Maharashtra Election: Amit Shah यांच्या राजकीय खेळीने MVAची कोंडी? महाराष्ट्रात दौऱ्याची मोठी घडामोड
Вставка
- Опубліковано 9 жов 2024
- Amit Shah News Today: Maharashtra Politics News Today: अमित शाहांनी महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान तळ ठोकून महायुतीच्या कार्यकर्यांना महत्त्वाचा कानमंत्र दिला. हा कानमंत्र एक मोठी राजकीय खेळी मानला जातोय. शाहांच्या या डेंजर खेळीमुळे महाविकास आघाडीला घाम फुटणार की काय? अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलंय. शिंदे, फडणवीस आणि पवार यांच्या ट्रीपल पॉवरला अमित शाहांसारख्या नेत्याचा बुस्टर कसा फायद्याचा ठरणार आहे..? महायुतीसाठी शाहांनी महाराष्ट्रात येऊन केलेली डेंजर केळी नेमकी काय आहे..? त्याचं उत्तर या व्हिडीओत मिळेल
#AmitShah #DendraFadnavis #EknathShinde #Rajakiya #BJP #Mahayuti
#Thakeray #Pawar
महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज | Superfast News | Get Latest news and updates in Marathi, Latest breaking news, headlines, Marathi movie, sports news, international news, world news, crickets, entertainment news, Bollywood, National news, Agriculture, business, health, science, business, exclusive news, Live TV, Photo gallery, blog, poll, opinion,
Shiv Sena | Shiv Sena UBT | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | MVA | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal | Manoj Jarange Patil | Trupti Desai
Chhatrapati Sambhaji Nagr | Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Accident News | Political News | Times Now | Times Now Marathi | ET Now | ET Now Swadesh | Navbharat Times |
Subscribe : bit.ly/3HvBbYT
Website : marathi.timesn...
Social Media Links :
Facebook: / timesnownewsmarathi
UA-cam: / @timesnowmarathi
UA-cam Shorts: / @timesnowmarathi
Twitter: / timesnowmarathi
Instagram: timesnow_marathi
Follow the Times Now Marathi channel on WhatsApp: whatsapp.com/c...
#marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews #solapurnews #punenews #thanenews #beednews #akolanews #ratnagirinews #TimesnowmarathiLive #TNMarathi #TNmarathinews #Timesnowmarathi #MarathiLive #TimesnowmarathiNews #TimesnowMarathiNewsLive #Timesnowmarathimaharashtra #Timesnowmarathinewsonline #Timesnowmarathimumbai #sportsnews
Creators:SS/AS
ईडी सीबीआयला घाबरुन जे जायचे ते गेले आता यांचं जहाज बुडणार आहे आता बाहेर पडायला सुरुवात झाली आहे आमीत येऊ किंवा नरेंद्र येऊ दे महाराष्ट्रात काही फरक पडणार नाही जो पर्यंत देवेंद्र आहे तो पर्यंत भाजप परत सत्तेत नाही
@@sudambhoite अरे पागल येणार तर बी जे पी और फडणवीस सर
@@sudambhoite गेले ते मावले उरले ते सतरंजी उचले, एक कप चहा साठी फुकटे.
मराठी मानुष जागा हो कांग्रेस मुक्त महाराष्ट्र बन
महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी आहे, कोणाच्या बंधनात अडकत नाही.
