एकदा येवा तरी | भाग ०१ | मालवणी वेबसिरीज | देवगड एंटरटेनमेंट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • देवगड एंटरटेनमेंट प्रस्तुत
    "एकदा येवा तरी"
    ही एक मालवणी वेबसिरीज असून यात दोन भावांची प्रेमळ कथा मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. देवगड मधील सौन्दर्य आणि दोन भवांच प्रेम या पहिल्या भागात आपण बघू..
    लेखक
    प्रमोद कोयंडे
    निर्माता / दिग्दर्शक
    मृगराज भाबल
    सहाय्यक दिग्दर्शक
    सचिन पार्टे
    छायांकन
    तेजस निवळकर
    कलाकार
    प्रमोद कोयंडे, आज्ञा अभिषेक कोयंडे, ऋत्विक धुरी, दीपमाला कोयंडे, सम्यक सकपाळ
    कास्टिंग आणि लाईन प्रोड्युसर
    अभिषेक कोयंडे
    संगीत
    शशिकांत कांबळी
    रंगभूषा
    श्वेता मुणगेकर
    मेकिंग आणि स्टील फोटोग्राफी
    अनिल कोयंडे
    लाईट्स
    अभिषेक कोयंडे
    संकलन
    चेतन पवार
    ड्रोन फुटेज
    नाजूका तेली
    कॅलिओग्राफी
    रोहन आरोंदेकर
    ऑनलाइन प्रमोशन
    ऋत्विक धुरी
    विशेष आभार
    भाबल आणि कोयंडे परिवार ( मळई )
    श्री देव मांडकरी ग्रामस्थ सेवा मंडळ मळई
    मळईवाडी ( जामसंडे )
    सागर कडू
    अण्णा दरवेस
    आकाश सकपाळ
    Brother Love Brother Trailer Link
    • |Brother #Love Brother...
    Click link & watch Webseries Trailer
    :: Stay Connect with Us ON ::
    FACEBOOK - / mrugraj.bhabal.12
    INSTAGRAM - www.instagram....
    FB Page - Mrugy500
    Email - mrajbh500@gmail.com ( for collaboration )

КОМЕНТАРІ • 318

  • @ganeshp4057
    @ganeshp4057 3 місяці тому +1

    सर्व कलाकार.. दिग्दर्शक.. निर्मात्यांचे विशेष आभार 🌹👍

  • @Renukamayekar1997
    @Renukamayekar1997 3 місяці тому +1

    मस्त वाटल
    आणि एकदा येवा तरी हे गाणं लय आवडल

  • @prasadchavan1983
    @prasadchavan1983 3 місяці тому +2

    khup chan, manapasun dhanyvad🙏🙏

    • @DEVGAD_Entertainment
      @DEVGAD_Entertainment  3 місяці тому +1

      ❤️🙏 आपले ही, मनापासून आभार 🐬

  • @akshatakhadapkar2359
    @akshatakhadapkar2359 4 місяці тому +4

    सर्वांचा अभिनय अप्रतिम 👌👌

  • @aditiyg8714
    @aditiyg8714 3 місяці тому +6

    . Amhi pan devgad che ahot. Khup chan webseries ❤

    • @DEVGAD_Entertainment
      @DEVGAD_Entertainment  3 місяці тому

      ,❤️🙏 धन्यवाद 🥭 आपल्या जवळच्या लोकांपर्यंत पोचवा

  • @abhisheksurve5181
    @abhisheksurve5181 3 місяці тому +4

    ek dum zhakasssssss..........Lai Bhari

  • @चैतन्यस्पंदन
    @चैतन्यस्पंदन 3 місяці тому +1

    ❤अतिशय सुंदर विषय , आणि मांडणी , अभिनय !

  • @pandurangbhabal3430
    @pandurangbhabal3430 3 місяці тому +10

    उत्तम कथा लेखन,सहज सुंदर अभिनय. प्रमोद तुझा अभिमान वाटतो. एका चांगल्या विषयाला हात घातलास या बद्धल अभिनंदन !

  • @tejaspatkar4195
    @tejaspatkar4195 3 місяці тому +2

    Wahhh..Apratim Teal work...

