Sada Sarvankar on Amit Thackeray : अमित ठाकरेंसाठी जागा सोडणार? सदा सरवणकर पहिल्यांदाच बोलले!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024

КОМЕНТАРІ • 296

  • @er8kw
    @er8kw 2 години тому +143

    कुठल्याही दाराने जा हारणार माहीम मद्ये काय केले तीस वर्षात हे लोकांना माहित आहे वरणकर अमित साहेब यंदा आमदार होणार 🚩🚩🚩🚩

    • @rajkumarwagmare4116
      @rajkumarwagmare4116 Годину тому +4

      अमित ठाकरे नी माहीम मधे काय केलय.नीट बोलता येत नाही अमित ठाकरे ला.

    • @VikasMehta-x2f
      @VikasMehta-x2f Годину тому +1

      निवडून येणार असते तर इतका लॉबिंग करायची गरज भासली नसती !! पडणार आहे माहिती आहे म्हणूनच इतकी विनवनी करायची चालू आहे 😂😂😂😂
      पहिली निवडणूक आहे पाठिंबा द्या 😂😂😂 नाहीतर पडेल बिचारा 😂😂

  • @piyushpardeshi3538
    @piyushpardeshi3538 2 години тому +81

    अमित राज ठाकरे 🎉❤

  • @Pritam-g8y
    @Pritam-g8y 2 години тому +57

    हरणार...100%
    माझे मत अमित ठाकरे यानाच...

  • @shivajichoudhari4610
    @shivajichoudhari4610 2 години тому +97

    100 टक्के अमित साहेब निवडून येणार

  • @kishorpatil9590
    @kishorpatil9590 2 години тому +71

    Amit Thackeray जिंकनार!
    माघर घेटली तर थोड़ी इज्जत राहिल!
    ज्या घरान्यच्या जीववर मोठे झाले त्यांच्या विरुद्ध लढ़ायला लाज वाटली पाहिजे

    • @sachindhamale782
      @sachindhamale782 Годину тому +3

      हो बरोबर सावंत साहेब 100% jजिंकणार

    • @VikasMehta-x2f
      @VikasMehta-x2f Годину тому

      निवडून येणार असते तर इतका लॉबिंग करायची गरज भासली नसती !! पडणार आहे माहिती आहे म्हणूनच इतकी विनवनी करायची चालू आहे 😂😂😂😂
      पहिली निवडणूक आहे पाठिंबा द्या 😂😂😂 नाहीतर पडेल बिचारा 😂😂

    • @kishorpatil9590
      @kishorpatil9590 Годину тому +3

      @@VikasMehta-x2f जेव्हा गरज लागेल तेव्हा राज ठाकरे च कमाला येनर, सदा सर्वणकर नाही!
      जेव्हा मुंबई मधे मराठी मानसवर कुठे संकट येत तेव्हा मनसे च जाते धावुन.
      मेहता तुला नाही कलनार तू तर गुजरात वाला वाटतोय!
      तुम्ही गुजराती तर तस पन डोला थेवून आहात

    • @VikasMehta-x2f
      @VikasMehta-x2f 51 хвилина тому

      @@kishorpatil9590
      मग राज साहेबाना सांगा उभ राहायला..त्यांचा तो मान आहे..त्यांचं तस काम आणी कर्तृत्व आहे..!! तुम्ही पण आता नाव त्यांचं घेतलं ,अमित ठाकरे यांचं नाही त्यावरूनच कळत सगळं..जर अमित ठाकरे यांचं काहीही कर्तृत्व असता तर वडिलांच्या नावावर का सगळं चालू आहे..?

    • @VikasMehta-x2f
      @VikasMehta-x2f 49 хвилин тому +1

      @@kishorpatil9590 आणी एक..माहीम दादर प्रभादेवी मध्ये कोणाला काहीही गरज असते तेव्हा सरवणकर साहेबच धावुन येतात..अमित साहेब कधी भेटतात तरी का लोकांना एकदा त्यांच्या पक्षाच्या लोकांना पण विचारा..सांगतील ते..वर्षात 2-3 वेळा तरी साहेब दर्शन देतात का..राज साहेब तुम्हाला अगदी सहज भेटतील कारण ते नेते आहेत..त्यांना समाजाची जान आहे..अमित साहेब नेत्याचे फक्त चिरंजीव आहेत..

