Manoj Jarange Patil | 'सरकारकडून मराठ्यांवर अन्याय', मनोज जरांगे पाटील यांचा आरोप | tv9 Marathi
Вставка
- Опубліковано 9 жов 2024
- Manoj Jarange Patil | 'सरकारकडून मराठ्यांवर अन्याय', मनोज जरांगे पाटील यांचा आरोप | tv9 Marathi
#RatanTata #RatanTataCompany #रतनटाटा #RatanTataNews #RatanTata #RatanTataPassedAway #MaharashtraNews #VidhanSabhaElection #VidhanSabhaNews #MaharashtraVidhanSabha #LaxmanHake #HakeVsJarange #UddhavThackeray #EknathShinde #DevendraFadnavis #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #SanjayRaut #KiritSomaiya #RautVsSomaiya #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #PuneRain #MumbaiRainNews #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #Badlapur #AkshayShinde #ManojJarangePatil #MarathaReservation #LaxmanHake #Jalna #JalnaNews #OBCReservation #EknathShinde #DevendraFadnavis #ReservationPolitics #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain #MahavikasAghadi #Mahayuti #SharadPawar #NanaPatole #UddhavThackeray #TanajiSawant #AmolMitkari #BJP #NCP #MaharashtraPolitics #MaharashtraNews #RainUpdate #MaharashtraHeavyRain #MonsoonUpdate #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #Budget2024 #ParliamentBudgetSession #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain #RajThackeray #ShindeFadnavisGovt #SanjayRaut #NanaPatole #JayantPatil #AadityaThackeray #NavratriNewsUpdate #Navratri2024 #Navaratri #Iran #WorldWar3 #Russia #Isreal #IronDome #Palestine #IranVsIsrael #IsraelIranWar
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
एक मराठा कोटी कोटी मराठा ❤❤
हे च म्हनुन तुम्ही भिकारी झाले पण सुधारले नाही
Koti.madhe.288 nahi vatata...
मनोज दादा..तुम्ही आमचे EWS घालवले..त्याबद्दल बोला काही😢😢😢😢😢😢😢😢😢😢
मूर्ख आहे का रे तू मनोज दादा सरकार मध्ये आहे का ews सरकार नि गमावलं ecbc का दिल त्या मूळ ews गेलं
😅
आपली मागणी होती का sebc ची
@@Rampoulpatilmurkha OBC mdhe gela tri ews jnrch ahe
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घालवले त्यानी एस बी सी वर्ग तयार केला मनोज जंरागेनी नाही घालवले
शरद पवारांनी 1994 ला केलेल्या अन्यायाचा त्याबद्दल काय
आळी मीळी गप गिळी
Sharad pawar ,Sharad pawar ,are Sharad pawar ni dusrya jaatiche changle kele na sotaha chi jaat nahi mang Sharad changla ka kharab
त्या बदल्यात सुपारी घेतली तुतारी ची 😂😂😂
काय मूर्ख सारखा शरद पवार शरद पवार लावले आरक्षण गोर गरीब लोकांसाठी आरक्षण मागत आहे
पाटील पहिल उपोषण चार दिवसांत सोडले दुसरं नउ दिवसात काय मिळाले मराठ्यांना याचा हिशोब द्या आगोदर
Only jarange patil👍👍
Atta sarvakshik supda saaf
काय हिशोब लागतो तुला
शरद पवार काहीच केले नाही मराठी लोकांसाठी
हरियाणा पॅटर्न राबवा. हे थोबाड आपोआप बंद होईल
एक नंबर
इथे फक्त जरांगे पॅटर्न, लोकसभेला ल कळलं नाही का....चांगले चांगले घरी बसले😂
६ कोटी मराठे मनोज कडे😂😂😂😂 मी आणि माझा सारखे अमचात गावातील तालुका मधील लोकसभे केले पण यावेळी नाही.शरद पवार च काम करतो😂😂😂 एवढ्या दिवस वेड्यात काढले.६ कोटी नाही दीड ते दोन कोटी साथ देतील त्या पेक्षा जास्त नाही आणि त्यात त्याच किती मतदान आहे ते पण बघा😂😂😂😂
आता कस मनोज दादा जरांगें पाटील म्हणतील तस
@@prashantghule9447हे जे तु कमेंट केलास ना आधी तुझ थोबाड फोडायला पाहिजे जय शिवराय जय शंभूराजे
एका मराठा लाख मराठा🚩
एक मराठा कोटी मराठा
ओन्ली पाटील एका मराठा लाख मराठा
Lakh rahu de.... 288 ubhe kara adhi...