  • @anilkoyande5138
    @anilkoyande5138 4 місяці тому +2

    खुप बरा वाटला गाव बघून 😍😍😍😍

  • @anujajoshi7125
    @anujajoshi7125 3 місяці тому +6

    अरे वा ,अतिशय अप्रतिम
    फारच छान कथानक
    शेवट टचिंग. कथा संपते तिथे मनात सुरू होते ... अनेक शक्यता दाखवते ..
    अभिनंदन व भरपूर शुभेच्छा

  • @rajendrakoyande9953
    @rajendrakoyande9953 4 місяці тому +3

    छान, सर्वांचा उत्कृष्ट अभिनंदन.

  • @prathameshchavan7113
    @prathameshchavan7113 3 місяці тому +4

    अप्रतिम खुप सुंदर अभिनय सर्वांना खूप खूप शुभेच्छा ❤🎉
    जय कुणकेश्वर ❤

    • @DEVGAD_Entertainment
      @DEVGAD_Entertainment  3 місяці тому

      ❤️🙏 धन्यवाद 🥭 जय कुणकेश्वर🙏

  • @suhaspatade5628
    @suhaspatade5628 3 місяці тому +2

    खूप छान, धन्यवाद !

  • @tusharpencilandcamerakonka4761
    @tusharpencilandcamerakonka4761 3 місяці тому +2

    मस्त सुरुवात झालीय

  • @santoshbirje3616
    @santoshbirje3616 4 місяці тому +8

    अतिशय सुंदर यवा कोकण आपलाच येवा देवगड आपल्याचा येवा किल्ला आपलोच हा आणि रितिक सुद्धा आपलंच आहे अतिशय सुंदर

  • @TatyanchaMalvan
    @TatyanchaMalvan 3 місяці тому +3

    अप्रतिम सादरीकरण मस्त सुरुवात केलात अभिनंदन sarvanche

    • @DEVGAD_Entertainment
      @DEVGAD_Entertainment  3 місяці тому

      ❤️🙏 धन्यवाद, दुसरा एपिसोड आला आहे, नक्की बघा ,🥭🌴

  • @prafullabhave9149
    @prafullabhave9149 4 місяці тому +10

    अतिशय सुंदर ! सगळ्यांचो अभिनय तर अप्रतिम ! राती ११ वाजता बघलय ! डोळ्यार झोप होती,पण बघूचो मोह आवारलो नाय ! खराच ! अशेच चांगले चांगले व्हिडीओ काडीत र्हवा ! तुमका पुढच्या वाटचालीक समुद्रा एवढे शुभेच्छा !
    हॉटेल प्रपंच, देवगड .

  • @mayurmane9055
    @mayurmane9055 3 місяці тому +3

    लय भारी.👌 कोकणातील नैसर्गिक सौंदर्य पहायला मिळतात अशा कोकणी व्हिडिओ मधून. 👍

  • @रत्नागिरीचावैभव

    भारी...
    Love from Dapoli, Dist. Ratnagiri

  • @narayanmanjrekar5642
    @narayanmanjrekar5642 3 місяці тому +2

    खूप मस्त खुप छान ❤

  • @akshatakambali2238
    @akshatakambali2238 4 місяці тому +4

    खूप छान लेखन प्रमोदजी आणि सर्वांची काम पण सुंदर 👌👌

  • @माऊलीमित्रमंडळ-श7ढ

    खूप छान 👌परत एकदा 30 वर्ष मागे गेल्यासारखा वाटला!!

  • @vinayakbhatawdekar1751
    @vinayakbhatawdekar1751 3 місяці тому +2

    मुद्देसूद. अप्रतिम.

  • @nandkishorekulkarni2417
    @nandkishorekulkarni2417 3 місяці тому +3

    खरंच फार सुंदर एपिसोड.....
    फार कमीजास्त वाटला जरा मोठा भाग ठेवून मनोरंजन करा .सुरवात चांगली आहे....

    • @DEVGAD_Entertainment
      @DEVGAD_Entertainment  3 місяці тому

      ❤️🙏 धान्यवाद 🥭 नक्की वाढवू प्रयत्न चालू आहेत🥭

  • @kunalhindlekar9056
    @kunalhindlekar9056 3 місяці тому +3

    Kharach ajj khup mast vatala aapali devgadchi bhasha aaikan. colors of konkan nanatr tumhi ky tri khadi ani samudra kinarya varcha dakhvlas ekdam man bharun ela

