पुण्यातली वाडा संस्कृती, ओकांकडचा बाप्पा आणि बरंच काही... | Prasad Oak | Dharmaveer 2

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • सध्या सर्वत्र गणपती बाप्पाच्या आगमनामुळे उत्साहाचं व प्रसन्न वातावरण आहे. कलाकारांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक कायमच उत्सुक असतात. त्यांच्या घरचा बाप्पा कसा असतो याची कायमच एक उत्सुकता असते.
    चला तर पाहूया, आगामी 'धर्मवीर २' या चित्रपटातील मुख्य अभिनेता 'प्रसाद ओक' यांच्या घरचा बाप्पा, बालपणीच्या आठवणी याविषयी मारलेल्या दिलखुलास गप्पा!
    #ganeshchaturthi #prasadoak #dharmaveer2 #ananddighe #eknathshinde
    Connect with us on
    Website: kalakrutimedia...
    Facebook: / kalakrutimedia
    Twitter: / kalakrutimedia
    Instagram: / kalakrutimedia
    Email: info@kalakrutimedia.com

КОМЕНТАРІ • 5

  • @ramapendse6618
    @ramapendse6618 День тому

    प्रसाद ओक माझा आवडता 🎉❤❤ कलाकार

  • @padmashreeborkar5556
    @padmashreeborkar5556 8 днів тому +3

    प्रसाद ओक-उत्तम आवडता कलाकार ❤🎉

  • @nayanpathak394
    @nayanpathak394 5 днів тому

    Ganapati bappa morya ❤❤❤

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 7 днів тому

    ❤❤❤❤