Narendra Modi Speech Pune : शरद पवार म्हणजे भटकता आत्मा! विरोधकांना झोडलं, महाविराट सभा पुणे गाजवलं!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 кві 2024
  • “महाराष्ट्रात एक अतृप्त आत्मा…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींची शरद पवारांवर नाव न घेता टीका नरेंद्र मोदी पुण्यात येऊन म्हणाले, ‘पुणे तिथे काय उणे’ पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी पुण्याचं महत्त्व सांगत असताना ‘पुणे तिथे काय उणे’ या म्हणीचा उल्लेख केला. “या भूमीने महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासारखे अनेक संतसुधारक देशाला दिले आहेत. आज ही भूमी जगाला चांगले शास्त्रज्ञ, उद्योजक देत आहे. पुणे जितकं प्राचीन आहे, तितकीच भविष्याच्या बाबतीत ताकदवान आहे. पुण्यात प्रत्येक क्षेत्राचे तज्ज्ञ उपस्थित आहेत. त्यामुळेच म्हणतात पुणे तिथे काय उणे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले.
    narendra modi,pm narendra modi,pm narendra modi speech,prime minister narendra modi,narendra modi youtube,pm modi,pm narendra modi live,pm narendra modi today live,pm narendra modi live today,narendra modi latest speech 2023,pune,modi,pm modi in pune,narendra modi today,modi live,modi live news,narendra modi interview,pm modi speech,modi speech today,narendra modi latest speech 2022,modi speech,narendra modi live,pm modi speech today
    ajit pawar,ajit pawar live,sharad pawar vs ajit pawar,ajit pawar on sharad pawar,ajit pawar latest news,sharad pawar,ajit pawar news,ajit pawar ncp,ajit pawar speech,ajit pawar speech live,ajit pawar today speech,ajit pawar interview,ajit pawar vs sharad pawar,dcm ajit pawar,ajit pawar song,ajit pawar in bjp,sunetra pawar,ajit pawar comedy,rohit pawar,ajit pawar live news,ajit pawar amol kolhe,ajit pawar daund speech,ajit pawar sharad pawar
    marathi news,marathi news live,marathi news video,abp maza marathi live,tv9 marathi breaking news,mumbai pune news,marathi breaking news,marathi batmya,marathi news updates,tv9 marathi live,maharashtra news live update,maharashtra news live updates,marathi batmya live,marathi batmya video,tv9 marathi batmya channel,tv9 marathi live video,tv9 marathi video live,tv9 marathi batmya live,tv9 marathi batmya lava,tv9 marathi live dakhava
    Don't Forget to SUBSCRIBE to our UA-cam Channel.
    Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------
    ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
    ► UA-cam : / viralinindia1
    ► Facebook : / viralinindiayoutube
    ► Write us : teamviralinindia@gmail.com
    About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @sureshpatil6829
    @sureshpatil6829 Місяць тому +90

    नेत्यापेक्षा व कार्यकर्त्या पेक्षा सध्या मतदार राजा हूशार झालाय.भारतात्या प्रत्येक माणसाला राजकारणचं ज्ञान प्राप्त झाले आहे.

    • @sumit77816
      @sumit77816 Місяць тому +5

      power of network 4g/5g and cheap data, mobile like Jio Bharat and many more which gives power to watch Tv on even keyboard mobiles

    • @snehaldeshmukh3322
      @snehaldeshmukh3322 Місяць тому

      @@sumit77816 😅😅😅 पण हे कुणाच्या काळात झालं है मराठी माणसाला कळेना.. अंबानी अडानी तेव्हा सुद्धा होते.. हा काही भक्ती सोडणार नाही.. काँग्रेसी रक्तच खराब.. देशाचं वाटोळं करून माय लेक इटली पळून गेल्यावर अक्कल येईल.. तो पर्यंत गुजराती, ब्राम्हण यांना शिव्या देत बसणार आणि फुकट काय मिळत ते बघणार..😅😅

    • @prakashsirsath1012
      @prakashsirsath1012 29 днів тому +1

      लोकं हुशार झाले पण एकी नाही

  • @pragatisurve8863
    @pragatisurve8863 Місяць тому +115

    कांदा, पेट्रोल, खते, नोकरांची पेन्शन या वर मोदी साहेबांनी बोलावे

    • @swarajbansode1713
      @swarajbansode1713 Місяць тому +3

      Tyavr na bolnyachi tyani Shapat khalli he🤣🤣krn tyanch pital ughad padi mhnun...

    • @MAU9820.
      @MAU9820. Місяць тому +1

      Teri salary badhi kee nahi

    • @swarajbansode1713
      @swarajbansode1713 Місяць тому +2

      Nhi na Yaar Modi ji ko bol Electrol Bond ka mila Chanda logo me Baat Do...

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 Місяць тому +5

      सगळे फुकट पाहिजे?

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 Місяць тому +2

      ​@swarajbansode1713 2.5 वर्षे सत्ता असताना काय उपटले

  • @pravingaikwad682
    @pravingaikwad682 Місяць тому +89

    दुधाला जाहीर केलेलं अनुदान अजून एक रुपया देखील शेतकऱ्यांना मिळाला नाही

    • @shdashivyadav5383
      @shdashivyadav5383 Місяць тому +6

      दूध आहे का तुमचं???.. ज्यांचे कडे त्यांना विचारा त्याना मिळालय...मेसेज दाखवील तो ...😂😂😂😂😂

    • @bansode.5032
      @bansode.5032 Місяць тому

      ​@@shdashivyadav5383हो खरच मिळाले आहे

    • @goodinformation2419
      @goodinformation2419 Місяць тому +3

      काय बोलता राव आम्हाला तर भेटलं

    • @shdashivyadav5383
      @shdashivyadav5383 Місяць тому

      @@goodinformation2419 फक्त तेच नाही,दोघांचे मिळुन पीम,नमो एकत्रित जाने, फेब्रुवारी..पीक विमा, दुष्काळ नीधी...ईतर अनेक योजनांचे करोडो लाभार्थी.. पेट्रोल चे 7 रु, खिशात,जे आडीच वर्ष वसुली वाल्यांनी ढापलं...आसं सर्व जे मागच्या 50 वर्षात एक दमडीही नव्हती ...तेच 1 लाख प्रत्येकी देणार आपलंच लुबाडून जबरदस्ती??????????

    • @swarajbansode1713
      @swarajbansode1713 Місяць тому +3

      Tu Andhbhakta asach mhannar🤣

  • @KailasBhise-bo3lr
    @KailasBhise-bo3lr Місяць тому +85

    दे़वेद्रजी ७०००० कोटी च चक्की पिसिंग पिसिंग च काय झालं ?