  • @smallcaseproduction
    @smallcaseproduction 4 місяці тому +2

    सगळ्यांचे मनापासुन अभिनंदन ❤... सगळ चांगल आहे 🎉

  • @rasikamanchekar
    @rasikamanchekar 3 місяці тому +3

    खूपच सुंदर, छान वाटलं बघून, next episode ची खूप आतुरता लागली 🎉😊

    • @DEVGAD_Entertainment
      @DEVGAD_Entertainment  3 місяці тому

      ❤️🙏 धन्यवाद 🥭 Next episode आज शुक्रवारी संध्याकाळी 7:15 वाजता

  • @santoshpanchal4088
    @santoshpanchal4088 4 місяці тому +2

    Rhutwik khup chchan tuzakade baghun sanjay chi khup athwan aali re asach pudhe ja amchya kalapremi kadun tula khup sarya shubhechya

  • @Saikiran.Bhekare25
    @Saikiran.Bhekare25 3 місяці тому +5

    मस्त आहे ❤❤❤

  • @pradipkumarsarang4725
    @pradipkumarsarang4725 3 місяці тому +7

    वेब सीरिज ची सुरवाीपासूनच उत्सुकता ताणली गेली आहे .विषयाची थोडीशी कल्पना आली आहे ,बघुया अंदाज खरा ठरतो की चुकतो ,मात्र लहानपणीचे दिवस पुन्हा अनुभवल्याचे समाधान मिळत आहे ,पुढे पुढे आणखीनच मज्जा येणार हे नक्की ,प्रमोद आणि सर्व कलाकारांचे खूप अभिनंदन .😊

  • @sanketpatil7521
    @sanketpatil7521 4 місяці тому +3

    Chan ahe episode ❤❤❤👍😍

  • @priyankasalaskar2951
    @priyankasalaskar2951 4 місяці тому +2

    खूप छान शुभेच्छा तुमच्या टीमला

  • @dattaramkoyande1092
    @dattaramkoyande1092 4 місяці тому +4

    अप्रतिम एपिसोड झाला आहे पुढच्या भागाची वाट पाहत आहोत, अभिनंदन सर्वांचे आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @Aadeshkokanvibes
    @Aadeshkokanvibes 3 місяці тому +5

    मी पण कोकणातला आगरी समाज रोहा अलिबाग रायगड ❤❤❤

  • @Cricketeredits242
    @Cricketeredits242 3 місяці тому +4

    खरंच खूप छान वाटले माझ्या मळई गावांमध्ये शुटिंग झाली

    • @DEVGAD_Entertainment
      @DEVGAD_Entertainment  3 місяці тому

      ❤️धन्यवाद 🙏 मळई गाव खूप सुंदर आहे,

  • @akshayjambaleofficial8796
    @akshayjambaleofficial8796 4 місяці тому +5

    सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन आणि या पुढील सांगीतिक वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉

  • @riyashirsekar4474
    @riyashirsekar4474 3 місяці тому +2

    खूपच छान

  • @sushiljadhav7041
    @sushiljadhav7041 3 місяці тому +6

    😊👌खूपच छान सुर्वात आहे आणि पुढेही अशीच राहो ही माझी शुभेच्छा आणि ईश्वर चरणी प्रार्थना आहे. 💐 मी एक actor सुशिल जाधव.(खार पश्चिम)

  • @sunilbuajadhav1771
    @sunilbuajadhav1771 4 місяці тому +4

    वा मस्तच पूर्ण टीम चे अभिनंदन मृगराज आपल्या या मालिकेला खूप खूप शुभेच्छा

  • @tanushreeraul8811
    @tanushreeraul8811 3 місяці тому +2

    Mastch

  • @sushantrane864
    @sushantrane864 3 місяці тому +1

    खूप सुंदर ❤

  • @snehalkoyande4884
    @snehalkoyande4884 3 місяці тому +2

    खूपच मस्त , अगदी आवडला. सर्वांना खूप शुभेच्छा 🎉❤

  • @siddhhiaacharekar1157
    @siddhhiaacharekar1157 4 місяці тому +2

    Khup mast👏👏sarv teamla khup khup shubhechha 💐💐

  • @chhayasawant2173
    @chhayasawant2173 3 місяці тому +11

    प्रमोदजी, निसर्गरम्य परिसरात घडणाऱ्या या वेबसिरीज ची सुरुवात मनाची पकड घेणारी आहे. तुमचे व संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!🎉

  • @malvanihero
    @malvanihero 3 місяці тому +2

    Khup mast team work 👌🌴 keep it up ❤

  • @AmishaKadam-ev3ly
    @AmishaKadam-ev3ly 3 місяці тому +2

    Khup Chan 😍❤️

  • @shivprasadpednekar3502
    @shivprasadpednekar3502 4 місяці тому +5

    प्रमोद मित्रा, मस्तच. आणि ऋत्वीक,अनन्या छान. असंच आमचं देवगड चं सौंदर्य दाखवत चला .