  • @121vaibhav
    @121vaibhav 2 години тому +84

    अमित साहेब 100%🔥🚩

  • @rahulmali1450
    @rahulmali1450 2 години тому +49

    येणार तर अमित साहेब... ❤

  • @Jadhavappa
    @Jadhavappa Годину тому +39

    तुमची एकनाथ शिंदे वर श्रद्धा आहे आणि एकनाथ शिंदे ची राज ठाकरे वर श्रद्धा आहे

    • @rajannadkarni3937
      @rajannadkarni3937 Годину тому +1

      KASALI. SHRADHA.
      HYA. DOGHANA UDDHAVANE
      VISHWASANE. MOTHE KELE.
      DOGHANI JAT. DAKHAVALI.

    • @PrashThings
      @PrashThings 34 хвилини тому

      Raj thakare chi udhav thakare var.

  • @सतिषकोरडे
    @सतिषकोरडे 2 години тому +58

    अमित ठाकरे हेच विजयी होणार आहे 💯 टक्के ❤

  • @abhijeetpuradkar
    @abhijeetpuradkar 37 хвилин тому +7

    ❤अमित saheb ठाकरे❤

  • @mangaldolare7264
    @mangaldolare7264 2 години тому +46

    यावेळेस नक्की हरणार✌️✌️

    • @mayashinde3455
      @mayashinde3455 Годину тому

      यावेळेस नक्की हंडा हरणार गद्दार आहे साला

  • @kishordalvi1139
    @kishordalvi1139 49 хвилин тому +8

    Only Mahesh sawant UBT

  • @akashborhade1793
    @akashborhade1793 2 години тому +24

    आरे पण एवढी वर्ष सत्ता उपभोगली ना मग तरुण पिढीला संधी भेटुदे

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 Годину тому +10

    अमित ठाकरे साहेब ❤❤जय महाराष्ट्र 🚩

  • @akashborhade1793
    @akashborhade1793 2 години тому +23

    शिवसेना प्रमुखांच्या नाव घ्यायचं अन् त्यांच्या नातवाच्या विरोधात उभ राहायचं

  • @santoshadatrao8897
    @santoshadatrao8897 2 години тому +22

    पराभव निश्चित सरवणकर

  • @dilipkarpe4699
    @dilipkarpe4699 Годину тому +25

    प्रचंड बहुमताने पडणार सरवणकर😂

  • @arunkumarpatil5761
    @arunkumarpatil5761 2 години тому +19

    तु काय काम करणार ते सांग..आणि ३० वर्ष काय केलं ते सांग..बसलाय जसा निवडून आला😂😂😂

  • @narendragaidhane
    @narendragaidhane 2 години тому +43

    100% harnar...vel ahe maghar ghya respect rahil

    • @sachindhamale782
      @sachindhamale782 Годину тому +1

      माघार घ्यावी सावंत साहेबांचा विजय पक्कं ❤

    • @draadityap9721
      @draadityap9721 Годину тому

      ​@@sachindhamale782😂😂😂😂

  • @vishalshinde8560
    @vishalshinde8560 2 години тому +46

    अमित ठाकरे निवडूण येणार 100/%

  • @RoshanGaykar-hn2ym
    @RoshanGaykar-hn2ym 2 години тому +23

    🚂....Jay मनसे...🚩

  • @rajannadkarni3937
    @rajannadkarni3937 Годину тому +13

    MAHESH SAWANT JINKANAR.

  • @AM-bt5zy
    @AM-bt5zy 2 години тому +21

    आता बदल हवा आहे

  • @shivajikadam44
    @shivajikadam44 42 хвилини тому +3

    30 वर्ष झाले...अस mnta आता बस करा ...आराम करा...अमित साहेबांना एक संधी देऊन युवा विचार राजकारनात येऊ द्या..

  • @Musicrunchy
    @Musicrunchy Годину тому +9

    रिव्हॉल्वर मधून दोन तीन गोळ्या झाडा! वातावरण टाईट!!

  • @SaiSomane
    @SaiSomane Годину тому +12

    30 वर्ष लढतोय तर काय म्हतारा होई पर्यत लढतो का

  • @vijayraje8383
    @vijayraje8383 Годину тому +11

    तुम्ही बाळासाहेबांचे उद्धव साहेबांचे नाही झालात. तर शिंदेचे काय होणार. थोडे दिवस थांबा.
    प ड णा र तर नक्कीच.1001%

  • @vishalpevekar157
    @vishalpevekar157 37 хвилин тому +2

    सदा भाऊ चां कार्यक्रम भाजपा ने आखला आहे.

