संगीत रत्न दत्ता महाडिक पुणेकर यांच्या नंतर तमाशा क्षेत्रांमध्ये संगीतरत्न कोणी होणे अतिशय अवघड आहे !कारण अण्णांची चाल बसवण्याची पद्धत आणि त्यांची गाण्याची पद्धत ही आजपर्यंत तमाशा क्षेत्रात कुणालाही जमली नाही आणि जमणारही नाही दत्ता महाडिक यांचे जे कलाक्षेत्र आहे ते कलाक्षेत्र काहीतरी वेगळेच असल्यामुळे आणि त्यांच्या बोलण्याची पद्धत त्यांच्या गाण्याची पद्धत ही अतिशय वेगळ्या ढंगात असल्यामुळे त्यांच्यासारखा जुना तमाशा आज करणे ही अतिशय अवघड गोष्ट आहे संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर आपणास मानाचा मुजरा धन्यवाद
अस्सल मातीतले कलावंत अस्तंगत होत आहेत ही खेदाची बाब आहे तमाशा सामान्य लोकांचे मनोरंजन करणारे साधन होते मी तमाशा फारसे पाहिले नसले तरी गरीब कलावंतांना खूप खप सलाम
महाराष्ट्रामधील एक महान कलावंत...... फक्त एक आणि एकच कलाकार.... संगितरत्न दत्ता महाडिक पुणेकर..... अत्रे यांच्या भाषेत सांगायचे तर पुढील हजार वर्षे तरी असा कलाकार परत होणं नाही.......मानाचा मुजरा....
मी लहान होतो,असेन सहावी सातवीत. तेव्हा सांगली जिल्ह्यातील वांगी या गावात आदरणीय दत्ता महाडिक यांचा तमाशा पाहिलाय. आमचे आजोबा किसन आप्पा यादव मला सायकलीवरून घेऊन गेले होते. दत्ता महाडिक ग्रेट कलावंत होते. सलाम
स्वर्गीय दत्ता महाडिक पुणेकर यांना पाण्याचा व ऐकण्याचा योग कधी आला परंतु काळूबाळू यांच्या तमाशा मध्ये स्वर्गीय अनिल खाडे याच पद्धतीने हे गाणं सादर करीत असतं या दोन्हीही कलाकारांना मानाचा मुजरा
मी आ.संगीतरत्न दत्ता महाडीक यांचा तमाशा 1989 ला नाथषष्टी यात्रेत पैठण जि.औरंगाबाद येथे पाहिला त्यावेळी नाथषष्टी निम्मित्त अनेक तमाशे यायचे.. पण विनोद कसा आसावा व त्याचं कोणतंही स्क्रिप्ट लेखी नसतांना प्रेक्षकांना कसं हसत ठेवायचं ,त्याचा हजर जबाबीपणा मला भावून गेला. मला महाडीक दादांच्या स्टेज वरचे सर्वच कलाकार वेगवेळे रत्नचं वाटतातं..... मला कलेची ओढ लावण्यात कळत-नकळत या लोक कलावंतांचा फार मोठा वाटा आहे.. तेव्हा सर्व लोक कलावंतांना सन्मानाचा मुजारा🌹🌹
महाडीक म्हणजे प्रती पठ्ठे बापुराव त्याच्या अजून जून्या व्हिडिओ असेल तर यु ट्युबवर टाका कारण महाडीक यांचा चाहतावर्ग खूप आहे व ते खुप छान ग्रेट कलाकार होते त्याना माझे शतश प्रणाम
मी ऐन विशीमध्ये असताना दत्ता महाडिक यांचा तमाशा पंचवीस पंचवीस कि.मी. सायकलवर जाऊन पाहिलेला आहे. शिवाय त्यांचा तमाशा एकाच सिजनमध्ये कित्येक वेळा पाहिला असेल. पण कधीच कंटाळा आला नाही.