  • @pranotirumade4509
    @pranotirumade4509 3 місяці тому +2

    Rutvik rangkarmi ch kam mast ahe👌👌
    Excited for next episode

  • @prakashjadhav9570
    @prakashjadhav9570 3 місяці тому +4

    अतिशय सुंदर.. कथा, कलाकार, तंत्रज्ञ, आणि लोकेशन सुद्धा..निर्माता & दिग्दर्शक व संपूर्ण टीम चे हार्दिक अभिनंदन..

  • @umeshmaradwar1734
    @umeshmaradwar1734 3 місяці тому +1

    अप्रतिम👌🏻 ❤ कोकणची माणसं साधी भोळी

  • @darkfirerapping8198
    @darkfirerapping8198 4 місяці тому +2

    Good job rutvik & sonal tai ❤️

  • @kokandarshan9
    @kokandarshan9 3 місяці тому +8

    आम्ही पण कोकणी आहोत आगरी समाजतले रोहा रायगड ❤❤❤

  • @amodphadke8048
    @amodphadke8048 3 місяці тому +3

    अरे भारी रे .असेच बेस्ट एपिसोड चालू राहूदे 🎉

  • @spiritualmakarand6468
    @spiritualmakarand6468 3 місяці тому +2

    एकदा येवा तरी ह्या Webseries खूप आवडल्यानी.

  • @NiteshNaik-l4o
    @NiteshNaik-l4o 3 місяці тому +3

    खूप सुंदर सादरीकरण केला आहे या व्हिडीओ मधून आपली संस्कृती जपून टिकेल असा व्हिडीओ लोकांना पाहायला मिळाला तुमच्या माध्यमातून 👌👌👍👍💐💐

  • @sushantjadhav4826
    @sushantjadhav4826 3 місяці тому +1

    अप्रतिम ❤

  • @Kaushalgamer2013
    @Kaushalgamer2013 3 місяці тому +2

    खूप छान... मस्तच

  • @uniqueranger
    @uniqueranger 4 місяці тому +4

    हा episode बघून खरोखर गावाची आठवण इली.... Ek no. Bhau❤🙌 तुमच्या या serial ला भरबरून यश लाभो 🙌🙏

  • @dilipkadam110
    @dilipkadam110 4 місяці тому +6

    खुपचं छान!! ऋतिक, तुझं आणि तुझ्या संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन!! सातत्याने काही तरी नवीन करण्यासाठी प्रयत्न करणारा तू, कुठेही ओव्हर अँक्टिंग नाही.वास्तव,सहज, सुंदर सर्वांचाच अभिनय! आणि विषय सुध्दा जिव्हाळ्याचा!खर्या अर्थाने कोकणाच्या सौंदर्याचा, पर्यटनाच्या दृष्टीने प्रसार आणि प्रचार करणारा! धन्यवाद आपणा सर्वांना, आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!¡🎉🎉🎉

  • @SamikshaKamble-ib9sh
    @SamikshaKamble-ib9sh 3 місяці тому +2

    खुप छान ❤

  • @sagardhadve9357
    @sagardhadve9357 3 місяці тому +2

    Ek number bhava❤

  • @kokanekswargbhumi2486
    @kokanekswargbhumi2486 3 місяці тому +2

    ❤❤👌👌👌

  • @divyanshikasanjutalekardar6066
    @divyanshikasanjutalekardar6066 3 місяці тому +2

    Khup Chan apratim bhau writing khup chaan aani sarav actors ni khup chaan kaam kel

  • @pravinsarang202
    @pravinsarang202 4 місяці тому +3

    पहिल्या भागाचा शश्रीगणेशाअप्रतिम

  • @somasticsj6639
    @somasticsj6639 4 місяці тому +2

    Waah dada superb ❤❤

  • @nileshkoyande1538
    @nileshkoyande1538 4 місяці тому +2

    Bhavi pidhila, aaplya Devgadcha Saundaryache, Manuskiche, Aapulkipanache dhade practically samjavnyacha prayatnanna prekhakancha uttam pratisad milo, he sadichha... Chan kartay... Keep it up....

