आपली सादरीकरणाची झलक एकदम मस्त. डॉक्टर लेले सर यांनी आपली पूर्ण माया या वृक्ष व वेलींना लावली आहे. उत्कृष्ट अभ्यासपूर्ण सादरीकारण. आम्हाला ह्या बागेला ;येऊन,बघायला आवडेल. तरी आपला पत्ता व वेळ पाठवावी. धन्यवाद.
हा पण व्हिडिओ मस्त आहे.झाडांची गिफ्ट द्यायची रोपे आवडली.सोललेल्या नारळाच्या सालात,टायरमधे,टाकून द्यायच्या कमोडमधे झाडे लावायची कल्पना भारीच आहे.निसर्गात काहीच टाकाऊ नसते आपण पण टाकाऊ वस्तूंचा असाच उपयोग करायला हवा ही प्रेरणा मिळाली.असाच नवीन नवीन झाडांची माहिती व उपयुक्त गुणधर्म ह्याची सिरिज केली तर आवडेल ऐकायला बघायला.औषधी झाडांचे संवर्धन ,जतन ती कुठे मिळतात.हेही त्या व्हिडियोत असेल तर बरे होईल.धन्यवाद.नमस्कार काकांना.
Dr Maja gari plant anli ahi fad furut yet Nahi 2manth jale pomogrant anar avla madar sajvant 2 ajibhat Kahi yet Nahi mala Kahi sanga Kai karu Deepa nagpal
डॉ. अविनाश लेले यांची गच्चीवरील बाग
भाग 1
ua-cam.com/video/uiapZHsX5l8/v-deo.html
खूप छान माहिती
खूपच छान 👌👌🌷🌷
Khoop sundar
ह्या सुंदर आणि उपयुक्त व्हिडिओ साठी धन्यवाद गीता आणि Dr लेले 🙏🏻
धन्यवाद ☺️
लेलेसरांची बाग व त्याबागेची माहिती खूप आवडली.बागकामाचीही पद्धतही मार्गदर्शक आहे.धनश्रीताईंचा उपक्रमही सुंदर आहे.....
खूप धन्यवाद 😊🙏🏻
आपली सादरीकरणाची झलक एकदम मस्त.
डॉक्टर लेले सर यांनी आपली पूर्ण माया या वृक्ष व वेलींना लावली आहे.
उत्कृष्ट अभ्यासपूर्ण सादरीकारण.
आम्हाला ह्या बागेला ;येऊन,बघायला आवडेल.
तरी आपला पत्ता व वेळ पाठवावी.
धन्यवाद.
Dr.Avinash chan mahiti dili 👍
Khupch chaan
डाॅ. काकांनी खूपच सुंदर, उपयुक्त माहीती दिली.🙏
खूप छान आहे बाग
फारच उत्तम आहे
खूप खूप मस्त माहिती सांगितली तुम्ही 😊😊
धन्यवाद ☺️
खरच फार सुंदर बाग
एकदम मस्त भारी✌️✌️
Waw khupach chan mahiti aani sadarikaran sudha
Geeta
Ati. Sundar. Tumchi. Bag. Pan. Ani. Mahiti. Pan. Thanks🙏🙏🙏🙏
Khup chan Geeta
खूप छान.
सुंदर व्हिडिओ साठी माहिती साठी तुमचे आणि डॉक्टर अविनाश लेले साहेबांचे खूप खूप आभार. 💐
खूप खूप धन्यवाद 😊
अप्रतिम माहिती, सुंदर उपक्रम 👌👌👌
धन्यवाद ☺️
डॉक्टरांनी अतिशय सुंदर आणि उपयुक्त माहिती दिली...धन्यवाद !
खूप च सुंदर आहे बाग.
धन्यवाद 😊
Khup mast
खूप छान .सुंदर माहिती दिलीत.
Khup chan tai .thank you.🙏🏼 and thanks a lot dr. Kaka🙏🏼💐
Thanks... Welcome 🙏🏻☺️
खुप छान बाग आहे 😊😊😊अशी बाग खुप कमी मिळते बघायला😊😊😊♥️♥️🥰🥰🥰😘😘😘❤❤
खूप धन्यवाद 😊😇
Khup chhan!