'लंगड़... मरताय उडून टंगड' या लोकप्रिय गाण्याचे गीतकार आणि श्री दत्ता महाडिक यांचे मित्र कवि श्री बशीर मोमीन कवठेकर यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा 'विठाबाई नारायणगांवकर जीवन गौरव पुरस्कार' जाहीर झाला आहे. श्री मोमीन कवठेकर खास दत्ता महाडिक यांच्या साठी गीत लेखन करत असत आणि आपल्या गान्यात सुद्धा शक्य असेल तेंव्हा दोघांची नावे जुळवून आनत असत जसे...'मोमीन म्हणे दत्ता, आली बायांच्या हातात सत्ता' 💐
आम्ही कार्यक्रम ठाणे येथे शिवाजी मैदान येथे पाहिला . होता बिनामाईक शिस्टम ढालकी वाजवली होती पन नादच खुळा सलाम संगीत रन्त दत्ता माहा डिक साहेबाना साहेब परत या
मी इयत्ता ८वीला असतांना त्यांच्या तमाशा कंपनीत "ही झुंज मुरारबाजीची आर्थात पुरंदरचा रणसंग्राम" हे वगनाट्य बघितले होते. दिलेरखान हत्तीवर बसुन मुरारबाजीवर बाण चालवतो तो सीन अजून मला आठवतो. त्यावेळेस चंद्रकांत ढवळपुरीकर सह दत्ता महाडिक पुणेकर असे तमाशा कंपनीचे नाव होते. गेले ते दिवस राहिल्या त्या फक्तं आठवणी. आज तो रसिक सुद्धा राहिला नाही. म्हणून तो तमाशा कलावंत सुद्धा आज नाही.
आम्ही निमझेरी कर ता अमळनेर जि जळगावधरणगाव येथे 40 वर्षा पासून मला तमशा पाहयचा शोक आहे मी पैठण त्रंबकेश्वर आळंदी व पंढरपूर बोरीस चहार्डी व बर्याच पाहत आहे आज ही तमशा एक जिवंत कला आहे
अजुन ही त्र्यंबकेश्वर यात्रेत चार तमाशा फड येतात रघुवीर खेडकर मंगला बनसोडे भिका भिमा सांगवी कर आणि कै तुकाराम खेडकर सह कै पांडूरंग मुळे मांजरवाडीकर हि नावजलेली मंडळी आजही रसिकांच्या सेवेसाठी मोठया तयारीने येत असतात परंतू तमाशा प्रेमी त्यांना साथ देत नाही खर तर तमाशा ही महाराष्ट्राची लोक कला आहे ती आपण सर्वांनी जपली पाहिजे
दत्ता महाडिक यांच्यासारखा कलाकार पुन्हा होणे नाही. त्यांचं मुळगाव शिंदवणे (उरली कांचन,) आहे .पण समाजातील दानशूर व्यक्तींनी त्यांच्या कुटुंबाला मदत करावी
मी फार भाग्यवान आहे, मा संगीतरत्न दत्ता महाडीक यांची लोककला मला लहानपणापासून पाहवयास मिळाली त्यांची सर्वच गाणी मला आवडतात त्यामुळे ती ऐकण्याचा व पाहता आली त्यांचा आजही चाहता यू ट्यूब मुळे त्यांची गाणी आजही ऐकता येतात, रघुनाथ मुंढे,केडगाव, अहमदनगर
दत्ता महाडिक हे पठ्ठे बाबुराव यांच्या पेक्षा श्रेष्ठ कलाकार होते.फक्त ज्यांच्या हातात लेखणी होती. त्यांनी पठ्ठे बापूराव यांना मोठे केले व दत्ता महाडिक यांना प्रसिद्धीपासून उपेक्षित ठेवले.
दत्ता महाडिक व गुलाबराव बोरगाव कर यांचा रंगबाजी चा व्हिडिओ अशेल तर कृपया you tub वर टाका कारण असा व्हिडिओ आद्यप कोठेही पाहायला मिळत नाही ज्या कोणाकडे असेल त्यानी तो जरूर टाकावा
June 12, 2010
तरी लंगडं....