फक्त भाजप
विश्लेषण करताना डोकं जाग्यावर ठेवा . 350 वर्षापूर्वी असाच एक बादशाहा महाराष्ट्र जिंकण्यासाठी तब्बल 27 वर्ष मुक्कामी होता . तो बादशाहा मराठवाडा सुद्धा जिंकू शकला नाही . विनाकारण गाडवाला घोडा करू नका .😊😅😊😅😊😅😊😅😊😅
@@dr.shankaryadav9819 अरे मुर्खा अमित शाहला औरंजेब म्हणतो मग आता शिवाजी कोन बारामतीचा म्हातारा का उस्मान ठाकऱ्या का पाटोळ्या आधी तुमचा शिवाजी ठरव मग शाहला नावे ठेव उल्लूका पठ्ठा हा हा हा
सरकार फक्त हिंदूत्व जपनार व श्री राम भगवान यांचा आदर्श निर्माण करणारे ओन्ली बि जे पी जय श्री राम जय महाराष्ट्र
अमीत शाहच महाराष्ट्रात काय चालनार नाहि
महायुती 🎉🎉
काही डेंजर खेळली नाही याचा सापडा साफ होणार
आमचे संपूर्ण कुटुंब गेले चाळीस वर्षे भाजपला मतदान केले पण आता मराठा आरक्षण नाही तर भाजपला मतदान नाही
एक मराठा लाख मराठा 🚩
@@sharadjagtap-e1t congress la mardan kelyane maratha aarakshan bhetnar ahe ka
@@jagdishukhare8255 आता एकच मिशन मराठा आरक्षण जरांगे पाटील म्हणतील तस
तडीपार हे महाराष्ट्र आहे महाराष्ट्र कधी तडीपार करेल हे कळणार पण नाही
डेंजर तुमच्यासाठी असेल आम्हाला काही फरक पडत नाही
ही दादागिरी महाराष्ट्रात चालत नाही भाजप सुपडा साफ होणार आहे
महाराष्ट्रातले स्वयं घोषित चाणक्य स्वतःच निवडून येण्याची खात्री नाही.
महाराष्ट्रातील सुजाण जनतेला कळून चुकलंय काहीच कुणाचहीं करस्तान चालणार नाही. 🚩🚩🚩🚩🚩
काय फरक पडत नाही...हा गुजरात नाही... महाराष्ट्र आहे.... महायुती सुक डा साफ होणार....👍
हिंदू एकता अमर राहो… हिंदू बाटणार नाही! तो भगव्या सोबत राहणार! महायुती…
आता किती खेल्या केल्या तरी जनता जागी झालीये
उद्धव साहेब पवार साहेब यांना घाम फोडणारे जम्माला आले नाही अजून
Maharashtra madhe bjp yeil
अशी किती शहाले महाराष्ट्रात काय फरक पडणार नाही पूर्ण मुंबईच्या कंपन्या गुजरातला पडून महाराष्ट्र बेरोजगार केला महायुतीचा करेक्ट कार्यक्रम होणार
काही डेंजर खेळी नाही आता कोणी ऐकत नाही भाजप हद्दपार होणार हे नक्की
भाई ,दादा देवाभाऊ एकनाथभाऊ या सगळ्याचा सुपडासाप होणार आहेत
काहीही सांगू नको अमीत शाहा काय त्याचा बाप जरी आला तरी त्याची जिरवायला कसी ते महाराष्ट्राला चांगल माहीत आहे आमीतशाहा सारखे हाजारो महाराष्ट्राने ऊगालून पीलैत तर याची काय कथा तूम्ही मीडीया वाल्यानी याना मोठ केल यानी 10 वर्षात काय दीवे लावलेत आपण पाहात आहोत
निदान मराठी मीडिया नाही तरी गोदी मीडिया होऊ नये स्वतःची अक्कल वापरावी आणि सत्य सांगावं लोकांना
अमित शहा जेव्हढे जास्त महाराष्ट्रात येतील तेव्हढ्या त्यांच्या जागा कमी होतील
तेले घंटा वाजवत बस म्हनाव..हा मराठ्यांचा शिवबा चा महाराष्ट्र आहे.
. हॅलो दादा अमित शहा यांचे महाराष्ट्र दौरा जेवढ्या वेळेस होईल भाजपचे आमदार पडतील
मोदी 30 सभा घेतल्या काय फरक पडला लोक सभेला..
काही शेट फरक पडत नाही..
@@pravinpatil6207 मुल्ला लोका नी वोट दिला, आता त्यांना मारून घे परत फेड म्हणून
हे दोन गुजराती महाराष्ट्रची वाट लावल्याशिवाय राहणार नाही. हे महाराष्ट्रतील जनतेने लक्षात ठेवावे. मुंबईपन गुजरातला जोडतील याला सद्याचे सत्ताधारी जबदार राहतील.
आपलेच बाराचे आहेत ते यांच्या गोट्या चुपत आहेत माद...