    • @swarajbansode1713
      @swarajbansode1713 Місяць тому

      Fadanvisanchya potat he tymul vajan kami hot nhi he operation karun pn🤣🤣

    • @sunitagupta1217
      @sunitagupta1217 Місяць тому

      मोदी ची गेरेंटी मिळाली

    • @user-em6vx8kq5n
      @user-em6vx8kq5n Місяць тому +1

      काहीही करून देवेंद्र मोदींना पंतप्रधान करणारच.

    • @charuwarade4153
      @charuwarade4153 Місяць тому

      Uravar ghelyavr tyana changl vatl tyamule te sar visarle

    • @bajiraogavade
      @bajiraogavade Місяць тому

      ७००००००००००/-😢

  • @ashokpatil6362
    @ashokpatil6362 Місяць тому +21

    महागाई वाढत li नाही kaharch वाढत आहे.

    • @nandkumargaikwad3053
      @nandkumargaikwad3053 Місяць тому

      Lahan Mulawer 100,100Rs Choklat,Kurkure,Ice 🍨🍦 Cream Wer Paishe Kharch Hot Ahet, Amchewali Ak Nawa Paisa Pahawayas Milat Navta.

  • @dhanrajpawar3369
    @dhanrajpawar3369 Місяць тому +46

    मोदी साहेब ग्यास च बोला डिझेल च बोला पेट्रोल च बोला आबकि बार

    • @ramaramchoudharychoudhary7577
      @ramaramchoudharychoudhary7577 Місяць тому +4

      तुम वोट दो प्याज कादा पेट्रोल वर और हम वोट देंगे हिन्दू एकता और राष्ट्र हित में जो हर हिन्दू को जोड़ के रखे भारतीय संस्कृति सुरक्षित रखें

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 Місяць тому +1

      ठीक आहे मग परिवर्तन करा indi सरकार डिझेल, पेट्रोल स्वस्त करील मग पन देश अस्तिर राहिलं ह्याचं देशात रहाणारे बोंस्फोट करतील ते सहन करा.

  • @subhasha.mahajan6820
    @subhasha.mahajan6820 Місяць тому +88

    आजची मा.मोदीजी ची निवडणूक प्रचार सभा न भुतो न भविष्यती झाली . पुणे लोकसभा उमेदनार श्री मुरलीधर मोहोळ आणि बारामती च्या उमेदवार सौ.सुनेत्रा पवार प्रंचंड मताधिक्याने विजयी होणा हे नक्की . वंदे मातरम

    • @swarajbansode1713
      @swarajbansode1713 Місяць тому +10

      🤣🤣paiso bulayi bhid, Electroal Bond Modi, BJP me ane ke baad her brashtachari Shuddha ho jayga Modi ki Guarantee🤣🤣va re Modi ky di he tune guarantee🤣

    • @poonampawale1346
      @poonampawale1346 Місяць тому +11

      70000 कोटी घोटाळ्याच काय झालं

    • @123zgs
      @123zgs Місяць тому

      Ghadyalala mat mhanje bhrashtacharala mat

    • @SameerAndhale
      @SameerAndhale Місяць тому

      Jhata yetat bjp che
      Pahile mahapurusha cha Maan thevaila shika mg aai ghala

    • @Dippy652
      @Dippy652 Місяць тому +7

      Electoral bonds have exposed opposition that is why they are keeping quiet. Modi is the best person to lead the India and take it to the new heights. He has helped the poor maximum through government schemes which Congress could not do in 60 years. He is providing free ration since Corona.

  • @manojnarvrkar4133
    @manojnarvrkar4133 Місяць тому +82

    काय वेळ आली देशावर बघा सर्व पक्ष ना सोबत घेऊन देशात ला भ्रष्टाचार मुप्त करून टाकला

    • @ramaramchoudharychoudhary7577
      @ramaramchoudharychoudhary7577 Місяць тому

      क्या लोग लोभ लालच में आकर जो देश भ्रष्टाचार नेता हैं ऊनका भी समर्थन करते हुए रोड़ पर प्रदर्शन करते तो क्या बिजेपी कि मजबूरी कि सबको साथ लेके चलना पड़ता देखें आए दिन उदाहरण मिलते हैं कि कोई भ्रष्टाचारी को जेल होती या कोई सीबीआई उठा के लेके जाते सवाल पुछने के तो भ्रष्टाचारी के समर्थन लोग रोड़ जाम करते नारेबाजी करते

    • @shashankthanawala7192
      @shashankthanawala7192 Місяць тому

      Mamu bhakta nishwarth deva chi seva karto te ter bagh tyani tyacha pakash tho bedag aahet.

    • @shashankthanawala7192
      @shashankthanawala7192 Місяць тому

      Adich varsh Maharashtra chi kasi vat lavli tho Manjur hota tula

    • @mujaheduddinkazi7630
      @mujaheduddinkazi7630 Місяць тому

      कॉंग्रेस च्या नावाने किती कळ खडा फोडताल, दहा वर्षे काय त्याचे हिशेब द्या.

    • @girishbandal4606
      @girishbandal4606 Місяць тому

      १० वर्षोत शेतकऱ्यांना किती हमी भाव दिला किती तरुणांना नोकरी मिळाली किती लोकांच्या खात्यात १५लाख रूपये जमा केले कांदा निर्यात बंदी आत्ताच का ऊठवली महाराष्ट्रतील कांदा संपुष्टात आला आणि निर्यात बंदी उठवली कारण गुजरातचा कांदा बाजारात आला जूमला पार्टी आहे काहितरी खरं बोला

  • @aabasahebmore2342
    @aabasahebmore2342 Місяць тому +28

    चारशे रुपयाचा गॅस बाराशे रुपये हे आहे महंगाची नियंत्रण

    • @ramaramchoudharychoudhary7577
      @ramaramchoudharychoudhary7577 Місяць тому +4

      कितना झूठ बोलेंगे 806 रूपए और सब्सिडी वालों को 600 रूपए आता है

    • @vijaysurve3488
      @vijaysurve3488 Місяць тому +8

      10 वर्षा पूर्वी घेतलेला फ्लॅट 40 लाखाला विकता आणि 400 वाला ग्यास तेवढ्याच किमतीत पाहिजे

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni Місяць тому +2

      Pagaar,,bagha n kiti vaadhlet,,, kaamwali baaya pan eka kaamache 1000 rupi ghetaat,😂😂

    • @user-sr5oz6xq6e
      @user-sr5oz6xq6e Місяць тому

      ज्यांचे गुरु kaka आहेत त्यांना विकास काय कळणार 😂🤣 त्यांना फक्त पैसे कसे खायचे एवढच कळत 😂🤣.. जय हिंद

    • @instastatus51
      @instastatus51 Місяць тому +6

      @@MithilaKulkarni बरोबर मला 2014 लाळ 6000 पगार होता आत्ता 41000 आहे कशाला रडायचं

  • @SunilShinde-ct3cd
    @SunilShinde-ct3cd Місяць тому +27

    इंदापूर तालुक्यातील नेते मागच्या लाईन मध्ये लयी वाईट वाटले

  • @suhasutpat3472
    @suhasutpat3472 Місяць тому +32

    E.p.s.pension लागू करण्यात येईल असे आश्वासन दिले होते त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही ती त्वरित करावी अशी विनंती आहे.

