Pudhari News | मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल 80 निर्णय| Cabinate Meet News| Cabinate Decesion|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 жов 2024
  • #pudharinews #marathinews #cabinetmeeting
    Pudhari News | मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल 80 निर्णय| Cabinate Meet News| Cabinate Decesion|
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

КОМЕНТАРІ • 155

  • @govindraobarde3935
    @govindraobarde3935 3 години тому +67

    निवडणुकीच्या तोंडावर घेतलेले निर्णय आणि दिलेले आश्वासन पूर्ण होत नाहीत. तो निवडणूक जुमला असतो .

  • @shivajijawale8802
    @shivajijawale8802 3 години тому +28

    सर्व निर्णय फुसके आहेत

  • @AmolChoramale-l6j
    @AmolChoramale-l6j 2 години тому +17

    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @abhimanyushirke
    @abhimanyushirke 2 години тому +20

    महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सोयाबीनला हमीभाव व मिळत नाही कमी भावाने खरेदी होत आहे आणि देशाचा कृषिमंत्री राज्याचा कृषिमंत्री काय गांजा मारत बसलेत काय भाडखाउ थोड्याशा लाजा वाटू द्या पण शेतकऱ्याला हमीभाव देऊ शकत नाही तुमचा सर्वांचा हिशोब शेतकरी केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा

  • @BhagvanSalve-p6u
    @BhagvanSalve-p6u 3 години тому +28

    कर्जमाफी झाली पाहिजे

  • @dnyaneshwarparise5483
    @dnyaneshwarparise5483 2 години тому +13

    शेतकऱ्यांसाठी एकच निर्णय . ते म्हणजे कर्जमाफी .. नाहीतर मग शेतकरी करेल तुमचा निर्णय .

  • @RameshNarsale-uu8ug
    @RameshNarsale-uu8ug 2 години тому +17

    शेतकरी कर्जमाफी करा

  • @Kiran-x2c
    @Kiran-x2c 3 години тому +21

    जुलाबरव लोकांनी आपल्या बद्दल आधीच निर्णय घेतला आहे

    • @patil-w1f
      @patil-w1f 2 години тому +1

      😂

    • @irfanmirza5922
      @irfanmirza5922 2 години тому

      😂😂

    • @ArunKagbatte
      @ArunKagbatte Годину тому

      हो ना. निवडून देण्याचा निर्णय घेतला आहे

  • @VijayShiral-yu4gh
    @VijayShiral-yu4gh 3 години тому +39

    तुम्ही कितीही निर्णय घ्या जनतेने तुमच्या अगोदरच निर्णय घेतला आहे.

  • @rajuadmane2759
    @rajuadmane2759 2 години тому +10

    ८० निर्णयामध्ये कर्जमाफीचा विषय आहे का .. निर्णय असो वा नसो तुम्ही नाही दिली तर महाविकास आघाडी देईल शेतकरी त्यांना निवडून देतील.....

  • @vishannathborgad2045
    @vishannathborgad2045 Годину тому +5

    अरे तुमचा निर्णय घेतला आहे मतदारांनी बिसतरा गुंडाळून ठेवा नाहीतर फजिती होईल

  • @SandipTayade-zh5mg
    @SandipTayade-zh5mg Годину тому +4

    या सरकार चा निषेध आहे निवडणूक आहे समोर आमचे दिव्यांग बधु तुम्हाला शाप देतील तुमच सरकार येने नाही आता 😢

  • @prashantjambhulkar8952
    @prashantjambhulkar8952 2 години тому +10

    दिव्यांगाना 6000 रुपये मानधन द्या

    • @santoshtayshete7633
      @santoshtayshete7633 Годину тому

      उत्पन्न दाखला 21 हजार वरून 2 लाख व्हायलाच हवेत

  • @madhusudankadam8278
    @madhusudankadam8278 3 години тому +13

    SEBC मराठा समाजाची उत्पन्नाची अट रद्द करावी ओबीसी प्रमाणे.ही बातमी द्यावी.