  • @PopatBhor-g2j
    @PopatBhor-g2j Годину тому +9

    उद्धव साहेबांसोबत असते तर हि वेळ आली नसती

  • @msundkar-5744
    @msundkar-5744 Годину тому +6

    Nishthavan Mahesh Sawant ❤

  • @sachin202171
    @sachin202171 Годину тому +7

    ही शेवटची उमेदवारी आहे परत कधीच दिसणार नाहीत तुम्ही

  • @anilshinde7796
    @anilshinde7796 Годину тому +7

    बाळासाहेबांचे विचार पक्ष फोडण्याचे होते का

  • @sresh9673
    @sresh9673 Годину тому +10

    अमित ठाकरे 🚩🚩🚩🚩

  • @NareshGughane
    @NareshGughane Годину тому +9

    फक्त मशाल

  • @sanjayborade2770
    @sanjayborade2770 2 години тому +30

    तुमची मैत्री कुठे गेली, तुम्ही पण राज साहेबाना भेटत होते,एक चान्स द्यावा अमित साहेबाना

  • @vishalpevekar157
    @vishalpevekar157 38 хвилин тому +3

    लावा जोर कीतीही जनता निवडूण आणणार महेश दादा सावंत साहेब. फक्तं शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद.

  • @subhashchaudhari3961
    @subhashchaudhari3961 Годину тому +5

    Only Thakre brand

  • @satishsawant9405
    @satishsawant9405 Годину тому +6

    शेलारमामाला सांगा भाजपची हमकास निवडुन येणारी जागा अमित ठाकरेला द्या

  • @user-wi4nn3zb6j
    @user-wi4nn3zb6j Годину тому +7

    दोघेही पडणार शब्द आहे

  • @noone-ej2zk
    @noone-ej2zk 35 хвилин тому +2

    Amit Thackeray MLA

  • @MalaKayVatatay
    @MalaKayVatatay Годину тому +8

    शिंदेंवर नितांत श्रद्धा 😂😂😂

  • @noone-ej2zk
    @noone-ej2zk 35 хвилин тому +2

    Amit Thackeray 100% yenar

  • @navikatechonologies6863
    @navikatechonologies6863 Годину тому +9

    Mashal

  • @shantanupatil2887
    @shantanupatil2887 2 години тому +18

    Mahesh sawant ❤ yenarrr

  • @marutighadi6925
    @marutighadi6925 Годину тому +5

    ह्या सदा सर्वणकरणी माझ्या मुलीचे सिनियर्ससाठी शाळेत एडमिशन साठी आश्वासन दिले होते पन माझे काम झाले नाही तरीपण आम्ही बाळासाहेबांची शिवसेना लोअर परेल मधून आणि दादर मधून शिवसेनेला निवडून दिले. याच्या फुडें सदा साहेब कोणाला फसवू नका. ज्याने करून ती व्यक्ती तुमचावरे अवलंबून राहील. हा तरी बोला नाहीतर ना तरी बोला. जय बाळासाहेब शिंदे साहेब शिवसेना 🚩🚩🚩🚩

  • @rajeshreemahadik1079
    @rajeshreemahadik1079 2 години тому +15

    Mahesh sawant jinknar

  • @virenchavan778
    @virenchavan778 Годину тому +14

    Mahesh sawant❤

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 57 хвилин тому +1

    शेवटी यांना माघार घ्यावी लागणार हे नक्की...एक युवा नेतृत्व आहे सदा भाऊ नी साथ द्यायला हवी...❤

  • @Progress0067
    @Progress0067 Годину тому +5

    मिंधेच्या नादी लागून सदा काका फसले. अशा बरयाच विकेट भाजप मिंधेच्या पाडणार आहे.

  • @abheejitmane-qk2mn
    @abheejitmane-qk2mn 39 хвилин тому +1

    केसरकर म्हणते तर त्या जागी तू जाऊन उभारहा 10 लाख मतांनी निवडून येणार

  • @nitindeshmukh367
    @nitindeshmukh367 2 години тому +14

    पडणार आहेस

  • @ashokpalande6479
    @ashokpalande6479 46 хвилин тому +2

    सदा सर्वदा सावध रहा..
    भाजप तुमचा गेम करणार....

