लोकनाट्य तमाशा मंडळातूनलोककला जीवंत ठेऊन ग्रामीण रसिकांचे अभिनयातून व विनोदाने मनोरंजन करणाऱ्या तमाशा कलावंतांना मानाचा मुजरा. लोकनाट्य तमाशा सृष्टीत पुन्हा असे कलावंत होणे नाही.
फार पूर्वीपासून हि महाराष्ट्राची लोककला परंपरा जतन करने महत्वाचे आहे . चंद्रकात ढवळपुरीकर , रघुवीर खेडकर, विठाबाई , मंगला बनसोडे , संगीत रत्न दत्ता महाडीक पुणेकर अविस्मरणीरजोडी काळू बाळू या सर्वांना मानाचा मुजरा🚩🚩
खरच असे कलावंत होणे नाही महाडीकआण्णा,चासकर,गुलाब बोरगावकर,दादु इंदुरीकर,फकिरभाई केसनंदकर,
चासकराच नाव घेतल आनंद वाटला कारण ते मझे मामा आहे परंतु महाडीक साहेबासरखा परत होणे नाही विनम्र अभिवादन
दादू इंदोरिकर माझे मामा माझे वडील सदाशिव गायकवाड साते मावळ यांचे खास मिञ आणि मेव्हणे आहेत
Kkm0
Nmmmkkm,p.9
0.
@@anilbhaugaikwad6209
अप्रतिम तमाशा दत्ता महाडिक पुणेकर यांचा आवाजाला तोड नाही
असा तमाशा पुन्हा होणे नाही.काय आवाज आहे.महाडीक अण्णा तुम्हाला मानाचा मुजरा.तुम्ही पुन्हा जन्माला या.
काय आवजातील चढ उतार ...काय सवांद... विनोदातील टाईमिंग सर्व काही जबरदस्त..😅😊
लोकनाट्य तमाशा मंडळातूनलोककला जीवंत ठेऊन ग्रामीण रसिकांचे अभिनयातून व विनोदाने मनोरंजन करणाऱ्या तमाशा कलावंतांना मानाचा मुजरा. लोकनाट्य तमाशा सृष्टीत पुन्हा असे कलावंत होणे नाही.
😅😮❤i😮😮😮😢😢😮😮😅❤r
वगसम्राट दत्ता महाडिक पुणेकर
त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन
असे कलाकार पुन्हा होणे नाही.
अप्रतिम तमाशा असा तमाशा परत कधी च नाही ❤❤
आसे गुणवंत कीर्तीवंत कलाकार होणे नाही❤
फार पूर्वीपासून हि महाराष्ट्राची लोककला परंपरा जतन करने महत्वाचे आहे . चंद्रकात ढवळपुरीकर , रघुवीर खेडकर, विठाबाई , मंगला बनसोडे , संगीत रत्न दत्ता महाडीक पुणेकर अविस्मरणीरजोडी काळू बाळू
या सर्वांना मानाचा मुजरा🚩🚩
पुना दत्ता महडीक फकिर भाई दादु बापु होणे नाही दर वर्षी मी कुकाणाने मध्य हा तमाशा बघ दत्ता महडीक यांचा तमाशा बघत 😂खुप आठवन येते भावपूर्ण श्रद्धांजलि 🌹😭
दत्तोबा तांबे, चिमणराव जारे, जगणराव शिंगवेकर, सब्बिरभाई शहा पांचाळेकर, माधवराव चासकर,गोविंद माळी,यमुनाबाई तलेगावकर,वसंतराव औसरिकर ग्रेट कलाकार
असं वाटतं दत्ता महाडिक आणि गुलाबराव यांनी पुन्हा जन्माला यावं
🙏🙏
एकोणीसे नवद काय रूबाब गेले ते दिवस आता फक्त आठवणी डोळे पाणावले 😂😂😂😂
खूप सुंदर पुढील भाग पाठवा.
कोरस अप्रतिम
लोक शिक्षणाचे प्रभावी माध्यम
दत्ता महाडिक सारखा कलाकार पुन्हा जन्माला यावा.
खूपच सुंदर
Bhavpurna Adaranjali The Great Mahadik Anna
दत्ता महाडिक पुणेकर उर्फ अण्णा आणि फकीर भाई केसनंद कर एकच नंबर कॉमेडी
Tamasha is great art of maharastra I love Tamasha artist came from vanchit class 90/
थोर तमाशा कलावंत गुलाबराव बोरगावकर सह दत्ता महाडिक ढवलपुरीकर
चंद्रकांत ढवलपुरीकर सह दत्ता महाडिक पुणे कर
👍एकच नंबर
एकच नंबर मी 14नंबर नगदवाडीकर
असा कलाकार पुन्हा होणे नाही
छान छान बतावणी आहे.
X अतिशय खूप सुंदर
बेल्हे गावची शान दत्ता महाडीक पुणेकर
गावातुन जाताना आठवण आल्या शिवाय राहत नाही
गणपत राव वी माने चिंचोलीकर
,,,,,गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी,,,,असे कलाकार आता होणे नाही.
राहील आठवण कलेची
आसे कलाकार पुन्हा होने नाही आमचे सर्व कलाकार यांना शतश नमन 😢😢😊😊😂
गाण्याचे झिल्करी कोण होते .हे कळले नाही.
अहं गुणवान कलाकार होणे नाही दर्ता महाडीक सारखा
Superb❤❤
माधवराव चानदोरीकर तमाशा तील नटसम्राट होते
सुर्य चंद्र तारे जो पर्यंत आहेत महाडीक
Datta mahadik( Anna ) , Vishnu Chaskar, Fakirbhai, Gulabrao Borgavkar, Madhavrao Gaikwad, Chandrkant Davalpurikar, Ganpatrao vimane, kalu Balu, Kantabai Satarkar yance Tamasha kalesathi mothe yogdan Ahe.He Maharashtra che Ratn Ahet. Aaj Komaltai Patole Sudha titakyach todichya kalakar Ahet.Aso Athavan .
दत्तू तांबे,शंकर औसारी कर,कुशाबा औसारी कर.
जुण्या आठवणी जाग्या झाल्या व डोळे पाणावले.
आन्ना तर आहेच ग्रेट पण झिलकरी खुपच अप्रतीम आशे झिलकरी सुद्धा होणे नाहीं
खूपच छान
छान
👌👌👌👌👌
माझे आवडते
❤
Nice
काय कलाकार होऊन गेले पुन्हा होणे नाही
गेले ते दिन गेले😢
Lay bhari
महाराज एक कडव सोडलं तूम्ही ते असं आहे हातात ऐना केस मोकळे मुख न्याहाळीत बसली ग दाजी ग तेवढं म्हणावं धन्यवाद
काय कलाकार होऊन गेले पुन्हा होणे नाही