दादा ऐक विनंती आहे रायबाला जेव्हा मैदानात पळवाल तेव्हा गरिबाच्या नंदी बरोबर पळवा खूप नाव होईल आजकाल गरिबाला कोण पयरा नाही होत म्हणून चांगले चांगले नंदी पाठी राहिले आहेत
तयारी चांगली आहे पण फेरा टाकयच्या आधी तेला 2 वेळा गाडीवरून व्यायाम द्या मग 4 दिवस बसवून फेरा टाका आणी हा तुमचा व्यायाम 2 दिवस आडानी दिला तर चालतो कारण तो नैसर्गिक व्यायाम आहे आणी पाऊस बंद झालाकी तेला लाबडा कासार करून बाहेर बाधा महणजे तो रोज असा फिरून मजबूत बनेल
रायबा 7/8 महिन्याचा झाला आहे पाणी जास्त असल तरी पोहणी टाका परत तो मोठा झाला तर त्याच्या संगे पोहणे सोप जाणार नाही माझ्या कडे दोन आहेत 6 महिन्याच असताना मी पोहणी टाकतो आहे देवा शिवा अशी माझी घरची जोड आहे
दादा ऐक विनंती आहे रायबाला जेव्हा मैदानात पळवाल तेव्हा गरिबाच्या नंदी बरोबर पळवा खूप नाव होईल आजकाल गरिबाला कोण पयरा नाही होत म्हणून चांगले चांगले नंदी पाठी राहिले आहेत
हो दादा अगदी बरोबर आहे 🙏🏻 आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार 🙏🏻😊
नव्या पिढीचा नवा शिलेदार किंग ऑफ बकासुर ❤
रायबा ❤
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
Bau tyala dor bhandun dorala panni bhanda mg bga ksa pdte
कुठल्या गावातील आहे रायबा,❤ खतरनाक आहे,
सांगली जिल्ह्यातील शेणे येथे आहे 🙏🏻😊
Number one raiba❤💪
Thank you 😊🙏🏻
मन प्रसन्न होत रायबाला बघून ❤ //जवळ नाही यार् नाहीतर भेटायला नकीच आलो असतो ❤
खूप खूप धन्यवाद 🙏🏻😊
Rayaba sheth ahe .Don phakt akach bakya don
💯% bhava
Ho mhit ahe pan rayba ata Navin ahe bhava samaj Zara @@virajburan4664
Baksur 6300 sampla vishay 🎉
छान, चालली, आहे रायबाचा सराव, 🌹🙏
Thank you 😊🙏🏻
raiba vikacha aahe ka aamcha pun aahe aasa bail aadat sarpach
रायबा डॉन आहे त्याच्या मनासारख सगळ🎉🎉🎉
बरोबर खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
एकदम भारी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Thank you 😊🙏🏻
आज रायबा आनंद घेतला मस्त मस्ती केली दादा
खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
असेच दिवसेन दिवस रायबाचे स्पिड वाडत राहो हि बाळुमामा चरणी प्रार्थना
तुमचे शुभ आशीर्वाद असेच कायम रायबाच्या पाठीशी असू देत खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
दीदी तुमच्या सोबत एकदम शांत राहतो
हो दादा अगदी बरोबर आहे 😊🙏🏻
मस्तच दादा , मज्या आली आज🙋👌
Thank you 😊🙏🏻
Upcoming हिंदकेसरी रायबा
🙏🏻😊
बगा बरं आज कसा पळाला रायबा...ये म्हणले का येत होता....शहाणा झालाय आता रायबा..चिखल असल्याने स्पीड ने पळत नाही तो... नाही तर भुंगा करेल रायबा 🚩🔥🔥💪💪
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
Dada bailgada sharyatitla tumcha aavadta bail konta aahe aamhi Bakasur premi ❤
सगळीच टॉपचे आहेत एकापेक्षा एक त्यामुळे सगळेच आवडतात 😊🙏🏻
खूप छान आहे रायबा
धन्यवाद दादा 😊🙏🏻
भारी पळाला रायबा 🔥🔥
#रायबा ❤❤
