दादांच्या हाती शहाचं स्टेरिंग, लंकेच्या हाती दादांच स्टेरिंग, शिंदे म्हणतात माझ्याच हाती हवं स्टेरिंग, कारणं आम्ही केलं गुवाहाटीला पळुन जायचं डेरिंग. . . सहज आठवले.
लंके साहेब तुमच्याकडे खूप आदराने बघत होतो, महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचे नेतृत्व तुमच्यातून नावारूपाला येत होते पण तुम्ही तर स्वतः च्या हाताने स्वतः ची माती करून घेतली . चांगले आहे ड्रायव्हिंग करताय कदाचित पुढच्या निवडणुकीनंतर तेच काम करावे लागणार आहे तुम्हाला .
Instead of this they could have focused on improving infra in Pune like corporation water supply to all homes, better traffic management, better speed beaker free roads, river cleaning...
अजित पवार तुम्ही काय तुमचे काम काय शोबत नाही तुम्हाला उतर तितून आणि शेतकऱ्याला जागा दे उपुख्यमंत्रीपदाची जान नाही तुला शेतकऱ्यांना थोड जगू द्या भाव द्या मालाला सगळ तुम्हीच काहून कत करत आहे एकदाचे खपून का जात नाही शेतकरी आत्मत्यांवर येऊन टेकतो आणि तुम्ही देव बगून राहिले ते गेत नाही तुम्हाला पाप बगतात बाबा ते तुझे पाप तेवढे चांगले नाही 😅
1 year madhe yevada change last time la Tai hotya ata dada va lanke saheb pan tumhi kay yet nahi parat novdun Copy karatay mage Saheb ghari ale mhanun ata dada ani Tai chy javi dada kara kar pan kahi upyog honar nahi
जेव्हापासून जरांगे पाटलाच्या बातम्या सुरू झाल्यात तेव्हापासून बाकीच्या नेत्याच्या बातम्या फिक्या वाटत आहेत . हवा केली जरांगे पाटलांनी . ❤
Barobar
Lm
Agdi barobar
नऊ दिवस नवरीचे असतात
तेवढं येतं फक्त हवा करायला😂😂 बाकी सगळे आडाणी बेरोजगार साले😂😂
निलेश लंके तू पारनेर मधून पराभूत होणार तालुक्यातील लोक भावना
बरोबर
100%
100%
Nilesh lanka changla manus ahe parabhut hooch shakat nani
@@shubhamchaudhari6245😂
दादांच्या हाती शहाचं स्टेरिंग,
लंकेच्या हाती दादांच स्टेरिंग,
शिंदे म्हणतात माझ्याच हाती हवं स्टेरिंग,
कारणं आम्ही केलं गुवाहाटीला पळुन जायचं डेरिंग.
.
.
सहज आठवले.
रोहित पप्पू पवार चे हाती अडाणी यांच स्टेअरींग 😂
@@satishrekhi मग जय शहा बेरोजगार होऊन धरेल रोहीत पवारच स्टेरींग.
😂😂😂😂
सहज आठवले म्हणून पाठवले😅
लंके साहेब तुमच्याकडे खूप आदराने बघत होतो, महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचे नेतृत्व तुमच्यातून नावारूपाला येत होते पण तुम्ही तर स्वतः च्या हाताने स्वतः ची माती करून घेतली . चांगले आहे ड्रायव्हिंग करताय कदाचित पुढच्या निवडणुकीनंतर तेच काम करावे लागणार आहे तुम्हाला .
काळी पिवळी च्या ड्रायव्हर सारखाच दिसतो
@@agroworld1619correct bollas👍💯🎯😂
😂😂😂
मीरा बोरवणकर च्य आरोप नंतर दादा च तोंड बारीक पडलं चमक नाही तोंडावर.
Ed CD मझायकड़ मला काय कुनचि भिति
मराठ्यांचा वाघ...मनोज दादा जरांगे पाटील...❤❤❤
अजित पवार आहे. महाराष्ट्र वाघ 🐯
@@prashantmahajan8703tuza baap ahe Manoj jarange
@@prashantmahajan8703marathyanchya naadi lagu nkos
@@prashantmahajan8703lavdya nit raha
जरागे ला किती पैसे भेटलेत 😂
सुप्रिया ताई पाहिजे होत्या लंके साहेबाना नेहमी भावा सारखे मानले त्यांनी
राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांना ओळखायला लई पावरफुल माणसाची बुद्धी लागते
सिंचन सम्राट तुझा खेळ लवकरच संपणार आहे
Lnke 110 टक्के पराभुत🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
ताई साहेब चांगल्या होत्या.
निलेश लंके आले निवडून 💥💥😎😎
सगळ्या महिला आहेत वाटत .......चालल्यात देवदर्शनाला .......😂😂😂😂❤😅😅😅😅
😂😂
😅😅😂
ऑटो रिक्षा ड्रायव्हर
पान ठेले वाला
चहा वाला
ट्रक ड्रायव्हर
कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आणि देश माझा 🤔🙂
महाराष्ट्र विकून टाकला....😢
तमाशा फड चाललं...सुपारीला😂
जत्रेला चालले असं वाटतंय😂
दादा एकदम कडक टोपी😂😅❤
😅😅
🤣🤣🤣🤣🤣
ते सर्वांना टोपी घालतात 😮
एक मराठा लाख मराठा🚩
जय महाराष्ट्र🚩
एक होता तो दादा आताच्या दादाच ईडीला घाबरन व भाजपसंग जावून वासलाय फोदा
🤩
@@pudhari_23 खर बोलल की भावा कस तू म्हणल तस
आताच एक ट्रॅव्हल्स खरेदी करून ठेवा 2024 ला तेच करायचं आहे...😂😂
Abp माझा उघडा डोळे बघा नीट. हे कुटे शूट करत होते nice job कॅमेरामन
मराठा समाजा साठी कायतर करा नाहीतर जनता तुमची जागा दाखवून देयल. 😂😂 जय महाराष्ट्र 😂😂 जय शिवराय 😮😮
घंटा जागा दाखवून देणार.. तुम्ही सगळे पैसे घेऊन देता मत आणि वरून असल बोलता 😂😂😂😂😂😂
@@Anononymous.dहे मात्र खरे आहे.😅
भावी मुख्यमंत्री मनोज जंरागे पाटील ✌️🔥💥
😂😂😂😂
सरपंच बणायच्या लायकीचा आहे का तो😂😂😂
Aaj wahi Shana winner hai ❤
कुठल्या देवाला नेता
मागच्या वेळेस सुप्रिया ताई होत्या ,आता दादा, पुढच्या वेळेस फडणवीस साहेब 😂
पारनेर आणि वसमत ,नायगाव नुस्त देवदर्शन चालू आहे ..
हा व्हिडीओ एकदा परत लंकेला दाखवा😂😂
निलेश लंकेच बर आहे बाबा सकाळी ईकड संध्याकाळी तिकड.
दादाची ऐटम कुठं आहे 😂😂😂
रूपा रूपा 😂😂
लंके चा पराभव नकी होणार 100
विरोधी पक्ष आहे म्हणुन ह्यांची तीन हात फाटते😢😂😂😂😂😂
Instead of this they could have focused on improving infra in Pune like corporation water supply to all homes, better traffic management, better speed beaker free roads, river cleaning...
तसा निलेश . लंके शहाने च आहे पण तुम्ही कोन अहाता अजीत पवार शहाने का येडे
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समोर हे सगळे माकड वाटतात😂😂
कार्यकर्त्याला बोलण्याची काय भाषा पवार साहेब तुम्हाला नाही शोभतो अजित पवार खरंच नाही सोबत
२/५/२३ला काकापवार राजीनामा दिला होता 🥺🥱
तेंव्हा एका कार्यकर्त्याला गपरे दादा पादा
असे म्हणाले होते 😅
महाराष्ट्रात एकच मराठा वाघ मनोज दादा जरांगे
अजित पवार तुम्ही काय तुमचे काम काय शोबत नाही तुम्हाला उतर तितून आणि शेतकऱ्याला जागा दे उपुख्यमंत्रीपदाची जान नाही तुला शेतकऱ्यांना थोड जगू द्या भाव द्या मालाला सगळ तुम्हीच काहून कत करत आहे एकदाचे खपून का जात नाही शेतकरी आत्मत्यांवर येऊन टेकतो आणि तुम्ही देव बगून राहिले ते गेत नाही तुम्हाला पाप बगतात बाबा ते तुझे पाप तेवढे चांगले नाही 😅
शांतता राखा. पवारांचं कार... चालू आहे
लंकेत तुला लोक खूप माणत होते पण आता तूझा रिवसघेअर पडला😮
Bus उलटी होऊ दे आणि महाराष्ट्राची घान दूर होऊ दे
जरांगे पाटलाच्या बातम्या दाखवा राव
Chandal chaukadichya karamati madhil rambhau(ajit pawar) ani balu (nilesh lanke) chi jodi
Nice sir
घाबारलय........!
दिल्ली ते बारामती हमसफर 👌👌👌
Saral police station la jau de bhau. 70000 hajar कोटी hishob ghyacha ahe😂😂
श्रीमंत मराठा vs गरीब शेतकरी मराठा
फक्त स्टंट बाजी
सावकाश शहाणा. कुणाल म्हणले निलेश लंके का 😂😂😂😂
Nishtavant मनोज् जारांगे patil🚩🚩🚩
Sahu ka Shrey Sania Sahu ka Dada Ne insurance nahin karta Dada Ne insurance nikala Nahin Hai😂😂😂
लंके हा काय लंपट पणा आहे तुमच्या कडे हेवी लायसन्स आहे का ?
तरी बरे "ए शाहाण्या"च म्हणाले.
रुबाबदार दादाची टोपी काय टिकंना डोक्यावर 🥸
हे नाटक आहे गेल्या वेळ सुप्रियाताई होत्या आणि आता
लंके मारिन बिरीन एखाद्याला 😂😂😂
२०२४ नंतरचा टीझर शॉट. चित्रपट : BJP to Baramati
निवडणूक झाल्यानंतर हेच करायच आहे तुम्हाला
सर्व लोकन पाच वर्ष देव दर्शनाल पठव
विकास करयचि गरजच नहि
सोपी आईडिया
दादा राज्याचे स्टेअरिंग कधी भेटणार?????😂😂😂😂😂
अजित दादा जिंदाबाद ❤❤❤
Stunt karu naka...dev darshan mhajne next year chi setting ahe 🤨
तुझा ट्रकात बसलो म्हणजे कसा पण नको चालू 😂😂😂
मनोज जरेंगे पाटिल प्रेमी युवा मंच
2024 Nantar Nilesh Lanke Hech Karnar Aahe 🤣😆🤣 Aani Dada Cleaner 🤣🤣
ऐंशी हजार कोटीचा घोटाळा लपवण्यासाठी महिला देवदर्शन😂
Saglyat shahne tar he mahashay ahe 😂 Je nete lokanna dakhavtat amhi kiti kam karto tech tashe astat
दादा टोपी पडत्या काय सारखं सारखं सवरवी लागत आहे
Dada 2024 la sarvana ghevun tumhala aayodhe madhe vataga ghevun basave lagel mast ahe driving chi practice chalu theva😄
एक औंध यात्रा पण करून या
भाड्यांन आनेलेली गाडी...भाडं द्या..😂
Ganya:Hya batmit ky hot
Me:chutiyappa
😂
जाऊ द्या बराशित असेही तुम्ही काही कामाचे नाही
जमत नाही तर घेता कशाला हातात
नीट धरून बसा...😅😅
1 year madhe yevada change last time la Tai hotya ata dada va lanke saheb pan tumhi kay yet nahi parat novdun
Copy karatay mage Saheb ghari ale mhanun ata dada ani Tai chy javi dada kara kar pan kahi upyog honar nahi
तू अती शहना
Mast re 70,000 cr kar majja
😂😂meera boravnkar kay mahntat mag
लोकांची काळजी पोटी बोलले दादा 😂😂
आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा मंग देवदर्शन करा
बंद करा रे भीक मागणं
पोहरा देवी यात्रेत देवेंद्र फडणवीस ला हाकलले.
जाऊ दे पूलावरून खाली....
नक्की आमदार आहे का ड्रायव्हर 😂
Wa yanchya sobt rahun he pn shiklet ki lokanchya bhavneshi khelayla
दादा ...दादाच आहे राव
कोणती लंका श्रीलंका
पुढच्या निवडणुकीतून पराभुत झाल्यावर हेचं काम करायचंय वाह रे ड्रायव्हर अँ क्लिनर 😀
आता एकच दादा मनोजदादा जरांगे
Rahul Gandhi copy maru naka, Gandi pariwar sarkha 70 yrs satta chalvun dakhva...
Vharad nighale landan la samrudhi mahamarga varun speed 150 km.prati tass😁😁😁😁😁
पवार साहेबांची साथ सोडणारा शहाणा गाढव....
Nahi Jamat Hyanna, He Sagla Phakta Kahi Tari Dakhvailaa baljabri kartat, Kejriwal banaila Hyanna dusra janma ghyava lagel...
बंद करा रे हे नाटक
Condoctor is best
वऱ्हाड निघाल लंडनला
Savkash mala Kay zale tar 70000 cr che Kay honar
Ajit kay hotas Tu kay jhalas tu
दादा म्हणतात, सावकाश रे शहाण्या..😅
Dadachi tarrrrrrrrrrr patali