सत्य युगांपासून ऋषी इथे तपश्चर्या करत आहेत | नारायणगड | दसरा Dasara melava | Narayangad | samadhan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 жов 2024
  • महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची परंपरा ही वैभवशाली आहे...
    कुठे पालखीचा गौरवशाली सोहळा. तर कुठे मंदिराचे कळस हलण्याचे रहस्य,आणि काही ठिकाणी आजही संतांचे अस्तित्व दाखवत हलणारे वृक्ष. याच संत भेटीच्या ओढीने आम्ही पोहोचलो. सत युगा पासून संत परंपरा असणाऱ्या महाराष्ट्राची धाकली पंढरी म्हणजेच...
    🛕🛕🚩🚩श्रीक्षेत्र नारायणगडला🚩🚩🛕🛕
    गड भव्य आहेच सोबतच इथे असणाऱ्या रहस्यमय ठिकाणांनी.
    येणारा प्रत्येक भाविक अचंबित होतो. त्यात
    प्रत्येक बारा वर्षाने नवीन पिंड तयार होणारे रहस्यमय स्वयंभू शिवलिंग
    विठ्ठल रुक्माई मंदिर
    सप्तऋषी गुफा
    भागीरथी कुंड
    हे ठिकाण तर नक्कीच पाहिला पाहिजे.
    या व्हिडिओमध्ये गडाविषयी आणि इथे असणाऱ्या रहस्यमय ठिकाणांविषयी संपूर्ण माहिती दाखवली आहे. त्यामुळेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
    आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा.
    🚩🚩राम कृष्ण हरी 🚩🚩
    Narayangad
    Narayan gad
    Narayangad Beed
    Beed narayangad
    Nagad Narayan Maharaj
    Kille narayangad
    Maharashtra chi dhakali pandhari
    Dhakali pandhari
    Narayan Maharaj
    Beed
    Beed madhil prayatan thikane
    Narayangad gufa
    Narayangad shivling
    Narayangad swayambhu shivling
    Narayangad varil mahadevachya pindiche rahasya
    Vitthal rakhumai mandir
    Pandhari
    Aparichit thikane
    Maharashtratil apachit thikane
    Beed picnic spots
    Near beed one day picnic spots
    Beed madhi devasthane
    Beed madhil june mandire
    Beed madhil etihasik thikane
    Historycal places in beed
    Beed historical places
    Palakhi sohala
    Palakhi sohala
    palakhi prathan sohala
    Palakhi sohala 2024
    palakhi prathan sohala 2024
    narayangad palakhi sohala
    Narayangad palakhi prathan sohala 2024
    nagad narayan Maharaj palakhi sohala
    nagad narayan Maharaj palakhi sohala 2024
    dehu palakhi sohala prasthan
    sant Dnyaneshwar mauli palakhi sohala
    sant Dnyaneshwar mauli palakhi prathan sohala
    sant Dnyaneshwar mauli palakhi sohala 2024
    sant Tukaram Maharaj palakhi sohala
    sant Tukaram Maharaj palakhi prathan sohala
    sant Tukaram Maharaj palakhi prathan sohala 2024
    vari Pandharichi
    pandharichi vari
    Alandi vari
    dehu vari
    Dnyaneshwar mauli
    tukaram maharaj
    yeknath Maharaj
    Samadhan
    Samadhan Pawar
    Samadhan Pawar Official
    Samadhan official
    Dasara melava
    Jarange patil dasara melava narayangad
    Narayangad dasara melava
    Bhagavangad dasara melava
    Ya varshicha dasara melava
    समाधान
    बीड
    समाधान ऑफिशिअल
    नारायण गड
    नारायणगड
    बीड नारायण गड
    नारायण गड बीड
    नगद नारायण महाराज
    नगद नारायण महाराज नारायण गड
    किल्ले नारायण गड
    धाकली पंढरी
    महाराष्ट्राची धाखली पंढरी
    पंढरी
    पंढरपूर
    आळंदी
    देहू
    विठ्ठल मंदिर
    विठ्ठल रुक्मिणी मंदिर
    विठ्ठल रखुमाई मंदिर
    पांडुरंग
    पांडुरंगाचे मंदिर
    पांडुरंगा तळघर मूर्ती
    पांडुरंग मंदिरातील तळघरातील मूर्ती
    राम कृष्ण हरी
    जय हरी माऊली
    पालखी सोहळा
    पालखी सोहळा 2024
    नारायणगड पालखी सोहळा 2024
    नगद नारायण महाराज पालखी सोहळा 2024
    देहू पालखी सोहळा
    देहू पालखी सोहळा 2024
    संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा 2024
    ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा 2024
    बीड जवळील धार्मिक स्थळे
    बीड मधील धार्मिक स्थळे
    बीड जवळील ऐतिहासिक ठिकाणे
    महाराष्ट्रातील ऐतिहासिक ठिकाणे
    पिकनिक स्पॉट
    नियर बीड पिकनिक स्पॉट
    निअर बीड पिकनिक स्पॉट
    बीड मधील देवस्थाने
    आषाढी एकादशी
    आषाढी एकादशी वारी धाकली पंढरी
    धाकली पंढरी आषाढी एकादशी वारी
    आषाढी वारी
    कार्तिकी वारी
    पंढरीची वारी
    नारायण गड वारी
    नारायण महाराज पालखी
    नारायण महाराज पालखी सोहळा नारायण गड
    नारायणगड पालखी सोहळा 2024
    महाशिवरात्र उत्सव नारायण गड
    त्रिपुरारी पौर्णिमा
    त्रिपुरारी पौर्णिमा नारायण गड
    नारायण गड वरील जत्रा
    नारायण गड वरील यात्रा
    स्वयंभू शिवलिंग नारायण गड
    नवीन पिंड तयार होणारे शिवलिंग नारायणगड
    नवीन पिंड तयार होणारे शिवलिंग
    आषाढीची वारी
    पालखी प्रस्थान सोहळा 2024
    संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा 2024
    संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा 2024
    आळंदीची वारी
    यावर्षीचा दसरा मेळावा
    यावर्षीचा नारायण गड वरील दसरा मेळावा
    दसरा मेळावा नारायण गड
    नारायण गड दसरा मेळावा
    जरांगे पाटील दसरा मेळावा
    जरांगे पाटील दसरा मेळावा कुठे असणार
    देहू वारी
    समाधान
    समाधान पवार
    समाधान पवार ऑफिशियल
    #samadhan #samadhanofficial
    #vari #palakhisohala #palakhiprasthan
    #dehu #analadi #pandharpur
    #narayangad #beed #nearbeed
    #palakhi
    #dnyanobamauli
    #dyaneshwarmaulipalakhi
    #tukarammaharajpalakhi
    #palakhisohala2024 #दसरामेळावा #dasaramelava
    #santdnyaneshwarmaharajsansthancomitee
    #santtukarammaharaj
    #santtukarammaharajpalakhisohala
    #santdnyaneshwar #jarangepatil
    #santdnyamaharajpalakhisohala2024
    #देहू #आळंदी #पंढरपूर
    #पालखीप्रस्थानसोहळा
    #पालखी
    #ज्ञानेश्वरमाऊली #तुकाराममहाराज
    #तुकोबाराय
    #देहूपालखीप्रस्थानसोहळा
    #आळंदीपालखीप्रस्थानसोहळा
    #ज्ञानेश्वरमाऊलीपालखीप्रस्थानसोहळा
    #तुकाराममहाराजपालखीप्रस्थानसोहळा

