Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
सर खूप छान काम केले..तुमी शेतकरी कमी रेट मधे रोप दिल 🙏🙏💐💐असे खूप कमी शेतकरी आहे जे दुसऱ्या ची मदत करणारे..दीपक दादा राम राम 🙏🙏
दिपक भाऊ आपण प्रत्येक शेतकर्यांचे नवीन प्रयोग आणि अनुभव शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मार्गदर्शक ठरतील.🙏
धन्यवाद भाऊ
Saheb tumhi great ahe tumhi yasho gatha sobat shok gatha che hi video takta ❤❤❤
भाऊ खूप छान माहिती आहे
भाऊ खूप छान काम करत आहात आपण
Kitni temperature paryant dragon fruit Lava yala chalte
Very good information
Khup chhan...bal milte tumche video baghun
सर प्रत्येक शेतकऱ्यांना मार्गदर्शन देऊन शेतकऱ्यांना मदत करत असता फार मोलाची कामगिरी बजावली आहे सर पेरू लागवड बदल माहिती दिली तर बरे होईल
Mi 6 ekrat 98 ton dragon fruit ch production kadhlay...16.5 ton chya avg. Ne
अभिनंदन भाऊ
भाऊ बागेचे ठिकाण पत्ता कळवावे ही विनंती आहे
श्री पोपट काळेल सर 8668896226या नंबर वरती फोन करा सर
❤chan
तुमचं कुक्कुटपालन शेळीपालन चालू आहे का. व्हिडीओ टाका.
शेळी आहे कोंबडी बॅच सध्या नाही
दीपक भाऊ ड्रॅगन फ्रुट मधले तज्ज्ञ लोक म्हणतात की ड्रॅगन फ्रुट मध्ये उन्हाळात ४५ अंश तापमान गेले तर ड्रॅगन शेती फेल होते आपले मत आणि अनुभव कसे आहेत जळगाव जिल्हात शक्य आहे का?
व्हिडिओ मधे उत्तर दिले आहे भाऊ पुर्ण व्हिडिओ बघा ही विनंती
तुम्ही लावलेला बाग पण दाखवावं भाऊ
होय टाकतो भाऊ
सर खूप छान काम केले..
तुमी शेतकरी कमी रेट मधे
रोप दिल 🙏🙏💐💐
असे खूप कमी शेतकरी आहे
जे दुसऱ्या ची मदत करणारे..
दीपक दादा राम राम 🙏🙏
दिपक भाऊ आपण प्रत्येक शेतकर्यांचे नवीन प्रयोग आणि अनुभव शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मार्गदर्शक ठरतील.🙏
धन्यवाद भाऊ
Saheb tumhi great ahe tumhi yasho gatha sobat shok gatha che hi video takta ❤❤❤
धन्यवाद भाऊ
भाऊ खूप छान माहिती आहे
भाऊ खूप छान काम करत आहात आपण
Kitni temperature paryant dragon fruit Lava yala chalte
Very good information
Khup chhan...bal milte tumche video baghun
धन्यवाद भाऊ
सर प्रत्येक शेतकऱ्यांना मार्गदर्शन देऊन शेतकऱ्यांना मदत करत असता फार मोलाची कामगिरी बजावली आहे सर पेरू लागवड बदल माहिती दिली तर बरे होईल
Mi 6 ekrat 98 ton dragon fruit ch production kadhlay...16.5 ton chya avg. Ne
अभिनंदन भाऊ
भाऊ बागेचे ठिकाण पत्ता कळवावे ही विनंती आहे
श्री पोपट काळेल सर 8668896226
या नंबर वरती फोन करा सर