दिस आल्यात कसं हो रांगडं
आंधळं म्हणतंय फुटलं तांबडं
चापसून हातानं, चालतंय बेतानं
उरफाटं घालून आंगडं... (2)
तरी लंगडं, मारतय उडून तंगड (2)
येतो उन्हाळ्यात नदीला पूर
बायकोम्होरं रखेलीचा जोर
कापडं पोरींची घालत्यात पोरं
सासुबाईला चूलीचा धूर
बहिरं कानानं, भलतंच ऐकून
आथरुन आलंय घोंगडं (2)
तरी लंगडं, मारतंय उडून तंगडं (2)
मुका धरतंय गाण्याचा सुर
बर्फ पेटलाय निघतोय धुर
छक्का काढतोय नदीला जोर
बायको पुढं पैलवान गार
वाकड्या बोटानं मलई काढून (2)
बांधलंय नोटांचं चुंबडं
तरी लंगडं, मारतंय उडून तंगडं (2)
दत्ता रामाचं बोल हे न्यारं
रॉकेल डिझेलची टंचाई फार
मालक घेतोय गड्यापुढं हार
मांजर गुरगुरतंय कुत्र्यावर
इथं रेडा गाभण, अंडीही घालून
दुध देतंया पाटीखाली कोंबडं
तरी लंगडं, मारतंय उडून तंगडं (3)
खूप खूप धन्यवाद भावा
खुप जुनी आठवण महाडिक साहेब फकिरा काका चासकर मामा🌷🙏🙏♥️
Lplll 😂😂
हे गीत मी लीहिण्या साठी, दहा बारा वेळा ऐकले, परंतु व्हिडिओ जुना असल्या मुळे, शब्द स्पश्ट ऐकू येत नाही, तुम्ही खुप छान काम केलं. धन्यवाद 🙏.
. P l
संगीत रत्न दत्ता महाडिक पुणेकर यांच्या नंतर तमाशा क्षेत्रांमध्ये संगीतरत्न कोणी होणे अतिशय अवघड आहे !कारण अण्णांची चाल बसवण्याची पद्धत आणि त्यांची गाण्याची पद्धत ही आजपर्यंत तमाशा क्षेत्रात कुणालाही जमली नाही आणि जमणारही नाही दत्ता महाडिक यांचे जे कलाक्षेत्र आहे ते कलाक्षेत्र काहीतरी वेगळेच असल्यामुळे आणि त्यांच्या बोलण्याची पद्धत त्यांच्या गाण्याची पद्धत ही अतिशय वेगळ्या ढंगात असल्यामुळे त्यांच्यासारखा जुना तमाशा आज करणे ही अतिशय अवघड गोष्ट आहे संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर आपणास मानाचा मुजरा धन्यवाद
जगताप आण्णा तुम्ही जे कार्य करीत आहात त्यातून आम्हला तमाशाचा इतिहास समजू लागला आणि त्याची आवड निर्माण झाली
मी फार भाग्यवान आहे.मला दत्ता महाडिकांच हे गाणं ते स्वता तमाशात गाताना २/३ वेळा बघायला भेटलं होतं
अस्सल मातीतले कलावंत अस्तंगत होत आहेत ही
खेदाची बाब आहे तमाशा सामान्य लोकांचे मनोरंजन करणारे साधन होते मी तमाशा फारसे पाहिले नसले तरी गरीब कलावंतांना
खूप खप सलाम
महाराष्ट्रामधील एक महान कलावंत...... फक्त एक आणि एकच कलाकार.... संगितरत्न दत्ता महाडिक पुणेकर..... अत्रे यांच्या भाषेत सांगायचे तर पुढील हजार वर्षे तरी असा कलाकार परत होणं नाही.......मानाचा मुजरा....
