Marathi Sangeet Natak | Sangeet Suvarna tula | संगीत सुवर्णतुला | मराठी संगीत नाटक | HD | 27.02.2021

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ •

  • @anantphansikar8461
    @anantphansikar8461 Рік тому +11

    मी 87 वर्ष वयाचा आहे, पण मला भूतकाळात गेलो असे वाटतेय व भरपूर आनंद झालाय
    हे सगळं सह्याद्री दूरदर्शन वाहिनी मुळे
    धन्यवाद आपल्याला

  • @rajudongarwar5908
    @rajudongarwar5908 3 роки тому +20

    संगीत वरदान
    संगीत कधितरी कोठेतरी
    संगीत वीज म्हणाली धरतीला
    संगीत बावनखनी
    संगीत अम्रुत मोहिनी
    संगीत महानंदा
    संगीत क्रूष्णार्जून युद्ध
    संगीत नंदकुमार
    संगीत तुरूगाच्या दारात
    संगीत मदनाची मंजिरी
    ही नाटके गेली कुठे.....???
    क्रुपया ही नाटके सुद्धा समोर आणावित....

  • @rameshchintawar4233
    @rameshchintawar4233 Рік тому +4

    सत्यभामा रुक्मिणी नारद श्रीकृष्ण सर्वांचे अभिनय अत्यंत उत्कृष्ट, अप्रतिम दिग्दर्शन,sound रेकॉर्डिंग, नेपथ्य, प्रकाश योजना सर्वच। जुन्या कलाकारांच्या तोडीस तोड अभिनय। उत्कृष्ट पाठांतर, सबकुछ लाजवाब।
    त्रिवार धन्यवाद सह्याद्री।

  • @atharvkashalikar8149
    @atharvkashalikar8149 9 місяців тому +2

    कल्याणानां त्वमसि महसां भाजनं विश्वमूर्ते |
    धुर्यां लक्ष्मीमथ मयि भृशं धेहि देव प्रसीद ||
    यद् यद् पापं प्रतिजहि जगन्नाथ नम्रस्य तन्मे|
    भद्रं भद्रं वितर भगवन् भूयसे मंगलाय ||

  • @rameshkulkarni8974
    @rameshkulkarni8974 Місяць тому +1

    खुपच छान संगीत नाटकामुळे कान तृप्त होतात मन समाधानी होते.

  • @ghe-su
    @ghe-su Рік тому +2

    जयराम शिलेदार कुटुंबानी संगीत नाट्य परंपरा जपली. त्याचीच ही प्रचिती नवनवे कलाकार ताकदीने नाटकातील गाणी अभिनया सह सादरीकरण उत्तम करतात पूर्वीच्या पिढीतील नाट्य परंपरे ची आठवण झाल्यावाचून राहात नाही. सर्व कलाकारांचे व सह्याद्री वाहिनीचे खूप खूप आभार व शुभेच्छा 👌🌹🙏

  • @maheshjoshi4449
    @maheshjoshi4449 Місяць тому +2

    संगीत नाटय परंपरा जपण्याचे कार्य शिलेदार कुटुंब करत आहे त्याच्या कार्याला आमचे वंदन .

  • @arundhupkar1509
    @arundhupkar1509 Місяць тому

    स्वरराज छोटा गंधर्व उर्फ दादा यांनी संगीत दिलेले हे नाटक पाहताना आणि त्यातील पदे ऐकताना गुंग व्हायला होते.
    दादांनी सुंदर चाली लावल्या.
    धन्य ते दादा आणि धन्य ते अण्णा म्हणजे नाटककार विद्याधर गोखले
    अप्रतिम आणि मस्तच.

  • @jivanmaske9304
    @jivanmaske9304 3 роки тому +3

    फार छान नाटक आहे सर्व कलाकार म्हणून सुंदर भूमिका करीत आहेत अभिनय चांगले आहे पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आहे

    • @satishprabhudessai8088
      @satishprabhudessai8088 2 роки тому

      रणदुंधुबि पण दाखवा संगित नाटकं पहायला पुष्कळ आवडतात.

  • @advaitoak5935
    @advaitoak5935 2 роки тому +4

    फारच सुंदर प्रकारे नाटक सादर केले सर्वच कलाकारानी ऊत्तम अभिनय केला सत्यभामा आवाज आणि अभिनय छान कृष्ण , नारदमुनीही छान गायले खूप खूप वर्षानी संगीत नाटक पाहिले सह्याद्री वाहिनीमुळे हे शक्य झाले अशीच संगीत नाटके दाखवावी अनी आमच्या मनाची तृप्ती करावी सर्व कलाकारांचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि सह्याद्रि वाहिनीला खूप खूप धन्यवाद (सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)

  • @niranjandeshpande5869
    @niranjandeshpande5869 3 роки тому +24

    सह्याद्रीच्या संगीत नाटक प्रसाराच्या प्रयत्नाला सर्व मराठी भाषिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला पाहिजे...सर्व संगीत नाटक कलाकारांना धन्यवाद....ही महाराष्ट्राची सांस्कृतिक संपन्नता आणि परंपरा वृध्दिंगत व्हावी अशी विठ्ठल चरणी प्रार्थना...

