मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता हे बँक खाते सुद्धा चालणार | योजनेचे पोर्टल सुरू होणार | अपडेट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лип 2024
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता हे बँक खाते सुद्धा चालणार | योजनेचे पोर्टल सुरू होणार | अपडेट
    Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Now these bank accounts will also work | The portal of the scheme will be launched : Update
    मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी आता सहकारी बँकांचे तसेच पोस्ट ऑफिसचे खाते ग्राह्य धरले जाणार आहे. तशी मान्यता महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे. सोबतच माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म ऑनलाईन भरण्यासाठी नवीन पोर्टल देखील सुरू केले जाणार आहे. या पोर्टल वरून आता लाडकी बहीण योजनेचे फॉर्म सहज भरता येतील. योजनेविषयीचे हे अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की पहा.
    Accounts of cooperative banks and post offices will now be accepted for Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana. Maharashtra Government has given the same approval. Along with this, a new portal is also going to be launched to fill the online forms of Maji Ladki Bahin Yojana. Forms of Ladki Bahin Yojana can now be filled easily from this portal. Watch the video to know this update about the scheme.
    mukhyamantri Majhi ladki bahin Yojana bank account mukhymantri Majhi ladaki bahan Yojana portal mukhymantri mazi ladki bahin Yojana website
    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बँक खाते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पोर्टल वेबसाईट

КОМЕНТАРІ • 3