КОМЕНТАРІ • 69

  • @whatnextmotive2706
    @whatnextmotive2706 3 місяці тому +14

    माऊली आम्ही नारायण गडविषयी ऐकून होतो. कधी पाहिला नव्हता. आज तुमच्या मुळे नारायण गडाचे दर्शन घडले.
    आसाच व्हिडिओ भगवान गडाचा देखील बनवा.
    🚩राम कृष्ण हरी 🚩

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  3 місяці тому +2

      एक वेळेस भेट ही द्या माऊली
      🚩राम कृष्ण हरी 🚩
      #समाधानपवार

  • @raj87399
    @raj87399 2 дні тому +2

    खूप खूप धन्यवाद.
    श्री क्षेत्र नारायण गडाची महती सर्वांपर्यंत पोहोचवली ❤️

  • @babughige9053
    @babughige9053 2 дні тому +4

    श्रद्धास्थान श्री क्षेत्र नारायण गड..❤

  • @BhaskarPawar-j6x
    @BhaskarPawar-j6x 3 місяці тому +9

    खुपच छान आहे 🎉

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  3 місяці тому

      🚩राम कृष्ण हरी माऊली 🚩
      #samadhanpawar

  • @rajendrasinhnaiknimbalkar37
    @rajendrasinhnaiknimbalkar37 3 дні тому +4

    खूपच महत्वपूर्ण व धार्मिक माहिती दिली.धन्यवाद.