  • @pramodshetye8065
    @pramodshetye8065 3 роки тому +8

    सध्याच्या कोरोना काळात प्रत्यक्ष उत्तम नाटक पाहील्याची अनुभूती दिल्याबद्दल धन्यवाद.
    संगीत, सादरीकरण सर्वच उत्तम.

  • @chandrakantshinde1571
    @chandrakantshinde1571 3 роки тому +9

    संगीत नाट्यभूमी हे मराठी नाट्यसृष्टीचे तथा मराठी साहित्याचं खरं वैभव आहे. तरूण पिढीला यात रूचि निर्माण होत आहे ही आनंदाची बाब आहे.

  • @priyadarshanmanohar5146
    @priyadarshanmanohar5146 2 роки тому +3

    सुरेख आहे गायन, अभिनय आणि सादरीकरण! सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद!

  • @kuberjhadav8791
    @kuberjhadav8791 5 місяців тому

    अतिशय सुंदर सुखद नेत्रदीपक कामगिरी अभिनंदन सर्व कलाकारांचे

  • @vaishalivaze5672
    @vaishalivaze5672 2 роки тому +4

    आपण जूनी नाटक दाखवता फार आभारी आहे बरे वाटले

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ua-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @ghanashyamjoshi1277
    @ghanashyamjoshi1277 День тому

    Kitti chhan Mazi krushn bhakti adhik ghatt zali

  • @yajnanahd1
    @yajnanahd1 Рік тому +1

    excellent presentation. Mind blowing songs. All actors have done their role very well. Those presentation takes everyone to those olden years.

  • @eshalingayat3215
    @eshalingayat3215 2 роки тому

    Satyabhama he patr sakarnarya chinchalkar mam ....khup avdli bhumika ani tumchi veshbhusha hi khup chan ahe ....

  • @kavitadjoshi
    @kavitadjoshi 2 роки тому +3

    लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि गायन सारेच उत्तम ! धन्यवाद, सह्याद्री वाहिनी !!

  • @RajendrakumarDesai-xm3mo
    @RajendrakumarDesai-xm3mo 3 місяці тому

    बालपणी वडिल घेऊन जायचे सर्व संगीत नाटके दाखवली. आमचे गतवैभव उभे केलेत.

  • @arundhupkar1509
    @arundhupkar1509 Місяць тому

    उत्कृष्ठ नाटक

  • @rameshnakade8533
    @rameshnakade8533 3 роки тому +2

    फार सुंदर सगित आहे.

  • @smitabhagwat13
    @smitabhagwat13 3 роки тому +1

    फारच छान अस्मिता. सगळ्यांचच खूप कौतुक आणि अनेक शुभेच्छा 💐

    • @kavitapatil1118
      @kavitapatil1118 2 роки тому +1

      फारच सुंदर! सर्वांना अभिनंदन व शुभेच्छा!!

  • @sarangkukade5684
    @sarangkukade5684 3 роки тому +2

    उत्तम.सादरीकरण किर्तीशीलेदार.यांच..नाटक पाहीलेला.आवाज.ऊत्तम

  • @angadpatil5354
    @angadpatil5354 3 роки тому

    ऐतिहासिक पण नाटकं दाखवावे हे पौराणिक नाटक फार फार आवडला आहे 🙏🙏🙏🙏🙏

  • @vidhyadhardhuri67
    @vidhyadhardhuri67 Рік тому +1

    अति सुंदर

  • @ravindrapatil8331
    @ravindrapatil8331 2 роки тому +2

    खुप छान👏✊👍

  • @pmbhende7878
    @pmbhende7878 3 роки тому +2

    फारच सुंदर अस्मिता

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @anuradharanade5919
    @anuradharanade5919 Рік тому +2

    सर्व कलाकारांचा उत्तन अभिनय नाट्यपदे ऐकताना जुन्या कलाकारांची आठवण येते

  • @kamalgharat3460
    @kamalgharat3460 2 роки тому +3

    Very nice songs &performance good 👌👌🌹

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      🙏आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      Follow us On--
      FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
      UA-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @pranaysalvi2091
    @pranaysalvi2091 2 роки тому +1

    Khup chan🙏🙏

  • @laxmanjoil9275
    @laxmanjoil9275 3 роки тому +6

    Kya bat hai Asmitatai.