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
1 नंबर पळाला रायबा 🎉
खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
ज्यावेळी अस मोकळ सोडताय त्या वेळेस थोड उपाशी ठेवून नेत जा म्हणजे त्याला काही त्रास होणार नाही आणी त्याला पोहनी जरी पाडला तरी तेचा भरपूर व्यायाम होतो
खूप खूप धन्यवाद दादा खूप छान माहिती दिली 😊🙏🏻
Don no1
😊🙏🏻thank 😊🙏🏻
काही दिवसात बैलगाडा क्षत्रात एकच नाव रायबा रायबा 💪
तुमचे शुभाशीर्वाद असेच रायबाच्या पाठीशी असू देत 😊🙏🏻 खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
एक दिवस रायबाचा येणार आणि त्याच नाव महाराष्ट्रात गाजणार
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
रायबा डॉन होणार
Thank you 😊🙏🏻
रायबा गोंडा टाकून पळतोय भारी वाटतोय आणि स्पीड पण आहे पब्लिक भिताड तैय्यार करा ❤❤
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
Tai sanga kay khadya deta nav sanga khadyache
हे खाद्य एकदा नक्की वापरून बघा 100% फरक पडेल हा व्हिडिओ आपल्या चैनल वरती आलेला आहे त्यामध्ये रायबाच्या खाद्याची सर्व माहिती दिलेली आहे 😊🙏🏻
चांगली गोष्ट म्हणजे शपुट बघा पळताना कशी धरतो वर ❤ 🎉
खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
2211 पिस्टन सारखा दिसायला लागला आहे रायबा शेट ❤
खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
Maidhanat kadi kadanar rayba la
लहान आहे अजून 😊🙏🏻
रायबाचं गाव कोणतं
सांगली जिल्ह्यात शेणे 😊🙏🏻
Ek vasaru tayar karayala etaki mehanat ghyavi lagate 🙏🙏🙏
😊🙏🏻
Same to same bakasur
खूप खूप धन्यवाद ताई 🙏🏻😊
❤रायबा ❤
😊🙏🏻
खूप छान पळतो रायबा सेट
खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
एक नंबर रायबा ❤❤❤❤❤❤
Thank you 😊🙏🏻
रायबा. शेठ सुंदर पळतो❤️❤️❤️❤️❤️❤️. बकासुर प्रेमी आहे आम्ही. ❤️❤️❤️❤️❤️
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
Kanache kes kada rayba che Ajun bhari vatel najar 🌹
Ok 😊🙏🏻
Dada rayba kontya baillachi पैदास ahe
सीमेन दिले होते 😊🙏🏻
Ohkk pan vatt nhi o dada jativant vaty vasru@@ShrishaNikam
कोसा कलर आला आहे राबाच भविष्य मोठ आहे❤
खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
खुप छान आहे रायबा ❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
❤King raiba 💥6666💥❤
Thank you 😊🙏🏻
रायबा उजव्या साईडने फुल पब्लिक वर पळनार 100% 💯💪🏻👑⚜️✌🏻
खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
Raybala changlya gurichi garaj ahe changla juna baill payje feryala
हो दादा 😊🙏🏻
राधाबाई तर १ नंबर च❤❤🎉🎉🎉
खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
Rayba che fere kada ki
हो लवकरच 😊🙏🏻
रायबा शेठ❤ मस्त तयारी चालली
खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
तयारी चांगली आहे पण फेरा टाकयच्या आधी तेला 2 वेळा गाडीवरून व्यायाम द्या मग 4 दिवस बसवून फेरा टाका आणी हा तुमचा व्यायाम 2 दिवस आडानी दिला तर चालतो कारण तो नैसर्गिक व्यायाम आहे आणी पाऊस बंद झालाकी तेला लाबडा कासार करून बाहेर बाधा महणजे तो रोज असा फिरून मजबूत बनेल
