कोकणला निसर्गाचा धोक्याचा इशारा | ऐका रानमाणसाच्या तोंडून

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 січ 2025

КОМЕНТАРІ • 412

  • @ruchii8613
    @ruchii8613 3 роки тому +153

    एवढ्या लहान वयात एवढा अभ्यास तळमळ आत्मियता प्रेम सर्वांनी लक्षात घ्या कोकणी रानमाणूस हे नाव सार्थकी आहे 😍

  • @indiaismycountry6722
    @indiaismycountry6722 3 роки тому +94

    " प्रसाद गावडे" एक चळवळ आहे...लोकांनो पेटून उठा आपल्या हातात च आहे कोकण वाचवणे 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @sanjaygawde5527
    @sanjaygawde5527 3 роки тому +96

    माझ्या कडे शब्द नाहीत तुझ्या विचारऻची स्तुती करायला पण मी एवढेच बोलेन की तुझ्या विचारऻना माझा शतशः सलाम

  • @pritisawant6947
    @pritisawant6947 3 роки тому +151

    त्याचा एक एक शब्द प्रत्येक कोकणी आणि अगदी कोकणाच्या बाहेरच्या माणसाने नीट ऐकण, समजून घेणं आणि त्यावर कृती करणं खूप जरुरीचं आहे. प्रसाद सारख्या माणसांना खूप जपायला हवं कारण सुंदर निसर्गा बरोबर अशी माणसं पण दुर्मिळ होत चालली आहेत.

    • @samitashelar2781
      @samitashelar2781 3 роки тому +8

      agdi khar ahe ,kokanachin mumbai naka karu,
      apanach apalya kokanat parake hou jamini viku naka parpratiyana ani nako tya praklpana virodh kara
      prasadsarakhya mansanchya pathishi ubhe rahu ani apala kokan vachau

    • @vaishalideshmukh7810
      @vaishalideshmukh7810 3 роки тому +7

      अगदि बरोबर. त्यांची माती बद्दलची तळमळ पाहून तरी डोक्यात प्रकाश पडू दे. आणि बाहेरच्यांना दोष देण्यापेक्षा आपण आपल्या गावापुरता जरी निसर्गाचा विचार केला तरी बराच बदल नक्की घडेल. 🙏🙏🙏

    • @pritisawant6947
      @pritisawant6947 3 роки тому +3

      @@gajanankorgaonkar351 तुमचं म्हणणं योग्य आहे.. पण सगळ्या राजकिय नेत्यांनी त्याच्यापासून लांबच राहिलेले बरे. नाही खपत त्यांना अशी माणसं. त्यांना चांगलं माहीत आहे ते काय करत आहेत पण स्वतः पुढे त्यांना काही समजत नाही. त्यामुळे ती लोक खूप लांब बरी. आपण करू तो म्हणतोय तस..

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 3 роки тому +1

      अगदी बरोबर म्हणत अहात आपण.

    • @avdhutzeple3294
      @avdhutzeple3294 3 роки тому +1

      Ho

  • @ajinkyashettye227
    @ajinkyashettye227 3 роки тому +42

    पर्यावरण मंत्री हवा तर कसा हवा तर असा हवा हा खरा पर्यावरण मंत्री.

  • @amitacharya219
    @amitacharya219 3 роки тому +36

    प्रसाद तू खूप छान काम करत आहेस. तु ज्या तळमळीने तुझी मत मांडले आहेस त्या साठी तूझा अभिमान वाटतो आहे. गणपती बाप्पा तूम्हाला तुमच्या कामात भरभरून यश देवो. 🙏👍

    • @sanjogbapardekar9405
      @sanjogbapardekar9405 3 роки тому

      अरे पण सगळे POP चे गणपती चे विसर्जन करतात आणि प्रदूषण करतात त्याच काय???

