Mi She Khandesh Ni Rani | मी शे खान्देश नी राणी |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 січ 2025

КОМЕНТАРІ • 504

  • @RahulYadav-kl6hu
    @RahulYadav-kl6hu 8 місяців тому +20

    Bahut badiya gaana hai didi ham Aayodhya se hai yaha par aapka gaana badi dhum dhaam se baj raha tha toh search karke dekha toh video dekh ke hosh ud gaye bahut badiyae❤❤❤❤🎉🎉🥳🥳😍😍

    • @AdityaAhireFilms
      @AdityaAhireFilms 7 місяців тому +2

      Khandesh ch sarwat bad singer song 😅, aani direction pn bogas 😂😂😂

    • @vikassonawane5756
      @vikassonawane5756 2 місяці тому

      ❤❤❤

  • @sagarkoli-di4qd
    @sagarkoli-di4qd 8 місяців тому +16

    मेघा ताई मुसळे सिंगर असत्या न तर गाणं एकचं नंबर झालं असतं... राणी ताई कुमावत तुम्ही तर खानदेशाची छान आहे... जय आदिवासी जय जोहार 💪 🚩 जय आदिवासी रहिवासी... MH. 19 जळगाव

  • @pavankumavat9950
    @pavankumavat9950 8 місяців тому +16

    समाधान मामा म्हणजे खानदेश ची जान आणि ते तुमच्या बरोबर आहेत तर गाणं नक्की हिट होणारसमाधान दादांनी खूप लोकांना सपोर्ट केला आहे आणि तुमचे गाणं पण हिट होणार एकच नंबर सॉंग राणीताई👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @officialpanditbagul
    @officialpanditbagul 8 місяців тому +8

    खूपच भारी गाणं झालं ताई गाण्याचे बोल तसें तुमची ऍक्टीग खूपच माझ्या कडून पहिल्या गाण्याला तुम्हाला खूप खूप शुभेच्या जय खान्देश जय आदिवासि रानी ताई आणि प्रेम दादा ला पण खूप खूप शुभेच्या 🎉🎉🎉🎉

    • @ranikumavatofficial
      @ranikumavatofficial  8 місяців тому +2

      धन्यवाद दादा ❤🙏🏻 जय आदिवाशी जय खानदेश🙏🏻😊

  • @sushilabhoye7072
    @sushilabhoye7072 Місяць тому

    तुझे सॉंग छानच असतात. राणू ताई ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @singerashokkoli6256
    @singerashokkoli6256 8 місяців тому +3

    अप्रतिम गाणं झाले आहे रिधम आणि संगीत धम्माल वाजतय आणि ताईने सुध्दा अप्रतिम गायणाचा प्रयत्न केला आहे परत राणी ताईचा अभिनय तर बहारदार दणका झाला आहे
    समाधान दादाचं मार्गदर्शक काम केले त्यांच मनापासून कौतुक आहे..
    आणि मलाही लेखणीची सुसंधी दिली एक वाटा मिळाला त्या बद्दल मी खान्देश लोक गायक अशोक एस कोळी तळेगाव सर्वांचे मनापासून आभार टिम चालक म्हणजे प्रेम दादा कुमावत आणि समाधान दादा.... यांना पेशल थँक्स 🎉

  • @Raniproduction07
    @Raniproduction07 8 місяців тому +17

    संपूर्ण टीम ला माझ्या कडून खूप खूप अभिनंदन🎉 सर्व टीम ला मेहनतीचं फळ भेटावं हीच ईश्वर चरणी प्रथना ❤️😊🙏🏻

    • @ranikumavatofficial
      @ranikumavatofficial  8 місяців тому +4

      Thank you dada हे तुझ्या मुळे शक्य झाल आहे ❤🥹🙏🏻 आणि माझ्या कडून सर्व टीम ला अभिनंदन 🎉❤😊☺️