Thank you 👍 sir jr bhet dyaychi asel tr tumla pn Ani tumchi bag bgun Kai rop hi ghyachi
खुपच छान माहिती दिली
धन्यवाद डाॅ. साहेब माहीती दिल्या बद्दल. 🙏आज तुमच आणि झाडांच नात माय लेकराच वाटलं येढ्या आनंदाने, कौतुकाने फक्त एक आईच लेकराचां साभाळा करू शकते. 🙏
Chan ahe baag
Koop koop chan ahe tumcha bagicha mala jadache koop avadhi ahey
Khup chaan
मस्तच नेहमी सारखा
धन्यवाद 😊🙏🏻
हा पण व्हिडीओ मस्त होता.
धन्यवाद ☺️
Very informative and useful ... Thanks Mitra
धन्यवाद रवि!
डाॅ .अविनाश यांनी खूप उपयुक्त अशी माहिती दिली .झाडांविषयी माहिती असणारे लोकं आता दुर्मिळ होत चालले आहेत . खूप छान सादरीकरण .
खूप खूप धन्यवाद 🙏🏻☺️
dr kakani chan bag jopasli ahe .
Good morning Dr.lele , very nice VDO.I like it.
सुंदर च 🙂
मला मंडुकपर्णीचं रोप मिळेल का?
हा पण व्हिडिओ मस्त आहे.झाडांची गिफ्ट द्यायची रोपे आवडली.सोललेल्या नारळाच्या सालात,टायरमधे,टाकून द्यायच्या कमोडमधे झाडे लावायची कल्पना भारीच आहे.निसर्गात काहीच टाकाऊ नसते आपण पण टाकाऊ वस्तूंचा असाच उपयोग करायला हवा ही प्रेरणा मिळाली.असाच नवीन नवीन झाडांची माहिती व उपयुक्त गुणधर्म ह्याची सिरिज केली तर आवडेल ऐकायला बघायला.औषधी झाडांचे संवर्धन ,जतन ती कुठे मिळतात.हेही त्या व्हिडियोत असेल तर बरे होईल.धन्यवाद.नमस्कार काकांना.
खूप खूप धन्यवाद ☺️🙏🏻.. नक्कीच करू अशी सिरीज.... 👍🏻
👍
ma'am mala coffee che rope bhetil ka.
सॉरी, माझ्याकडे नाहीयेत
ok 😊
Tumchi bag khupach chan ahe manala bhavli👌👌
Madam coffee chi plant milu shakel kay
नाही
मी तर प्रथमच पहात आहे
Dr Maja gari plant anli ahi fad furut yet Nahi 2manth jale pomogrant anar avla madar sajvant 2 ajibhat Kahi yet Nahi mala Kahi sanga Kai karu Deepa nagpal
खूप छान बाग आहे...मला ब्राम्ही चे रोप मिळू शकेल का...
खूपच खूप सुंदर बाग आहे 👌 आणि डॉ. नीझाडांच्या बद्दल माहिती पण छान च दिली धन्यवाद 🙏🙏
मिळेल की!
Donahi video chan ahet, mala plz Dr cha ph no ani adress milel ka ayurvedic treatment sathi
Tumcha e-mail id dya me tyavar pathvte
खूप सुंदर बाग आणि माहीती ,काही रोप (कॅाफी )हवी असतील तर कसा संपर्क साधावा?!
Please mail on
bagkammarathi@gmail.com
Mast व्हीडिओ मला कॉफी chi रोपे pahijet mo number द्या
Amhala coffee chi rope miltil ka
रोपे ? एक रोप देईन
@@avilele wonderful feeling to visit Alka
@@avilelesir prateki rope milu shakel kay may bi plant lover
कोणत्या ठिकाणी आहे
कर्वेनगर, पुणे
Dr Avinash Lele yancha ph no ani adress milel ka?
Mala ayurvedic treatment ghyaychi ahe