  • @priyankasawantparab5464
    @priyankasawantparab5464 3 роки тому +17

    शब्द न शब्द खरा आहे तुझा प्रसाद 👌🏻❤ भावाशी तुझ्या चळवळीला यश मिळो हिच बाप्पा चरणी प्रार्थना 🙏

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 3 роки тому +1

    प्रथमतः सिन्धुदुर्ग लाईव्ह चॅनेलचे खूप खूप आभार आणि कोकण वाचविण्या विषयीची तळमळ आणि परखड विचार लोकांसमोर मांडले त्याबद्दल धन्यवाद आणि भगवानजी आणि प्रसादजी ना मनापासून नमस्कार 🙏 🙏 🙏

  • @aparnasawant9696
    @aparnasawant9696 3 роки тому +22

    प्रसाद तुमच्या सारखं कोकणी मावळे घेऊन तुम्हीच आता आपले कोकण वाचून शकता. तुमच्या कडून आमच्या अपेक्षा वाढल्या आहेत. काहीतरी करा बाबांनो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sachingaonkar8105
    @sachingaonkar8105 3 роки тому +3

    लहान पनीचा माझा कोकण आणि आताचा कोकण खूपच फरक झाला आहे ..
    प्रसाद तुला सलाम तू छान काम करत आहेस ..!!

  • @praveenagulekar6143
    @praveenagulekar6143 3 роки тому +18

    तुझी तळमळ तुझ कोकणचा अभ्यास खरच कौतुक आहे. तुझ्यासोबत आणि दहा जरी उभे राहिले तरी कोकणच सौंदर्य दर्या, डोंगर नद्या सांभाळता येतील.

  • @chavnyogesh499
    @chavnyogesh499 3 роки тому +13

    काय बोललस भावा...प्रत्येक मुद्दो..प्रत्येक विषय एकदम काळजाक भिडणारो हा...तुझी निसर्गाबद्दलची जवळीक...काळजी...नक्कीच मनाक...ह्रदयाक सुखावणारी आसा...ह्या ऐकान तरी लोकांचे डोळे उघाडतील ही अपेक्षा...

  • @manjuvarak7841
    @manjuvarak7841 3 роки тому +48

    खरंच खूप उत्क्रुष्टरित्या विषय मांडला आहेस...hat's off to you👏👏🙏

  • @dilipambekar160
    @dilipambekar160 3 роки тому +9

    अगदी खरं बोललास भावा हा निसर्गाचा शेवटचा इशारा आहे .अत्ता जागा झाला नाही कोकणी माणूस तर कठीण आहे पुढे

  • @santoshmadye7517
    @santoshmadye7517 3 роки тому +8

    खरी वस्तुस्थिती सांगितली आहे. अतिशय परखड विचार आणि कोकणात राहनारयांसाठी निर्वाणीचाच इशारा आहे. आपण आपली विकासाची व्याख्या बदलली पाहिजे. आपले पर्यावरण पुरक जूने कोकणच चांगले आहे.

  • @nieleshparab1011
    @nieleshparab1011 3 роки тому +6

    सहमत भावा !
    खरा हा तुझा.
    कोकण जपणा आपल्या सर्वांची जबाबदारी हा.

  • @sauthafrica9196
    @sauthafrica9196 3 роки тому +3

    प्रसाद माझा best fd आम्ही एकत्र बसायचो school la ,I am really proud of you my best fd प्रसाद, I am always with you bro
    Keep it up dear

  • @kastureenaik5320
    @kastureenaik5320 3 роки тому +8

    Khup chhan and very true.... कोकणी माणसाने याचा विचार केला पाहिजे ह्याची आता अत्यंत गरज आहे🙏🙏

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 3 роки тому +13

    सरळ, स्पष्ट आणि परखड विचार, अगदी मुद्द्याचं बोलला. या विषयावर गांभीर्याने चर्चा होण्याची गरज आहे.निसर्गाचा ऱ्हास थांबवा.

  • @dineshvengurlekar3244
    @dineshvengurlekar3244 3 роки тому +25

    एकदम बरोबर प्रसाद आज कोकण वाचवण काळाची गरज आहे . कोकणाची परंपरा आणि कोकणातील राहणीमान हे असेच राहीले पाहीजे .

  • @amrutasalgaonkar4615
    @amrutasalgaonkar4615 3 роки тому +2

    प्रसाद मला सारखा सारखा तुझा कोंकण बदल चा विचार एकावा लागतो. आम्ही कोकण मध्ये लहानाचे मोठे झालो.