मी लहान होतो,असेन सहावी सातवीत. तेव्हा सांगली जिल्ह्यातील वांगी या गावात आदरणीय दत्ता महाडिक यांचा तमाशा पाहिलाय. आमचे आजोबा किसन आप्पा यादव मला सायकलीवरून घेऊन गेले होते. दत्ता महाडिक ग्रेट कलावंत होते. सलाम
हि एक तमाशा प्रेमी आहे दत्ता महाडिक यांच्या तमाशा मी पाहिलाय स्वर्ग सुख होते ते
स्वर्गीय दत्ता महाडिक पुणेकर यांना पाण्याचा व ऐकण्याचा योग कधी आला परंतु काळूबाळू यांच्या तमाशा मध्ये स्वर्गीय अनिल खाडे याच पद्धतीने हे गाणं सादर करीत असतं या दोन्हीही कलाकारांना मानाचा मुजरा
मी आ.संगीतरत्न दत्ता महाडीक यांचा तमाशा 1989 ला नाथषष्टी यात्रेत पैठण जि.औरंगाबाद येथे पाहिला त्यावेळी नाथषष्टी निम्मित्त अनेक तमाशे यायचे..
पण विनोद कसा आसावा व त्याचं कोणतंही स्क्रिप्ट लेखी नसतांना प्रेक्षकांना कसं हसत ठेवायचं ,त्याचा हजर जबाबीपणा मला भावून गेला.
मला महाडीक दादांच्या स्टेज वरचे सर्वच कलाकार वेगवेळे रत्नचं वाटतातं.....
मला कलेची ओढ लावण्यात कळत-नकळत या लोक कलावंतांचा फार मोठा वाटा आहे.. तेव्हा सर्व लोक कलावंतांना सन्मानाचा मुजारा🌹🌹
तमाशा भुषण..महाराष्ट्र भुषण...मी वयाच्या दहाव्या वर्षी १९८६ साली महाडीकांचा तमाशा पाहिला होता.आजही डोळ्यां समोर पूर्ण चिञ उभ राहतय.
त्याकाळी खुप गाजलेलं गाणं आहे हे आजही ह्या गाण्याचे बोल खरे आहे साष्टांग दंडवत प्रणाम या कलाकाराला असे कलाकार पुन्हा ह़ोणे नाही
नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील यात्रेमध्ये तमाशा तरी आता नवीन तमाशा वाल्यांनी पेठ च्या यात्रेला येणे
हे गाणं स्टेजवर समोरासमोर पाहिलं त्याची आठवण आजही जशीच्या तशी होती
दत्ता माहाडीक सारखे कलाकार पुन्हा येने शंक्ये नाही सुंदर आभीनय गायन चांगले कै दत्ता महाडीक कलाकाराला नमन
Maje aajoba aahe tyachya barobar comedy la wa wa nanu I miss you....😭😭
दत्ता तुझ्यासारखा कलाकार जन्माला येणे शक्य नाही धन्य तो दत्ता धन्य त्याची कला धन्य त्याची गायकी त्रिवार वंदन तुला
धन्य धन्य ती गायनकळा.. दत्ता महाडिक पुणेकरांची..असा कलाकार व सदभाव असणारा माणूस होणे नाही..
महाडीक म्हणजे प्रती पठ्ठे बापुराव त्याच्या अजून जून्या व्हिडिओ असेल तर यु ट्युबवर टाका कारण महाडीक यांचा चाहतावर्ग खूप आहे व ते खुप छान ग्रेट कलाकार होते त्याना माझे शतश प्रणाम
किर्तन , तमाशा , गोधंळ , हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभवशाली पंरपरा आहेत, त्यांना आपण साथ दिली पाहिजे. त्यातच खरा आनंद आहे.
हे गीत मी पुन्हा पुन्हा पहात असतो.कारण अशी सर्वांगीण कला आता पाहयला ऐकायला मिळत नाही.
मी ऐन विशीमध्ये असताना दत्ता महाडिक यांचा तमाशा पंचवीस पंचवीस कि.मी. सायकलवर जाऊन पाहिलेला आहे. शिवाय त्यांचा तमाशा एकाच सिजनमध्ये कित्येक वेळा पाहिला असेल. पण कधीच कंटाळा आला नाही.
