खरच ग्रेट कलावंत. संगीत रत्न दत्ता महाडिक पुणेकर सह कै. गुलाबराव बोरगावकर तमाशा मंडळ. मी ते सुवर्ण युग अनुभवले आहे. रंगबाजी तर अजून पाठ आहे. लावण्याही उत्तम रचीत. मानाचा त्रिवार मुजरा 🎉🎉
सर आतिशय उत्कृष्ट माहिती सांगितली आणि खरंच अण्णांचा जीवन पट ऐकताना डोळे भरून आले मी पण अण्णांचा खूप मोठा फॅन आहे नेहमी अण्णांचे छोटे छोटे जे युट्युब वर व्हिडिओ आणि गाणी ऐकत असतो खूप छान माहिती दिली सर अण्णांना मनापासून श्रद्धांजली व आपल्याला खूप खूप धन्यवाद
🚩👏कलियुगातील जगत गुरु तुकाराम महाराज यानंतर त्यानचे दुसरे रूप म्हणजे कै. दत्ता महाडिक आण्णा यांना सास्टँग दंडवत, मी त्याना 1967साली याच भूमेकेत पाहिलं आहे मी तेंव्हा 7 ला शिकत होतो संत तुकाराम हा वग निमगाव जाळी, तालुका संगमनेर येथे सादर झाला होता असे हाडाचे कलाकार होणे आता दुर्मिळ आहे, काळानुरूप कलाकार अन कला बदल झाला आहे याची खंत वाटते जून ते सोनं हेच खरं आहे आण्णा खरोखर वैकुंठ ला गेलेत अन त्याच्या आत्म्याला सदगती मिळाली यात पण समाधान वाटलं 🚩👏
मी गुलाबराव बोरगांवकर यांच्या गावचा आहे याचा अभिमान आहे.फक्त गुलाबराव बोरगांवकर यांना पाहु शकलो नाही.परंतु दत्ता महाडिक यांना पाहीले आहे.त्याचप्रमाने चाचकर,फकिरभाई,व पांगारकर यांनाही पहाण्याची संधी मिळाली ....... दत्ता आण्णा चे शब्द.. .... माणिक चौकातुन जात असताना.. हिरव्या रंगाच्या माडीवरी दिसे एक खिडकी......
मी पण संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांचा तमाशा बघीतला आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा वघ .. म्हणजे साक्षात तुकाराम महाराजांचे दर्शन.. आण्णा म्हणजे एक अजरामर व्यक्तीमत्व असा तमाशा सम्राट पुन्हा होणे नाही.. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात तमाशा अण्णांनी रूजविला ..
आण्णा आणि माझे आजोबा एकत्र शाळेत होते आण्णाचा तमाशा ज्यावेळेस आमच्या मावळात असायचा त्यावेळी आजोबा आणि लहान असताना मी स्वत आण्णांबरोबर कितीतरी वेळा कणातीमध्ये एकत्र दोघांच्या बालपणीच्या गप्पा ऐकल्या आहेत.
संत तुकाराम महाराज यांचे हुबेहूब पात्र साकारणारे व्यक्ती म्हणजे संगीतरत्न दत्ता महाडिक (आण्णा)पुणेकर त्यांचा संत तुकाराम हे वगनाट्य 1997 ला मी केंदुर बगाड यात्रेत पाहीले होते. आण्णाना विनम्र अभिवादन!!
खरच ग्रेट कलावंत. संगीत रत्न दत्ता महाडिक पुणेकर सह कै. गुलाबराव बोरगावकर तमाशा मंडळ. मी ते सुवर्ण युग अनुभवले आहे. रंगबाजी तर अजून पाठ आहे. लावण्याही उत्तम रचीत.
मानाचा त्रिवार मुजरा 🎉🎉
दत्ता महाडिक म्हणजे भयंकर हुशार आणि जातीवंत कलाकार.मी स्वतः त्यांचा फॅन आहे.असा माणूस होणे नाही.सलाम
उत्कृष्ट माहिती.धन्यवाद.
मी स्वतः दत्ता महाडिक यांचे अनेक वगनाट्य पाहिले आहेत, लोककलेचा देव...
आदरणीय दत्ता महाडिक (अण्णा) यांना विनम्र अभिवादन.
नमस्कार मी दत्ता महाडिक यांच्या गाण्यांचा चाहता आहे मराठी मातीच्या वाघाला सलाम
महाडिकांचा जीवनपट ऐकून सविस्तर माहिती दिली.