  • @vinayparab1112
    @vinayparab1112 3 роки тому +12

    दादा तुला खरंच सलाम खूप चांगला काम करतोय तू मी तुझा सोबत आहे

  • @सर्वोदयसामाजिकसंस्था

    प्रसाद नमस्ते ,आपण कोकणाची व्यथा आणि पुढील भविष्य वर्तवता आहात प्रत्येक तरुणाने ,आपल्या गावाचं भविष्य आपण घडवायचे रान माणसा कोटी कोटी सलाम

  • @saurabhterse8704
    @saurabhterse8704 3 роки тому

    काय सुंदर अभ्यास आहे ह्या मुलाचा खरंच खूप बरोबर बोलतोय हा👍🏻👍🏻 big thumbs up 👍🏻

  • @rupeshsawant7076
    @rupeshsawant7076 3 роки тому +13

    प्रसाद तुझे विचार नेहमीच चांगले असतात आणि आज ही तू ते छान प्रकारे मांडलेस 🙏

  • @arunasoman6385
    @arunasoman6385 2 роки тому

    निसर्गा साठी जिवाचं रान करणारा रानमाणूस ..grt .. hats of t U

  • @rameshnirgun9397
    @rameshnirgun9397 3 роки тому +14

    पूर्वी देव राई असायचा त्यामुळे पक्षी , प्राणी सुरक्षित राहतात आणि संपूर्ण पर्यावरण बॅलन्स राहतो.
    आपण सर्वांनी मिळून एक चळवळ उभी केली पाहिजे .

  • @TulashidasNaik
    @TulashidasNaik 2 місяці тому

    खरी वस्तुस्थिती मांडली.
    धन्यवाद

  • @kalpanahande1844
    @kalpanahande1844 3 роки тому

    प्रसाद तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @flixcapture8698
    @flixcapture8698 3 роки тому +14

    कोकणातली लोकं याच्या मागे उभं रहा .. polytician लोक नक्कीच याचं गेम प्लॅन करत असतील 🙏

  • @poonamsalekar7963
    @poonamsalekar7963 3 роки тому

    खुपच छान दादा अभ्यास आहे खरच जुनी लोक विच्यारीक होती हेच विचार नविन पीढीला समजावरून सांगावे हि विनंती दादा तुला 🙏👌👌

  • @shwetasawant4612
    @shwetasawant4612 3 роки тому

    खूपच अप्रतिम आहे तुझे सांगणे
    आता तरी कोकणी माणसा जागा हो

  • @apgfdd
    @apgfdd 3 роки тому +46

    किती सुंदर रित्या समजवत आहे..लोकांचे डोळे उघडू दे आता तरी

    • @sanjivanimanjarekar8745
      @sanjivanimanjarekar8745 3 роки тому +1

      खूपच छान प्रसाद!
      ऐसेही आगे बढो।

  • @ramsawant7652
    @ramsawant7652 3 роки тому +1

    येवा कोकण आपलाच आसा. पण तो वाचावंचो आसा 🌴प्रसाद! तु निर्भीडपणे अभ्यासपूर्ण तुझी मत मांडलीस 👍धन्यवाद 🙏सिंधुदुर्ग Live ने, मी तर असे म्हणेन कोकणातील सर्वांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून एक होऊन काम केलं पाहिजे.🙏 🌴

  • @ajitsadrekar4510
    @ajitsadrekar4510 3 роки тому

    फारच सुंदर कोकण विचार, तळमळ दिसते, आहे.

  • @richardtravels2160
    @richardtravels2160 3 роки тому +8

    खूप उपयुक्त माहिती दिली प्रसाद... आत्ता तरी कोकणी माणसाला स्वाभिमान जागून कोकणाला आपल्या पाठीवर घ्यवे..

    • @sagarghawali7469
      @sagarghawali7469 3 роки тому

      प्रसाद दादा खुप छान विचार मांडले आहेत सरळ स्पष्ट आणि परखड विचार, प्रत्येक मुद्दा काळजाला भिडणारा

  • @vandanamore2210
    @vandanamore2210 3 роки тому +1

    तुझ्या पुढील वाटचाल साठी Shubheccha 👍

  • @poonamsalekar7963
    @poonamsalekar7963 3 роки тому +1

    दादा फक्त विकास झाला तो नेत्यांचा कोकनाचा नाही 🚩🚩🚩🚩

  • @ulhasmestry5565
    @ulhasmestry5565 3 роки тому +7

    पन्नास रुपयांमध्ये रेशन मिळायला लागलामुळे कोकणातील माणसांनी भात शेती करायची सोडुन दिली

