TUZYAT MI GUNTALO / तुझ्यात मी गुंतलो / OFFICIAL SONG / DHARMRAJ / AKSHDA / ATUL CHAVHAN / SHREYA

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • TUZYAT MI GUNTALO / तुझ्यात मी गुंतलो / OFFICIAL SONG / DHARMRAJ DESHPANDE / AKSHDA SATHE / ATUL CHAVHAN / SHREYA BALAYA
    PRODUCER :ATUL CHAVHAN & DHARMRAJ DESHPANDE
    DIRECTOR : RAJKUMAR CHAVHAN & ATUL CHAVHAN
    Song in Marathi:
    गीत - मराठी
    गीतकार/गायक - अतुल चव्हाण पनवेल
    A) तुझ्यात मी गुंतलो सांगू कसा मी तुला
    भावुक होतो बेभान होतो बघून मी ग तुला ..... तुझ्यात मी गुंतलो सांगू कसा मी तुला
    .................................................
    नजर तुझी माझ्या वरती सारखी भिरभिरते .. हे .. हे .....आ हा ...हा.....
    नजर तुझी माझ्या वरती सारखी भिरभिरते . नजरेचा मारा करून ईशारा माझ्यावर वार करते ...
    दिवाण झालो प्रेमात तुझ्या
    दिवना झालो प्रेमात तुझ्या
    बघून मी ग तुला .......
    तुझ्यात मी गुंफलो का कळेना तुला ......
    .............................................
    चेहरा तुझा हा नजरे समोरून कधीच नाही हटणार ....हे .हे...आ..हा ..हा.
    चेहरा तुझा हा नजरे समोरून कधीच नाही हटणार ....
    अडकलं श्वास तुझ्यात माझा कधी तुला ग कळणार...
    सुवर्ण क्षणाची वाट बघून ...
    सुवर्ण क्षणाची वाट बघून..
    व्याकुळ मन माझे झाले......
    तुझ्यात मी संपलो विसरू कसा मी तुला............
    ….......................................
    U)जीव लावतोस माझ्यावर तू रे माहीत आहे रे मला ....ला ला .... ला ला ला....
    जीव लावतोस माझ्यावर तू रे माहीत आहे रे मला ....
    रोमा रोमा त शिरलास तू रे कशी तुला विसरणार...
    तुझ्या प्रेमात रंगून गेली .. तुझ्या प्रेमात रंगून गेली बघून मी रे तुला तुझ्यात मी गुंतले सांगू कशी मी तुला..
    ....................................... .....
    A) तुझ्यात मी गुंतलो सांगू कसा मी तुला
    भावुक होतो बेभान होतो बघून मी ग तुला ..... तुझ्यात मी गुंतलो सांगू कसा मी तुला
    तुझ्यात मी गुंतलो सांगू कसा मी तुला..
    #love #rudraproductions #mathiaslovedogs #calligraphylove #chocolatelover #love #djimini #dogloversclub #puppylove #naturelovers #bettyandjughead #djmagtop100 #ilovela #music #loveyourself #chocolatelove #instalove #younglove #trapmusic #loveireland #barberlove #djs #dowhatyoulove #djiinspire2 #coffeelovers #bloggerlove #cdjunkie #intags #chocolover #doglover #selflove #chocolove

КОМЕНТАРІ • 75