роки тому +1

    Sir शेणखत कोठे मिळेल खुप छान माहिती मिळाली thank you so much sir

  • @dreamchaser4765
    @dreamchaser4765 4 роки тому +4

    Sir you are brilliant.

    • @jatwe
      @jatwe  4 роки тому

      Thank you very much sir🙏

  • @sujeetkumarpatil
    @sujeetkumarpatil 4 роки тому +1

    स्पष्ट बोलता त्यामुळे माहिती करेक्ट वाटते

    • @jatwe
      @jatwe  4 роки тому

      😊👍

  • @BeantSingh-ey9bu
    @BeantSingh-ey9bu 4 роки тому +5

    Please hindi me bole thanks

    • @jayashreephanse6514
      @jayashreephanse6514 4 роки тому +2

      महाराष्ट्र मधे मराठी बोलले पाहिजे ना?

    • @saksh23
      @saksh23 4 роки тому

      👍👍

  • @amolpingale2399
    @amolpingale2399 4 роки тому +1

    खूप सुंदर माहिती सर मला तुमचा मोबाइल नंबर भटल का

    • @jatwe
      @jatwe  4 роки тому

      व्हाट्सअप्प ग्रुप जीवन करा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे👍

  • @satamsayali
    @satamsayali 4 роки тому +1

    Emotionally connect होणे... चुकते खरे पण होत ते

    • @jatwe
      @jatwe  4 роки тому

      माझ्यासोबत पण हा प्रॉब्लेम आहे

  • @shyambhoir4208
    @shyambhoir4208 4 роки тому +7

    गच्चीवर छत असल्यामुळे थेट सूर्यप्रकाश मिळत नाही अश्यावेळी कुठली फुलझाडे वा शोभेची झाडे लावावीत. कृपया नावे व उपाय सुचवावा.

    • @jatwe
      @jatwe  4 роки тому

      chat.whatsapp.com/LGa4jFt549RDC7DzD8DWyY
      औरंगाबाद

    • @rj_02
      @rj_02 4 роки тому

      😊👍

    • @rj_02
      @rj_02 4 роки тому

      ua-cam.com/video/uwaOZYzgfmo/v-deo.html
      हा व्हिडीओ पाहा

    • @rj_02
      @rj_02 4 роки тому

      सावलीत, कमी सूर्य प्रकाशात वाढणारी रोपे
      ua-cam.com/video/lYiHvCx1CiA/v-deo.html