  • @sandeepwaragande2070
    @sandeepwaragande2070 4 місяці тому

    Ho kharc tu khandaysaci saan ahys khop chaan song ahy Bhari 👍

  • @YogeshPatil-e9i
    @YogeshPatil-e9i 2 місяці тому

    खानदेशी बाणा फुल सपोर्ट 🙏 भावा 2:26 जय खान्देश गाणं शेअर करा 🙏

  • @maheshmore69
    @maheshmore69 7 місяців тому +3

    मला तर आवाज अवडला खूप भारी आहे गाणं..❤❤❤❤

  • @mayurpawar6218
    @mayurpawar6218 8 місяців тому +8

    सगळ खुप छा न आहे पन आवाज मैच नाही होत मेगा ताई चा आवाज एक नम्बर हिट झाल अस्त गान

  • @himanshuhimanshu5616
    @himanshuhimanshu5616 7 місяців тому +1

    Khup chhan Rani tai manjhe khandeshchi Shan aahe ❤❤❤🎉

  • @geetkarbharatkoli8575
    @geetkarbharatkoli8575 8 місяців тому +3

    जबरदस्त दनका आहे खूप छान वाटत आहे सोंग
    मित्रांनो लाईक करा शेअर करा
    रानी मेडम ला आपल्या ला पुढे आनायचे आहे.
    फटाफट पुढे शेअर्स करा भाऊस वन जय खांदेश

    • @ranikumavatofficial
      @ranikumavatofficial  8 місяців тому

      धन्यवाद दादा 😊❤️🙏🏻 जय खान्देश

  • @manoharpatil6719
    @manoharpatil6719 6 місяців тому +1

    ताई शिवराय एक गाणं काढा खूप आनंद होईल या खांनदेशच्या लोकांना जय शिवराय जय आदिवासी ❤❤🚩🔥

  • @ajaybhalerao7511
    @ajaybhalerao7511 8 місяців тому +4

    जबरदस्त 👍 फक्त गायिकेचा आवाज फ्लॉप

  • @RituBachhav-um7xi
    @RituBachhav-um7xi 7 місяців тому +2

    Khup chan aahe Song ajun banva gane big fan aahe mi tumchi 💃💃

  • @narendrapunde7768
    @narendrapunde7768 4 місяці тому

    Woooow ekach number 💯🧚👌💜

  • @samadhanmasule4264
    @samadhanmasule4264 8 місяців тому +1

    खूप छान अप्रतिम सॉग आहे खूप छान काम केले आहे सर्वाचे अभिनंदन 🎉

  • @Ravibodyguard
    @Ravibodyguard 8 місяців тому +4

    खुप छान ताई सर्व टीमचे काम सुपर 👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @DiapkMali-p3n
    @DiapkMali-p3n 8 місяців тому +11

    साग खुप छान आहे ऐडिटिग पण छान झाले शुटिंग पण छान झाली फक्त आवाज मुळे है साग फैल झाले आहै

  • @swapnilmali1514
    @swapnilmali1514 8 місяців тому +2

    खूपच छान राणीताई आणि जी गायिका आहे तिने खूपच छान गाण्याचा प्रयत्न केला आहे काहीतरी नवीन खानदेश मध्ये आज दिसलं आणि समाधान मामा अप्रतिम डायरेक्टर असंच पुढे जात रहा आमचा आपणास खूप सपोर्ट आहे सर्व टीमने खूप छान काम केलं सर्वांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Sau_gujjar_0915
    @Sau_gujjar_0915 7 місяців тому +1

    Superb song didi👌👌

  • @PralhadKumavat-i3m
    @PralhadKumavat-i3m 6 місяців тому

    Supar se supar 🎉

  • @aniketsalunkeofficial5252
    @aniketsalunkeofficial5252 7 місяців тому

    खुप छान ❤

  • @pravinhire-p2p
    @pravinhire-p2p 3 місяці тому

    💯🔥

  • @jagdishpatil7923
    @jagdishpatil7923 Місяць тому

    Very nice song rani❤

  • @yogeshbachhav5803
    @yogeshbachhav5803 8 місяців тому +11

    राणी ताई तुम्ही मेहनत खूप घेतली पण जसे गाणे पाहिजे होते तसे नाही जमले सिंगर मुळे गाणे ट्रेण्ड नाही करणार

    • @ranikumavatofficial
      @ranikumavatofficial  8 місяців тому +1

      पाहिलं गानं आहे दादा तुम्हीच अस बोललेत तर कसं होणार , समजून घ्या सपोर्ट करा 🙏🏻❤️😊

    • @yogeshbachhav5803
      @yogeshbachhav5803 8 місяців тому

      राणी ताई तुझे मन दुखवण्याचा माझा हेतू नव्हता पण ताई इथून पुढे गायिका किंवा गायक निवडतांना काळजी घ्या कारण गायक गायिका पेक्षा तुमची जास्त मेहनत गाण्या मध्ये असते

  • @rahul__artist6599
    @rahul__artist6599 8 місяців тому +8

    या गाण्याचे शब्द आहेत ते कोना साठी आहेत आम्हाला माहित आहे 😅😂😂 superb song rani tai