प्रथम दत्ता महाडिकांना नमन
मला जर कधी टेशंनझाले तर
मी दत्ता महाडिकांची गाणी ऐकून शांत झोप लागायची
फक्त कला हीच त्यांची श्रीमंती समाधान होती.👍👌💐💐
दत्ता महाडिक यांना जाऊन जवळपास 20 वर्ष झाली पण त्यांनी गायलेल्या गाण्यांनी मन आजही तेच गातात असं वाटतं
लै भारी चांगलं काम केलं आहे तुम्ही व्हिडिओ शोधून काढले
दत्ता महाडिक सारखा कलाकार महाराष्ट्रात होणे शक्य नाही खूप खूप छान रंगबाजी
लहान असताना हा तमाशा आम्ही बोधेगावाच्या बन्नो माँ यात्रेत पहात असु, दत्ता महाडिक खरोखरच ग्रेट कलाकार होते.
'लंगड़... मरताय उडून टंगड' या लोकप्रिय गाण्याचे गीतकार आणि श्री दत्ता महाडिक यांचे मित्र कवि श्री बशीर मोमीन कवठेकर यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा 'विठाबाई नारायणगांवकर जीवन गौरव पुरस्कार' जाहीर झाला आहे. श्री मोमीन कवठेकर खास दत्ता महाडिक यांच्या साठी गीत लेखन करत असत आणि आपल्या गान्यात सुद्धा शक्य असेल तेंव्हा दोघांची नावे जुळवून आनत असत जसे...'मोमीन म्हणे दत्ता, आली बायांच्या हातात सत्ता' 💐
Lok Shaheer
Kiti mast awaj, dholki khup bhari
आम्ही कार्यक्रम ठाणे येथे शिवाजी मैदान येथे पाहिला . होता बिनामाईक शिस्टम ढालकी वाजवली होती पन नादच खुळा सलाम संगीत रन्त दत्ता माहा डिक साहेबाना साहेब परत या
मी इयत्ता ८वीला असतांना त्यांच्या तमाशा कंपनीत "ही झुंज मुरारबाजीची आर्थात पुरंदरचा रणसंग्राम" हे वगनाट्य बघितले होते. दिलेरखान हत्तीवर बसुन मुरारबाजीवर बाण
चालवतो तो सीन अजून मला आठवतो. त्यावेळेस चंद्रकांत ढवळपुरीकर सह दत्ता महाडिक पुणेकर असे तमाशा कंपनीचे नाव होते. गेले ते दिवस राहिल्या त्या फक्तं आठवणी. आज तो रसिक सुद्धा राहिला नाही. म्हणून तो तमाशा कलावंत सुद्धा आज नाही.
Wa kiti chan gatat ... salute sir tumchya kalela... असे महाडिक पुन्हा होणे नाही......
आम्ही निमझेरी कर ता अमळनेर जि जळगावधरणगाव येथे 40 वर्षा पासून मला तमशा पाहयचा शोक आहे मी पैठण त्रंबकेश्वर आळंदी व पंढरपूर बोरीस चहार्डी व बर्याच पाहत आहे आज ही तमशा एक जिवंत कला आहे
दत्ता महाडिक पुणेकर यांच्या तमाशा पाहिला की मनाला फार आनंद मिळायचा .