  • @suhaspange9504
    @suhaspange9504 3 місяці тому +2

    utkrutha कथा, आणि सुन्दर लोकेशन, आणि त्याहुन सुन्दर अभिनय

  • @yogitasawant4426
    @yogitasawant4426 3 місяці тому +2

    खूप छान. संगीत, लोकेशन, कलाकार सगळं खूप छान 👍🏻

  • @omsairam8251
    @omsairam8251 3 місяці тому +2

    खूप सुंदर

  • @harsharajsubhashnarsale904
    @harsharajsubhashnarsale904 3 місяці тому +1

    khupach sundar!

  • @nileshkoyande1538
    @nileshkoyande1538 4 місяці тому +4

    Khup chan.... Shuddha Marathit sadrikaran karnyaaivaji jar maaybolimadhe karnyacha prayatna kelat tar he sankalpana ajun prakarshane ujalel... Baki overall khupch chaaaan... Videography, acting, concept, story, sadrikaran... Keep it up... Excited for 2nd episode...

  • @नवनाथबबनसुरवसेसुरवसे

    अप्रतिम निसर्ग सौंदर्य मस्तच वा छान सुंदर आहे की कोकण मस्तच 💐💐🌹🌹

  • @indianrohitbhor4803
    @indianrohitbhor4803 3 місяці тому +2

    मृगराज तुला तुझ्या अशा पहिल्या वेब सिरीज यशाला खूप खूप शुभेच्छा तुझी ही झालेली पहिली सुरुवात पाहून खूप आनंद वाटतो आणि असाच मोठा हो आणि खूप मोठा दिग्दर्शक व निर्माता अशी आई तुळजाभवानी जवळ प्रार्थना 🙏🏻 विजयी भव:

    • @DEVGAD_Entertainment
      @DEVGAD_Entertainment  3 місяці тому

      ❤️🙏 धन्यवाद , भावा 😍 जय शिवराय 🚩

  • @nandeshpanchal6065
    @nandeshpanchal6065 4 місяці тому +2

    खरंच आपल्या मालवणी भाषेतील हा एपिसोड अतिशय सुंदर झाला आता वाट पाहूया पुढच्या शुक्रवारी दुसऱ्या एपिसोडची...😍🤩👌🏻👌🏻

  • @rutuja12382
    @rutuja12382 3 місяці тому +1

    Suruvat tr khupach chan jhali aahe, ya web series la asach khup yash milav ya sathi sampurn team la khup khup shubheccha😍🥰🥰

  • @nileshpatil2078
    @nileshpatil2078 3 місяці тому +2

    ❤❤👍👍👌👌🙏🙏💐💐💐

  • @ashudesai3871
    @ashudesai3871 3 місяці тому +2

    मस्तं मस्तं

  • @rakeshgaonkar896
    @rakeshgaonkar896 3 місяці тому +1

    प्रयत्न सफल आहे आणि आपल्या माणसांना असे मोठे होताना एक कलाकार म्हणून नावारूपाला येताना पाहणं खरंच खूप सुखकारक आहे. उत्सुकता अधिक आहे पुढच्या भागाची आणि संपूर्ण टीमचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि मेहनतीचे कौतुक 🎉🙌🏻😘😍 ऋत्विक तर आमच्या देवगडचा स्टार आहेच पण सर्वांना घेऊन मोठा होतोय ह्याचे विशेष कौतुक 👏🏻

  • @priyankakamale6947
    @priyankakamale6947 4 місяці тому +5

    प्रतिक्रिया - पुढच्या episode ची उत्सुकता बनवून ठेवली आहे. कोकण ची माणसं साधी भोळी आहेत याचे योग्य वर्णन केलंय. ऋतिक तू जे पात्र केलय त्यात उत्तम कामगिरी निभावली. छोटा मुलगा खूप गोड होता. त्याची एंट्री मस्त. Overall good start..keep it up bro 🎉😊❤

  • @sandeshkarpe7617
    @sandeshkarpe7617 3 місяці тому +2

    घराचा वाटा मागू नको.आनंदाने व समाधानाने रहा.