    • @ranikumavatofficial
      @ranikumavatofficial  8 місяців тому +1

      Thank you ❤️😊🙏🏻

    • @mangeshmahanor7588
      @mangeshmahanor7588 8 місяців тому

      ​@@ranikumavatofficialयांच्या छातीवर असेच गाणे येऊ द्या

  • @VisuBhagojiRengade
    @VisuBhagojiRengade 7 місяців тому +1

    माय फेवरेट खान्देशनी राणी कुमावत ❤❤

  • @VijayKKadam
    @VijayKKadam 8 місяців тому +2

    खूप खूप खूपच छान राणी ❤❤ नाद नाही करायचा 😮

  • @PralhadSurywanshi-v2j
    @PralhadSurywanshi-v2j 6 місяців тому

    एकदम जबरदस्त सॉंग

  • @sandippatole0503
    @sandippatole0503 8 місяців тому

    Nice Song Come back Rani kumawat ❤❤

  • @कवी-अरुणगवांदेउर्फअरुणजी

    गण्या प्रमाणे गाण्यात मादकता हवी होती,चाल ही गाण्या प्रमाणे रंगीला हवी होती,गाण्याचा आवाज स्वर गीतास एकरूप हवा,तलवार बाहेर काढताना धारदार हावभाव हवे होते,चालताना स्टेप अगदीच हळुवार दिसते नायिका योग्य आहे सह कलाकार यांचा गीतात जोम दिसून येत नाही.

  • @jibhaudalvi64
    @jibhaudalvi64 7 місяців тому

    Khup khup chhan ahe song❤❤❤

  • @prashan338
    @prashan338 8 місяців тому +10

    राणी तू आहे खान्देश नी राणी

    • @ranikumavatofficial
      @ranikumavatofficial  8 місяців тому

      Thank you ❤😊🙏🏻 जय खान्देश

    • @prashan338
      @prashan338 8 місяців тому

      @@ranikumavatofficial jay khandesh

  • @Kuvar66304
    @Kuvar66304 8 місяців тому +2

    खुप छान विडीओ सॉन्ग आहे जय आदिवासी ❤❤

    • @ranikumavatofficial
      @ranikumavatofficial  8 місяців тому

      धन्यवाद दादा , जय आदिवाशी❤🙏🏻😊

  • @TukaramArt
    @TukaramArt 8 місяців тому +3

    प्रथम :~
    समाधान दादा बेलदार
    प्रेम दादा कुमावत
    राणी ताई कुमावत
    आपण खुप मेहनतीने हे सॅाग बनवलं आहे ? आणि सवॅानी भरभरून प्रेम दिलं व खुप सुंदर सॅाग झालं
    मनापासून सवॅ टिम अभिनंदन
    Congratulations All Team & #RaniTai#Nice nice nice Song you so beautiful video song 🎵 ❤️🔥⚠️🌹✨✨✨🌹🌹👍✨comment-:-Tukaram Dada (Satana)Nasik 😁🌹👍

  • @ArbasKhan-dd9ft
    @ArbasKhan-dd9ft 8 місяців тому +3

    Aise singar kaha se late ho????😮 lekin song badiya hai ❤

  • @PankajMahajan-h3n
    @PankajMahajan-h3n 7 місяців тому +5

    विनोद कुमावत साठी आहे हे गाणे😂😂

  • @kasmadestudio1628
    @kasmadestudio1628 8 місяців тому +2

    Tai mast shooting jhali good work ❤ kasmade studio parola 🎙️🙏

  • @pramodgargote6712
    @pramodgargote6712 8 місяців тому

    Khup chan Jay khandesh 🎉

  • @RAhulRahul-dj6pz
    @RAhulRahul-dj6pz 8 місяців тому +3

    ❤❤❤❤❤

  • @dipuqueen4233
    @dipuqueen4233 8 місяців тому +2

    Very nice song Rani Kumawat all the best next song coming soon❤🌹😍🥰😂🎉🎉🎉🎉💐💐💐 ekadam jhakas 😍😍😍😍😍🌹🌹🌹

  • @Buddhawans
    @Buddhawans 8 місяців тому +1

    हटके आवाज आहे गायिका चा...
    हे कबुल करावं लागेल...
    उषा उत्थुप जेव्हा बॉलिवूड मधे गायिका म्हणून आली तेव्हा तिला अनेक जणांनी ट्रोल केलं पण शेवटी ती हीट झाली...
    छान अभिनय व सुंदर आवाज 😊