खरोखर हाडाकाडाचा गायक आणि कलाकार होते दत्ता महाडिक जी----! ---------------------. मी २वेळा ऐकले व पाहिले आहे Very nice 🙏❤️🌹
कलाकार वा नंबर 1 च
अजुन ही त्र्यंबकेश्वर यात्रेत चार तमाशा फड येतात रघुवीर खेडकर मंगला बनसोडे भिका भिमा सांगवी कर आणि कै तुकाराम खेडकर सह कै पांडूरंग मुळे मांजरवाडीकर हि नावजलेली मंडळी आजही रसिकांच्या सेवेसाठी मोठया तयारीने येत असतात परंतू तमाशा प्रेमी त्यांना साथ देत नाही खर तर तमाशा ही महाराष्ट्राची लोक कला आहे ती आपण सर्वांनी जपली पाहिजे
दत्ता महाडिक यांचा तमाशा दोन वेळा पाहिला. एकदा पंढरपूरला आणि दुसऱ्यांदा विक्रोळी, मुंबई ला. दोन्ही वेळेला अमाप आनंद मिळाला. असा कलाकार होणे नाही. 🙏
दत्ता म्हाडिक गेनबा आंबेठानकर बापु गिरी फकिर भाई खुडेबई हि नावाजलेले कलाकार बर्यच वेळा तमाशा पहिला आगदी रात्री विस विस किलोमिटर सायकलिवर जाऊन पाहिला
आम्ही भाग्यवान ठरलो, हे सर्व चे साक्षी
मी दोनदा त्र्यंबकेश्वरची यात्रा मध्ये पाहिले
हि महान विभूती
पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन
1
M
मी यांना गुलाबराव बोरगावकरांसोबत पाहीले आहे मनापासून नमस्कार
कै स्वर्गीय संगीत रत्न मा दता महाडिक यांना
मानाचा मुजरा
असे कलावंत पुन्हा होणे नाही
ग्रामीण मनोरंजनाचा अनमोल खजाना, दत्ता महाडिक पुणेकर तमाशा
दत्ता महाडिक यांच्यासारखा कलाकार पुन्हा होणे नाही. त्यांचं मुळगाव शिंदवणे (उरली कांचन,) आहे .पण समाजातील दानशूर व्यक्तींनी त्यांच्या कुटुंबाला मदत करावी
या गीताला ढोलकी ची साद माझे वडील श्री.आण्णा पिंगेवाडीकर(अंगरख) ता.शेवंगाव जि. अहमदनगर यांची असून सोबत फकिरभाई सोंगाड्याच्या भूमिकेत
अविस्मरणीय क्षण
Santosh Angarakh अभिमान आहे
खुप छान अभिनंदन
Apan hi Ashish pragti kara
संतोष मित्रा मोबाईल नंबर दे ..pls
खूप छान ढोलकी वाजलीय
V good dada. अभिमान आहे ढोलकी वादक.
दत्ता महाडिक यांच्या नेतृत्वाखाली खाली ल अजरामर गित दत्ता महाडिक एक तमाशा क्षेत्रातिल एक सैम्य वादळ
मी लहान होतो त्यावेळी वडीलांच्या मागे लागुन त्याच्या बरोबर पुण्याला स्वरगेट ला बघीतल..
डोळे भरून आले..😥🙏🙏
My favorite तमाशा artist.. विठा भाऊ मांग नारायणगावकर आणि दत्ता महाडिक पुणेकर.
Thanks to
Thanks
Thanks for sharin
दत्ता महाडिक पुणेकर यांच्या शेजारी आमच्या गावातले वग नाट्य तमास गीर फकीर भाई केसनंद.. खूप नाव केलं त्यांनी... केसनंद गावाचं
दत्ता महाडीक यांचा तमाशा अतिशय सुंदर
मी फार भाग्यवान आहे, मा संगीतरत्न दत्ता महाडीक यांची लोककला मला लहानपणापासून पाहवयास मिळाली त्यांची सर्वच गाणी मला आवडतात त्यामुळे ती ऐकण्याचा व पाहता आली त्यांचा आजही चाहता यू ट्यूब मुळे त्यांची गाणी आजही ऐकता येतात,
रघुनाथ मुंढे,केडगाव, अहमदनगर
दत्ता महाडीक व हरीभाऊ बढे नगरकर खुप छान तमाशा आहे
Ravindra Kedleg select
Select
Datta mahadik and g
Hari bhau bhade aati sunder
खरोखरचा संगीतरत्न...
Anna Yewale
Koni konala nahi bolayache .he asech chalayache.
Great
Very nice
Mi Sangit ratnana 9 yearcha Astana pahile ..real khup chhan tamasha hota..
Asi Kala parat hone nahi.
