बरोबर आहे तुमचं आई प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते......आणि तुम्ही नवीन नवीन रेसिपी ट्राय करतात ते बघून खूप छान वाटतं...... म्हणजे unique recipes बनवतात.......
ओंकार मी तुम्हा सर्वांना एक विनंती करतो बाबांनो रात्रीच्या जेवणाच्या येलेक नाश्ता करू नकोस कसा असता मालवणी mansak एखादी चावीचा गावाला काय मग आडवो हात मारता आणि मगे जेवणाक इसरता
Chan happy Family ch जिवंत उदाहरण आहात तुम्ही सगळे
Omkar tuz kutumb khup bhari aahe asech aanandi raha aai barobar bolli manus samadhani asel tar sagl chan👌🏻🙏🏻
बरोबर आहे तुमचं आई प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते......आणि तुम्ही नवीन नवीन रेसिपी ट्राय करतात ते बघून खूप छान वाटतं...... म्हणजे unique recipes बनवतात.......
Mast kelat
खुप छान
Piza recipi pn dakhva
खुप छान नास्ता❤❤❤
Chan
असेच मस्त होतात डबल लवल तर खूप तेलकट होते
Khup cuitee family ahe tumchii ❤mast bonding ahe
Mast 😊
छान आईची रेसिपी
Khup chan family members ❤😊 God bless always Dear ❤😊
छान छान रेसिपी बाळा
आमच्या गावात म्हणजे वेताळ bambardyat yete एक व्हिडीओ बनव
ओंकार मी तुम्हा सर्वांना एक विनंती करतो
बाबांनो रात्रीच्या जेवणाच्या येलेक नाश्ता करू नकोस
कसा असता मालवणी mansak एखादी चावीचा गावाला काय मग आडवो हात मारता आणि मगे जेवणाक इसरता
Mast zale bread pakoda...chaan
खूप छान ❤
रात्री जेवणाचा time हा 8-30 ते 9 बेस्ट time असतो
Hello tu kudalat kuthe rahtos...
Dada tuji sanp I'd ky aahe
बोलणारे बोलाने... तू तुका vatata ता कर.. बिन्दास्त.. 👍👍
Thank you so much ❤️
Lakhat ek shabadd mann samadhan I pahije kunala Kay khaycha Kay karaycha to tyancha Prashan.
कधी तरी उशीर जेवला तरी चालता
Good afternoon❤❤🎉🎉
आमच्या गावात म्हणजे वेताळ bambardyat yete एक व्हिडीओ बनव 😂🎉❤
Nakki
VeryNiceSoNice
ओमकार खाल्लेला जाता खय 🤔
😂😂
असं नसतं आम्ही सांगतो तसं करुन बघ हा उद्देश असतो तुला दुखवण्याचा विचार नसतो
Nakkich praytn karen thank you so much ❤️