Mahendra Dalvi - Jayant Patil : जयंत पाटील हरले..आनंदात महेंद्र दळवी चिखलात लोळले ABP Majha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024

КОМЕНТАРІ • 26

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 3 місяці тому +18

    पैशाचा खेळ...
    विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभुमीवर श्मशान शांतते पुर्वीचे वादळ..नोंद करुन ठेवा.

  • @dnyaneshwarchirke167
    @dnyaneshwarchirke167 3 місяці тому +19

    एवढा माज बरा नव्हे

  • @rajgothal5531
    @rajgothal5531 3 місяці тому +11

    शेकाप फक्त आयते पद मिळते का ते बघत. संघटना पुर्णपणे खिळखिळी झालेय. आतातरी लक्ष द्यावे. लोकसभेला एवढा लिड कसा मिळू शकतो. सर्वांना पडलेला प्रश्न आहे.

  • @sachinpatil5173
    @sachinpatil5173 3 місяці тому +2

    या विधानसभेच्या नंतर दलवी साहेब चिखलात बसायची च वेळ येणार आहे तुमच्यावर .दलवी साहेब तुम्हाला ज्या जयंत पाटील साहेबांनी घडवलं आज त्यांच्या पराभावाच आनंद तुम्ही साजरा करता वा माणल साहेब तुम्हाला 🙏

  • @hiteshpatil6347
    @hiteshpatil6347 3 місяці тому +4

    शेतकरी कामगार पक्षाने काही काम केलं नाही अलिबाग मध्ये
    ज्यांना माहीत नसेल त्यांनी मी केलेली कॉमेंट नीट वाचा
    आमच्या गावात 20 वर्ष पाणी नवत ते पाणी आमदार महेंद्र दळवी आणि राजा भाई केणी यांनी आणलं
    आमच्या विभागात 15 वर्षा पासून रोडच काम झालं नवत गावात रोड वर लाईट नव्हती ते पण काम आमदार साहेब आणि राजा भाई केणी यांनी केलं
    आमच्या विभागात सूर्या रोशनी, पटणी एनर्जी ,टाटा सारखे प्रोजेक्ट आले होते त्याला पण शेतकरी कामगार पक्षाने विरोध केला

  • @Sarthak-ok7qu
    @Sarthak-ok7qu 3 місяці тому +18

    पळून गेलेल्या सर्वांना माज आला आहे जनता दाखऊन देईल

  • @MohsinMunaf-r9j
    @MohsinMunaf-r9j 3 місяці тому +7

    अश्या पद्धतीने चिखलात आनंद व्यक्त एकच प्राणी चा कळप करतो ज्याला आपण 'डू...म्हणतो..... मनुष्य प्राणी केव्हा पासून ही पद्धत अवलंबायला लागला 😂

  • @LaxmanUtekar-qp2jb
    @LaxmanUtekar-qp2jb 3 місяці тому +6

    ज्यांचे दिवस भरत येतात ते असेच अतिरेक करत असतात तीन महिने यांचे राहिलेत म्हणून देव त्यांना अति करायला लावतो

  • @DOF61
    @DOF61 3 місяці тому +17

    एवढा माज ,येत्या निवडणुकित जनता माज उतरवणार

  • @gstconsultant1496
    @gstconsultant1496 3 місяці тому +9

    अलिबाग कर पुढील आमदारकीला पडणार

  • @Jijtioiggtyuiggf
    @Jijtioiggtyuiggf 3 місяці тому +7

    Mahendra Dalwi🚩🔥❤️✔️

  • @abhishekrane3877
    @abhishekrane3877 3 місяці тому +4

    चिखलात च झोपाव लागेल मग

  • @SahilSurve-d4c
    @SahilSurve-d4c 3 місяці тому +9

    तू नसतो परत आमदार होत😢

  • @BhaskarNikam-ud9gx
    @BhaskarNikam-ud9gx 3 місяці тому

    २७/१०/२०२४ रोजी राजकीय मैदानावर चितपट होणार असे संकेत दिसत आहेत

  • @vishalmhatre3147
    @vishalmhatre3147 3 місяці тому +2

    Tu pun nakki padnar aahe 2024 la

  • @nattyathemaratha
    @nattyathemaratha 3 місяці тому +2

    Kai dukaragat lolatay😂

  • @amitpatil9870
    @amitpatil9870 3 місяці тому +2

    😂😂😂 kay matadar aahet yana nivdun denare

    • @hiteshpatil6347
      @hiteshpatil6347 3 місяці тому

      Shekap ne kahi Kam kel nahi yevdya varshat
      Je project aale hote tyana virodh kela aahe fkt
      Karn hyana % vari aste
      Bhumi putranchi vat lavli aahe shekap ne
      Aamchya gavat 20 varsh Pani navt
      Aamdar Mahendra dalavi aani Raja Bhai keni yani Pani aanl tevha ky zopa kadhat hota ka shekap

  • @bhaushinde7493
    @bhaushinde7493 3 місяці тому

    Nich rajniti koni harale tyasathi chikhlat lolnare udya gatarat loltil dusryache dookhat fatake fodnare yana jantene tudawala pahije