#* ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक मधुकर भावे यांनीही जुन्या राजकीय विचारसरणीचा आदर्श समोर ठेवून शरदचंद्र पवार साहेब यांच्या महाराष्ट्रीयन योगदानाची व स्वाभिमानाची आठवण करुन दिली.आणि आजच्या राजकीय परिस्थितीवर टीकास्त्र सोडलं व स्वाभिमानी महाराष्ट्राच्या हितार्थ नवी दिशा दाखवून नवचैतन्य फुलविलं.याबद्दल अशा या जानकर नेतृत्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#
हे भावे इकोसिस्टमचाच भाग असावेत. ज्या पक्षाच्या मंचावरून तुम्ही हे बोलताय त्याचेच कार्यकर्ते तुमच्या भावे असण्याबद्दल म्हणजेच ब्राह्मणांबद्दल किती गरळ ओकतात ते बघा.
भाजपा ची आजची दयनीय अवस्था का झाली यावर मोहन भागवताना सोबत घेऊन मंथन करा. वर्तमान पत्रातील मधुकर भावेचे अग्रलेख भटजी असुन देखील हे कधीच जातीयवादावर नव्हते.जेष्ठ पत्रकार मधुकर भावेना दीर्घायुष्य लाभो आणि फडणवीस भाजपा सह महाराष्ट्राच्या राजकारणातून कायमचा मरो....😂😂😂😂😂
कुठे आहे वाजपेई, गोपीनाथराव मुंडे ,महाजन यांच्या विचाराचा शिस्तबध्द भाजपा ? आणि कुठे आजचा जातीयवादी,दहशतवादी भाजपा ..?? 😂😂 अर्धी चड्डी आणि काळी टोपी याचा अपमान करत आहेत मोहन भागवत...😂😂😂😂

सत्तेविना 10 वर्षात काय ही अवस्था, प्रत्येक घराघरातले अजित आणी एकनाथ अजून 10 वर्षे तरी सत्तेत येउ देणार नाहीत. 😂😂😂😂
❤ वारे वा,एकच नंबर, छानच ❤धन्यवाद आभारी आहोत दादा. लोकनेते आदरणीय शरदराव पवारसाहेब झिदाबाद वाजवा तुतारी तुतारी तुतारी झिदाबाद धन्यवाद ❤❤❤❤❤
सत्तेविना 10 वर्षात काय ही अवस्था, प्रत्येक घराघरातले अजित आणी एकनाथ अजून 10 वर्षे तरी सत्तेत येउ देणार नाहीत. 😂😂😂😂😂
पत्रकार भावे साहेब, भरपूर दिवसांनंतर आवाज आईकला
सत्ता नसताना एक ज्येष्ठ पत्रकार कौतुक करत आहेत. बात में दम हैं
भावे साहेब कडक 👍
परिवर्तन करायचाच
मधुकर भावे साहेब आपल्या सारखे लोक शरदचंद्र पवार साहेब यांच्या सोबत आहात याचा आम्हाला अभिमान वाटतो.
भावे ग्रेट
महान नेता शरद पवार
आदरणीय शरदश्चंद्र पवार साहेब दिल्लीच्या तख्ताला हादरा देणारी महाराष्ट्रातील शेवटची शक्ती सांभाळा लेकरांनो
लय भारी बोललात भाऊ
100%
भारतात फक्त शरदरावांनी देशासाठी आजपर्यंत अनेक योग्य भलेमोठे काम करणारे एकमेव नेते आहेत बारामती चे
नाव भारतात नव्हे तर जगात नावाजलेली आहे
शरद पवार जिंदाबाद म.वि.आ जिंदाबाद🌹
महाराष्ट्रात खरं बोलण्याची हिंमत असणारे काही बोटावर मोजता येतील इतकेच पत्रकार आहेत त्यामध्ये भावे साहेबांचं नाव आदराने घेतले जाते ते यामुळेच
Respected Bhaveji you are the great...