  • @pungaharimagar6710
    @pungaharimagar6710 2 години тому +9

    शेतकऱ्यासाठी काय निर्णय झाला आहे

  • @apbhaiya8322
    @apbhaiya8322 2 години тому +9

    Police भरती गेली चलित का

  • @Humanity-x5k
    @Humanity-x5k 3 години тому +19

    ST आरक्षण हा धनगर समाजाचा संवैधनिक हक्क आहे. तो त्यांना मिळालाच पाहिजे

    • @SomnathSalunke-vv4xu
      @SomnathSalunke-vv4xu 3 години тому +11

      शेट्ट घे

    • @subhasubhash9862
      @subhasubhash9862 2 години тому +2

      😅🤣🤣​@@SomnathSalunke-vv4xu

    • @KARTIKSAI-cu8jx
      @KARTIKSAI-cu8jx 2 години тому

      तू जे घेतले आहेस ते शेट्ट च आहेत का बे
      थोडी भाषा नीट वापर ​@@SomnathSalunke-vv4xu

    • @pkstuts4466
      @pkstuts4466 2 години тому

      आदिवासींत आरक्षण मिळू शकत नाही विसरा आता

    • @jeevanpatil3556
      @jeevanpatil3556 Годину тому

      मराठा ओबीसी त आल्यावर हाके च्या आईला झवत होते काय आमचा हक्क नाही का

  • @DnyaneshwarHarad-iw6rs
    @DnyaneshwarHarad-iw6rs 2 години тому +7

    कर्ज माफ करणार का

  • @sachinchacha4089
    @sachinchacha4089 Годину тому +3

    सरकार बदलणार आहे हे निश्चित झालं

  • @nageshbende1399
    @nageshbende1399 2 години тому +5

    तुमच्या हिशोब करून ठेवलेला आहे

  • @ravindrakhurkute7407
    @ravindrakhurkute7407 2 години тому +4

    हेच निर्णय दोन वर्ष आधी घेतले असते तर सरकार योग्य काहीतरी करत आहेत. आता घेऊन काही फायदा नाही. हा तर निवडणूक जुमला आहे.

  • @pankajkurkure5051
    @pankajkurkure5051 2 години тому +3

    2005पूर्व नियुक्त माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीवर्ग याचा जूनी पेन्शन देण्यास निर्णय घेण्यात येईल का

  • @MahadevDevkate-o8f
    @MahadevDevkate-o8f 3 години тому +5

    या सरकार वरती विश्वास ठेवू नका हे प्रत्येकाला आश्वासनच देत राहतात आमच्या धनगर समाजाला 10 वर्षापासून कॅबिनेट कॅबिनेट करत 10 वर्षे झाल
    आता फडणवीस साहेबांची घरी जाण्याची वेळ आली तरी त्यांची कॅबिनेट पूर्ण होत नाहीये फक्त आश्वासन देणे
    जय मल्हार जय अहिल्या

  • @rameshshelke1944
    @rameshshelke1944 3 години тому +7

    एक नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांनाजुनी पेन्शन चा जीआर?

  • @rahulkalel9913
    @rahulkalel9913 2 години тому +7

    Police bharti ahe ka nhi

  • @KumarMali-u6h
    @KumarMali-u6h 3 години тому +3

    काय उपयोग या बैठकांचा जर अपंग व्यक्तींना काहीच दिले नाही ज्याचे आयुष्य चोवीस तास दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून असते 😢😢

  • @mri1077
    @mri1077 2 години тому +3

    CM sahebani swatah declare karaway serv nirnay press ghyoon tar impact different hoil....GR serv lavkarat lavkar aalay pahijay...