मला उत्सुकता आहे की ,हा व्यक्ती दसरा मेळाव्यात काय बोलणार,कस बोलणार,इतकी हुशार व्यक्ती, नेतृत्व,आहे तरी लोक का हसतात यांना तेच समजत नाही
❤👑Eak Maratha Lakh Maratha👑❤️
समाजासाठी किती तळमळ करतात पाटील❤❤
😂😂😂😂😂
फडणवीस बद्दल अधिक आहे 😂😂
तुम्हाला मूळव्याध झाला की 😅
पाटील....288 जाऊ देत.....फक्त 50 उभा करा आणि सगळे निवडून आणा...सरकार बनताना त्या 50 जनांची गरज लागेल...आणि आरक्षणाची मागणी पूर्ण करून कोणालाही पाठिंबा द्या.....50 उभे करा....
Are bhawa, aatacha mukhyamanri pn marathach aahe, te aale tri vegd kay honar naahi.❤
नाही उभ करणार
ek nivdun yaychi bomb lgla 50 anyla
५० उभे करा आणि १५ निवडून आणून दाखवा😂😂😂
एकही उमेदवार निवडून येणार नाही।
मराठ्यांचा काही अस्तित्व आहे का नाही अशी परिस्थिती आहे 😢
मराठे एकी दाखवत नाही, आप आपल्या नेता मागे पळतात...आता फक्त पटला बरोबर राहा...मग बघा कसा सुपडा साफ होतो ते.
@@Vk07413 Correct
EWS चे आरक्षण घालवले गावठी मिथुन ने 😡😡😡😡😡
F20 ne ghalavla ahe he saglynna mahit ahe.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी घालवले
मराठा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदार यांना लाज वाटायला पाहिजे त्यांना तरी काय किंमत आहे
शरद पवार आपल्या साठी मराठी लोकांसाठी काहीच केले अजुन पन
ओबीसी साठी खूप केले
जो मराठा आहे.तो जरांगे पाटीलावर टिका करत नाही..
😂😂marathwada sodl tr sgle lok tika nhi shivya ghaltat
@@avadhutmane9506तुला लई हसू येतंय बोकांडी बसलेत का मराठे
पाटील साहेब तुम्ही बरोबर बोलता
आधी पासुन तोंड साभळ ल असत ' तर ' ही वेळ आली नसती पाटील ...
पाणी टाकुन पे बाबा कोरी नको घेऊ रे भावा
अस्सा सल्ला तुझ्या बापाला दे
जरांगे पाटील दादा तू तुतारीला पाडण्याची भाषा का करीत नाही. महा विकास आघाडी बाबत ब्र शब्द बोलत नाही. त्यामुळे दादा तुम्ही तुतारीचा प्रचार करीत आहात. असा सर्वसामान्य जनतेचा पक्का समज झाला आहे.
एक मराठा लाख मराठा आम्ही जरांगे पाटलांन सोबत🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
दादा नुसते बसून शिव्या दिल्याने कांहीच पदरात पडत नाही.
सुपडा साफ करून टाकू 😡😡
तुतारी वाजवू😢😢
@@artistbharatdalvi6021 गप रे झाटू
@@artistbharatdalvi6021 , danka deu
@@artistbharatdalvi6021तुम्ही बसा टरबुज खात😂😂
करा।करा।लेकाहो।किती।दम।आहे।ते।बघु।सुफडा।साफ
रतन टाटा कोण होते ते माहीत आहे पाटलानाइ
रतन टाटा माहित नाही पण
चेपटी माहिती आहे 😂😂😂
आपण सगळ्याना सोबत घेवून जात असताना, आपल्या जातीचा अपमान केला जातोय खरच सणवार साजरे करण्यात काही आनंद नाही. आपला स्वाभिमान सिद्ध केल्याशिवाय आता माघार नाही.
अगदी बरोबर तुमचे तरीही मराठा मविआडीला मतदान करनार नाही ..कारण हे बरे त्यांच्यापेक्षा खरा खुटा तर ह्या लोकांनी मारलाय तो काढायला खुप त्रास होतोय..
बाकीच्या नवीन जाती ओबीसी मध्ये टाकायला नाही झाला हो त्रास. MVA च्या काळात प्रत्येक मराठा जागा नव्हता पण आता मराठा मागतोय तर काय त्रास आहे महायुती ला. Mva ला का करू नये यापेक्षा आता महायुती ला का करावे मतदान?