  • @harshaldicholkar4419
    @harshaldicholkar4419 3 роки тому

    प्रसाद खूप छान बोलतोस व कळकळीने बोलतोस आजचे कोकणात चालू आहे, त्याला कुठेतरी कोकणी माणूस सुद्धा जबाबदार आहे. खूप मोठे आपल्या गावाचे असं करावं तसं करावं पण समोरून फारसा प्रतिसाद मिळत नाही पण तुझं काम बघितलं की हुरूप येतो.
    कोकणासाठी केव्हा मदत लागली तर नक्की कळवा. मैदानात मदत करायला तयार आहे

  • @nehapawar411
    @nehapawar411 3 роки тому +5

    प्रसाद तुझो अभिमान असा आमका🙏

  • @sunitapatil31
    @sunitapatil31 3 роки тому +13

    प्रसाद गावडेंच्या डोळ्यात कोकणाला जपण्याची जी तळमळ दिसतेय ती सहज समजनं अवघड आहे..... पण ती समजून घेणं खूप च गरजेचं आहे आणि त्यापद्धतीन कृती करणं गरजेचं आहे...

  • @rajeshmore4929
    @rajeshmore4929 3 роки тому +5

    खुप छान बोलला आहेस दादा याचा खरा आज कोकणी माणसाने गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे

  • @rakhirane8376
    @rakhirane8376 3 роки тому

    प्रसाद अभिमान वाटला तुझा मला. तू कोकणी माणूस असल्याचा व निःस्वार्थी पणे काम करतोस व सगळी माहिती ठेवतोस. खरच प्रत्येक गावात एक प्रसाद असेल तरी सिंधुदुर्ग संवर्धन करण्यास हातभार लागेल.

  • @nehaparab5167
    @nehaparab5167 2 роки тому

    भावा खुप छान विषयावर बोलतोयस तुला आमचा पाठींबा, कोकण वाचवायलाच पाहीजेत🙏🙏🙏🙏🙏

  • @somnathambekar3866
    @somnathambekar3866 3 роки тому +6

    आपल्या जन्मभूमि बाबत भावपुर्ण तळमळ आंतरीक वैचारिकतेची
    ही भावना,मनाला भावली

    • @shantimestry7124
      @shantimestry7124 3 роки тому

      Ranmauns nhi ha tr devmanus ahe kharach comments krun ky honar apn pn tayach sarkha vichar adhi kela asta tr he divs nhi alle aste pn ajun he vel nhi geli comments tr apn srvani sath dili pahije plz vichar kra aplya kokan la vachvaych ahe ye va kokan aploch assa🙏 ani bappa ahech aplya sobt🙏

  • @vidyadharbhogale2634
    @vidyadharbhogale2634 3 роки тому +6

    अगदी बरोबर आहे.

  • @rsp151
    @rsp151 3 роки тому +8

    पाऊस युगानुयुगे असाच पडत आहे ....ज्यांनीजन्मापासून इथला पाऊस अनुभवला त्यांना त्याच काहीच नाही ...पावसाळ्यात आपल्या कडे असाच पाऊस पडतो त्यात नवीन काय... पण ज्यांना इथला पाऊस माहीत नाही त्यांना अतिवृष्टी वाटते.... बदल झाला तो राहणीमानात, माहामार्गत...नाही इथल्या पावसात

  • @chandrakantjadhav9299
    @chandrakantjadhav9299 3 роки тому +9

    कोकणी माणसा जागा हो. आज तुला तुझे अस्तित्व टिकून राहण्यासाठी पुढे यायची वेळ आली आहे. चुकीच्या गोष्टीना तीव्र विरोध करण्याची वेळ आली आहे. आपल्या कोकणाला वाचवा. 🙏🙏🙏

  • @anandyeram4933
    @anandyeram4933 3 роки тому +5

    ह्या मात्र बरोबर आसा, कोकण वाचाकच व्हया👌🙏

  • @ravindragawde7320
    @ravindragawde7320 3 роки тому +43

    कोकणी माणसाने आपली लाईफ स्टाईल उंचावण्यासाठी आपली जमीन जर विकली नाही तरी काही प्रमाणात कोकण वाचेल. मित्रा तुझी तग मग बघून लोक विचार करतील अशी आशा वाटते.