  • @MB-rp4vw
    @MB-rp4vw Місяць тому +2

    शरदपवारांच वय खुप वाढल,चालण होत नाही,शरीर साथदेत नाही त्यामुळे पक्षाचीवाढ खुंटली !त्यांनी आपला पुत्रीमोह(सुप्रियासुळे)सोडुन अजितदादा सारख्या अनुभवी नेत्रृत्व असलेल्या व्यक्तीच्या हाती नेत्रृत्व द्यावे

  • @vitthallakade6579
    @vitthallakade6579 Місяць тому +13

    ऐवढ्या लोकांत ऐक पन मराठा नाही का. आरे ऐकाने तरी त्या मोदीला ऊटुन.विचारायच होतं की आम्हाला आरक्षण का नाही म्हणून.

    • @atmaram_yt
      @atmaram_yt Місяць тому +1

      घटनेत नाही म्हणून नाही. कळलं. खोटी आश्वासने दिली तर तुम्हीच नंतर बोंबलत बसालं. मोदींनी आश्वासन दिले आणि पुर्ण केले नाही म्हणून. ज्यानं १९९४ ला. घालावलय त्याची तळी उचलताय आणि मोदींना, फडणवीस यांना हेतूपुरस्सर टार्गेट करताय हे लक्षात येतेय जनतेच्या.

    • @dnyaneshwarmahale1113
      @dnyaneshwarmahale1113 Місяць тому

      अरे भेटलय दहा टक्के चालू पण झाले.घाण शरद पवारने तर कायम आडकाठी घातली ना.विचार कर.

    • @instastatus51
      @instastatus51 Місяць тому

      तु डोक्यात पांगळा आहेस 10% दिले आहे की

  • @sambhajibhadale5229
    @sambhajibhadale5229 Місяць тому +25

    खोटं बोला पण रेटून बोला हा भाजपचा धंदा झाला आहे आता लोक कुठल्याही थापेला बळी पडणार नाही

    • @naganathgodase6752
      @naganathgodase6752 Місяць тому +1

      दादा खरं कोण आहेत, सत्तेसाठी काय पण

    • @atmaram_yt
      @atmaram_yt Місяць тому +1

      राजकारणात आणि युध्दात कुटनिती चाणक्य नीती वापरावी लागते ही साहेबांची शिकवण आहे.

  • @aniketdesai8480
    @aniketdesai8480 Місяць тому +122

    बारामती विषय हार्ड अजितदादा दादा only 👍👍

  • @latamehta9241
    @latamehta9241 Місяць тому +118

    नमस्ते सदा वत्सले मातृभूमे. जय हिंद

    • @sanjaykadam6142
      @sanjaykadam6142 Місяць тому

      जुमलेबाज भाषण बेरोजगारी महागाई शेतकरी जातीयवाद धर्मवाद प्रादेशिक पक्ष फोडाफोडी याशिवाय काही केले नाही

    • @swarajbansode1713
      @swarajbansode1713 Місяць тому

      Je bhartacha zenda Manat nhi Tyana bharat mata ki jay bharat mata manipur madhi Nirvastra keli geli tevha kuthlya bilat hota ha Modi😏

    • @southindianmovies332
      @southindianmovies332 Місяць тому +6

      Half chaddi

    • @kakod123
      @kakod123 Місяць тому +1

      @@southindianmovies332 नाही, आत्ता अमाची फुल चड्डी झाली आहे

    • @shivajipatil3865
      @shivajipatil3865 Місяць тому +1

      Soul of 140 Cr people of India

  • @ramnath_ghodke10
    @ramnath_ghodke10 Місяць тому +26

    देशात हिंदु म्हणून आई बहीण या सुरक्षित राहावेसे वाटत आसेल तर फक्त मोदी शीवाय पर्याय नाही 10 वर्षात आज देश कुठे गेला आहे 😢

    • @NitinKajale-sh7nd
      @NitinKajale-sh7nd Місяць тому

      फेल आहे मोदी महाराज महाराष्ट्र साठी फक्त शरद पवार

    • @user-ys3mf7cv9l
      @user-ys3mf7cv9l 26 днів тому

      Ekdum barobar
      Modiji shivaay pariyaay ch nahi

  • @VarshaM-MH-12
    @VarshaM-MH-12 Місяць тому +6

    अगोदर पवार... नंतर दादा.... नंतर सुप्रिया... आता वाहिनी का नको द्याना 2 संधी 💪💪💪

  • @user-vz2kx7cw7j
    @user-vz2kx7cw7j Місяць тому +54

    रामकृष्ण हरि भारत माता की जय हो ज्ञानोबा माऊली तुकाराम

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 Місяць тому +7

    मोदी डॉलरची तुलना रुपयात का करत नाही महागाई चा म का बोलत नाही काळा पैसा प्रत्येक वर्षी 2 कोटी रोजगार शेतकरी उत्पादन डबल गॅस पेट्रोल डिझेल यांच्या किमती यावर का बोलत नाही एवढा लबाड पंतप्रधान कोणत्याही देशाच्या नशिबी नसावा हीच परमेश्वर चरणी प्रार्थना

  • @laxminarayangoski509
    @laxminarayangoski509 Місяць тому +8

    Lakshmi Narayan, Goski Solapur Maharashtra 🎉🎉🎉🎉

  • @pradipthavare1136
    @pradipthavare1136 Місяць тому +1

    देशाच्या कृषी क्रांतीचे जनक - देशाच्या राजकाणाचा केंद्र बिंदू तथा राज्याच्या विकासाचे महामेरू पद्मविभूषण आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब

    • @vijaysurve3488
      @vijaysurve3488 Місяць тому

      ज्यानी धान्य सडवून दारू बनविण्यासाठी दिले असले कृषी जनक आम्हाला नको

    • @pradipthavare1136
      @pradipthavare1136 Місяць тому

      @@vijaysurve3488 मोदी साहेबांना सांगा महागाई कमी करा म्हणावं, जनतेचे कंबरडे मोडले महागाई मुळे त्याच बघा कायतरी