  • @vilassathe8962
    @vilassathe8962 Годину тому +2

    फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे❤

  • @प्रा.महेंद्रकोंगिल

    ठाकरे साहेबांना सोडुन गेले त्यांचे असेच होणार..

  • @VirendraPilankar
    @VirendraPilankar 2 години тому +10

    याची पंचायत झाली काय बोलणार😂😂😂

  • @prititrimbakraj5750
    @prititrimbakraj5750 53 хвилини тому +2

    Raj Thakre ne kiti sath dhili Shinde la Uddhav Thakren virodhat

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 34 хвилини тому +2

    साहेब तुम्ही हरणार आहे

  • @ganeshkumbhar6490
    @ganeshkumbhar6490 12 хвилин тому +1

    यावेळेस जनता मनसेसोबत राहणार... गुलाल हा फक्त मनसे उधळणार.... 🚩🚩

  • @ShankarIngle-v6c
    @ShankarIngle-v6c Годину тому +2

    इतका अहंकार नको करू
    तू पडणार सदा सरवणकर
    ते राज ठाकरे म्हणतात त्यांना

  • @ronitnandgaonkar
    @ronitnandgaonkar 59 хвилин тому +1

    One and Only Amit Thackarey

  • @AD25106
    @AD25106 59 хвилин тому +1

    Sada bhau tumcha wicket udnar saral bajula hya only raj saheb thakre ....

  • @vijaygavali2129
    @vijaygavali2129 Годину тому +4

    हळूहळू एक आमदार घरीच बसणार हिच ती बि जे पी

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 2 години тому +22

    महेश सावंत जिकणार

  • @Tishyam756
    @Tishyam756 2 години тому +6

    BJP सदा सरवणकर यांच्यासाठी Sympathy gain करण्याचा प्रयत्नात दिसत आहेत.

  • @poojapatil3104
    @poojapatil3104 2 години тому +7

    शिवसेना आम्ही उभी केली ? तिकीट मिळाल नव्हतं तेव्हा काँग्रेस मधे गेला होतात परत सेनेत आलात जेव्हा काँग्रेस मधे गेला होतात तेव्हा मनसेच्या संदीप देशपांडे ने हरवलं सुध्दा होत.

    • @kawalesm
      @kawalesm 38 хвилин тому

      संदीप देशपांडे यांनी नाही... नितीन सरदेसाई यांनी.

  • @jagannathjadhav44
    @jagannathjadhav44 10 хвилин тому +1

    सदा सरवणकर साहेब हे आशिष शेलारना घाबरतात तुम्हा माघार घ्यावीच लागे

  • @amritapednekar
    @amritapednekar Годину тому +4

    राज साहेबांचा मराठी चा मुद्दा आवडतो पण कधी कधी ते मराठी वर विश्वास न ठेवता गुद्दे पण मारतात .. 😢

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 2 години тому +6

    नवनिर्माण che पूर्वीचे 11 पैकी 11 आमदार गायब झाले.. राजू पाटील बंडखोरी मुळे निवडुन आले होते

  • @samratpatil1476
    @samratpatil1476 Годину тому +1

    Fakt Uddhav saheb

  • @DarshanTodankar
    @DarshanTodankar 2 години тому +16

    Udhav thakre ❤next Cm

  • @mangeshkhilare125
    @mangeshkhilare125 Годину тому +2

    साहेब तुम्ही काँग्रेसमध्ये गेला तेव्हा पडले आणि आता सुद्धा पडणार

  • @mukundkangude7687
    @mukundkangude7687 2 години тому +5

    केळ घ्या

  • @rameshmaskar8614
    @rameshmaskar8614 Годину тому +3

    Sarvankar nakke harnar......

  • @myindia9766
    @myindia9766 Годину тому +10

    Mashaal

  • @rameshghodke4394
    @rameshghodke4394 52 хвилини тому +1

    अहो सुपारी ची काय किंमत आहे की नाही 😂

  • @adgaming6182
    @adgaming6182 54 хвилини тому +1

    ज्या ठाकरे घराण्यात मोठे झाले मोठे केले त्या मां बाळासाहेबांच्या नातवावर येवढ दुख ठाकरे घरातलाआंमदार होतो
    त्याचा आंनंदचं वाटायला पाहिजे होता
    तुम्ही आमंदार झाले त्याच दुख ठाकरेंना
    कधीही झाल नाही पंण मां बाळासाहेबांचा नातु आंमदार होतो आमीत ठाकरे यांच का दुख जे केल ते काय बरोबर नाही