@@vishnumastud3821 chuk ahe mumbai hi Maharashtra chi tichich rahnar
Badal honar nakki
पवार साहेबांचा नाद करायचा नाही
आमित शहा पेक्षा हजार पटीने महाराष्ट्रांतील जनता डेंजर आहे
🚩
Bjp +Shinde GROUP + Ajit pawar GROUP ko pure MAHARASHTRA Me sirf 70/75 Seats jit sakte hai 🎉
टरबूज .. फेल .. ठरला .. म्हणून .. खरबुज .. अला..
डांगर आहे हा
फक्त शरद पवार
अमित शहा आणि नरेंद्र मोदी जेवढे महाराष्ट्रामध्ये येतील तेवढ्या त्यांच्या जागा पडणार
बेअक्कल शहा महाराष्ट्रात चालणार नाही..तो गुजरातला चालतो..
अबदाली एवून काय चालणार नाही
Only BJP❤
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार
@@mahadeogund232 sharad pawar dalbadalu ahe jidhar dam udhar ham
हा महाराष्ट्र माझा आहे भाजप लोकसभेत महाराष्ट्रात फार काही करू शकला नाही तसंच विधानसभेत सुद्धा काही चालणार नाही असं वाटते
@@nandkumarkakani8713 manache congress hi fakt Maharashtra sathi ahe ka
टाइम्स ला डेंजर कुठे वाटलं हे आम्हाला कळत नाही काय बोलतोय हा डेंजर निकाल जाहीर झाल्यानंतर कोण डेंजर आहे की कळेल डेंजरला
मराठा काय असतो ते तुम्हाला निवडणुकीत माहिती होईल
हाच अमित शहा लोकसभेला म्हणत होता की 400 पार, परंतु 240 सुद्धा भाजपचे खासदार निवडून आले नाहीत.
म्हणून अमित शहाची जादू संपलेली आहे फुसका बार आहे. आम्ही मराठी बघा त्यांची कशी सुरत लुटतो ते भविष्यात बघाच
महाराष्ट्रत अमीत शहा काही एक प्रभाव पडणार नाही उगाच हवा करू नका ह्या गूजरात्याना महाराष्ट्र चांगलाच ओळखून आहे
Bjp
पण जनता तुमची तिकीट कापणार
शेट्ट घाम फोडतोय
स्वतःच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटला का? आपल्या मुला मुलींना योग्य शिक्षण, नोकरी 😅 5:53 😢
नेते गद्दार झाले तरी सामान्य माणूस गद्दार होणार नाही
✓
मोदीजी जिंदाबाद
@@ShankarMulik-s2w अरेरे, लाचार गांडू गुजराती गुलाम अंधभक्त अवतरले का.
😂😂😂
१ लाडकी बहिण योजना
२ एसटी तिकिटावर महिलांना ५०% सवलत
३ मुलींना मोफत शिक्षण
४ वर्षभरात तीन सिलिंडर मोफत
५ ITI, डिप्लोमा, graduate विद्यार्थांना stipend
आणि बरेच काही...
सामान्यांचे सरकार पुन्हा एकदा शिंदे सरकार....
मराठा आरक्षण??
@@shrikrushna9273 ते पण मार्गी लागेल ...काळजी नसावी ...
पब्लिकच सोबत नसल्यावर कोणताही शहा काही करू शकत नाही
कट्टर हिन्दू नेता अमित शाह
जिंदाबाद
जय श्री राम
असले लय शहा महाराष्ट्राने माघारी घालवले आहेत...
महाराष्ट्र मधील कंपन्या गुजरात पळवा भाऊ दादा सगळे मिळुन महाराष्ट्र भिकेला लावतील
लोकसभा टेलर था विधानसभा पिचर अभी बाकी है
अमित शाह तुच नाही तर तुझ्या सगळेच केंद्रीय कमेटि आली तरी महाविआ राज घोडा कोणीच रोखू शकत नाही अमित शहा सिनेट मध्ये काय झालं महाराष्ट्रातील महाविआ चा विजय असो 🎉🎉🎉🎉🎉🎉
जुलाब लागली पाहिजे वसुली वाले चे सर्व कारस्थान काढतील
Mahayuti below 100 😂😂
इग्रजानि जे केले तेच हे करतं आहे त
Ab waqt aa gaya hai ki hindu bhi vote jihad kare aur hindu virodhi partyon ko majority ki takat dikhaye.