  • @user-sr5oz6xq6e
    @user-sr5oz6xq6e Місяць тому

    मोदी only मोदी 🚩🚩🚩🚩🚩 अटकेपर झेंडा नेला अहिल्याबाईंनी 🚩🚩आज मोदीजी आलेत पुन्हा एकदा अटकेपर झेंडा न्यायला 💯😊

  • @santoshshelar6470
    @santoshshelar6470 Місяць тому +74

    हिंदु धर्माच्या रक्षणासाठी मत फक्त भाजप लाच

    • @MJ_07070
      @MJ_07070 Місяць тому +10

      Hindu aami pan aahe vote for MVA❤🚩

    • @India-Bharath
      @India-Bharath Місяць тому

      धर्म रक्षणाच्या नावा खाली तुमचे काही बड़े नेते फक्त आपल्या मित्रांच्या, त्यांच्या व्यवसाय हिताचे आणि स्वताच्या सत्तेच्या खुडची चे रक्षण करत तर नाहीत ना
      डोळे उघडून बघा जरा

    • @swarajbansode1713
      @swarajbansode1713 Місяць тому +6

      🤣🤣90% Hindu khatre me he Kya joke marta he bhai...

    • @santoshshelar6470
      @santoshshelar6470 Місяць тому +3

      Only bjp

    • @sureshrawal5360
      @sureshrawal5360 Місяць тому +2

      मेरा वोट भी भाजपा को

  • @dineshkhaire8726
    @dineshkhaire8726 Місяць тому +43

    हे साहेब पवार साहेबांना गुरु मानत होते महागाई रोजगार याच्यावर काहीच बोलले नाहीत

  • @rameshgordepatil2438
    @rameshgordepatil2438 Місяць тому

    70 हजार करोड चा लाभ महाराष्ट्र राज्याला.
    55 हजार कोठी चा इलेक्ट्रोल बॉण्ड चा लाभ देशाला.
    यांच्या व्यतिरिक्त निवडून दयायाचे तरी कूणाला
    जय हो यूग पूरुष मोदी बाबा की जय हो.

  • @goorakhkale3345
    @goorakhkale3345 Місяць тому +16

    बिजेपिला पाडनारा शेतकरी आसेल

    • @atmaram_yt
      @atmaram_yt Місяць тому +1

      शेतकरी हितासाठी कायदा आणला होता त्याला पाठिंबा दिला नाही आता मोदींच्या नावाने खडं फोडुन काय उपयोग. ज्यांनी कायदा अंमलात आणायला विरोध केला त्यांना शेतकऱ्यांनी अद्दल घडवली पाहिजे.

  • @babanjogdand6456
    @babanjogdand6456 Місяць тому +24

    मोदीजी अजीत पवार के 70 हजार करोड रुपये के घोटाले का क्या हुवा??????

    • @kdrghatge
      @kdrghatge Місяць тому +4

      Kakaji k pass pohach gaye hai 😂

    • @atmaram_yt
      @atmaram_yt Місяць тому +6

      चाच्यांच्या तिजोरीत कधीच जमा झाला. बदनाम पुतण्या, बदनाम इतर नेते. आणि सहिसलामत, नामानिराळे काका 😊😊😊

    • @swarajbansode1713
      @swarajbansode1713 Місяць тому +1

      Washing machine BJP Modi🤣🤣

    • @bapusopatil6324
      @bapusopatil6324 Місяць тому

      एवढा करिष्मा आहे तर दुसऱ्याने काढलेली कशाला घेतली एकटा लड तरीही सुपडा साफ म्हणून फिरत आहे फेकू महागाई वर बोलत नाही भाई और बहिनो घरचा रस्ता दाखवणार थापाडया

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Місяць тому +112

    मोदीजी, शरद पवार भटकता आत्मा नही, वह तो अतृप्त आत्मा है.इतना सबकुछ कमाया लेकीन संतुष्ट नही.मरनेके बाद उसकी आत्मा धरतीपर पंतप्रधान ऑफिसके बाहर भटकती रहेगी.

    • @sbsnapstoryssbcreations7160
      @sbsnapstoryssbcreations7160 Місяць тому +5

      लाजा re

    • @PandurangKhade-nf1ep
      @PandurangKhade-nf1ep Місяць тому

      @@sbsnapstoryssbcreations7160 cçccccccc

    • @suhasutpat3472
      @suhasutpat3472 Місяць тому +4

      माननीय श्री नरेंद्र मोदी जी,आमच्या वृध्द लोकांना कृपया न्याय मिळवून देणे.त्यासाठी e.p.s.pension किमान तीन हजार रुपये प्रति महा पेन्शन देवू असे आश्वासन दिले होते त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही ती त्वरित करावी अशी विनंती आहे.

    • @suhasutpat3472
      @suhasutpat3472 Місяць тому +3

      मोदीजी,आमच्या वृध्द लोकांना कृपया e.p.s.pensionदेणेचे आश्वासन दिले होते त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही ती त्वरित करावी अशी विनंती आहे

    • @shekhardhale3027
      @shekhardhale3027 Місяць тому +1

      ❤❤😂😂

  • @ashokk3110
    @ashokk3110 Місяць тому +30

    Modi only modi ji

  • @pavansawant705
    @pavansawant705 Місяць тому +1

    एकदम ओरिजनल खलनायक सारखं बोलतोय हा मोदी. अमरिश पुरी , परेश रावल , प्रेम चोप्रा , सदाशिव अमरापूरकर यांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही....

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Місяць тому +34

    Bjp ला पाडनेचे स्वप्न पाहणारेनो... राहुल बाबाची अशी सभा का होत नाहीं.

    • @krishnayandole6283
      @krishnayandole6283 Місяць тому +1

      Papula Kay kalat nahi

    • @JANTA.SARKAR.MORCHA1
      @JANTA.SARKAR.MORCHA1 Місяць тому +2

      ते बटाट्या पासून सोनं बनवायची मशीन बनवतंय

    • @bapusopatil6324
      @bapusopatil6324 Місяць тому

      थापाडयाला जमणार पण मत नाही देणार राज ठाकरे चया सभेगत होणार सुपडा साफ

    • @nandkumargaikwad3053
      @nandkumargaikwad3053 Місяць тому +1

      Bolayala Rahulkade Whisay Pahije na.Nusata Redhaya Sharkha Raykat Aasato.

    • @VARTMANRASHTRA
      @VARTMANRASHTRA Місяць тому +1

      बँक खाते फ्रीज झालंय 😂

  • @rajendracholake5797
    @rajendracholake5797 Місяць тому +31

    हिन्दु हृदय सम्राट फडणवीस जिंदाबाद हरहर मोदी घरघर मोदी

    • @khanderaobhange209
      @khanderaobhange209 Місяць тому +5

      अनाजी प़ंत

    • @atmaram_yt
      @atmaram_yt Місяць тому +5

      ​@@khanderaobhange209अनाजी तर करामतीकर आहेत.