काही लोकांना फक्त फक्त मराठा नावाचा रोग झालाय अन काही मराठे फितूरीच काम करतात फूट पाडून
ज्या 15 जाती ओबीसी मध्ये घातल्या आहे असे म्हणणे आहे जंरागे पाटलांचे पण ती अपुरी माहिती आहे. खरं म्हणजे ज्या जातीनां ओबीसी आरक्षण घेतले आहे असे नाही तर ते ओबीसी मध्ये ओलरेडि आहे. फक्त केंद्रीय आरक्षण लागू व्हावे अशी मागणी केली आहे
बरोबर आहे सर पण हे मॅनेज पत्रकार मुद्दाम पणे संपूर्ण व्यवस्थित पणे प्रश्न सांगत नाही. त्यामुळे दिशाभूल होते. आणि हे बोलणारे खोट मोठ करुन समाजाची दिशाभूल करतात.
पाटील Election नंतर तुम्हाला विचारणार कोण बरं? 🤔 फडणवीसाच्या नावाने एवढी तरी Limelight घेतली. तेच सत्तेत आल्यावर काय होईल तुमच ?
हे मात्र खर आहे😂😂
sit punha sakriy honar aani patil tumhala je vatatay tithe janar 😂😂😂😂
पाटील फडणवीसाला संपवून टाकणार
5 वर्ष नेत्यांची थंडी होणार मागच्या दारातून पण घेता येणार नाही आता 😂
पाटील एक मराठा लाख मराठा भाजपचा सुपडा साफ केल्याशिवाय मराठे गुपचूप बसणार नाही
as nko bolu baba yedyzvya ashyne maratha sodun sgla samaj bjp kde jtoy
100% नाद करा पण मराठ्यांचा कुठं!
@@avadhutmane9506कोणीच जात नही...सगळ्यांनाच पार वीट आलाय यांच्या घाणेरड्या राजकारणाचा.
बाबु हरीयाना पॅटर्न राज्यभर लागू होत आहे
या फडणवीस बीजेपी चा सुपडा साफ करू. संपूर्ण महाराष्ट्रात एक पण सीट नाही म्हणजे नाही आल पाहिजे.
तुतारी देनार धतुरा 😂😂
ओबीसीला एक मत देणार
दादा तुमच्या धनगरांच्या पुळक्याच्या मुळं धनगर हि जवळ आला नाही आणि आदिवासी आपल्या विरोधात गेला. आपन काय मिळविले हेच कळत नाही.
तुतारी वाजावं फक्तं
संपूर्ण महाराष्ट्रातील जातीवंत गरजवंत गोरगरीब मराठा फक्त मनोज दादा जरंगे-पाटील सोबत जिंदाबाद जिंदाबाद मनोज दादा जिंदाबाद
पाटील तुम्ही आदेश द्या काय करायच सरकारच
शेट्ट उपट
@@BalasahebMunde-o1p😂😂😂
sarkar ch kahi hot nasat baba...
jarangeche kay honar aahe tyacha vichar kara
Sakali uthun chaha ghe,😅😂😂
@@BalasahebMunde-o1p काल तुझ्या बहिणीला मी उपटायला लवलो
मनोज जरांगे पाटील तुम्हीच स्वतः मुख्यमंत्री व्हाव आणि सगळ्याच जातीचे आरक्षण तुम्हीच घ्या.
Beep 😂 beep 😂😂😂
हा utsut भाजपा ला शिव्या दिला फडणवीस याना sarakh टारगेट केल लोकसभा मध्य शरद पवार ला मदत केली आणि आता भाजपा सरकार कड़े आरक्षण मागनी करतोय मतलबी jarange तुतारी किंग 😂😂
ते सगळं मातीत जाऊ द्या साहेब तुम्ही शिव्या द्यायला चालू करा धमक्या द्यायला चालू करा मुख्यमंत्र्यांपासून शिपायापर्यंत सगळ्यांना शिव्या द्या तुम्ही बाकी कोण मरतय कोण जगतय काय करायचंय तुम्ही चालू करा शिव्या द्यायला धमक्या द्यायला एवढे पाडीन तेवढे पाडीन मना द्या फडणवीस साहेबांना शिव्या साहेब शिस्तीत बोलणं आपल्या तोंडातून चांगले वाटत नाही शिव्या द्या धमक्या द्या आम्ही एवढे आहोत आम्ही तेवढे हो म्हणा आमच्या शिवाय काय चालणार नाही असं म्हणा एक वर्षापासून आपला जो फॉर्म आहे तोच राहू द्या तूमाला सगळं मिळून जाईल
का देत आहेत शिव्या याचा पण विचार करा. कामे केली तर शिव्या देणार नाहीत. जनतेन निवडून दिलय मग जनतेची काम मागण्या पूर्ण कराव्यात. मागण्या पूर्ण नाही केल्या, सुडबुध्दीने अन्याय केला तर मग शिव्याच मिळणार
नकली पाटील 😅😂
पाटलांच्या जीवावर पोट भरता अन पाटलांच्या विरोधात भुकता 😂
धनगर आरक्षण न दिल्यास महायुती ला मतदान करू नये
याला एकच पर्याय तुम्ही 288 उमेदवार उभे करावे..