साहेब आपण तिकडेच बघा
यह बीजेपी का बब्बर शेर🎉🎉
A thughs from gujrath ? 😂😂😂😂
निकाल लागल्यावर कुठे पळा यचे याचे धडे देतोय ते
लोकसभेला डेंजर खेळी केली होती काय झाले
घाम तर शहा ला फुटला आहे म्हणून तर पळापळ सुरू झाली आहे.
बदल पाहिजे रे आता
Worg ankar ghdora kand tadipaar aj ka rate....
भ्रष्टाचारा भ्रष्टाचारी लोकांना लोकशाही तो तडीपार करा तरच तुम्ही तुमच्या लेकराचं भविष्य घडू शकता नाहीतर तुम्हाला अति दलिंदर करतील हे लोक हे ध्यानात ठेवा सर्व लोकांना विनंती आहे कृपया लोकशाही टिकून ठेवण्यासाठी आपले सर्वांची जबाबदारी आहे
शरद पवार आयुष्यात बेस्ट स्कोअर 72 आमदार...अमित शाह...गुजरातेत 3 वेळा भाजप मुख्यमंत्री..नंतर भाजप अध्यक्ष नंतर गृहमंत्री...😊😊😊
मोदींची तुलना नकोच अजून...शाह पुढे पवार तुलनेत सुद्धा नाहीत .एकटे फडणवीस काफी आहेत..5 वर्ष मुख्यमंत्री राहून दाखवले..जे पवारांना जमले नाही
5 वर्ष राहूनही सत्ता का दिली नाही लोकांनी 122 che 105 का झाले ते सांगा
@@manoharpatil2147 sharad pawar 50 varach ahet tyache kay
@@manoharpatil2147 तरीही महायुतीला 160 होते ना...😊😊 तोच आनंद तुमचा...90 टक्के वरून 80 झाले..अरे तुमचे पासच होत नाही ना..80 वर्षात फक्त 72 आमदार...100 सुध्दा पार नहीं
निश्चितच महायुतीला फायदा होईल
@@anildhamdhere7253
टरबूज ची ढेरी फुटणारच.
हा तर लोकसभेलाच घाम फोडणार होता निकाल लागल्यानंतर कुठे शेपुट घालुन बसले होता आताही तेच होणार आहे काळजी नसावी
भाई.दादा.भाऊ.आणी.तडीपार बरोबर.विधानसभेत सुपडासाफ एक.मराठा.लाख मराठेच
Khooooop gardi zali means voting nahi
महायुती जिंकणारच त्यांनी कितीही त्यांचा आप टु दे
अमित शहा 😂😂😂😂
कोणतीही खेळी खेळू द्या महाराष्ट्र राज्यात भाजपाचा सुपडा साफ झालेला दिसणार
का?
ते कोण सांगू शकत नाहीं 😂
शिंदे फडणविस अजित पवारांनी कितीहि लोकांची कामे करूदे .
निवडूण महा विकास आघाडी च येणार घरात बसून उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होणार शरद पवार इमोशनल करुण मते मिळवणार कारण लोकांनां काम करणारे नेते नकोच असतात.
लोकांचं मत असत शरद पवारांना अजित पवारांनी धोका दिला मग आपण शरद पवार ला आपण साथ देऊ अजित पवारचे सगळे आमदार पाडू.
अस वितोध करतात जसं काय शरद पवार यांचा बाप आहे आणि अजित पवार त्यांच्या बापाला सोडून वेगळा झाला.
आणि हेच लोक भावाकडून बहिणीकडून वेगळे हिस्से मागतात मग भावा बहिणी पेक्षा शरद पवार सोबत कट्टर राहतात लोक.
तेच उध्दव ठाकरे च्या बाबतीत होत एकनाथ शिंदे ने जसं काय यांच्या बापाला धोका दिला होता अस करतात.