    • @swarajbansode1713
      @swarajbansode1713 Місяць тому

      🤣🤣Lutera Modi jo Desh bechne chala he..

    • @bapusopatil6324
      @bapusopatil6324 Місяць тому

      या 3% वाल्या ने महाराष्ट्र नासवला हा हिंदू हृदय सम्राट याने मराठा आरक्षणाला विरोध केला हा कपटी आणि कारस्थानी आहे ही ओलांद महाराष्ट्रात जन्माला आली हे दुर्दैव आहे

    • @digvijaykale3616
      @digvijaykale3616 Місяць тому +2

      Tarbuj😂😂

  • @avinashgodbole8770
    @avinashgodbole8770 Місяць тому

    निवेदिका कितीही जोरात ओरडली तरी,
    कंट्रोल वाल्याच्या हातात स्पीकर. विनाकारण जोरात ओरडून स्वतःच्या घशाला व लोकांच्या कानाला त्रास देऊ नये.

  • @balajigaykwad442
    @balajigaykwad442 Місяць тому

    मोदी साहेबांनी सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षामध्ये घेऊन भ्रष्टाचार मुक्त करण्यात आला असा पंतप्रधान पहिल्यांदाच बघण्यात आला देशामध्ये जातीय भेद योगे उमेदवाराला मतदान करा

  • @ManishChangle-qv1mp
    @ManishChangle-qv1mp Місяць тому +72

    देशाला मोदी जी ची खूप गरज आहे जय श्रीराम जय मोदी जी

    • @swarajbansode1713
      @swarajbansode1713 Місяць тому +1

      Haklayla pahije hyala ky garaj nhi he Nusta Dharmachya navani bolto kamachya navani Bombabomb he🙂

    • @snehaldeshmukh3322
      @snehaldeshmukh3322 Місяць тому +4

      ​@@swarajbansode1713😂😂 जली ना.. तुमचं दुःख समजू शकतो.. पण येणार तर मोदीच.. आम्ही एकींन निवडून देवू.. 🚩

    • @JANTA.SARKAR.MORCHA1
      @JANTA.SARKAR.MORCHA1 Місяць тому

      जळून पार राख झाली

  • @user-zr6sd1gn3z
    @user-zr6sd1gn3z Місяць тому +16

    महाराष्ट्रतील शेतकरी च नुकसान हे भाजप ने केले आहे

  • @chandrakantbhosale2060
    @chandrakantbhosale2060 Місяць тому

    मोदी सत्ता मे आने के पहले 1)भारत की सेना चौथी मजबूत सेना बनी थी 2) चांद्रयान चांद्रयान पे गया था 3) विमान, जहाज,रेल भारत में बनती थी 4)भारत की अर्थ व्यवस्था बहुत मजबूत थी 5)IIT,IIM मजबूती से खडी थी 6)रेल ,बस,जहाज का जाल देश भर में फैला था । मोदी आने के बाद ये सब अंबानी,अडानी को बेच दिया

  • @ramdaskute
    @ramdaskute Місяць тому +22

    भारत.मातेची.शपथ.घेऊन.जनतेला.नमन.करतो.की.एक.भारत.एक
    देश.एक.विचार.एक.मत.एक.ईमानदार
    .विसवासू.नेता.पहीजे.आसेल.तर.विचार.करून.बि.जी.पीलाभरघोस.मतांनी.विजयी.करून.तिन.इंजीन.तिनदा
    .पंतपरधान.एकच.श्री.मोदीजो.माहा.सतपुरूष..आसून.जनतचा. विचार
    करणारे
    आहे.
    आदेश
    श्री
    नवनथाय.नमह.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂

    • @amit0650
      @amit0650 Місяць тому

      मोदी तो गयो 😂
      Bjp च्या कुत्र्या

    • @swarajbansode1713
      @swarajbansode1713 Місяць тому

      Brashtachari Modi🤣🤣

  • @baburaoindore3800
    @baburaoindore3800 Місяць тому +15

    शिवाजी महाराजांचे नाव घ्यायला काहीतरी वाटलं पाहिजे पहिलं स्मारकाचा काय केलं ते सांगा आणि मग शिवाजी महाराजांचे नाव घ्या

    • @user-ml6vv1tz9d
      @user-ml6vv1tz9d Місяць тому

      कोर्टात जाऊन पर्यावरण वादी लोकांनी अडकवले आहे..

    • @navnathaatkar9213
      @navnathaatkar9213 Місяць тому +1

      उद्वव ठाकरे ला विचार

  • @balajigaykwad442
    @balajigaykwad442 Місяць тому

    हा पंतप्रधान देशाची आणि जातीय भेद वाढत आहेत या देशांमध्ये योगेश सरकार योगी उमेदवाराला मतदान करणे देणे गरजेचे आहे

  • @vilaschavan8824
    @vilaschavan8824 Місяць тому

    बोलघेवडे सगळे एकत्र .
    यांना फक्त सत्ता पाहिजे.
    गरीब जनतेचे कोणालाही काही पडले नाही.
    सत्ताबदल हा दर पाच वर्षांनी झालाच पाहिजे.
    सत्ताबदल नसेल तर BJP सारखी गुर्मी येते.
    विरोधक संपवले जातात.
    तुतारी❤

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 Місяць тому +31

    कांदा सध्या व्यापारी कडे आहे निर्यात बंदी व्यापारी साठी उठविले आहे

    • @PratikDarekar-ko8xx
      @PratikDarekar-ko8xx Місяць тому +4

      Nachta yeina Annan vakde

    • @prakashmulik3325
      @prakashmulik3325 Місяць тому +1

      @@PratikDarekar-ko8xx ö

    • @user-ml6vv1tz9d
      @user-ml6vv1tz9d Місяць тому +3

      सध्या ९०% कांदा शेतकरी चे चाळीत आहे..

    • @dnyaneshwarmahale1113
      @dnyaneshwarmahale1113 Місяць тому +3

      अजून नव्वद टक्के कांदा शेतकरीरयाकडे आहे काळजी नसावी
      .

  • @niranjangadekar8884
    @niranjangadekar8884 Місяць тому +3

    महाराष्ट्रातल्या उद्योगधंदे गुजरातला पळवले आणी चिंता आहे म्हणे महाराष्ट्राची

    • @user-em6vx8kq5n
      @user-em6vx8kq5n Місяць тому

      महाराष्ट्रात उद्योगधंद्याला विरोधी पक्ष विरोध करणार, जमीनी देणार नाही मग उद्योगपती कुठे जाणार?