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 3 години тому +5

    किती निर्णय घ्या तुमचा निर्णय जनतेने घेतला आहे घरी बसवणार आहे

  • @nagnathkapse8288
    @nagnathkapse8288 3 години тому +5

    Karjmafi

  • @KaranNaglot-lx5ge
    @KaranNaglot-lx5ge 2 години тому +5

    Police bharti kadhi nighar

  • @BaburaoDeshmukh-y8e
    @BaburaoDeshmukh-y8e 3 години тому +5

    Maratha Aarakshan Badal bola

  • @vaibhavharal9132
    @vaibhavharal9132 3 години тому +3

    दिव्यांगाना 6000/रु मानधन घ्या

  • @vivekwaghmode9387
    @vivekwaghmode9387 3 години тому +7

    धनगर अंमलबजावणी झालीच पाहिजे

  • @abhishekwaghmode9030
    @abhishekwaghmode9030 2 години тому +2

    MSF maharashtra सुरक्षा बल पगार वाढ पर्मनंट करा

  • @uditkhandare-world4400
    @uditkhandare-world4400 3 години тому +4

    शिक्षण सेवक पद रद्द करा

  • @AnilGore-g3p
    @AnilGore-g3p 2 години тому +3

    दिव्यांग साठी काय केले सांगा

  • @gajanan11
    @gajanan11 2 години тому +3

    आवाज खूप कमी आहे चॅनेल चा...

  • @haribhaukedar586
    @haribhaukedar586 3 години тому +4

    9000 police bharti che kay

  • @पद्माकरमस्केमस्के

    भाजप हटाव देश बचाव

  • @GiriR12
    @GiriR12 Годину тому

    मागील 13 वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या संगणकपरिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याचा निर्णय कॅबिनेट मंत्री मंडळाच्या बैठकीत घेऊन न्याय द्यावा हि नम्र विनंती.

  • @Delta21Tango
    @Delta21Tango 3 години тому +1

    महसूल आणि वन विभागाने धनगर समाजाच्या एसटी आरक्षण साठी महत्वपूर्ण असलेले पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने काल रात्री *अशुद्धी पत्र* काढले होते.. रात्रभर पाठपुरावा करून ते आज परत रद्द करून घेण्यात आले

  • @aruningle1901
    @aruningle1901 3 години тому +1

    महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 18 (2 )मध्ये सावकारग्रस्त शेतकऱ्यांना तक्रार दाखल करण्याची कालमर्यादा पंधरा वर्षावरुन 30 वर्षे करण्याची सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे सावकारग्रस्त शेतकरी समितीच्या प्रलंबित
    मागण्या मंजूर कराव्या

  • @GSss552
    @GSss552 3 години тому +1

    अंशतः टप्पा अनुदान आंदोलनाचा विजय असो
    जय अनुदान....

  • @BalajiWadwale-n6e
    @BalajiWadwale-n6e Годину тому +1

    फिर एक बार शिंदे सरकार

  • @kamlakarpal8208
    @kamlakarpal8208 57 хвилин тому

    पेन्शन वाले धडा शिकवणार आहे.१००,०/०. दगडावरील रेघ आहे.

  • @aruningle1901
    @aruningle1901 3 години тому +1

    परवानाधारक सावकारी कर्ज माफी योजना 2014 मधिल अकोला जिल्ह्यातील जवळपास 28 हजार शेतकरी अपात्र ठरविण्यात आले आहे त्यांना तातडीने लाभ मिळावा अशी सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे

  • @SSVMarket
    @SSVMarket Годину тому

    ५ वर्षात तुम्ही चांगले निर्णय घेतले नाहीत तर ऐका दिवसात काय घंटा चांगले निर्णय घेणार आहेत

  • @nivagirednyaneshwar7357
    @nivagirednyaneshwar7357 Годину тому

    इथून मागे काय केले...असे निर्णय एकदम घेतले जातात...

  • @ashokparthe9653
    @ashokparthe9653 Годину тому

    शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा

  • @Rahultekale-d8e
    @Rahultekale-d8e Годину тому

    गतिमान सरकर वेगवान सरकार

  • @BhushanUkhade
    @BhushanUkhade Годину тому +3

    शेतकऱ्यांना कर्जमाफी निर्णय घेतला नाही फक्त तुम्ही म्हणता सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी वारे महायुती सरकार

  • @sunil0108
    @sunil0108 2 години тому

    विकास... विकास... विकास
    विकास म्हणजे ठेकेदाराचा आणी बिल्डरांचा विकास.