मस्त विचार मांडले
अगदी बरोबर बोलले भावे साहेब ❤❤
विद्वान पत्रकार 🎉🎉 मोठा माणूस
एक भावे, लाख भावे.
Bhave saheb jabardast
Very nice speech of Mr Bhave ❤❤❤❤❤
Aho bhave Saheb tumhi suddha Tarunac ahat he aaj tumhala aaikun kalala.....baki 1no bhashan zala ❤️💪🏼👍🏼
विजयी भव
साहेब पवार फक्त❤❤
❤❤❤❤❤
❤
मधुकर भावे साहेब यांनी पवारसाहेबवर अनेक वेगळं लेख लिहून टीका केली होती पण आज परिस्थिती काय आहे
लोकमत मध्ये संपादक होते
नतमस्तक
Janata raja
🎉
🙏🙏🌹🌹SAHIB🌹🌹🙏🙏✨️❤️
🎉🎉🎉🎉
Aadarniy jeshat patrakar bhave saheb Aapale vichar Aamhi nehamich shravan karat Asaun maharashatrachi Aapan seva kart Aahat Aaplya vicharachi dish rahyala pudhe gheun janari Aahe Aamhi nehmich tich Aadar karu dhanywad
Maharashtra future' on development basis leader not politics basis leader
हे भावे इकोसिस्टमचाच भाग असावेत. ज्या पक्षाच्या मंचावरून तुम्ही हे बोलताय त्याचेच कार्यकर्ते तुमच्या भावे असण्याबद्दल म्हणजेच ब्राह्मणांबद्दल किती गरळ ओकतात ते बघा.
बात मे दम है भाई.
Bhav khava 😢
पवारांचा अनुनय करण्यात पूर्ण हयात गेली.
पंत बघा अन तुम्ही तुम्ही कधी हुशार होणार
भाजपा ची आजची दयनीय अवस्था का झाली यावर मोहन भागवताना सोबत घेऊन मंथन करा. वर्तमान पत्रातील मधुकर भावेचे अग्रलेख भटजी असुन देखील हे कधीच जातीयवादावर नव्हते.जेष्ठ पत्रकार मधुकर भावेना दीर्घायुष्य लाभो आणि फडणवीस भाजपा सह महाराष्ट्राच्या राजकारणातून कायमचा मरो....😂😂😂😂😂
नथूचे अनुनय योग्य का मग?
झाली का पोटदुखी
@@dilipmkulkarni कुलकर्णी ही भट आणि भावे ही भट . समोरासमोर चर्चा होऊन जाऊद्या.
Kiting Khoke Milaale ???
कुठे पु.भा.भावे आणि कुठे हे सद्गृहस्थ.
मधुकर भावे ही चाटूगिरी चांगली नाही
तुमचं वय?
तुम्हाला प्रभाकर सुर्यवंशी, भाऊ तोरसेकर , सुशील कुलकर्णी यांची चाटूगिरी कशी आवडते मग
@@dardbharegeet5014💯 khare ahe
Kapati karstani tarbuzya chi chatugiri karayala pahije. Gujarati lokan cha gulam
भावेने अनेक वेळा टिक केली होती पवारसाहेबवर मी वाचलेले लेख
मनोभावे पवारांचे खावे
पवारांचे गावे पवारांचे चाटावे
Gaand जळली वाटते चांगली जोरात जळाली.
कुठे आहे वाजपेई, गोपीनाथराव मुंडे ,महाजन यांच्या विचाराचा शिस्तबध्द भाजपा ? आणि कुठे आजचा जातीयवादी,दहशतवादी भाजपा ..?? 😂😂 अर्धी चड्डी आणि काळी टोपी याचा अपमान करत आहेत मोहन भागवत...😂😂😂😂
Deshache Adaraniy nete
Sharadchandraji Pawar Saheb.