    • @DEVGAD_Entertainment
      @DEVGAD_Entertainment  3 місяці тому

      आपल्या लोकांना या निमित्ताने का होईना ... जाणीव व्हावी म्हणून आमचा छोटासा प्रयत्न 🙏❤️🥭

  • @kamleshhirnaik6489
    @kamleshhirnaik6489 4 місяці тому +3

    मस्त हा खुप छान

  • @aniketdesai5673
    @aniketdesai5673 3 місяці тому +1

  • @NileshGurav-bp7qy
    @NileshGurav-bp7qy 4 місяці тому +3

    पहिला episode खूपच छान आहे. पुढील episode चि उत्सुकता वाढलीय...खूप खूप शुभेच्छा

  • @vipulmhatre9211
    @vipulmhatre9211 3 місяці тому +2

    खूप छान आहे सीरिज ❤❤❤😊😊😊येणाऱ्या शुक्रवारची वाट बघत आहोत ❤❤❤

  • @umeshmaradwar1734
    @umeshmaradwar1734 3 місяці тому +1

    अप्रतिम अभिनय

  • @rupeshkokam8198
    @rupeshkokam8198 3 місяці тому +1

    Lay bhari... ashech nav Navin video banvit ravha❤

  • @dnyandevkorgaonkar668
    @dnyandevkorgaonkar668 3 місяці тому +2

    ❤❤❤

  • @santoshbirje3616
    @santoshbirje3616 4 місяці тому +3

    एकदा यावा तरी कोकण बघा तरी एकदा यावा तरी देवगड बघा तरी एकदा यावा तरी किल्ल्या येवा तरी आणि ऋतिकची अभिनय बघा तरी अतिशय सुंदर असा अभिनय केलेला आहेस त्याबद्दल तुझं खूप खूप कौतुक

  • @shwetajuvekar8017
    @shwetajuvekar8017 3 місяці тому +2

    Khoopch chan malvani webseries 👍👍👍👌👌👌👌

  • @sanketnirmal7471
    @sanketnirmal7471 3 місяці тому +2

    खूपच छान सर्वात छान व्हिडिओ आहे मला लय आवडला आणि असेच पुढे चांगले व्हिडिओ अजून पण मी माझ्या शुभेच्छा🎉😂❤

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 3 місяці тому +6

    गाव आता गजाली नंतर तुमची ही वेब सेरीज बघून खरंच कोकणात जन्म आमचा का झाला नाही याचा आम्हाला वाईट वाटतंय असेच वेब सेरीज पुढे चालू ठेवा आणि 20 ते 30 मिनिटापर्यंत करा ही विनंती

    • @DEVGAD_Entertainment
      @DEVGAD_Entertainment  3 місяці тому +1

      आपल्यासाठी च खास ही पर्वणी घेऊन आलो आहोत, या निमित्ताने आमच्या कोकणात, एकदा येवा तरी....😍🥭🙏

  • @shammirajkar7582
    @shammirajkar7582 3 місяці тому +2

    best👌

  • @harshkarekar1985
    @harshkarekar1985 3 місяці тому +29

    विषय तोच रटाळ जमिनी हिस्सा वाटणी... कृपया विषय चांगला घेऊन करा ना... त्यापेक्षा धंदा करा कोकणात, जमिनी विकू नका परप्रतियांना असे विषय मांडा... भावकीचे वाद काही बदलणार नाही

    • @arunsarafdar5181
      @arunsarafdar5181 3 місяці тому

      Aapla konkan samruddha kas hoil yacha vichar Kara bhavkiche vishay vayaktik bgha

  • @suhasjoshi5457
    @suhasjoshi5457 3 місяці тому

    अप्रतिम..
    सर्व टिमचे अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा.

  • @kiranbobhate9023
    @kiranbobhate9023 3 місяці тому +1

    Thanks for the episode

  • @dnyandevkorgaonkar668
    @dnyandevkorgaonkar668 3 місяці тому +2

    😍😍😍

  • @sudhirbhabal5635
    @sudhirbhabal5635 4 місяці тому +2

    अप्रतिम!! लय भारी!! एकसारखे पहात रहावे असे वाटते. उत्कृष्ट एपिसोड. 😊

  • @harshaljadhav8225
    @harshaljadhav8225 3 місяці тому +2

    Chan😊

  • @sharadmarathe7524
    @sharadmarathe7524 3 місяці тому +2

    पाहीला. आवडला. एपिसोड शेवटी पुढल्या भागात धाकटा भाऊ काही सांगणार यांचे सूचन आहे. ते उत्कंठा वाढवणारे आहे. लोकेशन्स, outdoor scenes मला आवडले.