  • @bhgwanbhai
    @bhgwanbhai 8 місяців тому +2

    Super bharat bhau

  • @KomalSitan
    @KomalSitan 7 місяців тому +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @kawashanaya26
    @kawashanaya26 8 місяців тому

    Ekch number aahe ani direction tar veglach aahe ❤❤❤❤congratulations to all our team ❤❤❤ and best of luck ❤❤❤

  • @dagadumane9989
    @dagadumane9989 19 днів тому

    ❤a❤❤

  • @mangeshmahanor7588
    @mangeshmahanor7588 8 місяців тому

    गायकाचा आवाज भारी आहे ❤❤❤❤

  • @Vijaychaudhari423
    @Vijaychaudhari423 8 місяців тому

    खूप छान.👍👍👌👌

  • @DinkarSonwane-dy5ce
    @DinkarSonwane-dy5ce 8 місяців тому +1

    एक.नंबर

  • @UjwalaDalvi-xx4gz
    @UjwalaDalvi-xx4gz 4 місяці тому

    Bhari

  • @sandym.2056
    @sandym.2056 7 місяців тому +2

    Mast rani

  • @f.a.2wk945
    @f.a.2wk945 8 місяців тому +2

    Khup chhan dance kelay.Khup khup abhinandan. Really looking Dancing Queen.

  • @latakumavat287
    @latakumavat287 8 місяців тому +2

    Ek number look aahe jashi jhashi chibrani ❤❤🎉🎉😍😍😍😍🤩🤩

  • @gorakhgotarne14
    @gorakhgotarne14 8 місяців тому

    BaruBar ahi Bhai ❤

  • @santosh-androidjagtap3550
    @santosh-androidjagtap3550 2 місяці тому

  • @RahulYadav-kl6hu
    @RahulYadav-kl6hu 8 місяців тому

    Khup chan rani madam 🎉❤ ashich pudhe ja Aaj nav thevta aahe na Tula Kai lok tu tention nko gheu tuzi vel aali na tai mg eka eka sang tu Kay ahe te ❤❤

  • @amolpatil3927
    @amolpatil3927 8 місяців тому

    Khup bhari song aahe Tai ❤😊

  • @djanandsuryawanshi6010
    @djanandsuryawanshi6010 8 місяців тому

    🎉 Full Kadak All Team....🎉

  • @VijaymagarVijaymagar-lq8yr
    @VijaymagarVijaymagar-lq8yr 8 місяців тому

    Rani kumavat tumhala khup subhecha... Khup Chan acting kelit Ani khup Chan song banaval. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @msproduction3625
    @msproduction3625 8 місяців тому +2

    येक नबर आहे गीत ,🔥🔥

    • @msproduction3625
      @msproduction3625 8 місяців тому +1

      तुम्ही माझ्या अलबम मधे काम करनार का माझं चायनल नाव आहे

    • @msproduction3625
      @msproduction3625 8 місяців тому +2

      MS production

    • @ranikumavatofficial
      @ranikumavatofficial  8 місяців тому +2

      Thank you ❤😊🙏🏻

  • @Nitinbhawsar585
    @Nitinbhawsar585 8 місяців тому +3

    Audio Work Changla Pahije Hota Baki Tai Video Pan Mast Zalay ❤

  • @BhagwanPawar-r3o
    @BhagwanPawar-r3o 8 місяців тому +1

    ❤❤❤

  • @mahendrashirsath3128
    @mahendrashirsath3128 8 місяців тому

    Lay bhari song ahe Rani madam super.

  • @GayatriLonke-xf3cn
    @GayatriLonke-xf3cn 8 місяців тому

    Rani tai tuzi acting khup jabrdast aahe .asch pudhe jaat rha aani khup mothi ho all the best for your next journey❤❤❤❤❤love you rani diii

  • @sandipgite361
    @sandipgite361 8 місяців тому +1

    एक नंबर साँग ❤

  • @sangrammore2m556
    @sangrammore2m556 8 місяців тому

    रानी कसाला करये जवानी इतली गाई
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
    पुर्ण सोंग आहे माझ्या कड़े

  • @RahulMore-jc8kc
    @RahulMore-jc8kc 7 місяців тому +1

    ❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊

  • @Rupeshmahire
    @Rupeshmahire 8 місяців тому

    Osm song ❤🎉🎉

  • @devidasnayhalde7300
    @devidasnayhalde7300 8 місяців тому

    हार कभी जीत होती है.....❤❤❤

  • @queenmaumahejikar3522
    @queenmaumahejikar3522 8 місяців тому +4

    समाधान मामा मणजे एकच नंबर सपोर्ट केला मणजे गाण चालेले आणि मामा असा एक माणूस आहे ते सगळ्यांनाच पुढे घेऊन जातात आणि लोक असे आहेत कि काम झाल की मामाला विसरून जातात तर अस करू नका 😊
    राणी म्याडम तुमांला व तुमंच्या टिमंला खुप खुप शुभेच्छां .🎉🎉🎉...पुढच्या वाटचालीस साठी ...आणि पुढच साॅग लवकर येऊ द्या आता फक्त तुमंचीच हवा.....जय महाराष्ट्र जय खान्देश ❤