    • @prakashkokil77
      @prakashkokil77 3 роки тому

      एकदम छान प्रकाश कोकीळ

    • @prakashkokil77
      @prakashkokil77 3 роки тому +1

      सह्याद्री वाहिनी चे अभिनंदन

    • @damodarjoshi5696
      @damodarjoshi5696 3 роки тому +1

      Khoop sundar man trupt zale

  • @sharanhegde4503
    @sharanhegde4503 3 роки тому +2

    Aprateep! Sarvangasundar!!

  •  Місяць тому

    ATI chan

  • @satyavanparab6399
    @satyavanparab6399 3 роки тому +1

    good after long time.

  • @sharadchandrashewade4038
    @sharadchandrashewade4038 Рік тому

    अतिशय सुंदर

  • @vedjoshi9603
    @vedjoshi9603 2 місяці тому

    सुंदर.

  • @satyawanmusale6248
    @satyawanmusale6248 3 роки тому +2

    Very nice and mind blowing Presentation.

  • @abhijitjayade
    @abhijitjayade 3 роки тому +6

    An excellent project by Doordarshan

  • @dashrathgahane8920
    @dashrathgahane8920 Рік тому

    छान अभिनय

  • @ashwinimulye1271
    @ashwinimulye1271 3 роки тому +2

    Natak mast.

  • @dinanathpatil2744
    @dinanathpatil2744 Рік тому

    Supper

  • @anantphansikar8461
    @anantphansikar8461 2 роки тому

    सह्याद्री दूरदर्शन वाहिनीचे मनापासून आभार संगीत नाटके प्रक्षेपित केल्याबद्दल
    अमोल ठेवा संग्राहीत केल्या बद्दल

  • @satappapadalkar6849
    @satappapadalkar6849 2 роки тому

    दुर्दशेला🙏🙏

  • @NandkumarNandkumar-p2q
    @NandkumarNandkumar-p2q 3 місяці тому

    Mast

  • @krishnamhatre3836
    @krishnamhatre3836 Рік тому

    अतिऊतम

  • @dayaramlanje9258
    @dayaramlanje9258 3 роки тому +2

    खूप छान

  • @ramchandrapethe6166
    @ramchandrapethe6166 Рік тому

    🎉🎉🎉

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому

      🙏
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला
      जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @kishorrajapurkar3629
    @kishorrajapurkar3629 2 роки тому

    I want the wording of shlok of natak सुवर्णतुला कल्याणाना

  • @vasantdeshpande6969
    @vasantdeshpande6969 5 місяців тому

    मराठी संगीत रंगभूमी हा ईश्वरीय ठेवा आहे म्हणूनच गेली १५० वर्षांहून अधिक काळ झाला तरी ती ताजी आणि चैतन्यदायी आहे. विष्णुदास भावे, अण्णासाहेब किर्लोस्कर, कृ प्र खाडिलकर, देवल ह्यांनी मराठी रसिकांना हा अनमोल ठेवा दिला आहे. पुढे हा वारसा विद्याधर गोखले, पुरूषोत्तम दारव्हेकर तसेच वसंत कानिटकर ह्यांनी चालविला.
    बालगंधर्वापासून ते आजच्या तरूण गायकांची जेवढी म्हणून स्तुती करावी तेवढी कमीच आहे.

  • @vijayphadke55
    @vijayphadke55 2 роки тому +1

    संगीत संशयकल्लोळ बसवा सर
    अस्मिता ताईंना रेवती करा प्लिज

  • @meiagal
    @meiagal 3 роки тому +5

    kindly show other old plays also! 2-3 natkach dakhvli jatayt kahi divas

  • @bhagwatkondhare2132
    @bhagwatkondhare2132 3 роки тому +3

    संगीत नाटकसंगीत नाटक ऐकल्या बद्दल धन्यवाद

  • @ketkishirsekar253
    @ketkishirsekar253 3 роки тому +1

    अप्रतीम

  • @kishormalodeisnot2079
    @kishormalodeisnot2079 3 роки тому +1

    He natal vidrbhat Karu Shakta Ka gramin bhagamadhe ani kharch Kay rahil

  • @bhumanandamaharaj8177
    @bhumanandamaharaj8177 Рік тому

    छान.👌👍💖❤️💓😂

  • @Mihir_Joshi16
    @Mihir_Joshi16 3 роки тому +1

    31:35

  • @rameshshende9568
    @rameshshende9568 3 роки тому

    Many thks

  • @darshananimkar8345
    @darshananimkar8345 3 роки тому +1

    masta apratim

  • @ramchandrapethe6166
    @ramchandrapethe6166 Рік тому

    23:03

  • @ramchandrapethe6166
    @ramchandrapethe6166 Рік тому

    Lagati maya meaning

  • @vijayphadke55
    @vijayphadke55 Рік тому

    अस्मिता ताईंचा नंबर असेल तर टाका प्लिज