'सामाजिक मागास ' हा निकष पूर्ण करावा लागतो.संविधान अभ्यासून बोललं पाहिजे.
संविधान कलम 15 व 16 यात स्पष्ट आहे.
❤❤❤
गप रे बाबा रोजचाच भोंगा आहे संजय राऊत आणि मनोज दादा
समाजाला शिक्षण व नौकरी,प्रमोशन मध्ये फक्त आरक्षण हवे OBC सारखे मग ते कसेही देऊ द्या ?
आरे भाऊ त्या 15 जाती मिळून एक लाख लोक पण होणार नहीं, पण मराठा समाज एकटा 3 कोटी आहे
5 कोटी
कितीही कोटी असो पण इतिहास नक्की घडवणार
@@prashantghule9447 3 ch koti ahe election jhal ki smjl tumhla
@@sunilkale7907 kahi hot nhi, wait and watch
मनोज दादा म्हणते तेच होणार
आदेश आला दादाचा चल हगायला
देशात सर्वात श्रीमंत जात मराठा आहे. सभाना किंवा दसरा मेळाव्यासाठी करोडो रुपयाचा चुराडा होतो. यांना कशाला पाहिजे आरक्षण
Ho. Ips. Tu. Full. Haf. Mad. 35%. Okay. Fukana. Hona
जसे काही ओबीसी सगळेच भीक मागून खातात. मराठा जातीत श्रीमंत गरीब सगळेच आहेत एव्हाना प्रत्येक जातीत श्रीमंत गरीब असतात. पण मराठ्यांचा श्रीमंत संपत्ती सोबत मनाने देखील श्रीमंत आहे. कित्येक श्रीमंत मराठ्यांनी जातपात न बघता गरिबांच्या पोरांच्या शिक्षणाला मदत केली. पण आता वेळ आली आहे जात बघण्याची.
कारखाने मराठ्यांचे पण बॉयलर चा धूर तुमच्या ढुंगनातून निघतोय 😂
OBC च लय तिरस्कार करता तुम्ही पाटील
Obc madhi 19% maratha ch ahe gadhwa, Ani obc he marathyanich dele ahe
Satya bochal watal..😂
मराठा
महाराष्ट्रात शिंदे सरकार आल्या पासून आरक्षण मागणारे जास्त झाले जनतेला समजले 😅😅
50/55%😂😂😂😂😂
आर शेमन्या तुझ सरकार नं लई सहन केल तेवढ बस झालं
तुझं पोट आणलं का 😁🤣
@@sunilkale7907 mammi la vichar re kunach aanl te
Purposely antibjp provocative questions.
एक मराठा कोटी मराठा ⛳
मनोज दादा ते समाज All redy ओबीसी मधे आहेत. केंद्राच्या यादीत ओबीसी म्हणून अॕड करावे अशी शिफारस केली आहे🚩🙏
apn fkt tutari vjychi jarange😅😅
बरोबर आहे मनोज दादा मराठ्यांवर खूप अन्याय होतोय
एक मराठा कोटी मराठा
अखंड मराठा समाजाचा एकच बुलंद आवाज निष्काम कर्मयोगी क्रांती सूर्य मनोजदादा जरांगेपाटील
तुमचं आमचं नाते काय
जय जिजाऊ जय शिवराय
Jay shivray❤❤
शरद पवारांचा पण रक्त चेक करणार पाटील जरंगे
गोर गरीब मराठ्यांचा एकच नेता आदरणीय श्री मनोज दादा पाटिल ❤❤
जय जिजाऊ जय शिवराय🚩🙏🙏
धमक्या टाकून आरक्षण मिळत न्ही 😂
मागास मराठा एक मराठा 😂
शेंबडे पाटील 😅
धमक्या टाकून आमदारकी मिळाली नाही शेवटी मराठा आरक्षण आडून आमदारकी मिळाली एका समाजाच्या लोकनेत्याला 😅😂😂😂
चिक्की ताई 😂😂😂
@@ankushsuryawanshipatil8047 लोकनेता पवार साहेब आहेत ज्यांनी आम्हाला 1994 ला दिलं ( कोर्टाने मान्य केलं)
तुम्हाला मिळण्यासाठी आधी मागास ह्वाव लागेल ( राजकारण आणि अर्थकारण वेगळं असतं)
ओन्ली मराठा
15 जाती ओबीसी मध्ये घातल्या तेंव्हा कुठे गेलते ओबीसी नेते फक्त मराठा समाजाला विरोध का
लढा पाटील लढा आत्ता फक्त जाती साठीच पक्ष गेले उडत नेता नाही फिता नाही मझ मत जाती साठीच
fkt tutariiii hich jaat apli😅😅
आरे ओबीसी सुद्धा हिंदू च आहेत.
