पराभूत झालेल्या नेत्यांना विधानपरिषद/राज्यसभेवर घेण्या पेक्षा सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र काम करणाऱ्या सरांसारख्या व्यक्तींना संधी दिली तर नकीच शेतीमध्ये क्रांती होईल.
जलतारा मुळे शेतातील पाणी शेतात जिरून वॉटर लेव्हल वाढत, वाफसा होऊन शेती सुपीक होते शास्वत पाणी मिळून बागायत शेती करता येते. प्रचार प्रसार व वापर लोक जागृती होत आहे. व्हिडीओ उपयोगी पडत आहे. धन्यवाद डॉ. वायाळ जी व श्री दिपकजी.
आमचे शेता मध्ये 7te 8 पुरुस माती ahe pan आम्ही दोन विहिरीचं दगड गडा करुन दाबले आहे tar amache शेता वर झाला आणि वाफ पण लवकर येती 2016 मध्ये pahele आम्ही एका विहीर केली तेव्हा लोक आम्हाला हसत होते पण अजा अमाच बगून व्हिरीचे दगड कोणी देता नाही ahe
जलतारा प्रकल्पासाठी किती खर्च होईल, माझी 3 एकर जमीन आहे मला प्रकल्पासाठी करण्यासाठी खुप उत्सुक आहे. मी आपल्या चॅनेल चे सगळे अपलोड केलेले सर्व व्हिडिओ नचुकता पाहतो भाऊ. मला मार्गदर्शन करावे दिपक भाऊ
पराभूत झालेल्या नेत्यांना विधानपरिषद/राज्यसभेवर घेण्या पेक्षा सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र काम करणाऱ्या सरांसारख्या व्यक्तींना संधी दिली तर नकीच शेतीमध्ये क्रांती होईल.
अगदी बरोबर आहे sir आपण पाणी जमिनी मध्ये मुरवतो तेच पाणी झऱ्याच्या रूपात विहिरीमध्ये येत 👍👍 🙏अ
सरांचं आणि दिपक भाऊ आपले अभिनंदन असा पाणि पुनर्भरनाचा व्हिडिओ दाखवला जल तारांच्या सर्व सदस्यांचे आभार .....
जय बळीराजा जय जवान जय किसान
जलतारा मुळे शेतातील पाणी शेतात जिरून वॉटर लेव्हल वाढत, वाफसा होऊन शेती सुपीक होते
शास्वत पाणी मिळून बागायत शेती करता येते. प्रचार प्रसार व वापर लोक जागृती होत आहे.
व्हिडीओ उपयोगी पडत आहे.
धन्यवाद डॉ. वायाळ जी व श्री दिपकजी.
सर आपली व्हिडिओ बघून खूप आनंद वाटला आणि ही जलतारा पद्धत भविष्यात मानवाला गरज आहे
धन्यवाद सर ❤मी कोकणकर विभागातून आपलं अभिनंदन करतो
खरंच शेतकऱ्यांसाठी वरदान आहे हा प्रकल्प.आमच्या बीड जिल्ह्यात राबविण्यात तयार आहोत.
खूप मोठे कार्य आहे...याचा सर्वांनी नोंद घ्यावी
दीपक भाऊ तुमच्या कार्याला सलाम
आमचे शेता मध्ये 7te 8 पुरुस माती ahe pan आम्ही दोन विहिरीचं दगड गडा करुन दाबले आहे tar amache शेता वर झाला आणि वाफ पण लवकर येती 2016 मध्ये pahele आम्ही एका विहीर केली तेव्हा लोक आम्हाला हसत होते पण अजा अमाच बगून व्हिरीचे दगड कोणी देता नाही ahe
या माणसाला डायरेक्ट जल संपदा मंत्री करा
धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल
Thank you very much sir
विहिरीला पाणी कमी असल्यानंतर आडवे होल मारले तर चालते का सर
Good job sir
धाराशिव जिल्हा मध्ये वाशी तालुक्यात होते का
हा वीडियो हिंदीतून डब करूनज्ञपरत पोस्ट करा जेणे करून हि मौलिक माहिती देशभरातील जनतेला उपलब्ध होईल व या संकल्पनेस प्रायोजक मिळवणे पण शक्य होईल
Amhi yavatmal jilhyat arni talukkyat rahto amhala karaycha ahe jaltara khup arjant ahe amchi koradvahu jamin ahe 35.
गावाच सांडपाणी व्यवस्थापना मध्ये हे करता येईल का
Please make one video in Hindi so jaltara method will reach to different states farmers
जलतारा प्रकल्पासाठी किती खर्च होईल,
माझी 3 एकर जमीन आहे मला प्रकल्पासाठी करण्यासाठी खुप उत्सुक आहे. मी आपल्या चॅनेल चे सगळे अपलोड केलेले सर्व व्हिडिओ नचुकता पाहतो भाऊ.
मला मार्गदर्शन करावे दिपक भाऊ
सर मला सुद्धा जलतारा करायच आहे, सहकार्य मिळावे हि विनंती
जलतज्ञ श्री प्रा डॉ पुरुषोत्तम वायाळ सर हे जलतारा या संकल्पनेचे जनक आहेत अधिक माहितीसाठी त्यांना फोन करू शकता 9423458983
Amhala karaych ahe amchi jamin 35akkar ahe
आमचा बोर आहे पावसाळ्यात भरून वाहतो पण डिसेंबर मध्येच पाणी कमी व्हायला सुरू होते त्याला जलतारा चां फायदा होईल का??
जलतज्ञ श्री प्रा डॉ पुरुषोत्तम वायाळ सर हे जलतारा या संकल्पनेचे जनक आहेत अधिक माहितीसाठी त्यांना फोन करू शकता 9423458983
@ApliShetiApliPrayogshala धन्यवाद सर, खर्च तुमचं काम खूप छान आहे
Great sir
Hats of both of you