  • @saddamsayyad3079
    @saddamsayyad3079 2 години тому +1

    Karj mafi Kara

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 Годину тому

    जाताजात गाजर वाटप चालू आहे, गेल्या अडीच वर्षे काही करू न शकलेले सरकार शेवटच्या महिण्यात गाजर वाटप करून बाय बाय करून निघाले..

  • @sangamner4350
    @sangamner4350 2 години тому +1

    शेतकरी कर्जमाफी नाही

  • @lavudevalekar869
    @lavudevalekar869 14 секунд тому

    ज्या घोषणा पूर्ण होऊ शकत नाहीत त्या घोषणा निवडणूक पुर्वी दिल्या जातात हा आजवरचा अनुभव आहे.

  • @laxmangavit6326
    @laxmangavit6326 Годину тому

    कर्ज माफी करा साहेब

  • @vikassuryawanshi3961
    @vikassuryawanshi3961 42 хвилини тому

    शेतकरी कर्जमाफीचे काय झालं

  • @balajisalve7189
    @balajisalve7189 2 години тому

    इतके दिवस काय केलं आताच निर्णय कसे घेता..त्याची अंमलबजावणी होणार नाही हे जनतेला माहिती आहेच

  • @siddharamshendage5933
    @siddharamshendage5933 2 години тому

    हे सगळे बोगस निर्णय महामंडळ निर्माण करणे सोपे आहे परंतु त्या महामंडळला पैसे कुठून आणायचे तिजोरी तर जाहिरात बाजी करण्यात रिकामी केली आहे नुसता मंडळाला धुवून प्यायला केले वाटते अशा जुमलेबाज सरकारला तडीपार करायचे ठरवले आहेत जनता

  • @RameshvarTonpe
    @RameshvarTonpe 48 хвилин тому

    कर्जमाफी जाहीर करण्यात आली 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @SavitaBalki
    @SavitaBalki 2 години тому +1

    Mastrale 90hajar dya pan kastakarale naka deu

  • @tirupatimalipatil
    @tirupatimalipatil Годину тому

    80 पैकी कर्जमुक्ती आहे का शेतकऱ्यांसाठी

  • @mangeshsupekar2196
    @mangeshsupekar2196 3 години тому +1

    हा फक्त जुमला असतो

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne 8 хвилин тому

    सरकार सत्तेत येणार नाही असे वाटत आहे

  • @DilipNagapure-cg4hw
    @DilipNagapure-cg4hw 3 години тому +2

    Shikska bharti kara

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 Годину тому

    उघोग गुजरात देणाच निर्णय?

  • @vivekbhusari7010
    @vivekbhusari7010 Годину тому

    Shetkryana shetat jayle raste nahi agodar padan rastyan baga saheb

  • @mohanambi8960
    @mohanambi8960 2 години тому

    रतन टाटा आपल्या तून निघून गेले म्हणून दुखवटा पाळणार होता मग कॅबिनेट कशी काय घेतली जरा पाळा जनाची नाही तर मनांची

  • @dadasahebpatil8791
    @dadasahebpatil8791 2 години тому

    जुमलेबाजी

  • @tukaramburange962
    @tukaramburange962 3 години тому +1

    6000 दिव्यांग

  • @gangadharmadnurkar379
    @gangadharmadnurkar379 2 години тому

    धनगर समाजाचा प्रश्न निकाली निघाला की नाही?

  • @subhashmulik9393
    @subhashmulik9393 Годину тому

    Kahi honar nahi fakt ghoshna honar matasati bas khudchi pahije

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 3 години тому +1

    फक्त निवडणुकीसाठी जुमला आहे इतके दिवस झोपला होता काय

  • @JivanIhare
    @JivanIhare Годину тому

    Shasan nirnayachi a
    Mmbalbjavani kadhi honar? Karan aata tin te chat divasapasun aacharsanhita lagnar aahe. Ya nirnayachi agodarach ambalbjavni keli asti tar sarvsamanya jantela fayda zala asta.. Varatmagun ghode haklu naka. Mahautisarkarvar sarvsamanya jantechi tivra nathi aahe te vidhansbhet disun yeil.

  • @sahililyasahmad2148
    @sahililyasahmad2148 Годину тому

    ST mahamandal sathi kahi nirnay ghya

  • @dhanrajmasram1800
    @dhanrajmasram1800 41 хвилина тому

    Implements?

  • @KhoK-tl1wb
    @KhoK-tl1wb 2 години тому +1

    ❤❤❤ only BJP 😢😢😅❤

  • @SandipanBhagwat-el9ie
    @SandipanBhagwat-el9ie 2 години тому

    whatever do the mah govt public will be taken the govt dicision

  • @Jagdishbobade-v5y
    @Jagdishbobade-v5y 3 години тому +4

    मराठा आरक्षण निर्णय घेया.नाहितर पारिणाम वाईट होईल

  • @ganeshban6926
    @ganeshban6926 2 години тому

    म्हणजे यांना काम करता येतय। मग 5वर्ष झोपला का होता?

  • @dyaneshwarghumare5373
    @dyaneshwarghumare5373 Годину тому

    कर्ज माफी काय झाले ते सांगा

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 3 години тому +1

    पचास खोके एकदम ओके

  • @SahebraoMadane-kn7pj
    @SahebraoMadane-kn7pj Годину тому

    थंडीगार घुलफी दिली आहे

  • @pkstuts4466
    @pkstuts4466 2 години тому

    तरीही निवडून येणारं नाही महायुती

  • @IMRANSHAIKH-yk9mc
    @IMRANSHAIKH-yk9mc 2 години тому +3

    जुनी पेन्शन हा निर्णय???

  • @vijaymete5555
    @vijaymete5555 Годину тому

    मराठा समाज आरक्षणाचा निर्णय घ्या नाहीतर सरकार येणार नाही याची दक्षता मराठा समाज घेणार

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 3 години тому +1

    आजवर काय झोपले का

  • @JagannathGavhane-wg2fx
    @JagannathGavhane-wg2fx Годину тому

    Anganwadit palna ghare

  • @MahendarPukale-bj5wt
    @MahendarPukale-bj5wt 3 години тому +2

    Dhangarana aarkashan st madunach milayala pahije

  • @balasahebjadhav1601
    @balasahebjadhav1601 Годину тому

    आरक्षण चां निर्णय घेतला नाही...तर तुमचा निर्णय घावा लागेल😮😅

  • @bharathiwale3029
    @bharathiwale3029 2 години тому

    मराठा आरक्षणावर

  • @vishwasbache7515
    @vishwasbache7515 Годину тому

    या सरकारला हानून पाडा हे सरकार बोगस आहे

  • @SavitaBalki
    @SavitaBalki 2 години тому

    Maza potta zp madhe shekte to 4thya wargat ahe pan tyale 8cha padha nahi et

  • @SagarJadhav-nb4fv
    @SagarJadhav-nb4fv Годину тому

    😡😡😡

  • @prabhanjanchaudhari2967
    @prabhanjanchaudhari2967 3 години тому +1

    Sarkarche khup khup Abhinandan

  • @tejaspatil9100
    @tejaspatil9100 2 години тому +2

    80 निर्णयामध्ये सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबत निर्णय आहे का

  • @PapumasureMore
    @PapumasureMore 3 години тому +1

    पण कुठचे ते सांगत नाही. तुम्ही सरकारची दलाली करता की पत्रकारिता करता.

  • @SubhashThorat-i1r
    @SubhashThorat-i1r 2 години тому

    निवडणूक जुमला

  • @jeevanpatil3556
    @jeevanpatil3556 Годину тому

    सगळे चड्या काढुन जरी ऊभे राहिले तरी काही उपयोग नाही