रंगभूमीची प्रामाणीक सेवा करणारे आमच्या जुन्नर तालुक चे भुषण डोळ्यात पाणी आलं वसंतराव जगताप तुम्हाला मानाचा मुजरा
Great I love you ❤❤❤❤❤ good song
सर आतिशय उत्कृष्ट माहिती सांगितली आणि खरंच अण्णांचा जीवन पट ऐकताना डोळे भरून आले मी पण अण्णांचा खूप मोठा फॅन आहे नेहमी अण्णांचे छोटे छोटे जे युट्युब वर व्हिडिओ आणि गाणी ऐकत असतो खूप छान माहिती दिली सर अण्णांना मनापासून श्रद्धांजली व आपल्याला खूप खूप धन्यवाद
*अतिशय संक्षिप्त पण सुंदर व मननीय धावता जीवन वृत्तांत......... धन्यवाद.......*
🚩👏कलियुगातील जगत गुरु तुकाराम महाराज यानंतर त्यानचे दुसरे रूप म्हणजे कै. दत्ता महाडिक आण्णा यांना सास्टँग दंडवत, मी त्याना 1967साली याच भूमेकेत पाहिलं आहे मी तेंव्हा 7 ला शिकत होतो संत तुकाराम हा वग निमगाव जाळी, तालुका संगमनेर येथे सादर झाला होता असे हाडाचे कलाकार होणे आता दुर्मिळ आहे, काळानुरूप कलाकार अन कला बदल झाला आहे याची खंत वाटते जून ते सोनं हेच खरं आहे आण्णा खरोखर वैकुंठ ला गेलेत अन त्याच्या आत्म्याला सदगती मिळाली यात पण समाधान वाटलं 🚩👏
दत्ता महाडिक पुणेकर हे फारच हुशार आणि संगीतातील तज्ञ व्यक्ती होणे नाही. यानां मानाचा मुजरा.
लयभारी गाणं महाडिकांच्या तोंडुनमी ऐकले होते
हे माझं भाग्य।
Datta Mahadik yanna Bhavpurna sharadhanjali very nice TamashaNo.1
एकच नंबर कला मोमिन कवठेकर यांच्या गिताला चाल बसवून गायचे आमच्या गावचे नाव पुणे जिल्हा च पण नाव मोठे केलं
सुंदर.माहिती
मी गुलाबराव बोरगांवकर यांच्या गावचा आहे याचा अभिमान आहे.फक्त गुलाबराव बोरगांवकर यांना पाहु शकलो नाही.परंतु दत्ता महाडिक यांना पाहीले आहे.त्याचप्रमाने चाचकर,फकिरभाई,व पांगारकर यांनाही पहाण्याची संधी मिळाली .......
दत्ता आण्णा चे शब्द..
.... माणिक चौकातुन जात असताना..
हिरव्या रंगाच्या माडीवरी दिसे एक खिडकी......
संगीत रत्न विनोदसमाट दत्ता महाडिक पुणे कर यांना माझा मानाचा मुजरा हिरा नाहिसा झाला.असा कलाकार पुन्हा होणे नाही .
Khup chan mhati dili
महाडीक अण्णा आपणास मानाचा मुजरा
धन्यवाद,,
Kup chan
दता महाडिक यांचे जीवनचरित्र पुस्तक पाहिजे
जगताप साहेब तुम्हाला मानाचा मुजरा
म
अजरामर महान कलावंत महाडिक साहेबांना त्रिवार मानाचा मुजरा..
आयुष्य कलेला वाहून घेतलेल्या कलाकारांना मानाचा मुजरा.असे लोक पुन्हा होणार नाहीत.
मानाचा मुजरा,,,,,,,,
मी पण संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांचा तमाशा बघीतला आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा वघ .. म्हणजे साक्षात तुकाराम महाराजांचे दर्शन.. आण्णा म्हणजे एक अजरामर व्यक्तीमत्व असा तमाशा सम्राट पुन्हा होणे नाही.. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात तमाशा अण्णांनी रूजविला ..
खरंच बेलेकर सरपंच ग्रामस्थ मंडळी यांना मानतो अण्णांची पुण्यतिथी साजरी केल्या बदल
आण्णा आणि माझे आजोबा एकत्र शाळेत होते आण्णाचा तमाशा ज्यावेळेस आमच्या मावळात असायचा त्यावेळी आजोबा आणि लहान असताना मी स्वत आण्णांबरोबर कितीतरी वेळा कणातीमध्ये एकत्र दोघांच्या बालपणीच्या गप्पा ऐकल्या आहेत.
बेल्हे गाव कोणत्या तालुक्यात आहे?
सर एक व्हिडियो दत्तु तांबे . शिरोलिकर. यांच्यावर एक बनवा.
आण्णा यांना मानाचा मुजरा
असा कलाकार पुन्हा होणे नाही
त्यांचा संत तुकाराम हे वगनाट्य मी संत नामदेव महाराज थिएटर सासवड येथे 1980ला पाहिला होता.
Asa kalakar honar naahi . khup khup shubhechha
धन्यवाद निमंत्रण पत्रिका पाहून या
गुलाबराव बोरगांवकर हे सुद्धा हाडाचे कलाकार होते.
संत तुकाराम महाराज यांचे हुबेहूब पात्र साकारणारे व्यक्ती म्हणजे संगीतरत्न दत्ता महाडिक (आण्णा)पुणेकर त्यांचा संत तुकाराम हे वगनाट्य 1997 ला मी केंदुर बगाड यात्रेत पाहीले होते.
आण्णाना विनम्र अभिवादन!!
😮😮😮
Great mahdik अन्नाचे घर दाखवा
सर जी, " संगीत रत्न" ग्रंथ प्रकाशित झाल्या बद्दल सहर्ष स्वागत करीत आहे.
❤❤taluka junnar jilla Pune
चालत चालत गीत तयार केले माणसा पर्स मेढरं शाहाणी
Datta Mahdik Yajna me 32 varsha purvi khanapur Taluka Wai madhe pahilr tyaveli maze vay 13 hote
संत तुकाराम महाराज माणसं रडायचा