  • @Krushnabarde_07
    @Krushnabarde_07 8 місяців тому

    Khup chan taai 👌

  • @YogeshKhairnar-s8j
    @YogeshKhairnar-s8j 8 місяців тому

    एक नंबर

  • @sachinpawar7180
    @sachinpawar7180 8 місяців тому +1

    Nice song tai ❤👍

  • @sunilkumavat4957
    @sunilkumavat4957 8 місяців тому +1

    एकदम झकास एक नंबर🥳🥳🥳🥳

  • @rangdaari4064
    @rangdaari4064 8 місяців тому

    खूपच छान ❤❤

  • @namitayeshi8568
    @namitayeshi8568 8 місяців тому

    Khup ch chhan song ahe didi 🔥🔥🔥😍😍

  • @RahulMore-jc8kc
    @RahulMore-jc8kc 7 місяців тому +1

    🎉🎉🎉🎉🎉😊😊😊

  • @chetan.panpatilji
    @chetan.panpatilji 8 місяців тому

    🎉🎉🎉❤❤❤1 no❤song 🎉

  • @dineshthakare3946
    @dineshthakare3946 8 місяців тому

    Nice song And music Acting Also ❤❤❤❤

  • @singeravinashpawar
    @singeravinashpawar 8 місяців тому +2

    भारी काम करेल शे .. But we know u can do better than this ... Keep it up , prem brother well done... Nice singing .. Nice voice ..but she has to sing one note down.....clap for ur teams efforts👏👏

  • @pravingawande5606
    @pravingawande5606 8 місяців тому

    🎉🎉🎉 super

  • @sunilpembhare9238
    @sunilpembhare9238 8 місяців тому

    लईच भारी 1 च नंबर जबरदस्त ❤️❤️❤️

  • @ishaverkunavat270
    @ishaverkunavat270 8 місяців тому

    बेटा एक नंबर🎉🎉🎉🎉

  • @Nayab-f8s
    @Nayab-f8s 8 місяців тому +1

    Khup chan song zal ahe … singing ek no . Ahe acting pan chan ahe …

  • @dhanrajproduction1387
    @dhanrajproduction1387 8 місяців тому

    खुप छान सॉंग आहे ❤❤

  • @PratikshaSutar-bv9hy
    @PratikshaSutar-bv9hy 8 місяців тому

    Oooooosm❤

  • @SarikaMarwal-rh3fi
    @SarikaMarwal-rh3fi 8 місяців тому

    Khup mast song jhal ahe rani ❤❤❤

  • @nileshbaviskar1612
    @nileshbaviskar1612 8 місяців тому +1

    छान ❤❤

  • @sunilrao0740
    @sunilrao0740 8 місяців тому

    खूप खूप छान 👌👌👌👌

  • @MohdShami-yz3vq
    @MohdShami-yz3vq 8 місяців тому

    Badiya song hai Rani kumavat ji bihar me bohat chal Raha hai acting supar

  • @Mh18_mayur_007
    @Mh18_mayur_007 8 місяців тому

    Nice tai❤

  • @Mahendrakothare
    @Mahendrakothare 8 місяців тому

    Came back Raani KUMAVAT❤

  • @sagarkumavat6919
    @sagarkumavat6919 8 місяців тому +1

    खूप चांगल गाण आहे 😂

  • @AkashPhadke-z9o
    @AkashPhadke-z9o 8 місяців тому

    Khup bhari song aahe yrr tai..❤khup aavdlaa.

  • @paragKhairnar-bs7mt
    @paragKhairnar-bs7mt 8 місяців тому

    ❤❤❤1 no

  • @MrAadiVlogs12
    @MrAadiVlogs12 8 місяців тому +4

    Mansachaa aavaj vatto nahi tr baki utam ❤❤

  • @shanayakawa3827
    @shanayakawa3827 8 місяців тому +1

    Nice ranu❤❤❤

  • @namitayeshi8568
    @namitayeshi8568 8 місяців тому

    Mst Rani didi ❤❤