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  3 дні тому +1

      तुमची प्रतिक्रिया सुधा आमच्या साठी महत्त्वाची आहे.
      त्या बद्दल तुमचे आभार.
      राम कृष्ण हरी
      #Samadhan

  • @SarangJogdanad
    @SarangJogdanad 4 дні тому +5

    रामकृष्ण हरी श्रीक्षेत्र नगद नारायण गड बीड

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  4 дні тому +1

      राम कृष्ण हरी माऊली
      #Samadhan

  • @DhondiramShinde-o3c
    @DhondiramShinde-o3c 2 дні тому +4

    साधू संतांची भूमी फक्त महाराष्ट्र. आम्हा अभिमान आहे

  • @OnlyJayBhim358
    @OnlyJayBhim358 2 дні тому +3

    नारायण गड आता जरांगे गड होणार.. आणि तेथून शिव्या दिल्या जाणार..

  • @AshokKhandagale-b4w
    @AshokKhandagale-b4w 3 місяці тому +2

    ❤ रामकृष्ण हरी!!नगदनारायन महाराज की जय!!

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  Місяць тому +1

      राम कृष्ण हरी माऊली
      नगद नारायण महाराज की जय
      #समाधान

  • @babangaikwad3685
    @babangaikwad3685 4 дні тому +2

    राम कृष्ण हरी माऊली

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  4 дні тому +1

      राम कृष्ण हरी माऊली
      #Samadhan

  • @rajendradhakane9711
    @rajendradhakane9711 16 годин тому +3

    संत भगवान बाबांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला आज या गडावर जाती भेद करुन या गडावर संत भगवान बाबांचा साधा फोटो सुद्धा नाही नारायण महाराजांना सुध्दा दुःख झाले असेल

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  14 годин тому +1

      मला वाटतं तुझ मझ करत बसण्या पेक्षा. गडाचे पावित्र्य कसे जपता येईल याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे.
      हा गड तो गड करण्या पेक्षा आपले श्रद्धा स्थान म्हणून दोन्ही गडा कडे पाहिले पाहिजे.
      दोन्ही ठिकाणांचा इतिहास अध्यात्मिक महत्त्व सर्वांनाच माहिती आहे.
      #Samadhan

  • @garudzep1
    @garudzep1 3 місяці тому +2

    सर, तुमच्या निमित्ताने एक पुरातन आणि रहस्यमय मंदिर तसेच त्याविषयीच्या कथा यांचा विस्तारित तपशील मिळाला. या मंदिराचे दर्शन घेऊन आम्हाला फार बरं वाटलं तुमच्या या कार्याला खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा. शिवाय व्हिडिओ एवढ्या बारकाईने बनवला आहे की त्यात सर्व गोष्टींचा उल्लेख व माहिती स्पष्ट केलेली आहे.
    अगदी छान...👍👌🚩🙏

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  3 місяці тому +1

      धन्यवाद सर
      🚩राम कृष्ण हरी
      #samadhanpawar

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  3 місяці тому +1

      सर व्हिडिओ मध्ये मार्ग संगीले आहेत.
      किंवा गुगल मॅप ने सुधा सहज पोहचता येत.
      🚩राम कृष्ण हरी 🚩
      #SamadhanPawar

  • @raj87399
    @raj87399 2 дні тому +1

    🙏🙏

  • @BhagwanBahir-qj1yo
    @BhagwanBahir-qj1yo 7 днів тому +1

    Khoop chhan video,narayangadache,so, thanks for you

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  7 днів тому +1

      धन्यवाद माऊली
      तुमची प्रतिक्रिया पाहून आम्हालाही छान वाटलं.
      #समाधान

  • @angadshinde8796
    @angadshinde8796 5 днів тому +1

    छान महिती सांगीतली . धन्यवाद दादा . रामकृष्ण हारी

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  5 днів тому +1

      राम कृष्ण हरी माऊली
      तुमची प्रतक्रिया आमच्या साठी लाख मोलाची आहे.
      त्याबद्दल तुमचेही मनःपूर्वक आभार.
      #Samadhan

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 3 дні тому +2

    तुमचा आवाज खूप सूमधूर आहे आणि वर्णन तर खूपच सुंदर केले आहे.

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  3 дні тому +1

      हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे माऊली...
      राम कृष्ण हरी
      #Samadhan

  • @VishwanathSawant-xk5ht
    @VishwanathSawant-xk5ht День тому +1

    नगद नारायण मराजकी जय

  • @tejaspalekar6767
    @tejaspalekar6767 3 дні тому +1

  • @tiktokstar6168
    @tiktokstar6168 День тому +1

    खुप खुप धन्यवाद, आमच्या गावापासून फक्त 10 किमी अंतर आहे.