  • @DhananjayMalve-v8n
    @DhananjayMalve-v8n Годину тому +1

    आमित साहेब यायला पाहिजेन

  • @rajendratest
    @rajendratest Годину тому +7

    Sawant nakki

  • @PrashantDeshpande123
    @PrashantDeshpande123 46 хвилин тому +1

    मन मोठी पाहिजेत, खुर्ची हवीच असे नाही, अमित ठाकरे साहेबांचे मन मोठे आहे, पण बाकीचे एक एक किती संकुचित मनाचे आहेत हे कळत आहेत...

  • @arti5444
    @arti5444 Годину тому +3

    भाजपा आणि शेलार ने स्वतः ची एक जागा मनसे ला दिली पाहिजे नाहीतर मुख्यमंत्री बनवले पाहिजे 😂😂

  • @virenchavan778
    @virenchavan778 2 години тому +9

    Mashal petnar❤

  • @santoshdhebe3111
    @santoshdhebe3111 Годину тому +1

    अमित साहेब ठाकरे

  • @25-12hemantpatil
    @25-12hemantpatil 2 години тому +14

    ओन्ली मशाल 🎉🎉🎉

  • @swapnilkatkar229
    @swapnilkatkar229 Годину тому +3

    30 वर्षात काय घंटा काम केलात😂

  • @shaile5506
    @shaile5506 Годину тому +2

    जनता घोडा लावणार तर😂😂😂😂

  • @Pravinghadigaonkar6348
    @Pravinghadigaonkar6348 Годину тому +2

    मुंबई आणि मराठी कुटूंबाने विचार करा आज आपल्या मराठी आणि महाराष्टा चा विचार करणारा आपला सर्वांचा नेता जो कितीही पराभव आला तरी सहन करत त्याग करत आज 2024 ची निवडणूक लडवत आहेत दादर माहीम भागातील सर्व जनतेला कळकळीची विनंती आहे आपल्या राजाच्या अमित ला भरघोष मतांनी निवडून दया

  • @donaldbhau350
    @donaldbhau350 2 години тому +13

    Over confidence zhalay sada la n favdyla

  • @madmaxgaming2236
    @madmaxgaming2236 Годину тому +3

    Kuthlya pn Darani Ja pn Harnar Evdh Nakki 🙌

  • @tarachandsaindane8554
    @tarachandsaindane8554 19 хвилин тому +1

    अमित ठाकरे यांना विजयी करा म न से सत्तेत येणार

  • @dipakpatil2000
    @dipakpatil2000 2 години тому +6

    50 khoke ekdm ok

  • @priyankashelar611
    @priyankashelar611 2 години тому +9

    सरवणकरानवर अन्यान होईल..

  • @prabhakarkesarkar441
    @prabhakarkesarkar441 Годину тому +1

    अमित साहेब 💪

  • @sankybhoy3202
    @sankybhoy3202 Годину тому +5

    महेश सावंत ही election जिंकतील 1000%

  • @abheejitmane-qk2mn
    @abheejitmane-qk2mn 42 хвилини тому +1

    30 वर्षे लढतोय अजून 60 वर्षे लढत माघार घेऊ नको

  • @mansesakhare
    @mansesakhare 10 хвилин тому +1

    तुमची जागा बगा जय मनसे माहीम वाले

  • @amritapednekar
    @amritapednekar Годину тому +2

    जनतेला माहीत असते की कोणी किती काम केले आहे किवा भविष्यात ह्याचा अंगात किती धमक आहे काम करण्याची .. नुसत्या पोपट पंची ला स्थान नसावे .. हम्म आता पॉलिटिकल बैकग्राउंड ज्याला आहे त्याचे काम सोप्पे होते ..

  • @abheejitmane-qk2mn
    @abheejitmane-qk2mn 37 хвилин тому

    साहेब तुम्ही माघार घेऊ नको तुम्ही प्रचंड मताने विजय होणार आहे

  • @shaileshbhagat4597
    @shaileshbhagat4597 Годину тому +1

    MNS la support kara

  • @pandurangthakur1935
    @pandurangthakur1935 40 хвилин тому +1

    डबल ढोलकी आहे केसरकर

  • @vinodnagre7985
    @vinodnagre7985 28 хвилин тому +1

    Only mns 🎉🎉🎉