लोकांनीं समजून घ्यायला पाहिजे की अस फोडाफोडी राजकारणातील एक भाग आहे आणि याची सुरुवात शरद पवार नेच केली होती.
त्यामुळं आपलं काम कोण करतंय याकडे लक्ष द्यायला हवं लोकांनीं.
@@क्षत्रियकुलावतंस1🤣
@@क्षत्रियकुलावतंस1हे मात्र बरोबर आहे
अमित शाह ला सांगा महाराष्ट्र आहे हा गुजरात नाही
Gujarat bhartacha bhag nahi ka
काहीही करा महाराष्ट्र विधानसभेला भाजप एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा यांचा सरकार आलं पाहिजे जास्त मतांनी निवडून आले पाहिजे सर्व आमदार जय महाराष्ट्र
आजिबात नको
उगीचच त्याला डोक्यावर घेऊ नका डेंजर काय केले उलट पायावर धोंडा पाडून घेतला जास्तच मराठ्यांन मिसळून दिलाय आता मतदानात बघू दाखवू तुला म्हणून महाराष्ट्रात येऊन किती खोकला तरी आता काही होणार नाही जय जिजाऊ जय शिवराय
घंटा...😂
लोक विरोधात आहेत...
इथ लोकसभेत मोदीला नाय विचारल...😂
अमित शहा चा काही प्रभाव पडणार नाही
असे किती मोदी शाह आले, महाराष्ट्र आहे हा आणि त्यात शरद पवार साहेब. असल्या लुंग्या सुंघ्याना महाराष्ट्र घाबरत नाही
अस काहीही महाराष्ट्र मध्ये चालत नाही
बिजेपी सरकार
नाम तो सुना होगा.....
शरद पवार🔥
अमित शहा आला काय कुतुबशहा आला कायम शहाजान आला काय आम्ही पाडणार म्हणजे पाडणार🚩
तडीपार काहीही करू शकणार नाही. लोकसभेला काय झाले
महाराष्ट्रतले प्रोजेक्ट गुजरात हलवने बंद केले तर कुठे बीजेपी सीट्स निवडून येण्यास मदत होईल
चार नावं सांगा, कुठले project गेले गुजरातला
@@imhelo8287are you fully andhbhakt ? 😂😂😂😂😂
@@hearttouchingbeats3901 चार नावे सांगा प्रोजेक्ट्सची
@@imhelo8287 चार नाही चाळीस गेलेत... तूझ्या पेक्षा मी शिवसेना- BJP ला जास्त मानतो.... पण आंधळं प्रेम मान्य नाही... डोळ्यादेखत सेमी कंडक्टर चा मोठा प्रोजेक्ट , बोईंग plane गुजरात ला एका रात्री हलवला, अडाणी चें ऑफिस मुंबई तुन अहमदाबाद ला, मुंबई तील कित्तेक सरकारी संस्था एका रांगेत गुजरातला.... कां कां कां........ आम्ही निर्माण केलेले साम्राज्य हा फुकट तिकडे घेऊन जातो... कां.... श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा नको
भाजपचे 288पैकी280जागाहया वेळेस येतील हे 500टके खरे आहे लोकसभा निवडणुकीत 400पार झाले आता 100जरी आल्या तरी त्यातल्या अजित दादा चया 50आणीशिंदे साहेब चया 40
channelvale....gulami band karun जनतेचे प्रश्न विचारा नुस्त राजकरण नको....gaddhari करुन फोडाफोडी करुन कुणाचं चांगल झालं नाही... असे कित्येक आले आणि गेले... महाराष्ट्राचा माणूस मोठा करा
Bjp 🚩🚩
घंटा फरक पडणार आहेत आमीत मोदी आला तर
तडीपार ला पळता भुई थोडी होईल यावेळी
अमित येऊ दे नाहीतर मोदी काहीच फरक पडत नाही
सर्व व्यवसाय सर्व कंपन्या चालल्या गुजरातला महाराष्ट्र मधून फार बिकट अवस्था होऊ शकते
जय महाराष्ट्र
काहीही करा महायुतीचे सरकार बहुमताने येणार