  • @manishathavai
    @manishathavai 3 роки тому +29

    बरोबर आहे आमच्या ही लहानपणी पाऊस पडायचा की सकाळी १०.३० ला भरलेली शाळा अगदी एक वाजेपर्यंत गावातील तलाव ची पाण्याची पातळी बघून मुलांना घरी पाठवायचे . त्यानंतर पंधरा पंधरा दिवस पाऊस सतत पडायचा पण घरा त पाणी शिरलय अस कधीच झाले नाही.पण आता तलाव भरायच्या आधी च पूर येतो.घरात पाणी शिरते.

  • @urmilakhaire1243
    @urmilakhaire1243 3 роки тому

    खरंच खूप सत्य आहे हे दादा कोकण वाचवला पाहिजे

  • @sumatishetty9090
    @sumatishetty9090 3 роки тому +8

    What a knowledge 😃😃😃😃😃
    Appreciable..please support him.
    Follow this boy.

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 3 роки тому

    प्रसाद शुभ सकाळ 🙏🙏👍
    तूझं खूप कौतुक वाटतं,तू एवढ्या लहान वयात एवढे प्रगल्भ विचार आणि आपल्या कोकणातील लोकांना तू खूप छान माहिती प्रत्येक विनाशाचं गांभीर्य समजावून सांगत आहे.
    आपण आपल्या कोकणाला आणि जमीनीला
    अबाधित ठेवलं पाहिजे. जपवणुक केली पाहिजे...... धन्यवाद 🙏🙏

  • @sunitaparulekar6423
    @sunitaparulekar6423 3 роки тому +1

    प्रसाद खूपच छान समजलं आहे, आता आपण सगळ्यांनी ह्याचा विचार करायला पाहिजे. नुसते विचार करू नका प्रत्यक्षात कोकणाला जपा. विकास करा पण विचार करूनच करा. प्रसाद अभिमान वाटतो तुझा

  • @mangeshbadhe7633
    @mangeshbadhe7633 3 роки тому +1

    कोकण वाचवायचा असेल तर निसर्गाला धक्का न लावता विकास हे ब्रीदवाक्य समोर ठेवून सर्व कोकणी बांधवानी एकत्र येऊन प्रसादच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे,

  • @sudhirramaneratnagiri3294
    @sudhirramaneratnagiri3294 3 роки тому

    अगदी बरोबर मित्रा

  • @kashiramtivarekar732
    @kashiramtivarekar732 3 роки тому +4

    कोकणी रानमाणुस ❤👍👍

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 3 роки тому +1

    खुप छान माहिती मिळाली.
    तुझी तळमळ आम्हा सर्वांना आता तरी कळणार आहे का?
    गंभीर पणे आपण हे सर्व घेत नाही तो पर्यंत ही परिस्थिती हाताबाहेर गेली नाही म्हणजे झालं.
    कोकणातील तरुणांनी आता पुढे यायला हवे.
    खरोखरच जगाला हेवा वाटावा अस आपल कोकण आहे, ते जपणयाची
    जबाबदारी ही आपणा सर्वांचीच आहे.हे सर्व फक्त एकटा प्रसाद
    नाही करु शकत . त्या साठी आपण प्रत्येकाने त्याला साथ दयायला हवी तरच ही चळवळ उभी राहील.
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

  • @swatigawade8801
    @swatigawade8801 3 роки тому +2

    कोकण वाचवा रे,पूढच्या पीढी साठी

  • @sawantsawant3061
    @sawantsawant3061 3 роки тому +11

    खूप योग्य मतं मांडलीस . 👍👍👍

  • @rameshnirgun9397
    @rameshnirgun9397 3 роки тому +10

    लोकांनी असल्या बिनडोक आणि स्वार्थी राजकारण्याच्या नादी लागू नये . ते आपल्या कोकणची वाट लावतील .

  • @samirgokarnkar219
    @samirgokarnkar219 3 роки тому +20

    Hats off Ranmansa!

  • @anilshirsath1788
    @anilshirsath1788 3 роки тому

    खूप छान प्रसाद

  • @darshandhuri8158
    @darshandhuri8158 3 роки тому +19

    कृपया करून कोकणचे व्हिजन मांडणाऱ्या प्रसाद गावडे या व्याक्तीला राजकीय लोकांन पासून दडपण्याचा प्रयत्न होऊ नये. या साठी त्याच्या पाठीशी रहा.

    • @shrimangeshchavan508
      @shrimangeshchavan508 3 роки тому +2

      खरं आहे.
      तुम्ही म्हणता तस होण्याची शक्यता
      आहेच.