हो दादा नक्की खूप खूप धन्यवाद खूप छान माहिती दिली 😊🙏🏻
आम्हाला जसा रायबा शेठ आवडतो ❤ तसे दादा आणि ताई तुम्हाला कोणता नंदी आवडतो
दादा तुमचे अगदी बरोबर आहे पण ते सगळेच महादेवाचे नंदी आहेत आम्हाला सर्व नंदी एकसारखेच आहेत 😊🙏🏻
रायबाच गाव कोणत आहे
सांगली जिल्ह्यात शेणे 😊🙏🏻
एखाद्या मैदानात रायबाला फेरा टाकून बघा की
हो दादा जवळपास मैदान असेल तर नक्की 😊🙏🏻
भावी हिंदकेसरी रायबा 5055❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
Rayba sheth ❤
😊🙏🏻
पोहनी घालतेवेळी खोंड उपाशी ठेवायला विसरू नका
हो दादा नक्की 😊🙏🏻
💯nav karnar tumch
Thank you 😊🙏🏻
Tumcha youtube rayba mule 50 k honar
Ho Dada 😊🙏🏻
Fmast training aahe 3 4 devsat aas kel na lay kdk hohil pan smala jra mi pan aasec sodla hota pan to tbela cha shanat gelta purn nshib nighala
रायबा 1न पळतो राव
धन्यवाद दादा🙏🏻😊
बार काढायचा चाबूक आना
😊🙏🏻
रायबाची काळजी तुम्ही खूप घेता
खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
रायबा मस्त झालाय आता ❤
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
दादा तूमचा पण व्यायाम होतो रायबा आणि बाजी संघ 😆
हो दादा 😊🙏🏻
Raybalau chabukcha aavaj karun dya an to avaj fakt chakdyala juplyav dya mhanj ghabarnar nay maydanat khup avaj astat chabkacha mhanun an palvtana tyacha saitun filding laun chabukcha avaj an rayba mhanun avaj he tyacha lakshat al na mg baga rayba kasa sped lavtoy nad nay karnar kon mgnusta avajavar palnar mg to rayba ❤❤❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद दादा खूप छान माहिती दिली 😊🙏🏻
Raybala pohani taka
😊🙏🏻
Kay speed lavtoy aata each no tumcha swapn purn zalach samjha
Thank you so much 😊🙏🏻
Rayaba sheth mast ahe yekda paltana bagycha maydanata
Thank you 😊🙏🏻
मथुर don 👑 बक्या भाई 🦁 आणि नंतर रायबा शेठ ❤️🔥
Thank you 😊🙏🏻
रायबा १ च नंबर चालू सिझन लां बिनाजोड चा बादशहा ( रायबा ६६६६)
खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
रायबा❤❤
😊🙏🏻
तुमचा इनकम source काय आहे दादा..?
शेती 😊🙏🏻
Ky kunach aiku nka anubhavi jo ahe bailgadi kshetrat tyach aika ani tashe paire kra karan vasaru chagl ahe ugach yacha tyach aiknyan chagl valan lagaych nhi
हो दादा बरोबर आहे तुमचं 😊🙏🏻
rayba❤
😊🙏🏻
रायबा ला केवा मयदानाव वरती काडनर रायबा जोरात पलतोय
आत्ता रायबा सात महिने आठ दिवसाचा आहे 😊
रायबाला येसन घाला येसन शिवाय मैदानावर येऊ denar🙏नाय आयोजक
दादा रायबा मैदानात येईपर्यंत व्यसन घालणार 😊🙏🏻
@@ShrishaNikam म नक्कीच रायबा चांगला पाळणार 🥳
फेरा कधी टाकणार आहात
लवकरच 😊🙏🏻
Dada raybal a gungru chi gej Banda chhan vatel mng rayba
🙏🏻😊
Bakasur sarkha valan lava hatat shant zala pahijet Ani maidanat Jorat.