  • @mahendragore5636
    @mahendragore5636 Місяць тому +1

    मतदान होईपर्यंत मोदी साहेबांना महाराष्ट्रातच राहू द्या. सारखं येजा करावी लागते

  • @snehaldeshmukh3322
    @snehaldeshmukh3322 Місяць тому +1

    मोदींच्या काळात सबका साथ सबका विकास.. काँग्रेसच्या काळात फक्त व्होट बँकेचां विकास..😂😂

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 Місяць тому +7

    आदरणीय मोदींच्या सभेसाठी सूत्रसंचलन ही बुलंद आवाजात हवे होते 🚩

    • @instastatus51
      @instastatus51 Місяць тому

      हो हे मात्र खरय

  • @sandeeppatil9428
    @sandeeppatil9428 Місяць тому +37

    जय श्री राम

    • @kohalivirat8827
      @kohalivirat8827 Місяць тому +4

      Dhurv rathee ❤️

    • @sandipm7950
      @sandipm7950 Місяць тому

      @@kohalivirat8827 bhag yaha se.. Pakistan ja..namak haraam ho tum is desh ke.

    • @user-ms2cg2fo6l
      @user-ms2cg2fo6l Місяць тому

      ​@@kohalivirat8827😂😂

  • @trambakpawar9345
    @trambakpawar9345 Місяць тому

    मोदीजी कुणबीमराठ्यांनाआरक्षणद्दाआताचजाहीरकराभाजपनिवडलचसमजाधन्यवाद

  • @SangeetaKale-lm7gs
    @SangeetaKale-lm7gs Місяць тому

    भ्रष्टाचार तो भाजप ने किया ही नहीं
    सब के सब दूध के धुले है
    जो भी भ्रष्टाचारी है, वो काँग्रेस मे है,
    वाह भाई मोदीजी. जुमलेबाज

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 Місяць тому +45

    Hindu rastra ...jai sree ram
    ...bjp jindabad

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Місяць тому +6

    बारामतीत यंदा परिवर्तन घडणार.... अजित पर्व सुरु होणार.

  • @shitalthombre3158
    @shitalthombre3158 Місяць тому +2

    मोदी,,,भटकती आत्म्याची बीन पाण्याने केली तुम्ही 😂😂😂😂😂😂😂👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @ravindrawalimbe1241
    @ravindrawalimbe1241 28 днів тому

    राष्ट्राच्या प्रगतीसाठी मोदीजी ना साथ द्या मतदानाचा आळस करू नका मतदान करा इंडिया आघाडीच्या भूलथापांना बळी पडू नका

  • @Sushant5853
    @Sushant5853 Місяць тому

    सिलेंडर के भाव 2000 रू करणे के लिये गुजरात पर प्रेम वाले मोदी ही चाहिए

  • @chhayajoshi3525
    @chhayajoshi3525 Місяць тому +11

    वोट फोर ओन्ली मोदीजी सर

    • @thepower0007
      @thepower0007 Місяць тому +2

      ओन्ली महाविकास आघाडी

  • @DilipKasote-mr2xt
    @DilipKasote-mr2xt Місяць тому +4

    चकी पिशिंग फडणवीस म्हणत होते दादा बदल

  • @RajuSanpa
    @RajuSanpa Місяць тому

    अरे विचार करा अभिनंदन पाकिस्तान वरून वापस आणलाय मोदी साहेबाला मतदान करा असा पंतप्रधान कोणताही नाही

  • @shivajiaswale4378
    @shivajiaswale4378 Місяць тому +3

    भाजपा हटाव. देश बचाव.

  • @user-yj2mf5mg8l
    @user-yj2mf5mg8l Місяць тому +22

    भाजप आतापर्यंत महागाई बद्दल एक शब्द सुद्धा काढला नाही

    • @atmaram_yt
      @atmaram_yt Місяць тому +6

      वय वाढलय ना, मगं महागाई सुध्दा वाढतच जाणार याला कोणीही थांबवू शकत नाही.

    • @swarajbansode1713
      @swarajbansode1713 Місяць тому +1

      Pn limit asta na mahagai la... Kuthla logic he vai badhta na mg mahagai pn vadhnar modi ni ganit Sangitly vatta tumhala🤣🤣

    • @Dippy652
      @Dippy652 Місяць тому +1

      काँग्रेस पेक्षा महागाई कमी केली जरा अभ्यास करा !

    • @user-yj2mf5mg8l
      @user-yj2mf5mg8l Місяць тому

      @@Dippy652 कसला अभ्यास उघड दिसते महागाई

    • @bapusopatil6324
      @bapusopatil6324 Місяць тому

      कितीही बोबलूदे भाजप तडीपार

  • @ganpatipatil3173
    @ganpatipatil3173 Місяць тому +1

    एवढ्या मोठ्या सभेसाठी यांना चांगल्या आवाजाची आणि अनुभव असलेली निवेदिका सापडली नाही हे विशेष.

    • @lalitakolawale3824
      @lalitakolawale3824 Місяць тому

      खरे आहे.
      रडल्यासारखी ओरडत आहे.
      आमच्या श्वेता हुललेंचे निवेदन मोदींनी स्वतः कौतुक केले.

  • @pa.arvindjawanjal8142
    @pa.arvindjawanjal8142 Місяць тому +20

    देश विक्रेता

    • @atmaram_yt
      @atmaram_yt Місяць тому +2

      देश विकणाऱ्यांचा कर्दनकाळ म्हणायचं आहे का?

  • @goorakhkale3345
    @goorakhkale3345 Місяць тому +12

    खरच शेतकरि आसाल तर बिजेपिला पडा कापडायच कांदा कापुस सोयबिन दुध उस खते हे डोळयसमोर ठेवा

  • @jaikolhe2375
    @jaikolhe2375 Місяць тому +5

    काय विकास केला ते सांग

  • @VARTMANRASHTRA
    @VARTMANRASHTRA Місяць тому

    पुण्यात सर्व बांधवांना प्रश्न आहे खरंच मुस्लिम बांधवांचा द्वेष केला जातो का? किंवा मोदी साहेबांच्या भाषण ऐकून करावा असे वाटणे योग्य आहे का? आपण तर असं समजतो की, हिंदू, मुस्लिम, शिख, इसाई हम सब है भाई भाई!