मी आठवत नाही पण
हे महान कलाकार पाहिले असावेत
Akole yethe tamasha bajartal yethe tithe me lahan astana pahile aahe geet tamasha🙏🙏
My fevret song
Tamasha samrat
Loksahir
Sangetratna
Tumala manacha mujra
छान.खूप सुंदर
दत्ता महाडिक हे पठ्ठे बाबुराव यांच्या पेक्षा श्रेष्ठ कलाकार होते.फक्त ज्यांच्या हातात लेखणी होती. त्यांनी पठ्ठे बापूराव यांना मोठे केले व दत्ता महाडिक यांना प्रसिद्धीपासून उपेक्षित ठेवले.
अजरामर कोणच विसरून चालणार नाही या कलाकाराला
नाद खुळा
आमच्या गावी सासवड ता फलटण जि सातारा तमाशा 1995 पाहिला होता
Salute, दत्ताअण्णा, महाडिक अमर रहे
मा.दत्ता महाडीक पुणेकर यांना मानाचा मुजरा
Very nice.
खुप छान 👍
अप्रतिम जवळजवळ४०वर्षापुर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या बैलगाडीतून तमाशा बघायला जाण्याची मजा काही औरच होती
असा कलाकार फिटणार नाही अण्णांचेकार्यक्रम नवीन नवीन पुन्हा पुन्हा लावायचा
खुप छान
खरा तमाशातील देव दत्ता महाडिक
No1👌👌👌
माझं भाग्य आहे कि मला मी लहान असताना आमच्या महालगाव आठवडी बाजारच्या दिवशी दत्ता महाडिक यांचा तमाशा बघण्याचा योग आला
संगीतरत्न दत्ता महाडिक ग्रेट माणूस..एक काळ गाजवला होता त्यांनी.आम्ही लहान असताना त्यांचा तमाशा पाहिला होता,आजही आठवतो..
vishnu chachar fakir mahadik thankar khedkar kalubalu mind-blowing
Lahapani audio casetwar khup aawadine aikat hoto tamasha pahayala janyaitapat way nawhate 👌👌👌👌
1 number tamasha ahe mahadik sirancha
Lai bhari sir
मि स्वता पाहीला आहे तमाशा माझ्या आजोबान बरोबर यांना तोड नाही.
अजुन व्हिडीवो असतील तर अपलोड करा.
khu khup chan
पावरफुल गानं
Perfect kalakar shahir
एकच नंबर
नमन महाडिक साहेब..🙏🙏🙏🙏🙏
मानाचा जय महाराष्ट्रा
संगितकार एक जुन्नर तालुक्यातील शान होती
Datta mahadik is great man
संगीतरत्न कै, श्री दत्ता महाडीक पुणेकर यांना मानाचा मुजरा,
आमचा आवडता तमाशा
Govind Mali ua-cam.com/video/4wdRnXGbrGc/v-deo.html
datta mahadik punekar
d
Govind Mali
I like this program
A great Tamasha actor in our day's. Hats of Sangit Ratna Master
छान
बोधेगाव व शेवगाव यात्रेत महाडिक साहेबांचा तमाशा पाहिला होता. मी तमाशा चा शिकेन आहे
खूप छान
खुप छान आहे
अजारमरण कला.... Great
मि लहानपणी पाहीलेला खूप सुंदर तमाशा
संगीतरत्न दत्ता महाडीक पुणेकर सह ***** (सहकारी अनेक होऊन गेले..).९० चा दशकात नंबर वन चा आसलेला तमाशा फड
Data mmadk
ऐक नबर
मी हे गाणे त्याच्या तमाशात त्यांनी गायलेले ऐकले आहे .
दत्ता महाडिक व गुलाबराव बोरगाव कर यांचा रंगबाजी चा व्हिडिओ अशेल तर कृपया you tub वर टाका कारण असा व्हिडिओ आद्यप कोठेही पाहायला मिळत नाही ज्या कोणाकडे असेल त्यानी तो जरूर टाकावा
महाडिक आण्णा ना मी बघितलं त्यानि गायलेल
सुंदर शी देखनी मला घरवाली पाहिजे
रुसलो कधी आवचित ््््््
हसवनारी पाहिजे ््््््
हे गाण आठवतय
Khup chan
What a great artist! Anna is great.
Bio