    • @shrimangeshchavan508
      @shrimangeshchavan508 3 роки тому +2

      स्थानिक तरुणांनी पुढे यावे.
      धनदांडगे ही जागृती लोकांमध्ये होऊ
      देण्यास विरोध करतील. ते कोणत्याही थराला जाऊ शकतात.

  • @kirankule8196
    @kirankule8196 3 роки тому +1

    काय अभ्यास आहे कोकण चा भाऊ तुझा

  • @rekhakhedekar8596
    @rekhakhedekar8596 3 роки тому

    खुप छान अभ्यास आहे तुझा. तु अगदी खरं बोलतोय. मी पुण्यातली ,आम्ही जेंव्हा कोकणात फिरायला येतो तेंव्हा आम्हाला ,मातीच्या घरात रहाणं खुप आवडत. शहरात आम्ही all ready सिमेंटच्या जंगलात रहातो .आम्हाला ही आपल कोकण जसं आहे तसंच पाहिजे. धन्यवाद 🙏🙏

  • @viralart...6560
    @viralart...6560 3 роки тому +9

    बरोबर आहे मित्रा. खुप छान 👌👌👌

  • @dharmarajgore4650
    @dharmarajgore4650 3 роки тому

    प्रसाद हा माणूस खूप मोठा विचारवंत आहे.माझी नम्र विनंती आहे सर्व कोकणी माणसांना, की प्रसादला तुमी सगळे मिळून सात दयावे please please please please please please please please please please please please please please please please please.

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 3 роки тому +43

    आता दोडामार्ग तालुक्यातील कळणे इथे पण बंधारा फुटलाय .मायनींग मुळे.

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw 3 роки тому

      Upper tilari main dam .....eco sugar cane che chemical mishrit dushit pani sodle jat ahe......tilari dushit keli jat ahe...maharashtrateel ekmev swachch nadi dushit keli jat ahe ata

  • @mridulakhisti4608
    @mridulakhisti4608 3 роки тому +1

    Khup chhan interview.

  • @ashokgawade1911
    @ashokgawade1911 3 роки тому +2

    तुझा प्रत्येक शब्द विचार करायला लावणारा आहे परंतु आम्हा कोकणी माणसांच्या डोक्यात भुसा भरलाय तर अशाच शब्दांनी यांचा हेड साफ करायला पाहिजे

  • @bhalchandranaik5172
    @bhalchandranaik5172 3 роки тому +7

    अगदी बरोबर आहे भावा 👍 आम्ही आहोत तुझ्या सोबत 🙏

  • @balkrishnachavan9362
    @balkrishnachavan9362 3 роки тому +13

    नदी ला संरक्षण भिंत बांधणे म्हणजे मातोश्रीच्या सभोवताली कुंपण घालणे वाटलं काय?महाराष्ट्रात किती लांबघच्या आणि किती नदया आहेत हेतरी माहित आहे काय?

    • @sanjeevkhopkar4940
      @sanjeevkhopkar4940 3 роки тому

      यांनी स्वत: चिलखत वापरले तर शेकडो लोकांचा सिक्युरिटी चा खर्च वाचेल, नाही कां?

  • @surajrane1191
    @surajrane1191 3 роки тому

    खुप अभ्यास आहे. अगदी बरोबर

  • @mushtaqchougle6683
    @mushtaqchougle6683 3 роки тому

    Wao beautiful speech beautiful voice

  • @vilasparab5914
    @vilasparab5914 3 роки тому +8

    Khup chan mitra

  • @karishnabagave6900
    @karishnabagave6900 3 роки тому

    वा भावा आ्भ।यसपु्न समजावलस छा
    न धनैवाद.

  • @geetanjaliakolkar7338
    @geetanjaliakolkar7338 3 роки тому +1

    मला भीती वाटते की या हुशार रानमाणसाचं राजकारणी लोक बरे वाईट तर नाही करणार ना, त्याच्या मागे लोकांनी उभं राहायला हवं, म्हणजे कोकण ही वाचेल आणि रानमाणुस पण.