  • @Mukundwanyalkar79
    @Mukundwanyalkar79 Місяць тому +1

    मोदीजी आहे तर दूसरा कोनी नको कशाला पहिजे अलग अलग पार्टी कशाला कही काम नाही आता तुमचे जब बीजेपी ओके रिपोर्ट दर्ज कराई गई है तो जय हिन्द वंदे मातरम् जय श्री राम जय श्री श्याम बाबा 🛕🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🪔🪔🪔🪔🪔💯💯💯💯🌄☝️😂💐💐💐चार सौ पार BJP okay thanks Baba ☝️🙏📢💐

  • @pratikkhade8426
    @pratikkhade8426 Місяць тому +15

    फिर एक बार 400 सो पार मोदी सरकार ❤ ❤ ❤ 👌

    • @bhagawanwadekar5879
      @bhagawanwadekar5879 Місяць тому +2

      आपकी बार बीज पि हद्दपार

    • @haridasmahadik-vu5do
      @haridasmahadik-vu5do Місяць тому

      BJP nhi हिंदू सनातन धर्म के विरोधी IND I ठग बंधन का सुपडा साफ होगा

    • @swarajbansode1713
      @swarajbansode1713 Місяць тому

      Phir Ek baar Electroal Bond vale choro ki Sarkar🤣🤣🤣

    • @sureshrawal5360
      @sureshrawal5360 Місяць тому

      4 जुन 400 पार

  • @user-hj6xi1ze4i
    @user-hj6xi1ze4i Місяць тому +6

    कौन किसके पार्टी में है यह हमें समझ नहीं रहे हैं

  • @NareshGughane
    @NareshGughane Місяць тому

    सगळ्यात जास्त शिव्या खाणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी असं मला वाटते

  • @gangadharsarkate2083
    @gangadharsarkate2083 Місяць тому +2

    शेतकरी जो मालकरी तो त्याच्यावर जीएसटी लावली ती रद्द करावी

  • @gokulaher2476
    @gokulaher2476 Місяць тому +17

    2014 ke pahile 1GB data Rs 300 me Lena padta tha aaj
    Ek recharge ke sath 2GB per day data free milta hai
    Aur pichale 7 saal me
    2,16,000 X 7 = 15,12,000 data free me mil chuka hai

    • @swarajbansode1713
      @swarajbansode1713 Місяць тому +1

      🤣🤣Yeto isliye khush he Hunger report Pakistan aur Bangladesh se piche India ka Number ata he Data kha nhi Sakti na janta Gas ka rate 1200/- he bhai petrol 100/- par ho gaya uska kya kre bhai???

    • @sureshrawal5360
      @sureshrawal5360 Місяць тому

      क्यु झूठ बोल रहा है गैस सिलेंडर का रेट 802.50 हैं

    • @sureshrawal5360
      @sureshrawal5360 Місяць тому

      ये बात सत्य है दादा

    • @krishnayandole6283
      @krishnayandole6283 Місяць тому

      ​@@swarajbansode1713pagar 2013 cha ghya

    • @maulidevkate8914
      @maulidevkate8914 Місяць тому

      @@swarajbansode1713 hunger rate ki tarah ...GAS aur petrol ka bhi rate batao..to pata chalega..hum kaha hai.

  • @balasahebdhumal8524
    @balasahebdhumal8524 Місяць тому +4

    फक्त उद्वधवसाहेब ठाकरे

  • @priyayadhav5545
    @priyayadhav5545 Місяць тому

    महाराष्ट्रातील उद्योग धंदे ज्या पद्धतीने गुजरातला पळवले ते आम्ही विसरलो नाही आणि आम्ही पण हिंदु ये आणि ते फक्त बोलणा पुरते नाही सांगायचे इतकीच सर्व सामान्य लोक सुज्ञ आहेत मतदान आम्ही करणार

  • @MB-rp4vw
    @MB-rp4vw Місяць тому

    काश्मीर का कांग्रेस ने लगाया हुवा देश विरोधी कानुन 370 मोदिजीने हटाने से दलीत,S.C/S.T.,OBC को नोकरीयौं मे आरक्षण मिला,आज सब भारतीय काश्मिर मे जमिन ले सकते है,व्यापारधंदा कर सकते है,होट भी कर सकते है

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 Місяць тому +18

    हिंदु सारा एक मंत्र 🚩 लक्षात ठेऊन 100% मतदान करूयात 🚩

  • @user-qo4ft7wg4z
    @user-qo4ft7wg4z Місяць тому +24

    MNS 🎉 BJP good

    • @swarajbansode1713
      @swarajbansode1713 Місяць тому

      Lachar Thakre gela talve chatayla🤣🤣 Adhi modila Shivya dyaycha ata bstoy tyachya mandivr jaun🤣🤣🤣

  • @chikya1
    @chikya1 Місяць тому

    दादांना ED ची भीती दाखवली गोरगरीब जनतेसाठी बोलणारा दादा आज शांत शांत आहे

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 Місяць тому

    अजित दादा चक्की पीसिंग 70 हजार कोटी भ्रष्टाचार आणि बसतो मोदी पाशी आणि देवेंद्र पाशी हाच का भ्रष्टाचार मुक्त भारत

  • @uttreshwarshiralkar5190
    @uttreshwarshiralkar5190 Місяць тому

    देशात फक्त दोनच लोक सुखी आहेत एक राजकारणी आणि दुसरे कर्मचारी त्या बाईला किती कोटी मिळाली तेवढी बोंबलायला लागली

  • @user-di1he8lr2u
    @user-di1he8lr2u Місяць тому +12

    भाजपची खोटी आश्वासनं शेतकरी संपवला भाजपन

  • @shivajimore1517
    @shivajimore1517 Місяць тому +8

    आरे बाबानो आता कांदा निर्यात बंदी ऊठवली म्हणता आता कांदा शेतकऱ्याकडे कुठे आहे तो आता व्यापाऱ्याकडे आहे म्हणुन बंदी उठवली

    • @pandurangdeore3210
      @pandurangdeore3210 Місяць тому

      आतापर्यंत काय मुळा ऊपटत होता का

  • @Amazingcreation-vz3dz
    @Amazingcreation-vz3dz Місяць тому

    देव देश आणि धर्म या तीन मुद्द्यावर लोकसभेला मतदान करा कारण हीन्दू राष्ट्र एकच आहे ज्याने चीन पाकिस्तानला ठक्कर देण्यासाठी खालील लोकांकडे लक्ष न देता मोदींना साथ द्या

  • @eknathlokhande9425
    @eknathlokhande9425 Місяць тому +1

    ह्या सरकारे शेतकर्यांचे नुकसान केले आहे . शेतकर्यांनी मतदान करतांना लक्षात ठेवायला हवे

  • @shantaramraut1285
    @shantaramraut1285 Місяць тому +23

    जय भारत माता की जय

    • @swarajbansode1713
      @swarajbansode1713 Місяць тому +1

      Bharat mata Lutli manipur madhe tila bachaya pahije hota BJP ne krn tyanchit Sarkar hoti titha😏

  • @hanumanttarte4515
    @hanumanttarte4515 Місяць тому +12

    काय जनतेला मूर्ख बनवताय आपकी बार मोदी पार

    • @amit0650
      @amit0650 Місяць тому +1

      तडी पार भाऊ 😂

  • @user-tz3kc6bj7e
    @user-tz3kc6bj7e Місяць тому

    दादा महाराष्ट्रातील जनतेला श्री राम हे अगोदरच रहदयात संतांनी रुजवुन ठेवले आहेत. प्रतिकृती राममंदिर व तुम्हच्या चिन्हामुळे दुषित झाली आहे. हरीपाठात मंत्र सोपासांगितला " राम कृष्णा हरी ! विठ्ठल केशवा ! मनात ठासुन बसविला आहे. तुम्हच्या तिघांच्या पोटभरु चिन्हामुळे राम मंदिर झाकून गेले आहे. मनातील श्री राम श्रेष्ठ आहे.

  • @MB-rp4vw
    @MB-rp4vw Місяць тому

    शरदपवार मोदीजींना भेटतात मग अजीतदादा बारामचीच्या विकासा साठी भेटले तर गैर काय,चुक काय? भावनात्मक बनुन काय बारामतीचा विकास होणार आहे.शरदपवार आता काम करु शकत नाही मग दुसरे सक्षम नेतृत्व पक्षाला नको काय?

  • @SantoshRathod-kf6vx
    @SantoshRathod-kf6vx Місяць тому +19

    The visionary with a mission.

    • @swarajbansode1713
      @swarajbansode1713 Місяць тому

      Vision🤣🤣🤣

    • @samadhanwayal6632
      @samadhanwayal6632 Місяць тому

      दहा वर्षा देश मागे नेला मोदीने, सर्वात मुर्खा माणुस, शेतकरी संपवला, फक्त अंबानी,अदानी चार माणुस

    • @CD-wn9gx
      @CD-wn9gx Місяць тому

      विश्व फेकू🤣🤣🤣

  • @KT-xs8hc
    @KT-xs8hc Місяць тому +16

    Hame to Desh ke liye Modiji hi chahiye, koi Pappu tappu nahi....desh ko aage badhane ke liye Modiji hi chahiye, naki Pappu ke sath desh ko mitti me milane ke liye, only BJP

    • @swarajbansode1713
      @swarajbansode1713 Місяць тому +2

      BJP me aao khud Dhul jao chauri kro aur BJP me chup jao mehengai Badhao air Sir ram ka naam lo Muh me ram lekin Ek bhi karm nhi Ramwala 🙏

    • @anjalialam1431
      @anjalialam1431 Місяць тому

      😂 atleast pappu is better than chor

  • @MB-rp4vw
    @MB-rp4vw Місяць тому

    सर्वात जास्त महाग पेट्रोल कांग्रेस चे हिमाचल प्रदेशात सरकार रु 129/- कर्नाटक कांग्रेस सरकार पेट्रोल रू 119/- मंद बुध्दी पप्पुला रेट कमी करायला सांगा!

  • @dilipkhare9979
    @dilipkhare9979 Місяць тому +10

    मतांसाठी खोटी आश्वासने

  • @shivajisutar-fk2zn
    @shivajisutar-fk2zn Місяць тому +9

    ईपीएस95पेनशन बढाओ मोदीजी.तो मत .

  • @pandurangwaghmare6509
    @pandurangwaghmare6509 Місяць тому

    मोदीजी घरकूल अनखी 10 वर्षाणी येनार का घर पहा यौन जय हिन्द जय महाराष्ट्र

    • @instastatus51
      @instastatus51 Місяць тому

      अप्लाय कर की . नाहीतर कष्ट कर आणि बांध

  • @chandrakantbhosale2060
    @chandrakantbhosale2060 Місяць тому

    मोदी ने उद्योगधंद्याचे खाजगीकरण करून SC/ST/OBC चे 90 % आरक्षण संपविले आहे

  • @ashokkadale3226
    @ashokkadale3226 Місяць тому +7

    भाजप नेत्यांनी जय भवानी जय शिवाजी घोषणा दिलेली चालते पण शिवसेना नेत्यांवर बंदी हे काय राजकारण आहे

    • @atmaram_yt
      @atmaram_yt Місяць тому +2

      दोन शिवसेना आहेत. कुणाला बंदी घातली आहे. उबाठा ला असेल तर ती जनतेला विचारले पाहिजे कां बंदी घातली आहे.

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Місяць тому +19

    हिंदुस्थान विकासासाठी भारतीय जनतापक्ष

  • @MB-rp4vw
    @MB-rp4vw Місяць тому

    निर्विवाद सत्य्आहे केंद्रसरकार व राज्यसरकार मीळुनच आपल्या गावाचा विकास करता येतो.त्या पैशातुनच उद्योग, व्यापार,रोजगार,शेतीचाविकास, तलाव,वीज,रस्ते निर्मिती होऊ शकते.त्यामुळे अजीत दादा बरोबर सांगत आहे.

  • @user-ji1oq2dc9q
    @user-ji1oq2dc9q Місяць тому

    कांदा निर्यातबंदी करून शेतकऱ्यांची फसवणूक केली 😂 शेतकऱ्यांना ❤आर्थिक गुलामगिरीत😢 ठेवलंय मोदी सरकारने

  • @devidaspatil7141
    @devidaspatil7141 Місяць тому +7

    Only BJP will save sanatan Hindu and Hindustan also

    • @swarajbansode1713
      @swarajbansode1713 Місяць тому

      90%Hindu khatre me he🤣🤣kya joke me rha he bhai..
      Beef Exporter se paisa khane wala Modi kya Sanatan ko bachayega...

  • @chandrakantgaikwad6420
    @chandrakantgaikwad6420 Місяць тому +10

    महात्मा फुले यांचे नाव घेतले पण पगडी मात्र त्यांची नाही घातली

    • @atmaram_yt
      @atmaram_yt Місяць тому +4

      पवारांनी फुले पागोटं घालून पागोट्याला पगडी असं म्हणाले होते. पगडी टिळकांची असते आणि पागोटे फुले यांच्या मस्तकावर असते हे महाराष्ट्रातील प्रत्येक गोष्टींची नस माहीत असणाऱ्या पवार यांना कसं लक्षात आलं नाही.

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 Місяць тому

      अरे बाळा फुले यांचे पागोटे...पगङी नाही...नीट समजून घे.

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni Місяць тому

      Aataa pagdich kaay,,,dok v dokkyatl vichar mahatwa che