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  День тому +1

      नशीबवान आहात माऊली नारायण गडासारख्या पुण्यभूमीपासून फार जवळ वास्तव्यात आहात.
      राम कृष्ण हरी
      #samadhan

  • @NarhariSuvaranakar
    @NarhariSuvaranakar 2 дні тому +1

    राम कृष्ण हरी🙏

  • @NakulGore-uh2ki
    @NakulGore-uh2ki 2 місяці тому +1

    खूप छन माहिती दिली

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  Місяць тому +1

      धन्यवाद माऊली
      राम कृष्ण हरी
      #Samadhan

  • @sakharamshinde6173
    @sakharamshinde6173 3 дні тому +1

    Ram Krishna hari

  • @vijay_edtix
    @vijay_edtix 3 місяці тому +1

    राम कृष्णा हरी

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  3 місяці тому +1

      🚩राम कृष्ण हरी माऊली 🚩
      #SamadhanPawar

  • @vijay_edtix
    @vijay_edtix 3 місяці тому +1

    🙏🙏🙏

  • @shivajipatil3000
    @shivajipatil3000 2 дні тому +2

    बऱ्याच लोकांना या गडाची माहिती नव्हती

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  2 дні тому +1

      हीच माहिती पोहचवण्याचा छोटासा प्रयत्न आहे.
      राम कृष्ण हरी
      #Samadhan

  • @gajananlate4964
    @gajananlate4964 4 дні тому +1

    श्री क्षेत्र नगद नारायणगड

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  4 дні тому +1

      राम कृष्ण हरी माऊली
      #Samadhan

  • @SurajDasOfficial_1
    @SurajDasOfficial_1 3 місяці тому +1

    Mahiti chan sangitalit
    Alandichahi aasach video banava sir 🙏🚩🚩

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  3 місяці тому

      राम कृष्ण हरी माऊली
      #समाधानपवार

  • @marutipotdar
    @marutipotdar 3 місяці тому +1

    मारुती पोतदार

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  3 місяці тому +1

      🚩🚩नमस्कार माऊली 🚩🚩
      #Samadhanpawar

  • @sugrivghule7252
    @sugrivghule7252 2 дні тому +1

    पकाल ढोहचा इतिहास सांगा

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  2 дні тому +1

      ही जागा नारायण गडवर्ती आहे का
      #Samadhan

  • @Aryam123-w2s
    @Aryam123-w2s 2 дні тому +3

    पण आता इथे जातीवादी लोकांचे हुकूम चालतात जातीवादी बैठका, मेळावे होतात

    • @becomeayoutuber77
      @becomeayoutuber77 21 годину тому +1

      आज त्याच जाती मुळे तुझी सुनता झाली नाही

    • @Aryam123-w2s
      @Aryam123-w2s 21 годину тому +1

      @@becomeayoutuber77 farak hota maharajanche mavale Ani nizamache zahagiri vale yanchyat

    • @SamadhanOfficial
      @SamadhanOfficial  13 годин тому +1

      माझ्या मते काही वर्षा पूर्वी दुसऱ्या कोणत्यातरी गडावर्ती सुधा अशेच राजकीय मेळावे व्हायचे.
      बहुतेक त्या वेळेस त्या मेळाव्यात अखंड हरिनाम सप्ताह भजन कीर्तन आणि पूर्ण मनोभावतून भगवंताचा नामघोष होत आसायचा. आणि धर्म प्रसाराची दिश्या सुधा त्याच ठिकाणाहून ठरवली जायची. बरोबर ना..
      #Samadhan

    • @Aryam123-w2s
      @Aryam123-w2s 13 годин тому

      @@SamadhanOfficial दुसऱ्या गडा वर तसे होते ती त्यांची आवड निर्णय राहिला, त्यांनी माती खाल्ली की आपल खायची अस नाही ना, बर आज ही त्यांचे लोक कुठे आहेत? ते शेवटी मागास च ना? बर त्यांनी आपले गुण घायचे की आपण त्यांचे, जरा प्रगल्भ विचार ठेवावा लागेल, आज जे जातीवाद करत आहे ते नेमके कोणाचे बगल बच्चे आहेत, त्याच्या खांद्यावरून कोण बंदूक चालवत आहे, धर्म आणि परंपरा ला विरोध करणारे कोण आहेत?

    • @Aryam123-w2s
      @Aryam123-w2s 13 годин тому

      @@SamadhanOfficial कॉमेंट delet करा पण जे बोललो त्यावर थोडा विचार करा, आपली जात श्रेष्ठ आहे, उद्या लोक त्यांना नाही आपल्याला बोलणार, आणि हे फक्त 2 3 जिल्हा पुरते च होत आहे, जरा विचार करा कोण करून घेत आहेत का करून घेत आहे