  • @vandanamore2210
    @vandanamore2210 3 роки тому +2

    प्रसाद तुझे म्हणणे योग्य आहे.आता गाव आणि शहरातील अंतर् फारच कमी झाले आहे.सगळी कडे शहरीकरण होत आहे डोंगरांना सुरुंग लावून दगड माती विकली जात आहे खरच हे आता तरी थांबायला हवय तरच कोंकण वाचे ल

  • @jainnareshjain7779
    @jainnareshjain7779 3 роки тому

    दादा एक नंबर खूप छान आणि चांगली गोष्ट सांगितली
    आपण जर ह्याना प्रोत्साहन नाही दिले तर कोकण हे कोकण राहील

  • @ravindrathali2333
    @ravindrathali2333 3 роки тому

    Bhavaa I am with you

  • @dhanashreekorgaonkar3831
    @dhanashreekorgaonkar3831 3 роки тому

    गर्व वाटता तुमचो 😊💪

  • @nikitadesai8524
    @nikitadesai8524 3 роки тому +1

    Sunder Vichar 👍👍

  • @cwcreation...9735
    @cwcreation...9735 3 роки тому

    Barobar Bollas Bhava 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻💯

  • @dharmarajgore4650
    @dharmarajgore4650 3 роки тому

    खूप खूप धन्यवाद कोकणीराण माणूस

  • @shaileshvshirke11
    @shaileshvshirke11 3 роки тому

    कोकणच्या शाश्वत पर्यटनासाठी देवाने आपल्याला दिलेला मौल्यवान प्रसाद....

  • @ktube4428
    @ktube4428 3 роки тому +3

    अगदी खरे आहे. राजकारण्यांनी महाराष्ट्राची पूर्ण वाट लावली आहे. खान्देशअतेले पाणी गुजरातला वळेवले आहे. आणि खान्देश तहानले आहे.या लोकांनी फक्त आपले घरे भरली आहे. कोकणचं काय सर्व महाराष्ट्राच्या गावाची वाट लावली आहे. प्रत्येक गावात तुमच्या सारखे तरुण हवे.........

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 3 роки тому +2

      Aani 'Pashchim Maharashtrat' 'Nadijod Prakalp' karun 'Almattichya Dharnachya' fugavtyache pani 'Jat', 'Aatpadi', 'Kavthe Mahankal', 'Tasgav', 'Palus', 'Kadegaon', 'Khanapur', 'Man', 'Khatav', 'Solapur jilha', 'Latur Jilha' ashya Dushkali bhagat valvayla have hote, tase zale aste tar 'Kolhapur Jilha', 'Shirala', 'Walwa', 'Sangli - Miraj', 'Karad', 'Patan', 'Satara' ya talukyanche 'Mahapuramule' je atonat nuksan zale aahe te zale naste.

  • @pruthvikirve
    @pruthvikirve 3 роки тому +1

    महाराष्ट्राचा पर्यावरण मंत्री हा असा शोभतो. अस पर्यावरणा बद्दल प्रेम असाव लागत.. नुसता पद नाही शोभत....पर्यवणाबद्दल तळमळ ही असावी लागते.. हे राजकरणी लोक म्हणजे आपल्या महाराष्ट्राला लागलेली कीड आहे.

  • @Vaibhavjadhav-fw3mv
    @Vaibhavjadhav-fw3mv 3 роки тому +3

    दादा अगदी बरोबर बोलला आहेस तू ....लोकांचे आता तरी डोळे उघडूडे..

  • @gajananinsulkar5154
    @gajananinsulkar5154 3 роки тому

    अभ्यासू व्यक्तिमत्व माझा सलाम

  • @raginishet6147
    @raginishet6147 3 роки тому

    केवढी ती तळमळ, प्रसाद तुला यश मिळेल 👍👍

  • @lostkk183
    @lostkk183 3 роки тому +2

    Rise of the Legend...

  • @Durwa204
    @Durwa204 3 роки тому +4

    Yes it's correct

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 3 роки тому

    सत्य व्यथा मांडली 🙏🙏🙏🙏

  • @somnathnaik1711
    @somnathnaik1711 3 роки тому +5

    Great thoughts prasad ...keep it up ..

  • @chhayag.434
    @chhayag.434 3 роки тому +1

    सेकंड होम साठी जमीन विकण्यास बंदीच घालून स्थानिक लोकांचे मत बदलले तर कोकण वाचवता येईल

  • @siddheshborkar7467
    @siddheshborkar7467 3 роки тому

    दादा अगदी खरं बोललास

  • @sambhajissawant355
    @sambhajissawant355 3 роки тому +10

    या व्हिडिओ चा सरकारने नक्किच विचार करायला हवा, प्रसाद च्या विचारांचे सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा