स्त्री पात्रात पाहून बायकोची रिॲक्शन, तयार व्हायला लागतो 'इतका' वेळ...| Pratishodh (Sony Marathi)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • 'सोनी मराठी' वाहिनीवरील सर्वच मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. यात आता आणखी एका वेगळ्या आशयाची मालिका भर घालणार आहे जिचं नाव आहे 'प्रतिशोध- झुंज अस्तित्वाची'
    त्यानिमित्ताने मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता 'अमोल बावडेकर' याच्याशी साधलेला संवाद...
    #amolbavdekar #sonymarathi #pratishodh
    Connect with us on
    Website: kalakrutimedia...
    Facebook: / kalakrutimedia
    Twitter: / kalakrutimedia
    Instagram: / kalakrutimedia
    Email: info@kalakrutimedia.com

КОМЕНТАРІ • 58

  • @sangitajoshi
    @sangitajoshi Рік тому +25

    धाडसी आणि वेगळाच विषय घेऊन आलात त्याबद्दल सोनी मराठीचे अभिनंदन. अमोल बावडेकर यांचे मनापासून कौतुक. त्यांचा आवाज खूप छान आहे.

    • @chhaya1809
      @chhaya1809 Рік тому

      अमोल बावडेकर सर तुमचे काम अप्रतिम आहे खुप शुभेच्छा..नी सोनी मराठी अभिनंदन व शुभेच्छा

  • @ruchamahabalmahabal3709
    @ruchamahabalmahabal3709 Місяць тому

    अमोल बावडेकर 🙏🏽खूपच छान दिसता व खूप छान केलेत, मी आवर्जून ही सिरीयल पाहते

  • @rajasvikhandale1842
    @rajasvikhandale1842 Рік тому

    Khup sundar

  • @umaruparel4553
    @umaruparel4553 3 місяці тому

    I like this Malika v much.I m Gujarati and still I enjoy this serial with much interest i❤

  • @rujuta4427
    @rujuta4427 Рік тому +2

    खूपच अप्रतीम मालिका आहे

  • @leenajajoo3873
    @leenajajoo3873 Рік тому

    Khup chan sir tumcha abhinay❤aani tumhi Mamta mhanun ch aawdta ❤❤❤❤ 🙏🏻🙏🏻

  • @baburaoharpale1867
    @baburaoharpale1867 Рік тому

    बावडेकर फार छान

  • @sunitadeshpande2195
    @sunitadeshpande2195 Рік тому +14

    विषय वेगळा आहे, अमोल बावडेकर खूपच छान दिसतोय, मालिकेला शुभेच्छा

  • @shubhangikatdare537
    @shubhangikatdare537 Рік тому +7

    मला पण खुप आवडला हा विषय. सगळ्यांनी खुप चांगली कामे केली आहेत.

  • @sindhuvidhate6063
    @sindhuvidhate6063 Рік тому +15

    अमोल मालिका नंबर 1 झालीच पाहिजे

  • @priyaborkar8599
    @priyaborkar8599 Рік тому +1

    सुंदर अभिनय.
    सत्यजित भालेराव या अभिनेत्याचे नाव सांगावे pl.tynachahi interview dakhawawa.

  • @prabhatghadigaonkar7669
    @prabhatghadigaonkar7669 Рік тому +5

    विषय छानच आणि नविन आहे. उत्तम अभिनय सर्वांचेच. अमोल बावङेकर खुप छान दिसता तुम्ही. अनेक अनेक शुभेच्छा.

  • @kalpanajadhav3783
    @kalpanajadhav3783 Рік тому +1

    योग्य निर्णय घेतला. खूप छान काम केलेस अमोल.

  • @mohanadongre7866
    @mohanadongre7866 Рік тому +3

    अमोल तुमची अप्रतिम भूमिका.controled acting sunder look.भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे.धन्यवाद.

  • @dilipmore8949
    @dilipmore8949 Рік тому +4

    खूप खूप छान भुमिका केली आहे

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 Рік тому +1

    Excellent actor he is… each role class.. I hope he continues singing..
    Very transparent sensitive eyes.. so may be this role..

  • @padmanabhshenoy8336
    @padmanabhshenoy8336 Рік тому +4

    अमोल तुझी भूमिका अप्रतिम झाली आहे 👌👌

  • @santoshimhatre785
    @santoshimhatre785 Рік тому +1

    खरच खूप छान भुमिका बजावली आहे सर मी एक पण एपिसोड सोडत नाही खूप ग्रेट काम केलं आहे

  • @madhurasiddhapathaki7982
    @madhurasiddhapathaki7982 Рік тому +3

    सगळ्यात सुंदर मालिका आहे.ती कधीच संपू नये असं वाटतं.बावडेकरांनी दिशाच्या आईची भूमिका खूप सुंदर रेखाटली आहे.

  • @kavitaoturkar7357
    @kavitaoturkar7357 Рік тому +1

    खुप छान मालिका आहे. अमोलने खूपच भारी काम केलं आहे पण खुप लवकर मालिका संपते आहे. लवकर संपू नये असे वाटते. सगळ्यांची काम अप्रतिम.

  • @ujwalanagnoor1347
    @ujwalanagnoor1347 Рік тому +3

    प्रत्यक्ष तृतीय पंथी पैकी कोणी सिरियल पाहून अभिप्राय दिला का
    दिला असेलतर उत्तम समन्वय होत आहे.

  • @aditibedekar6620
    @aditibedekar6620 Рік тому +4

    Amol Sir tumhi khup chhan kaam kela aahe, natural acting vatate tumchi. For ur bright future 👍

  • @sonu-tg7gw
    @sonu-tg7gw Рік тому +1

    अमोल दादा खूप भारी❤❤❤❤❤ काम करते तुम्ही

  • @kavitakhatikade7777
    @kavitakhatikade7777 Рік тому +1

    विषय छान आहे समाजात अजुनही असच चालू आहे स्री भुमिका साकारणारे कलाकार खूप छान दिसतात

  • @vasantichikane3006
    @vasantichikane3006 Рік тому +8

    खुप दिवसांनी सिरीयल मध्ये दिसत आहेत, अभिनंदन चांगल काम करा,शुभेच्छा.🙏

  • @rahulrokade772
    @rahulrokade772 Рік тому +3

    छानच भुमिका असेल.

  • @dipalipatil6385
    @dipalipatil6385 Рік тому

    Atishya sunder bhumika keli aahe Bawdekar yani kharach khup chan 👍👌👌🙏🙏

  • @blessedalways6359
    @blessedalways6359 Рік тому +1

    Khup sundar acting keley tumhi agdi dolyat pani yeta.❤

  • @pallavisalunkhe3079
    @pallavisalunkhe3079 Рік тому +4

    छान भूमिका वाठवलीय अमोल दादा
    कुठेही अतिशयोक्ती वाटत नाही
    नैसर्गिक वाटतय सगळं

  • @aartipotdar222
    @aartipotdar222 Рік тому +4

    Sundar khup Shubhecha

    • @shubhakakirde8609
      @shubhakakirde8609 Рік тому

      अमोल तू खूपच सुंदर दिसत आहेस मी तुला म्हणाले होते की तू मुलगी झाला असता तर खूप छान दिसला असतास खरच खूपच सुंदर दिसत आहेस

    • @vidyabhalerao4609
      @vidyabhalerao4609 Рік тому +1

      Very interesting story

    • @vidyabhalerao4609
      @vidyabhalerao4609 Рік тому

      Yes we need to create an awareness about these people who are human beings but are treated differently Very rarely they are treated like any of us One tea add and one film tried to bring them on the forefont

    • @vidyabhalerao4609
      @vidyabhalerao4609 Рік тому

      All the best Amol and congratulations keep up the good work

    • @surekhapatil3792
      @surekhapatil3792 Рік тому

      १९९७ साली हॅलो नावाचा क्षणिका संग्रह
      आपले बंधू शैलेश याने प्रकाशित केला
      महेश घाटपांडे कवी मित्र यांच्या समवेत
      माझ्या घरी येत पुस्तकाच्या आपल्या
      आई बाबांची पण ओळख आपण तर गायक
      अभिनेता म्हणून दुरुनच पाहिले असो ,
      अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या मालिकेत
      आपल्याला पहावयास मिळत आहे
      आपले खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेकोत्तम आशीर्वाद
      सुरेखा पाटील कवयित्री आणि मुक्तपत्रकार

  • @vandnagole5526
    @vandnagole5526 Рік тому

    खूप छान आहे मालीका,न चुकता पाहते, धन्यवाद

  • @simakadam2176
    @simakadam2176 Рік тому +1

    Khup chaan serial

  • @swamini9151
    @swamini9151 Рік тому

    अतिशय सुंदर विषय आणि मालिका

  • @pradeeppatki2134
    @pradeeppatki2134 Рік тому +3

    Wonderful look
    Best of luck

  • @shubhadesai2329
    @shubhadesai2329 Рік тому +2

    Amol bavdekar khupch chhan actor aahe anek good wishes

  • @madhavipanchal6610
    @madhavipanchal6610 Рік тому +1

    Nice serial

  • @ushakiranphadte3244
    @ushakiranphadte3244 Рік тому +2

    अभिनंदन 😊

  • @user-hf2uc9rg4v
    @user-hf2uc9rg4v Рік тому +1

    Utkrusta abhinay.....phakta hatware sarkhech kelyane thoda atrek hotoy ase watate

  • @ashokchintamani3219
    @ashokchintamani3219 Рік тому +1

    Kharach kautukspad Aahe bavadekar Saheb subhechha

  • @madhavipanchal6610
    @madhavipanchal6610 Рік тому

    Khub khub chaan serial aahe

  • @Its_Prasu
    @Its_Prasu Рік тому

    Khup god distayt te ..

  • @anitapandya437
    @anitapandya437 Рік тому

    No 1 actor.

  • @kalpanad7872
    @kalpanad7872 Рік тому

    I love you aai

  • @rajaninandapure1097
    @rajaninandapure1097 Рік тому

    Amol congratulation

  • @jayantkarmarkar9129
    @jayantkarmarkar9129 Рік тому +5

    बावडेकर याच काम खूपच मस्त आहे, तो आम्हाला पहिल्या पासून आवडतो,गातो तर भारीच, खूप काम बघीतली, सह्याद्रि वरची तुकाराम सिरीयल खूप मस्त👌🏾👌🏾👌🏾

  • @kalpanad7872
    @kalpanad7872 Рік тому

    I love you amol

  • @aditioak2683
    @aditioak2683 Рік тому +1

    ह्या स्त्री भूमिकेची छाप पाडू देऊ नकोस, अमोल...

  • @tejaswidive3404
    @tejaswidive3404 Рік тому

    Over acting vat te

  • @4in1kkkk78
    @4in1kkkk78 Рік тому +2

    सोनी मराठी मुस्लिम बिझनेस attendent आहे.ते हिंदू पुरुष न नमपुसक च दाखविणार

  • @santoshimhatre785
    @santoshimhatre785 Рік тому +1

    खरच खूप छान भुमिका बजावली आहे सर मी एक पण एपिसोड सोडत नाही खूप ग्रेट काम केलं आहे