हो का फक्त एकट्याला खायचं का हिंदू ओबीसी 😅😂
1 Number Dada
सर्व जातिवंत मराठा गरजवंत मराठा पाटलान सोबत आहे चिंता नसावी सरकारने अजूनही शहाणे व्हावे🙏🚩
BJP ला मराठा मुस्लिम दलित मतांची काही गरज राहिली नाही
ओन्ली मनोज जरांगे पाटील ❤
आम्ही Jarange पतलांबरोबर
याला जबाबदार तु आहेस
मराठा समाज मनोज जरांगे पाटला सोबत ठाम पणे उभा आहे 🔥✊🚩
एक मराठा लाख मराठा 🙋♂️
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय
हम्म सब जंरागे पाटील दादा सोबत
एक मराठा लाख मराठा
❤❤🙏🙏
OBC जागृत आहेत. सद्या 75 टक्के मराठा जागृत आहे. अजून उरला सुरला मराठा आहे त्यांनी जागृत व्हावे.
नारायण गडावर जरांगेच फॅक्टर चा मेळाव्यात जाती वाद निर्माण करून दंगली घडवून राजकारण करून निवडणूक जिंकून वरच्यास्व कायम करण हाच ऊध्देश आहे
NDTV मराठीचा mic नका दिसू देऊ आम्हाला!
पाटील तुम्ही निर्णय घेत नाही. सत्तेत जा सत्तेत गेल्याशिवाय आपले कुणीही ऐकणार नाही तुम्ही आपला हट्ट सोडा तुम्ही आमचे दैवत आहात राजकारणात उतारा तुमच्याबरोबर सर्व मराठा समाज आहे माघार घेऊ नका विनंती आहे पाडा पाडी नी काही होणार नाही आपल्याला सत्तेत यावा लागेल विनंती विनंती
मराठा मुख्यमंत्री अजित पवार ह्यांना मराठा नकोस झालेत
आता सर्व मराटा ने नोटा चे बटन दाबून दाकून देऊ.
tu dab amhi yuti la ch krnry
ओन्ली जरांगे 🚩
PATIL POWER DAKHVA TU NUSTA BOLTOS KARUN DAKHV
जरांगे पाटील पूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे तुम्ही जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे आता या भ्रष्ट आणि षडयंत्र धार्मिक राजकारण्यांना कायमचा घरी बसवायचं
पाटील जो पर्यंत केंद्रात भाजप आहे तो प्रयत्न तुम्ही भाजप चे काही वाकडे करू शकत नाही आणि आरक्षण पण केंद्रात भाजप आहे तो पर्यंत ओबीसी मधून मिळत नाही लिहून ठेवा
दादा तुम्ही टेंशन घेऊ नका ईश्वराच्या कृपेने आपला एक दिवस येणारच .जे होत आहे ते आपल्या ऊत्तमासाठी.यामुळे मराठा शंभर टक्के एकवटणार
एक मराठा कोटी मराठा जरांगै पाटीलांन सोबत
मराठा आरक्षण मिलाले नाही तर एक मराठा कोटी मराठा राजकरनी मराठा आरक्षण विरोधी पक्षाचे सूफडा साफ करा अत्याचार अपल्या समाजावर केला यानी
मराठा आरक्षण विरोधी सरकार
Ek maratha koti maratha
पाटिल आदेश भाजपा सुपडा साफ 🔥✊🚩
बरोबर बोलले पाटील
आपला मराठा समाज कधी एकत्र झाला नव्हता आता झाला आहे. परत ही वेळ येणार नाही आणी हि निवडणूक आपण नाही लढवली तर निवडणुकीनंतर चित्र वेगळे आसेल परत हा समाज एकत्र येणार नाही