Thank you 😊🙏🏻
रायबा शेट नको बोलू दादा रायबा डॉन छान आहे
Okभावा खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
रायबा सिमेन्स चा आहे की, वळूची पैदास आहे?
सिमेंस
tas palun chalat atun baherun palala pahije chkdila sarav kara
Ho Dada 🙏🏻😊
दादा इतके लवकर त्याला पळवू नका पावसाळ्यात तर पळू नका
Ok 😊🙏🏻
त्याच्या शेपतीला दब्र्रा ल मग बघा 😅
😊🙏🏻
दादा चाक कडून टाक रायबाची.....
☺️🙏🏻समजलं नाही दादा
फेरे कसे काढायचे सरळ कस धवायचे या करिता शर्यत जाणकार व्यक्ती चे मार्गदर्शन घ्या म्हणजे पुढील प्रवास योग्य दिक्षीने होईल
Ho Dada नक्कीच खूप खूप धन्यवाद😊🙏🏻
एग्रेसिव ahe rayba
थोडासा अल्लड आहे 🙏🏻😊
@@ShrishaNikam jasi ताकत वादेल tasa अग्रेसन pan वाडेल jasa sonar पड़या cha Sonya 5050
Chakdila kadi jupnar aahe tyacha video taka
सुतकाल आहे दादा त्यामुळे थोडं थांबलो आहे पूजन करायचा आहे रायबाच्या गाडीच😊❤️
@@ShrishaNikam OK pan plz lavkar taka amhala Raybacha mag bagaila aavdel
@@moko8667 😊🙏🏻
लय वजन नका वाढू देऊ रायबाचं आदुगरच ज्यावेळेस चांगला स्पीड पकडल त्यावेळेस वजन वाढू द्या
खूप खूप धन्यवाद छान माहिती दिली 😊🙏🏻
24 कॅरेट सोना रायबा आहे.
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
रायबा ला पोहणी घालत नाही का
पाणी थोडसं जास्त आहे पाणी थोडं कमी झालं की त्याला नक्कीच पोहोणी घालायची आहे 😊🙏🏻
रायबा6666
😊🙏🏻
Bhavishyat Baramati talukyat rayba ala kdhi shryati mdhe teva amchya ghri ana nkki♥️
हो दादा नक्की 😊🙏🏻
दादा रायबा व्यायाम घेताय की रायबा दादांचा व्यायाम घेतो😂
खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
Aata kay zalay Raybacha video jr aala nahi tr divasbhar dhyan hotay raybache😊
खूप खूप धन्यवाद दादा काही कामामुळे मागच्या वेळेस गॅप पडला थोडासा 😊🙏🏻
Piston sarkha honar vatt
Thank you 😊🙏🏻
Raybache❤ video बघून कंटाळा आला आहे नवीन काहीतरी दाखवा आता
😊🙏🏻
Bhu asa mokla sodu naka ajun Jamin oli aahe pay fastel Tumi aika vesen ghala tumala ky dukapat hou naye kalgi ghya 🙏🙏
Ho Dada thank you 😊🙏🏻
कधी व्हीडीओ पाहिला मिळाला नाही त्याला पोहणी घालत जा मझी दमा वाढेल त्याचा
अजून पर्यंत त्याला कधीच पोहणी घातलेली नाही पाणी थोडेसे जास्त आहे म्हणून थांबलो आहे 😊🙏🏻
रायबा 7/8 महिन्याचा झाला आहे पाणी जास्त असल तरी पोहणी टाका परत तो मोठा झाला तर त्याच्या संगे पोहणे सोप जाणार नाही माझ्या कडे दोन आहेत 6 महिन्याच असताना मी पोहणी टाकतो आहे देवा शिवा अशी माझी घरची जोड आहे
आता फेरा टाकायच्या आधी पोहणी टाका
हो दादा 😊🙏🏻
रायबा ला पोहनी टाका
Ho Dada 😊🙏🏻